वंचित बहुजन आघाडी पुण्यात आघाडीवर ! वसंत मोरे का पुढे सरसावले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • #vasantmore #vba #pune

ความคิดเห็น • 250

  • @mangeshjadhav9757
    @mangeshjadhav9757 26 วันที่ผ่านมา +105

    तात्या सारखी सामाजिक न्यायाची बाजू बळकट करणारे लोक खऱ्या अर्थाने छ. शिवाजी महाराज आणि भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत.
    वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रात सुख शांती आणि विकास घडवून आणू शकते...आम्ही VBA चे समर्थक..आमचं मत केवळ वंचित बहुजन आघाडी ला.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 26 วันที่ผ่านมา +6

      वसंत मोरे साहेबांचा विजय असो

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 26 วันที่ผ่านมา +77

    खुप छान तात्या
    वंचित बहुजन आघाडी बरोबर रहा
    पुढील दिवस तुमचे यापेक्षाही अधिक चांगले होतील

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 26 วันที่ผ่านมา +46

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.

    • @Rockstar3257
      @Rockstar3257 25 วันที่ผ่านมา

      तुमी कुटून आहेत

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 26 วันที่ผ่านมา +34

    ओन्ली वंचीत बहुजन आघाडी विजयी असो बाळासाहेब आंबेडकर साहेब झिंदाबाद पॉवर फुल्ल नेते खासदार वसंत मोरे साहेब झिंदाबाद पुणे

  • @shobhaborkar488
    @shobhaborkar488 26 วันที่ผ่านมา +33

    मोरे भरपूर मतांनी विजयी होणार

  • @amolrangari9279
    @amolrangari9279 26 วันที่ผ่านมา +75

    तात्या वंचित सोबत रहा, पुढील काळात तुम्ही नक्की यशस्वी होणार

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 26 วันที่ผ่านมา +56

    पुण्याची पसंत फक्त मोरे वसंत ✌🏻💯🔥

  • @PbalasahebPayekrav
    @PbalasahebPayekrav 26 วันที่ผ่านมา +54

    तात्या आम्ही तुमच्या सोबती आहोत only VBA 💪💪💪

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 26 วันที่ผ่านมา +15

    वसंत मोरे सारख्या लोकप्रतिनिधीची देशाला गरज आहे..

  • @sandeepmanohare3619
    @sandeepmanohare3619 26 วันที่ผ่านมา +38

    तात्या तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पक्षा (VBA) सोबत आहात, तमाम वंचित घटक तण, मन, धनाणे, तुमच्या सोबत आहे, VBA जिंदाबाद

  • @anandbangale1859
    @anandbangale1859 26 วันที่ผ่านมา +21

    तात्या आम्ही बाळासाहेब आंबेडकर आणि तुमच्या सोबत आहो आणि हमेशा राहो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 26 วันที่ผ่านมา +36

    तात्या तुम्ही निस्वार्थी आहात तुमच्याकडून खुप लोकांचे भले होणार

  • @rajusangle1529
    @rajusangle1529 26 วันที่ผ่านมา +11

    मा. वसंत मोरे यांचे विकासाचे व्हिजन खरोखरच वाखाण्यासारखे आहे. पुण्यात वंचित बहुजन आघाडी पुढील काळात राजकीयदृष्ट्या नक्कीच निर्णायक ठरणार आहे. बहुजन समाजातील महीला पुरुष आणि तरुणांनी आपल्याला न्याय देऊ शकणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसोबत यापुढे कायम राहायला पाहीजे.

  • @prashantdhongade7510
    @prashantdhongade7510 26 วันที่ผ่านมา +28

    तात्या भाऊ खरोखर तुम्ही वंचित आघाडी सोबत राहा तुम्हाला चांगले दिवस येतील

  • @SonuSardar-oq9ep
    @SonuSardar-oq9ep 26 วันที่ผ่านมา +36

    Only vba👑👑 , पुणे की पसंद मोरे वसंत

  • @user-mm8ro5cd2f
    @user-mm8ro5cd2f 26 วันที่ผ่านมา +10

    तात्या साहेब आपणास जय शिवराय, जय भीमराय जय संविधान, जय वंचित बहुजन आघाडी, तात्या उद्या निकाल काही का असेना लोकांच्या मनात vba च्या मार्फत तुम्ही जिंकलात मनगटात शिवरायांचं बल आणि डोक्यात भीम रायांच बुद्धिबळ ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यात दिसतात येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा असेल वंचित बहुजन आघाडी पुणे बाळासाहेब आणि सुजात दादा यांच्या सहयोगाने नेतृत्व तुम्ही ठरवणार त्याची पेरणी VBA च्या माध्यमातून तुम्ही केली आहे त्याचे फळ मात्र नक्कीच खायला वेळ लागेल पण मिळालेलं फळ हे अतिशय सुंदर आणि गोड असेल.आधी बाळासाहेब तडपदार हुशार आणि कुणाला ही न खाबरणारे ते तर होतेच आहेत ही त्यानंतर सुजात दादा पण त्यांच्याच पावलावर पाऊल आहे आणि त्यात आत्ता तुमची तशीच same भर पडली असेच तुमच्या सारखे कर्तृत्ववान कर्मवादी रयतेचे खरे मावले ते कुणाला न घाबरणारे लाचारी n पत्करणारे हुशार ४ते ५कार्यकर्ते भेटले म्हणजे त्यात खास करून कुरेशी साहेब यांचा पण उल्लेख करण भाग आहे येणारा काळ महाराष्ट्रात वंचित आणि वंचितांचा असेल पण तात्या तुम्ही वंचित मधून पुणे लोकसभा लढवली पार तुम्ही विदर्भ पर्यंत जाम फेमस झालात हीच खरी ताकत, प्रेम वंचितांच वंचितांचे आहे.upcoming time of only vanchit.jay shivray,jay bhimray,jay savidhan, jay vanchit❤

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 26 วันที่ผ่านมา +17

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 26 วันที่ผ่านมา +11

    मोरे साहेब तुम्ही खरंच वंचित मध्ये राहून या दिन दुबळ्यां वंचित समाजाची सेवा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहून करा

  • @RRR-oj5pe
    @RRR-oj5pe 26 วันที่ผ่านมา +14

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 👑💙🔥

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 26 วันที่ผ่านมา +29

    तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खुप उंच शिखरावर घेऊन जाणार

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 26 วันที่ผ่านมา +16

    वंचित बहुजन आघाडी..... सर्व धर्म समभाव घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे तात्या....तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे....जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏🇪🇺🇮🇳💪💙🔥🔥🔥🔥

  • @shubhamwankhade7825
    @shubhamwankhade7825 26 วันที่ผ่านมา +8

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,
    वसंत मोरे साहेब तुम्ही शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे व्यक्ती आहात त्यामुळे नक्कीच निवडुन येणार आहेत 💙💚🧡

  • @mayurohal7961
    @mayurohal7961 26 วันที่ผ่านมา +5

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो... वसंत (तात्या ) फिक्स खासदार.... 2024 ❤

  • @sandeepshirke8814
    @sandeepshirke8814 26 วันที่ผ่านมา +8

    तात्या तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे... भविष्यात तुम्ही खुप मोठ नेते होणार...🎉

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 26 วันที่ผ่านมา +28

    तात्या तुमच्या मनातला आमदार आत्ताच ठरवा तुमची ताकत नियोजन भयानक आहे. तुम्हाला यश येणारच

  • @sanghpalnarwade2979
    @sanghpalnarwade2979 26 วันที่ผ่านมา +10

    हे विचार लोक नेते मांडत नाही. भितात पण तुम्ही उघड सांगता. सलाम तुमच्या निधळ्या वावरण्याला. प्रवाहाच्या विरुध्द दिशेने पोहण्यात वेगळीच मजा आहे.

  • @ganeshbhalerao1967
    @ganeshbhalerao1967 26 วันที่ผ่านมา +11

    तात्या तुमच्या भविष्यातील योजनांना तुमच्या विचारांना खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद व तुम्ही वंचित मधे राहून तुम्ही मांडलेले सवँ उपक्रम राबविण्यात यशस्वी होणार या वर माझा ठाम विश्वास आहे

  • @61_h_dikshawankhade87
    @61_h_dikshawankhade87 26 วันที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय भीम जय शिवराय ❤

  • @AkashLokhande-ov1fl
    @AkashLokhande-ov1fl 26 วันที่ผ่านมา +15

    पुणे की पसंत मोरे वसंत फक्त

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 26 วันที่ผ่านมา +12

    Vba पुणे की पसंत मोरे वसंत.. ✌️✌️✌️

  • @akshaydumne814
    @akshaydumne814 26 วันที่ผ่านมา +12

    तात्या तुम्ही फार चागल्या मनाचे आहत गोरगरिबांची मदत करतात फक्त एकच अपेक्षा आहे परिणाम काही ही असो फक्त आमची साथ सोडून जाऊ नका ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 26 วันที่ผ่านมา +4

    जय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 26 วันที่ผ่านมา +14

    जयशिवराय जयसंविधान जयभारत जयशाहू फुले आंबेडकर साहेब
    वंचित बहूजन आघाडी
    बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @hanmantgaikwad2332
    @hanmantgaikwad2332 26 วันที่ผ่านมา +13

    मोरे साहेब तुमची बुद्धिमत्ता पण तल्लख आहे,तुम्ही भविष्यात वंचित बहुजन आघाडीत खूप मोठे होणार, तुम्ही गरिबांसाठी भरपूर काम केले आहे .आता खासदार नक्कीच होणार.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 26 วันที่ผ่านมา +24

    तात्या पुणे महानगर पालिका ताब्यात घेण्यासाठी आत्ताच सुरुवात करा आणि तुमच्या मताचा महापौर कारा

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 26 วันที่ผ่านมา +8

    वंचित बहुजन आघाडी विजय असो तात्या जिंकलात तुम्हीं ❤

  • @kavirajpradhan1834
    @kavirajpradhan1834 26 วันที่ผ่านมา +19

    वंचित बहुजन आघाडी

  • @santoshbhingardive6768
    @santoshbhingardive6768 26 วันที่ผ่านมา +12

    पुणे की पहचान मोरे भावी खासदार

  • @sanghpalnarwade2979
    @sanghpalnarwade2979 26 วันที่ผ่านมา +7

    तात्या 🙏🙏🙏 खरचं तुम्ही मोठे पुढारी आहे.

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 26 วันที่ผ่านมา +11

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @sidheshwarathkhile9605
    @sidheshwarathkhile9605 26 วันที่ผ่านมา +18

    VBA✌✌✌✌✌✌✌

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar3616 25 วันที่ผ่านมา +3

    वसंत तात्या मोरे यांचे वंचित बहुजन आघाडी आल्या बदल खुप खुप आभार आहेत पुण्या साठी फक्त तात्या पाहिजेत कारण पुण्यामध्ये मुंबई सारखे क्राईम वाढले आहेत हे यावर आळा फक्त घालण्या साठी फक्त तात्याच पाहिजेत जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏🙏

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 25 วันที่ผ่านมา +2

    अभ्यासू वृत्ती,जागरूक, निर्भीड व कर्तृत्ववान व्यक्तीमत्व आहे ! Keep it up ! 🌹

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 26 วันที่ผ่านมา +4

    तात्या पुणे मनपा मध्ये आपले काम सगळ्या नगरसेवकांमध्ये सरस आहे त्यामुळे आपण पुणे शहरासाठी खासदार म्हणून निवडून येऊन सामान्य माणसाला न्याय मिळवून देणार.

  • @user-ni7pf1jd7r
    @user-ni7pf1jd7r 26 วันที่ผ่านมา +2

    जय भीम जय संविधान
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
    वसंत जी मोरे आप आगे बढो
    हम आप के साथ है
    आजुन ही पुढं. विधान सभा आहे
    काळजी. करू नका
    तुम्ही एक दिवस. पुण्याचे. एक जबाबदार
    व्यक्ती. होणार

  • @vsmp3collection936
    @vsmp3collection936 26 วันที่ผ่านมา +18

    Only VBA

  • @Ajaymedia35
    @Ajaymedia35 26 วันที่ผ่านมา +7

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @vijaychopade1803
    @vijaychopade1803 26 วันที่ผ่านมา +5

    वंचित विजयी होणार

  • @maheshkadam9391
    @maheshkadam9391 26 วันที่ผ่านมา +8

    एकच नंबर साहेब, जय शिवराय जय भीम

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 26 วันที่ผ่านมา +12

    पूनेकी पसंत मोरे वसंत VBA zindabad 💪💪

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 25 วันที่ผ่านมา +1

    खासदार माननीय वसंत (तात्या) मोरे जिंदाबाद ✊🏻
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✊🏻✊🏻✊🏻

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 26 วันที่ผ่านมา +14

    Only VBA jindabad 💙

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 26 วันที่ผ่านมา +4

    तात्या सारखं व्यक्ती मत्व पुण्याचे खासदार म्हणून संसदेत बुलंद आवाज धडाडणार

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 26 วันที่ผ่านมา +4

    तात्या भाऊ तुम्ही वंचित बहुजन आघाडी विजय

  • @roshnitelang4891
    @roshnitelang4891 26 วันที่ผ่านมา +10

    Vanchit Bahujan Aaghadi cha विजय असो विजय असो

  • @user-sz1uu6uf9t
    @user-sz1uu6uf9t 26 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद 💐💐

  • @user-dc7qn1kb1r
    @user-dc7qn1kb1r 26 วันที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडी ने पुण्यात एक चांगला उमेदवार दिला आह परंतु बारामती मध्ये एका बहुजन महिलेला पाठिंबा न देता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणे बरोबर नाही

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 26 วันที่ผ่านมา +5

    तात्या क्रांतीकारी निर्णय. यालाच सेवा म्हणतात.

  • @subhashbhadave4381
    @subhashbhadave4381 26 วันที่ผ่านมา +7

    इथेच कायम रहा, विजयी भव.💐💐💐

  • @AdarshBhalerao-sy2xf
    @AdarshBhalerao-sy2xf 25 วันที่ผ่านมา +2

    म्हणूनच आता वसंत तात्या मोरे वंचित चे खासदार होणार पुण्यातून 100%

  • @vivekanandsuryawanshi866
    @vivekanandsuryawanshi866 25 วันที่ผ่านมา +2

    तात्या आपण योग्य मार्गांवर अग्रेसर आहात. बाळासाहेबासोबत आहात नशीबवान आहात.

  • @vishaldaware3164
    @vishaldaware3164 26 วันที่ผ่านมา +13

    VBA❤

  • @madhukarnargunde1547
    @madhukarnargunde1547 26 วันที่ผ่านมา +6

    Vba zindabad💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 24 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त विश्लेषण तात्या, जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.

  • @DadabhaiIndise
    @DadabhaiIndise 26 วันที่ผ่านมา +1

    जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों अबकी बार वंचित बहुजन आघाड़ी जयभिम

  • @PS-qd2so
    @PS-qd2so 26 วันที่ผ่านมา +3

    साहेब तुमच्या विचाराला सलाम जय वंचित

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 26 วันที่ผ่านมา +14

    Only more saheb ❤❤❤

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r 26 วันที่ผ่านมา +7

    VBA ✊✊

  • @anilhatagale9370
    @anilhatagale9370 26 วันที่ผ่านมา +5

    Jay bhim

  • @LataKamble-fv2xe
    @LataKamble-fv2xe 26 วันที่ผ่านมา +6

    Sir nice future development plan of Pune

  • @motivationalindia8725
    @motivationalindia8725 26 วันที่ผ่านมา +2

    खरच प्रवाह विरुद्ध जी मजा आहे ती प्रवाह सोबत मुळीच नाही.❤

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 26 วันที่ผ่านมา +2

    माननीय "वसंत तात्या मोरे" विजयी भव आता फक्त वंचित बहुजन आघाडी 🙏

  • @ashishherole2948
    @ashishherole2948 26 วันที่ผ่านมา +6

    VBA only

  • @atishshirsat9993
    @atishshirsat9993 22 วันที่ผ่านมา +1

    ऑनली बालासाहेब आंबेडकर विजय निश्चित VBA

  • @user-mk2cm9ig5t
    @user-mk2cm9ig5t 26 วันที่ผ่านมา +7

    Great sir

  • @maheshkhandagale6447
    @maheshkhandagale6447 26 วันที่ผ่านมา +7

    only VBA

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b 26 วันที่ผ่านมา +7

    Jaybhim jayshivray

  • @laxmanmore9692
    @laxmanmore9692 26 วันที่ผ่านมา +7

    VBA zindabad punyachi pasant more vasant

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 26 วันที่ผ่านมา +1

    वसंत तात्या मोरे झिंदाबाद❤

  • @anilvanjare6798
    @anilvanjare6798 26 วันที่ผ่านมา +4

    Jay Shivray Jay bhimray

  • @DeepaDongre-cw8ww
    @DeepaDongre-cw8ww 26 วันที่ผ่านมา +6

    Vba jindabad

  • @ashishherole2948
    @ashishherole2948 26 วันที่ผ่านมา +6

    Only VBA 💪💯

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 24 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान संकल्पना आहे तात्या तुमच्या,या संकल्पना खरच आपण सत्यात उतरवाल आपण अशी खात्री वाटते.

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 24 วันที่ผ่านมา

    एक उत्तम दुरदृष्टी सर वंचित बहुजन आघाडी आणि श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहोत तुम आगे बढो. जयभीम जय शिवराय जय संविधान.

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 26 วันที่ผ่านมา +6

    Only VBA 🇮🇳

  • @anilpagare5494
    @anilpagare5494 26 วันที่ผ่านมา +22

    गोपीचंद पडळकर वंचीत मध्ये असते तर आज सांगलीत वेगळीच हवा असती,तात्यांनि जर वंचीत मध्येच रहाऊन समाज कार्य केले तर पुणे चे राजकारण तात्यांच्या हातात राहील

  • @manojgaikwad8086
    @manojgaikwad8086 26 วันที่ผ่านมา +5

    Kharach More Saheb, apan great ahat . Ambedkar chalvalit aple swagat

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 26 วันที่ผ่านมา +8

    Only VBA ✌🏻💪🏻✌🏻

  • @shaileshjagtap9683
    @shaileshjagtap9683 26 วันที่ผ่านมา +6

    Great

  • @vishalw7988
    @vishalw7988 26 วันที่ผ่านมา +8

    तात्या तुम्हल जे काम करायला फ्रीडम आणि intellectual support हवाय तो फक्त बाळासाहेब देऊ शकतात

  • @ajaykhandare5070
    @ajaykhandare5070 26 วันที่ผ่านมา +8

    VBA 💙🙌

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 26 วันที่ผ่านมา +9

    VBA

  • @pradipsirsat7765
    @pradipsirsat7765 26 วันที่ผ่านมา +3

    Khup khup chan saheb💐💐💐khup khup dhanywad saheb❤️❤️❤️❤️❤️❤️only vba

  • @rajmane889
    @rajmane889 26 วันที่ผ่านมา +6

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @sheetalbarde4014
    @sheetalbarde4014 26 วันที่ผ่านมา +10

    तात्या तुमी वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाचे स्टार प्रचारक मानून पक्ष्यांत काम करा

  • @kiranmaske9066
    @kiranmaske9066 26 วันที่ผ่านมา +6

    Vasant more VBA jindabad ❤

  • @chandanigaikwad3533
    @chandanigaikwad3533 26 วันที่ผ่านมา +5

    Election chya adhi pan nantar pan
    Only tatya
    Vanchit bahujan agadi jindabad jindabad jindabad

  • @ganeshsable8691
    @ganeshsable8691 26 วันที่ผ่านมา +6

    Tanya saheb amhi ambedkarvadi nehmi tumchya sobat nehmi rhau vba jindabad

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 26 วันที่ผ่านมา +6

    तात्या मोरे..... विजय असो ❤

  • @adityamaribashere8449
    @adityamaribashere8449 26 วันที่ผ่านมา +8

    VBA💙🚩