अतिशय मस्त विडिओ वाटला, मनामध्ये एक ऊर्जा आली आणि सागर सर आपला विडिओ पाहताना आम्हीच किल्ला पाहतोय ही अनुभूती विशेष वाटते खूप खूप धन्यवाद आणि भरपूर शुभेच्छा तुम्हांला... जर वर्धनगड किल्ला पाहताना जो पाऊस होता तस असतं तर दुधात साखर पडली असती.. असो खूप छान वाटलं. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻💐
मस्त आहे मल्हारगड किल्ला सागरदा ❤ Drone shot तर अप्रतिम मि फार वेळा सासवड मार्गे पुण्याला गेलोय पण कधिच वाट आडवी करून हा किल्ला बघायला नाही गेलो 😢 फार खंत वाटते मनाला आजपर्यंत 😮 पण नक्की जाईन आता हा किल्ला पाहण्यासाठी ❤
जय शिवराय 🚩🚩 व्हिडिओ खूप छान होता.. पाऊस नाही म्हणून निराश होऊ नका..😢 पाऊस नसला तरी ही परिसर खूप छान दिसत होता. आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे. 🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
मी गेलोय ह्या गडावर . खूप छान आहे. पेशवे कालीन आहे. मी उन्हाळ्यात गेलो होतो. पण ट्रेक छोटा असल्या मुळे त्रास जास्त झाला नाही. तसेच शेजारच्या सोनोरी गावात पण गेलो होतो. तिथे एक वाडा आहे. तो बघायला. तो वाडा n खूप छान आहे. तेथील मंदिर पण खूप छान आहे
छान बनवतात व्हिडिओ . माहिती सुद्धा सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने सांगता.अप्रतिम व्हिडिओ 😊
गर्जा महाराष्ट्र माझा जय शिवराय जय भवानी खूप सुंदर माहिती भाऊ
मला हा किल्ला म्हाहीत नव्हता सागर भाऊ तुमच्या मुळे आम्हाला हा किल्ला माहित झाला धन्यवाद सागर भाऊ 🙏🚩 जय शिवराय 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे
अतिशय मस्त विडिओ वाटला, मनामध्ये एक ऊर्जा आली आणि सागर सर आपला विडिओ पाहताना आम्हीच किल्ला पाहतोय ही अनुभूती विशेष वाटते खूप खूप धन्यवाद आणि भरपूर शुभेच्छा तुम्हांला... जर वर्धनगड किल्ला पाहताना जो पाऊस होता तस असतं तर दुधात साखर पडली असती.. असो खूप छान वाटलं. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻💐
खुपच छान आहे किल्ला
....Khoop..sundar....💞
मस्त
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
मल्हारगड अतिशय महत्वाचा किल्ला आहे . .
Very nice work, excellent photography n information, god bless. Keep it up beta
फार सुंदर किल्ला आहे.43 वर्षांपूर्वी ह्या किल्ल्यास भेट दिली होती. आपण फार चांगली माहिती दिली आहे. 🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
मल्हारगड किल्ला अप्रतिम आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप छान वाटले
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏
Bhau Khup chhan kaam krt ahe .
जय शिवराय, सागर छान आहे किल्ला व माहिती ही सुंदर दिलीय. सोबत बॅकग्राऊंड म्युझिक ही छान जुळून आलय. धन्यवाद
1st viewer🎉
😂
Nahi
Me 1at
खूप छान किल्ला ,आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर आणि तुम्ही दिलेली माहिती अप्रतिम.❤❤
❤🚩🚩
खुप अप्रतिम किल्ला आहे आणि माहितीही खुप छान आहे अतिशय सुंदर व्हिडिओ
धन्यवाद सर 🙏🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
सागर तुमच्या मुळे पाहावयास मिळतात धन्यवाद .
माझ्या बहिणी चा मुलगा या गडावर गेला होता 🚩🚩🚩🚩🚩
मस्त आहे मल्हारगड किल्ला सागरदा ❤ Drone shot तर अप्रतिम मि फार वेळा सासवड मार्गे पुण्याला गेलोय पण कधिच वाट आडवी करून हा किल्ला बघायला नाही गेलो 😢 फार खंत वाटते मनाला आजपर्यंत 😮 पण नक्की जाईन आता हा किल्ला पाहण्यासाठी ❤
😍😍👍🏻
❤❤ excellent
सागर भाऊ सर्वोत्तम यूट्यूबर
छान भाऊ जय शिवराय
Zakaas Bhaava👌
भावा तुझे video मला खूप आवडतात ,तुझ्यासारखी माहिती खूप कमी लोक देतात , न बोर होता मी तुझे दररोज 2 ते 3 video baghto .
खुप खुप धन्यवाद दादा 😍😍🙏🏻🙏🏻
सागर भाऊ 🙏🙏
खूप भारी !!!!!
तुम्ही hitech झाली की
ड्रोन मुळे एक नं वाटलं. 🎉🎉
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सागर भाऊ ❤❤जय शिवराय ❤❤❤
अप्रतिम सौंदर्य ❤
Thank You Sagar Dada 😊
अप्रतीम किल्ला 👍👍
Khup Khup sundar 👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर किल्ला आहॆ
Khup bhari ahe dada..❤🎉😊
जय शिवराय
2nd View ❤️❤️❤️😍✌️
Ashes videos regularly post kar dada.
खूप छान माहिती दिलीस मित्रा मी नक्की जाईन या किल्ल्यावर पुण्यापासून इतका जवळ असलेला किल्ला आम्हाला माहीत नव्हता माहितीबद्दल आभारी आहे
👌👌👌
खूपच सुंदर
जय शिवराय ❤
खूप सुंदर 😊
दादासाहेब ही भुयारी खोली राजा शिवछत्रपती परिवार या दुर्ग संवर्धन संस्थेनी उजेडात आणली.
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
जय शिवराय 🚩🚩 व्हिडिओ खूप छान होता.. पाऊस नाही म्हणून निराश होऊ नका..😢 पाऊस नसला तरी ही परिसर खूप छान दिसत होता. आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे.
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
Apratim
Good job
👌👌👌👌
Jai shivray sager video mast hota
मी गेलोय ह्या गडावर . खूप छान आहे. पेशवे कालीन आहे. मी उन्हाळ्यात गेलो होतो. पण ट्रेक छोटा असल्या मुळे त्रास जास्त झाला नाही. तसेच शेजारच्या सोनोरी गावात पण गेलो होतो. तिथे एक वाडा आहे. तो बघायला. तो वाडा n खूप छान आहे. तेथील मंदिर पण खूप छान आहे
सुंदर
SUPER
अप्रतिम
Jai Shiva raya ❤
जय शिवराय 🚩🚩🚩
Jay shivray jay shivray
SachinAher ❤❤👌👌👌
अजून काही किल्ले राहिले आहेत त्याचा ट्रेक पूर्ण करावा नवीन ट्रेक साठी हार्दिक शुभेच्छा
Nice 👍🙏❤️
Dada pls date sobat sangat ja kadhi kontya killya var janar
SachinAher ❤👌👌👌❤❤
🙏🙏🙏🙏
खूप...सुंदर.समालोचन....अप्रतिमकिल्ला..धन्यवाद
Dada camera konta vapartos shoot sathi
🍎 Mobile Camera
👌👌🛥️
Dada ekda ratnadurga killa cha video kar gar Sundar killa aahe dada.
Amhi dekhil joinn hu
सागर दादा तुझं गाव कोणत आहे
कोणतं गाव आहे दादा तुझं
Pawan khind chi shooting zali ahe ya gadawar
Sagar dada karnala fort la ja
फक्त 480 व्ह्यूज 1 तासात
Dada partesha partek killa baghta yet nahi tujha videos mulay Maharashtra che kille baghta yetat.
Tujha mulay Maharashtra cha killa cha darshan hoto,ashes videos post kar
Mhanje Ashe ajun kille pahta yetil.
Sagar Madne mala tumcha nbr pahije hota . Pisurti
👌👌
👌👌👌👌
👌👌👌👌