कोरीगड 😍 या किल्ल्यावर दिसला "हिरव्या रंगाचा भयानक साप" 🥺😰 Korigad fort

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 283

  • @gmbsnakesavergopalsnakesav2849
    @gmbsnakesavergopalsnakesav2849 2 ปีที่แล้ว +31

    सर तो साप म्हणजे इंग्लिश मध्ये ग्रीन वाईन स्नेक मराठीमध्ये हरण टोळ निम विषारी माणसाला चावला तर काही प्रॉब्लेम नाही सर्पमित्र गोपाल पाटील तालुका मालेगाव जहागीर जिल्हा वाशिम 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +7

      महत्वपूर्ण माहिती 👌👌👌
      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩

    • @vikaspatil6258
      @vikaspatil6258 ปีที่แล้ว +3

      Great 👍

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 ปีที่แล้ว

      Right 👍

    • @rameshpawar7683
      @rameshpawar7683 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली आहे🚩🚩

    • @shitaldoke6825
      @shitaldoke6825 ปีที่แล้ว

      mast mahiti bhavu

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 8 หลายเดือนก่อน +4

    सागर तुझे सर्व शिवकालीन गड, किल्ले, तेथील बांधकाम तेथील वास्तुंचे महत्व पटवून देतोस. तेच आमच्या मनाला भावतं. शिवकालीन म्हटलं की पहिले छत्रपती शिवाजी महाराज, त्याचे मावळे, जिजाऊमाता, छत्रपती संभाजीराजे त्यांचे मावळे इत्यादी सर्व डोळयासमोरुन तरळून येतात आणि विचार येतात की त्या काळातले मावळे किंवा तेथील बांधकाम कोणी केले? कसे केले? त्यांच्या या कर्तृत्वाला त्रिवार सलाम🙏🙏🙏 आणि तु आम्हाला या गडाची माहिती देऊन, स्वत:च्या जीवाची परवा न करता विडियो दाखवला जातो. त्याबद्दल तुझे अभिनंदन👏👏👏👌👌👌🙌🙌🙌

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 10 หลายเดือนก่อน +3

    अतीशय सुंदर व्हिडिओ सागर दादा ह्या गड पहिल्यांदाच मोबाईल वर पाहतोय 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt 2 ปีที่แล้ว +9

    खरंच भाऊ आज जे तंत्रज्ञान आहे त्या काळात ते नव्हते आजच्या तंत्रज्ञानापेक्षाही साडेतीनशे वर्षांपूर्वीच तंत्रज्ञान फार वेगवान होते

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान अप्रतिम तुमच्या मुळे आम्हाला प्रचिन किल्ल्यांची खुप छान माहीती मिळत आहेत खुप खुप धन्यवाद आभारी आहोत

  • @sudhakarjoshi7870
    @sudhakarjoshi7870 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद घर बसल्या, खूप चांगली माहिती मिळाली.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +8

    सागर दादा तुम्ही ऊन्हात त्रास घेवून आम्हाला गडांची महिती देताय मनापासून तुमचे आभार कसे मानावेत ते समजत नाही

  • @subhashsalve-ni1tp
    @subhashsalve-ni1tp 6 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप सुंदर व्हिडीओ आहे दादा.❤❤❤❤❤

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +4

    सागर मदने जी आपण ज्या किल्ल्यावर जातात त्या किल्ल्यावर जी जीव असतील ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे असतील त्यांना बिस्किटे घेऊन सोबत जात जा आणि तुम्ही पण खात जा तुम्ही व गड चढून आल्यानंतर गड पाहून आल्यानंतर खाऊ शकता या पण या मुक्या प्रणाली तिथे काय मिळेल म्हणून ही तुमच्या जीवनातली जी सेवा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा म्हणून आपण त्यांना थोडा तरी एक घास टाकत जा आणि त्या मुक्या जीवाचा आपण आशीर्वाद घ्या दुसरी या जगामध्ये स्वार्थी आणि मतलबी जगात दुसरे काहीही नाही धन कुबेराचे देह काळाचा नाही भरोसा क्षणाचा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करून गेले त्यांची आज आठवण फक्त आम्ही काढतो पण त्यांच्यासारखे वागत नाही असे आमच्या आयुष्यात आम्ही जे काही धन कमवतो या धनाला फक्त वाली आहेत आम्हाला कोणी त्याला विचारले नाही सत्यमेव जयते म्हणून आपण कुत्र्याला खाऊ घाला एवढेच आपल्याला विनंती आहे सत्यमेव जयते आणि आपल्या ताई सोबत आहेत त्या ताईंना पण काही खायला द्या ❤

  • @NitinSawant-hs6yx
    @NitinSawant-hs6yx 4 หลายเดือนก่อน +1

    छान आपल्या मुळे गड किल्यांचे दर्शन झाले आहे सागर साहेब.

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर आहे किल्ला या सापाला हिरवी टोळ बोलतात आमच्या कडे

  • @balkrushnachuri5371
    @balkrushnachuri5371 ปีที่แล้ว +3

    सागर दादा तुम्ही खूब चांगला इतिहास सांगतात. घर बसल्या आमाना गड़ किलें बघाईला बेटतात. तुमसे मनापासून आभार.

  • @amolchavan9040
    @amolchavan9040 2 ปีที่แล้ว +4

    जसे की एका पुस्तकाच्या पानांमधुनी लास्ट च्या पानांमध्ये जावे असा हा अतिशय सुंदर किल्ला आहे.मस्त आहे किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩💯

  • @snehalatakomath6412
    @snehalatakomath6412 2 ปีที่แล้ว +2

    बाळ खुप छान सुंदर‌ व्हिडिओ लाईव्ह पाहिले किल्ला खुप छान सुंदर‌ धन्य झाले शिवाजी महाराजाना मानाचा मुजरा आणि धन्य ते शिवाजी महाराजांचे मावळे अभिमान वाटला घरी बसून प्रवास केला किल्ल्याच दशर्न झाले आहे
    उन्हात फिरून फिरून किल्ल्याचे दर्शन दाखवलेस माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद तुलाही धन्यवाद

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान किल्ला आहे सागर भाऊ मस्त माहिती दिली धन्यवाद भक्कम बांधकाम आहे दरवाजा वगैरे मस्त आहे एकदम

  • @Poojakasbe-y6i
    @Poojakasbe-y6i 7 หลายเดือนก่อน +1

    Fhar ch chan kella ahe tnx Sagar 🤝 Jay shivray 🙏

  • @murnaljadhav9260
    @murnaljadhav9260 2 ปีที่แล้ว +4

    सागर साक्षी दोघांनाही धन्यवाद कोरीगड किल्याचे दर्शन खुप छान केलेत 🙏🙏🚩🚩जय शिवराय

    • @dattawaghmare5611
      @dattawaghmare5611 ปีที่แล้ว

      खुप छान सागर दादा जय शिवराय

  • @rajendradesai5531
    @rajendradesai5531 ปีที่แล้ว +1

    या किल्ल्याची बांधणी वेगवेगळ्या राजवटीतील आहे हे फोटोवरून जाणवते . सलग मोठया दगडावर एकसंघ पायरी तयार करणे हे यादव व शिलाहार काळातील आहे हा किल्ला खूप प्राचीन असावा .अप्रतिम किल्ला .खूप सुंदर माहिती दिली

  • @rohinirajendrapotale7325
    @rohinirajendrapotale7325 ปีที่แล้ว +2

    सागर भाऊ तुमची कमाल आहे तुम्ही कि येवढे किल्ले शोधुन त्याची छान माहिती सांगता जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 2 ปีที่แล้ว +6

    खुपच सुंदर किल्ला आहे 👌👌 आणि व्हिडिओ पण खूप छान आहे दादा आणि विशेष म्हणजे तुझे व्हिडिओ बघत असताना जो फिल येतो किंवा जी मजा येते ना ती इतर बाकीच्या Vloger च्या व्हिडिओ मध्ये नाही येत 👍🔥🚩👑🏰❤

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 ปีที่แล้ว +1

    सागर दादा आपले व आपल्या सहकाऱ्यांचे खुप खुप आभार कारण आपण फार कठिण मेहनत घेऊन अवघड किल्ल्याचे दर्शन करवून शिवकार्याची ज्योत अधिक प्रज्वलित करून तेवत ठेवण्याचे काम प्रचंड 💪 आहे

  • @JayendraDavkhare.
    @JayendraDavkhare. 14 วันที่ผ่านมา +1

    🙏🌹👌thankyou sagar. छान माहिती दिलीस किल्ल्याविषयी. 👌🙏🙏🌹🙏धन्यवाद 🙏🌹

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 2 ปีที่แล้ว +3

    मस्त किल्ला आहे माहिती चांगली सांगितली

  • @nikitarikame42
    @nikitarikame42 2 ปีที่แล้ว +2

    Khup bhari hota vlog. Jay shivrai🚩

  • @kalyanibibave3324
    @kalyanibibave3324 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान घरबसल्या किल्ला बघायला मिळाला तुमच्या ट्रेकिंग ला सलाम

  • @vivekjoshi2262
    @vivekjoshi2262 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान video.
    स्वतः गड फिरतो आहोत असं वाटलं. तुलनेने सोपा आहे. त्यामुळे आम्ही नक्की सहकुटंब जाऊन येणार . धन्यवाद फॉर शेअरिंग

  • @amolwadajkar9812
    @amolwadajkar9812 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान किल्ला आहे
    आम्हाला तुमची खूप मदत मिळते गड बघण्यासाठी. .

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 ปีที่แล้ว +1

    किल्ला अप्रतिम आहे किल्ल्यावरील बांधकाम खुपच छान आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 6 หลายเดือนก่อน +1

    आम्हीं या गडावर शिवकालीन मार्गाने गेलो होतो २०११ साली. एकदम कच्चा मार्ग आणि घनदाट जंगल आहे. पण खूप मजा आली होती.

  • @ConfusedBoombox-ry2qk
    @ConfusedBoombox-ry2qk 23 วันที่ผ่านมา +1

    सागर दादा खरोखर. सुंदर. किसका आहे धन्यवाद

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर किल्ला 👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @JayavantPatil-i4h
    @JayavantPatil-i4h ปีที่แล้ว +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम सागर!!🙌!!

  • @harshawardhangaikwad6478
    @harshawardhangaikwad6478 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder video 🙏🚩🙏 जय शिवराय 👍👍👍👍👍

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌👌
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @sandeeplandage6593
    @sandeeplandage6593 ปีที่แล้ว +1

    मदने साहेब खूप चांगली माहिती देता खूप छान

  • @bharatphalke3990
    @bharatphalke3990 2 ปีที่แล้ว +3

    मा. सागर आणि साक्षी , तुम्हा दोघांना या किल्ल्याच्या अफाट आणि संभ्रमात टाकणाऱ्या तटबंदी एवढ्या हार्दिक शुभेच्छा आणि कौतुक पण.
    माझी स्वप्नं , जी मी पुरी करू शकत नाही , ती आपण पूर्ण करताय . धन्यवाद आपणांस

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 ปีที่แล้ว +1

    Sagar Sakshi doghanahi Dhanyavad 🙏🙏 Gharbaslya amhala sampurna gadacha Itihas sundar shabdat aikayla ani pahayla milala 💯👍👍🙌🙌 Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩

  • @nareshubhare1679
    @nareshubhare1679 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाऊ
    जय शिवराय

  • @RahulLohar-ih1dk
    @RahulLohar-ih1dk ปีที่แล้ว +1

    फारच छान आहे कोरीगड किल्ला आणि तुमचा ट्रेक पण मीच ट्रेक करत आहे आस वाटतंय ❤❤

  • @santoshbhandari6375
    @santoshbhandari6375 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अगदी व्यवस्थित गडाची माहिती सांगितली🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍👍👍

  • @शिवकन्याशिवन्या

    सागर दादा तुमच्यामुळे गड किल्ल्याचे खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळते किल्ल्यावरच्या अगदी बारीक सारीक गोष्टी त्याही तुम्ही चांगल्या प्रकारे दाखवता त्यांची माहिती देता एवढ्या भर उन्हात आम्हाला घरी बसून तुमच्यामुळे गड किल्ले पाहता येतात खरंच खूप धन्यवाद तुमचे ...जय शिवराय🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏😊🙏😊🚩

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 ปีที่แล้ว +6

    Amazing nature & beautiful Volga 📸

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 ปีที่แล้ว +2

    🙏🚩जय शिवराय🚩🙏
    अतिशय सुंदर माहिती आम्हाला घरी असुन बघायला मिळते.
    दोघांना ही धन्यवाद 🙏🙏🚩

  • @vaishnvishinge7412
    @vaishnvishinge7412 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast mahiti sangtos sagar dada killyanchi

  • @shitalghodake8114
    @shitalghodake8114 2 ปีที่แล้ว +2

    Sagar tuzyamule aamhala mahit nasalelya killyachi mahiti hote. best 👌

  • @SUMIT-mk4ug
    @SUMIT-mk4ug 5 หลายเดือนก่อน +1

    Bahot acha video hai aapka dekhti Hun main bhi

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi ปีที่แล้ว +1

    Khup chhan dada. Jay jijau jay shivary 🚩 Jay shambhuraje 🚩

  • @marotikotkar2477
    @marotikotkar2477 8 หลายเดือนก่อน +1

    सुंदरच ! किल्ल्या विषयी अधीक माहीती देत चला.

  • @Pranav-jx3cj
    @Pranav-jx3cj 2 ปีที่แล้ว +2

    सागर दादा , तुमच्या बरोबर आम्ही पण कोरीगड घरबसल्या सर केला फारच सुरेख किल्ला आहे अन् तुम्ही छान माहिती दिली आहेत.

  • @atmaramwaradkar2989
    @atmaramwaradkar2989 ปีที่แล้ว

    सागर दादा कोरीगड अतिशय सुंदर निसर्गरम्य आहे.वनश्री छान पहायला मिळते रस्त्यात. तूमचगड कोट सर करण्याचं कामही जिगरबाज आहे.धाडसी आहे.शिवरायांच्या मावळ्मां सारखं .धन्यवाद...

    • @atmaramwaradkar2989
      @atmaramwaradkar2989 ปีที่แล้ว +1

      आज आपल्याला एक वेळ गडावर चढून जायच म्हणलं तर दम ताक होते मग त्याकाळी रोज लोक गड उतारहोत असत व गडावर चढून कसे काय जायचे. त्यावरून शिवकालीन लोकांचा स्टमिना लक्षात येतो.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
      जय शिवराय 🚩

  • @renukamane4371
    @renukamane4371 ปีที่แล้ว +1

    खरच एक नंबर मस्त माहीती दीली

  • @macchindranathpadwal6162
    @macchindranathpadwal6162 ปีที่แล้ว

    आकर्षक अशी तळी पुष्कळ असा पाणीसाठा असलेला किल्ला तसेच विलोभनीय असे भुयारी मार्ग किल्ला खुप छान वाटला. पण किल्ल्याचे संवर्धन तसेच भुयार साफ करणे आवश्यक आहे.

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूपच छान आहे किल्ला🚩🚩जय शिवराय🚩🚩👌👌👍

  • @ChadrakantBuchade
    @ChadrakantBuchade หลายเดือนก่อน +1

    Khupch chan killa hota dhanywad sagar

  • @vishnugaikwad1862
    @vishnugaikwad1862 ปีที่แล้ว +1

    खूपच छान किल्ला आहे भाऊ छान माहिती दिली बघताने खूप मजा आली. तो हरण टोल साप आहे खूप जॅम्प करू शकतो

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍

  • @Ashwinikasabe4593
    @Ashwinikasabe4593 2 ปีที่แล้ว +2

    Thanks dada you’re the great 🚩🚩🚩🚩

  • @Umesh.BalasahebBARGULE
    @Umesh.BalasahebBARGULE 9 หลายเดือนก่อน

    खूप छान किल्ला आहे खरंच अप्रतिम ❤️❤️❤️

  • @laximanraut5349
    @laximanraut5349 2 ปีที่แล้ว +2

    Meadam khup sundar ahe 🥰😘

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर किल्ला आहे. सकाळी सकाळी चोरवाटेने चढलो होतो. वाट फार वापरात नसल्याने वाट शोधताना थोडी अडचण होते. पण चढणे किंवा उतरणे ह्या वाटेने करावे. जी मजा ह्या वाटेवर आहे ती मजा महादरवाजाच्या वाटेवर नाही. त्रिपुरी पौर्णिमा होती गेलो त्या दिवशी. माथा गाठल्यावर धावत सुटले होतो माथ्यावर. अतिशय आल्हाददायक, स्वच्छ आणि शुद्ध हवा आहे येथे. तेवढ्यासाठी तरी येथे यावेच.

  • @shivajigarkal4682
    @shivajigarkal4682 ปีที่แล้ว +1

    खुप छान हिडीओ बघुन एकदम मस्त वाटलं

  • @varshaingale4880
    @varshaingale4880 2 ปีที่แล้ว +2

    दादा तू खूपच छान माहिती दिली यार

  • @sampan1333
    @sampan1333 ปีที่แล้ว +1

    अनेक धन्यवाद, आम्हाला शिवाजी महाराजांचे गड दाखविल्याबद्दल. तुम्ही ट्रेक एजन्सी खोला. तुमचे मार्गदर्शन असताना खरे शिवकालीन युग आठवते.

  • @sudhakarjoshi7870
    @sudhakarjoshi7870 8 หลายเดือนก่อน +2

    संशोधन होणे गरजेचे आहे.तरीही खूप चांगली माहिती मिळाली. काळजी घ्यावी.

  • @karankondbhar230
    @karankondbhar230 2 ปีที่แล้ว +5

    🚩🙏जय शिवराय दादा 🚩🙏
    कोराईगड ह्या किल्याची सफर लय वेगळीच आहे.
    ते घनदाट झाडी, आसपासचा परिसर, हे सगळा अनुभव वेगळाच. ह्या किल्ल्याचं काम नुकतीच एक ते दोन वर्ष होईल.

  • @tejaskamble5781
    @tejaskamble5781 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र फारच उत्तम सागर भाऊ आपल्या धाडसी पणाच खूप कौतुक वाटत कठीण गड किल्ला चढाई करता ते पाहून तुमची काळजी हि वाटते आणि अभिमानाने ऊर भरून येतो असो पण स्वतः ची काळजी घ्या आणि आपणास खूप खूप शुभेच्छा आणि असेच नव नवीन गड किल्ले आम्हास आपणा मुळे पाहण्याचे भागय लाभूदे

  • @Rajeshvchavan4294
    @Rajeshvchavan4294 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय 👌👌😇🚩🚩

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @balasahebghule656
    @balasahebghule656 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप खूप छान

  • @arunpawar8714
    @arunpawar8714 ปีที่แล้ว +1

    मस्तच जय शिवराय 🙏🙏

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूपच छान सुंदर असा हा किल्ला आहे .खुपचं छान व्हिडिओ बनविला आहे.खुपचं छान सुंदर अशी माहिती आपण किल्ल्या बद्दल दिलीत . 👌👍 जय शिवराय 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      मनापासून आभारी आहे ☺️🙏☺️🚩

  • @pravinmote7571
    @pravinmote7571 ปีที่แล้ว +1

    एकदम छान झकास

  • @pranjalikhule2609
    @pranjalikhule2609 2 ปีที่แล้ว +1

    🚩खूप खूप धन्यवाद सागर सर & साक्षी मॅडम खूप छान आहे कोरिवगड किल्ला आता तर सर्वात आधी हाच किल्ला पाहायचा आहे आणि सर खायला काहीतरी ठेवत जा सर टॉमी च्या पण कामात येत😊बाकी खूप सुंदर किल्ला आहे 🚩जय शिवराय 🚩

  • @vivekjoshi2262
    @vivekjoshi2262 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान Video...

  • @Jntandale3119
    @Jntandale3119 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती मिळाली

  • @snehalatakomath6412
    @snehalatakomath6412 2 ปีที่แล้ว +1

    बाळ खुप छान व्हिडिओ लाईव्ह पाहिले किल्ला खुप छान

    • @snehalatakomath6412
      @snehalatakomath6412 2 ปีที่แล้ว

      सागर बाळा असा खडकर प्रवास करत असाल तर खाण पाणी पुरेल इतकं ठेव गरजेचे आहे साक्षी सागर धन्यवाद

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर🧡🧡🧡🧡🧡

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 8 หลายเดือนก่อน +1

    Great Sagar Dada

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राची बुलंद तोफ आमचे मित्र सागर मदने

  • @Entertainment1234ar
    @Entertainment1234ar 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan mahiti sagar dada jay shivray

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 2 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @yogeshparadkar3493
    @yogeshparadkar3493 ปีที่แล้ว +1

    Khub chhan ❤

  • @AshokSabale-v7g
    @AshokSabale-v7g 6 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan chatrapati shivaji maharaj ki jai

  • @neelabadve3287
    @neelabadve3287 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad ghar baslya khoop goshti baghayla miltat Chan karykram 🙏

  • @atharvashitole277
    @atharvashitole277 ปีที่แล้ว +1

    17:06 बरोबर दादा❤

  • @drdipak1
    @drdipak1 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti...

  • @s_d.bhosale
    @s_d.bhosale ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे दादा

  • @akashchormale1936
    @akashchormale1936 2 ปีที่แล้ว +4

    लोहगड तर झाला आमचा, आता कोरीगड कधी जाऊ आस झाल 😄 जय शिवराय

  • @ashasonar55
    @ashasonar55 2 ปีที่แล้ว +1

    कल्पने पेक्षा कमालीचा छान मजबूत किल्ला आहे. तळी भुयारं आणि चढायची पायवाट आजुबाजूचं जंगल बघून त्या काळातील वास्तविकता बघायला मिळते. खुप छान आहे किल्ला आणि बनवलेला व्हिडिओ सुध्दा. सागर एक सांगणं आहे की जपून आणि सावधतेने काही ठिकाणी जावसं भुयारं बघून तरी वाटलं तस. काळजी घ्या.

  • @janardangogawale6963
    @janardangogawale6963 ปีที่แล้ว +2

    आपन छत्रपतींच्या कोरीगड किल्ल्याचे दर्षन घडविले त्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय भवानी.

  • @archanamehetre8254
    @archanamehetre8254 2 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌 khup chan

  • @rajendrasasane9549
    @rajendrasasane9549 9 หลายเดือนก่อน +1

    Bhava khup Chan citrikaran .avaz pan chaan ..😮

  • @POWEROFLIFE-jp7rs
    @POWEROFLIFE-jp7rs 2 ปีที่แล้ว +9

    Chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 2 ปีที่แล้ว +1

    सागर अप्रतिम

  • @aadivasi_koli
    @aadivasi_koli 5 หลายเดือนก่อน

    आदिवासी कोळी जमातीचा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 ปีที่แล้ว +1

    Sunder
    अदभूत

  • @apekshadhundale7683
    @apekshadhundale7683 2 ปีที่แล้ว +2

    ..🚩🚩Jai Shivarai... 🚩🚩

  • @sudarshandakhore8462
    @sudarshandakhore8462 2 ปีที่แล้ว +1

    सागर भाऊ वासोटा किल्ला दाखवा न येकदा तूम्ही खूप महत्त्व पूर्ण महिती देता 🙏🙏❣️

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 ปีที่แล้ว +1

    मस्तच 👍👍🙏

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dilis Sagar ❤❤

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️