Padamsinh Patil दुरावले, पण भाच्याने NCP ची पताका फडकवत ठेवली | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #RahulMote #AjitPawar #SharadPawar #MaharashtraTimes
२०१९ ला राष्ट्रवादीला गळती लागल्याने पक्षाला घरघर लागली. स्थापनेपासून सोबत असलेले निष्ठावंत नेतेही दुरावले.. एवढंच काय तर शरद पवारांचे नातेवाईकही राष्ट्रवादी सोडून गेले. ज्यामध्ये पद्मसिंह पाटलांचं नाव येतं. पद्मसिंह पाटील भाजपत गेले, पण त्यांचे नातेवाईक आजही पवारांशी एकनिष्ठ आहेत ते म्हणजे राहुल मोटे. संकटकाळात राणा पाटलांनी पवारांची साथ सोडली. मात्र पद्मसिंह पाटलांचे भाचे अजित दादांच्या बंडानंतरही पवारांशी आजही एकनिष्ठ आहेत. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानं राष्ट्रवादीला जबर हादरा बसूनही राहुल मोटे धाराशिवमध्ये राष्ट्रवादीची खिंड लढवताना दिसतात. पवारांशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या पद्मसिंह पाटलांच्या भाच्याची स्टोरी या व्हिडिओत पाहू...
--------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
राहूल मोटे साहेबांचा निर्णय अतिशय योग्य आहे. शरद पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. 👍👍 जय राष्ट्रवादी 🙏🙏
निष्ठेला सलाम
योग्य आहे निर्णय योग्य घेतला आहे त्यामुळे भविष्य चांगले आहे
Rahul Mote, you are great and will be MLA of Paranda in 2024.
कायम निष्ठा ठेवाव्यात एव्हढीच् अपेक्षा. प्राण जाय् पण वचन न जाय.
जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
मा. राहुल भैय्या ⏰🌾❤
योग्य निर्णय ❤❤❤
2024 rahul mote amdar honarach.🌷🌷
ओन्ली राहुल भैया
जे गेले ते स्वतःच्या फायद्यासाठी 😂
Ajit Pawar raajkaaranatun sampley.. Ajit Pawar cha politics the end zala..😊
एकनिष्ठ व्यक्तींना निवडून दिले पाहिजे,मतदारांच्या हातात,शेवटी सहेबांसारखा महाराष्ट्र कुणी सांभाळा नाही.
Rahul dada.......2024 thumich amddar
राहुल मोटे यांच आभिनंदन ..पण.
रात्रंदिवस एकच भुमीका ठेवावी
तन एकीकडं मन दुसरीकडं नसाव..
Only for Love of NCP
तिकीट घ्या लढा
Only sharad pavar
Rahul मोटे पण गेला असता पण जागा सेने कडे आहे... उगाच मोठे पणा नका सांगू 😂
Rahul bhya 2024
अभिनंदन
निष्ठावंत साहेबांचा पाठीशी
Maharudra mote he ajit pawaranche sadu bhau ahet
All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji 🎉
Bhaya good disijan❤❤❤❤
निष्ठावंत,आहे,ही,इमानदारी,ची,पावती,जनता,त्यांच्या,पंदरात,टाकतील
Khara nishthavan.
Bhaya good disijan
गेला राहुल मोटे पण आता 😂
🎉🎉🎉🎉🎉
Rahul mothe svachchha Rajakarani aahet mhanun pawar saheba barobar aahet
Fakat nista kamachi nahi ho
Kam pan mahtvach ashat
Yanch 150 varshat kaych Kam nahi
मोटे सरांचा योग्य निर्णय आहे
Ok
Mote sahebanchya pramanikpnala salam
Great Leader Rahul Mote
मामा आराम करा.
❤
No1 patil