ताई, मार्मिक विश्लेषण... मतभेद असावेत, मनःभेद नसावेत... हि तुमची भूमिका आवडली. एक अभ्यासू व्यक्तीमत्व.. खंजीर शब्दाचा वापर करणे योग्य वाटतं नाही... सत्य भूमिका.. एक महिला रणरागिणी... स्पष्ट व बोलकी व अनुभवी प्रतिक्रिया..
खूपच अभ्यासपूर्ण अशी मुलाखत आहे, या वयात सुद्धा एव्हढी प्रचंड स्मरण शक्ति असणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे, मुलाखतकाराने सुद्धा महत्तवपूर्ण मुद्द्यावर प्रश्न विचारले आहेत, दोघींचेही अभिनंदन!
Thanks mumbai tak शरदचंद्र पवार यांच्या विषयी फार गैरसमज पसरवले जात होते परंतू आपण शालिनीताई पाटील यांची मुलाखत घेऊन जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्यामदत केली . पुन्हा एकदा धन्यवाद.
90 व्या वर्षी एवढंच सुस्पष्ट बोलणं सर्व घटना लक्षात अजूनही ठेवण आणि त्या सर्व मुद्देसूद मांडणं, वाटतच नाही की शालिनीताई 90 वर्षाच्या आहेत म्हणून शालिनीताई नक्कीच शतक पूर्ण करणार.
शालिनीताई खरंच तुमच्या सारख्या आणि वसंत दादा यांच्या सच्चा नेत्याची देशाला आज गरज आहे. आज राजकारणाचा चिखल झाला आहे परंतु तुमच्या सारख्या एखाद्या नवीन नेतृत्वाची आस धरून आम्ही आहोत. तुमच्या सत्यवादी राजकारणाला सलाम
आपली काहीतरी गल्लत होत असावी. त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते असं त्या स्वत: म्हणाल्या. पण दोघांचीही जातकुळी एकच आहे. वय झाले तरी ध्यास सोडायचा नाही. लोकं हे त्यांचं टॉनिक आहे, आणि लोकांसाठी लोकांमध्ये राहूनच संघर्ष उभा करणे हे त्यांचं जीवन आहे. दोघेही आता अशा टप्प्यावर आहेत, की त्यांना आता कसले लाभ प्राप्त करायचे नाहीत. फक्त चांगले कार्य करुन आयुष्य सार्थकी लावायचे आहे. परस्परांमध्ये ते आपले inspiration शोधूच शकतात की. मला व्यक्तिश: असं वाटतंय की ताईंबद्दल साहेबांचे विचारही यापेक्षा भिन्न असु शकत नाहीत. असो. अशा व्यक्तिंकडून खुप शिकण्यासारखे मात्र नक्की आहे
अत्यंत शालीन,सुसंस्कृत,अभ्यासू आदरणीय मा. शालिनीताई🙏❤ महाराष्ट्राच्या भावी पिढीस प्रचंड आदर्शवत. आज या सुसंस्कृत महाराष्ट्रात हैदोस घालणाऱ्या भाजपच्या धर्मांध,भडकाऊ,कपटी,निर्लज्ज, घरफोड्या,चोऱ्या, गद्दारी शिकवणाऱ्या फडतूस प्रतिनिधीनीना तोंडात मारेल अशी योग्य मुलाखत. 🙏
ताई येवडे वय झाल्यानंतर पण आपली स्मरण शाक्ती खुप चांगली आहे...अभ्यास पण खुप छान खरोखर आम्ही तरूण तुमचा सारख्या अभ्यासू नेतृत्व ला मुकलो...आपण क्रांती सेना नावाचा पक्ष काढला होता..मराठा आरक्षण हे मुद्दे आपणच मांडले मी त्यावेळी 14ते 15 वर्षेचा असेल
Susanskrut Pawar Congress todla hota ani amdar fodla hota , susanskrut Pawar Dawood Ibrahim la escape honyasati help kela hota Mumbai bomblast nantar hey susanskrut Pawar CM hota. Lavasa scam madhey kithi lokana lootle
धन्यवाद शालिनीताई खुप छाश माहिती जुन्या काळातील सरकारी माहिती दिँलयाबदल आणी खास करून शरदचंद्रजी बाजू आपण बरोबर सांगितली महाराष्ट्र ला शरदचंद्रजी ची गरज आहे खुप
शालिनीताई पाटील आपणास मनापासून नमस्कार करते या वयात सुद्धा प्रचंड राजकीय क्षमता अभ्यासूपणा आपल्याकडे आहे स्पष्टवक्तेपणा आहे आपल्यासारखे नेते दुर्मिळ झालेले आहेत
शालिनी ताई, नाव एकून होतो, अगदी लहापणापासूनच, पण आज त्यांची अगदी सविस्तर आणि आजी माजी सरकारांची इतकी मुद्देसूद, प्रमानासोबत माहिती, ती ही या वयात. खूपच मोठी गोष्ट आहे. ताई ना मानाचा नमस्कार.
आदरणीय शरद पाटील यांना खरंच मानलं पाहिजे ह्या वयातही एवढं रोखतो बोलून सातारा जिल्ह्याची मान उंचावत माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांची बाजू घेऊन या वयात हि त्यांना सपोर्ट करावा असे त्यांनी सर्वांना जाहीर आवाहन केलं
या वयातही रोखठोक आवाज,परखड शब्द,रोखठोक मुलाखत. ताईंचा आवाज आणि परखड मुलाखती बद्यल अभिमानच आहे. यत्र नार्यस्तू पुज्यंते,रमंते तत्र देवता म्हणून ताईंचा अभिमान आहे.
या वयात ताईसाहेब आपण सत्य माहिती परखड पणे मांडल्याबद्दल, आपणास लाख लाख धन्यवाद. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏 जरंडेश्वर कारखाना उभारणीत सर्व सामान्य शेतकरी, कामगारांचा पै सा गुंतलेला आहे. जरंडेश्वर कारखाना सभासदांचा होणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद ताईसाहेब. मा शरद पवार साहेब खरंच बाप माणूस आहेत. 🙏🙏🙏🙏
बिन बापाचं पोर म्हणून चुलता हात हातात घेतो एक वेळा खासदार सात वेळा आमदार पंचवीस वर्षे मंत्री चार वेळा उपमुख्यमंत्री बनवतो तरी त्या पुतण्याची भूक भागत नाही हा माणूस आहे कि बकासुर
श्री शालीनी ताई खूपखूप प्रामाणिक पणा खरे काय असेल ते माडले आमहाला खूपखूप आवडले असे ही सागणारे एक तुमहीच शात पणे सवोना समजणया सारखे मोठा अनुभव समजस पणा ताई तुमचे बोलणे ऐकत बसावे❤❤❤❤❤
खरच शरद पवार साहेब ग्रेट आहे.
ज्यांनी म्हातारा म्हणून हिणवलं त्यांना एकच सांगणं आहे
आम्ही सर्व जण म्हाताऱ्या बरोबर आहोत.
शालिनीताई खरंच आपण खूप शालीन आहात आपलं मन खूप मोठ आहे असा विचार करणारे आता कोणी नाहीच ......त्रिवार सलाम
वस्तुस्थिती जनते समोर आणले बद्दल धन्यवाद . शालिनीताईंचे दिर्घायुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना .
ताई, मार्मिक विश्लेषण... मतभेद असावेत, मनःभेद नसावेत... हि तुमची भूमिका आवडली. एक अभ्यासू व्यक्तीमत्व.. खंजीर शब्दाचा वापर करणे योग्य वाटतं नाही... सत्य भूमिका.. एक महिला रणरागिणी... स्पष्ट व बोलकी व अनुभवी प्रतिक्रिया..
0:31
मी
16:20 16:20 16:20 16:21 😅😅🎉😅
ताई व पाटील आजी मी खरोखरच मानलं तुम्हांला, नव्वदाव्या वर्षाच्या असताना पूर्ण इतिहास आपल्या तोंडपाठ आहे. धन्यवाद ती माता .
योग्य वेळी मुलाखत घेतली ,खूप आवडली .आम्ही साहेबासोबत
ताई साहेब आपण या वयात सुद्धा किती अभ्यासू आणि परखड बोलत आहात, उठा पुन्हा आणि दया साहेबांना साथ, संपूर्ण सातारा जिल्हा तुमच्या बरोबर आहे .
मी पहिलांदाच मा. शालिनीताई पाटील यांची मुलाखत ऐकली. खूप छान, त्यांचे बोलणे सुसंस्कृत आहे. स्पष्ट विचार, एक नागरिक म्हणून त्यांचे विचार खूपच चांगले.
शालिनीताई आजी तुम्हाला साष्टांग दंडवत..खरच महान आहात..अशीच दहा हिरे मिळाले तर महाराष्ट्राचे कल्याण होईल...
या वयात एवढं सगळं लक्षात ठेवणे याला देशप्रेम म्हणतात
Deshdrohi Aahe, akkha Maharashtra kurtadun khallay , disat nahi ka???😢
काँग्रेस वाले देशप्रेमी असतात
आरएसएस वाले देशद्रोही असतात
या वयात देखील ताईसाहेब अभ्यासपूर्ण विवेचन करतात या गोष्टीचे आश्चर्य वाटत ताईसाहेब आर्थिक आरक्षण आंदोलनाच्या प्रमुख नेत्या होत्या.
😅
😅
😮
@@SuzumeHoshinoko❤
शालिनीताई पाटील यांच्या न्यायनिष्ठ माहिती बद्दल धन्यवाद
इतकं देखण व्यक्तीमत्व आणि ओजस्वी विचाराच्या व्यक्ती महाराष्ट्रात आहेत ह्याचा अभिमान आहे. आपल्या विचारांची देशाला गरज आहे.
अतिशय अनुभवसमृद्ध, तात्विक, वैचारिक आणि सुसंस्कृत आणि नावाप्रमाणेच 'शालीनता 'असा सुंदर मिलाफ आहे,
शालिनी ताई आज पर्यंत ऐकून होतो,पण इतकं परखड नेतृत्व असेल याची कल्पना नव्हती,जय सातारा
खूपच अभ्यासपूर्ण अशी मुलाखत आहे, या वयात सुद्धा एव्हढी प्रचंड स्मरण शक्ति असणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे, मुलाखतकाराने सुद्धा महत्तवपूर्ण मुद्द्यावर प्रश्न विचारले आहेत, दोघींचेही अभिनंदन!
आदरणीय श्रीमती शालिनीताई पाटील मॅडम यांनी जी रोखठोक भुमिका मांडली त्यास माझा मनापासून सलाम.
Thanks mumbai tak शरदचंद्र पवार यांच्या विषयी फार गैरसमज पसरवले जात होते परंतू आपण शालिनीताई पाटील यांची मुलाखत घेऊन जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्यामदत केली . पुन्हा एकदा धन्यवाद.
Yesss
Right
मा साहेब तुम्हाला त्रिवार वंदन आजही तुम्ही सत्य लोकांना समजावून सांगत आहे
90 व्या वर्षी एवढंच सुस्पष्ट बोलणं सर्व घटना लक्षात अजूनही ठेवण आणि त्या सर्व मुद्देसूद मांडणं, वाटतच नाही की शालिनीताई 90 वर्षाच्या आहेत म्हणून शालिनीताई नक्कीच शतक पूर्ण करणार.
अगदी बरोबर बोललात ताई.तुम्ही सांगितले तेच घडणार आहे.आपण वंदनीय आहात.आपल्याला माझा आदर पुर्वक सांस्टांग दंडवत.
या वयात तंतोतंत अचूकपणे माहिती दिली यावरून त्यांची कार्यक्षमता व कार्यपद्धती कौतुकास्पद आहे. ताईंच्या स्मरण शक्तीला सलाम
अगदी बरोबर शालिनीताई .योग्य विश्लेषण..योग्य माहिती आताचे पिढीला दिली
ताई चा आवाज बघा अजून खणखणीत आहे...सलाम ताई
नमस्कार ताईसाहेब अशाच राजकारणी लोकांची आज गरज आहे हा ईतिहास आज तरुणाईला समजला पाहिजे
खूप सुसंस्कृत, सुसंगत अत्यंत उपयुक्त, ओजस्वी वाणी,प्रचंड स्मरणशक्ती अनुभवी व्यक्तीमत्वाची सुंदर मुलाखत, धन्यवाद ताई ! 💐💐💐
ताई चा अभ्यास खुप आहे. अनुभव खुप् आहे. असे लोक कमित् कमी विधान तर असवित्.
छान विश्लेषण... मुलाखत आवडली 👍
शालिनीताई खरंच तुमच्या सारख्या आणि वसंत दादा यांच्या सच्चा नेत्याची देशाला आज गरज आहे. आज राजकारणाचा चिखल झाला आहे परंतु तुमच्या सारख्या एखाद्या नवीन नेतृत्वाची आस धरून आम्ही आहोत. तुमच्या सत्यवादी राजकारणाला सलाम
मुलाखत आवडली,शालीनीताई पाटलांना खूप खूप धन्यवाद
शालिनीताई पाटील शरद पवारांची विरोधात असून सुद्धा चांगले बोलतात विशेष आहे❤❤❤❤❤❤
हीच खरी '" शालीनता '..
शालिनीताई पाटील सारख्या नेत्या राजकरणातून जनतेने दुर करणे म्हणजे स्वतःचे नुसकान करून घेण्यासारखे आहे
😂😂😂😂 Pawar Congress fodla hota ani amdar hijack kela hota
आपली काहीतरी गल्लत होत असावी. त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते असं त्या स्वत: म्हणाल्या. पण दोघांचीही जातकुळी एकच आहे. वय झाले तरी ध्यास सोडायचा नाही. लोकं हे त्यांचं टॉनिक आहे, आणि लोकांसाठी लोकांमध्ये राहूनच संघर्ष उभा करणे हे त्यांचं जीवन आहे. दोघेही आता अशा टप्प्यावर आहेत, की त्यांना आता कसले लाभ प्राप्त करायचे नाहीत. फक्त चांगले कार्य करुन आयुष्य सार्थकी लावायचे आहे. परस्परांमध्ये ते आपले inspiration शोधूच शकतात की. मला व्यक्तिश: असं वाटतंय की ताईंबद्दल साहेबांचे विचारही यापेक्षा भिन्न असु शकत नाहीत. असो. अशा व्यक्तिंकडून खुप शिकण्यासारखे मात्र नक्की आहे
🎩
😁
👕👍Great!
👖
अत्यंत शालीन,सुसंस्कृत,अभ्यासू आदरणीय मा. शालिनीताई🙏❤
महाराष्ट्राच्या भावी पिढीस प्रचंड आदर्शवत.
आज या सुसंस्कृत महाराष्ट्रात हैदोस घालणाऱ्या भाजपच्या धर्मांध,भडकाऊ,कपटी,निर्लज्ज, घरफोड्या,चोऱ्या, गद्दारी शिकवणाऱ्या फडतूस प्रतिनिधीनीना तोंडात मारेल अशी योग्य मुलाखत. 🙏
अरे बाप रे आज कळले शरदचंद्र पवार साहेबांचा इतीहास खुप मोठे कार्य आहे पवार साहेबांचे आज मी त्यांच्या सोबत आहे.,
ताई येवडे वय झाल्यानंतर पण आपली स्मरण शाक्ती खुप चांगली आहे...अभ्यास पण खुप छान खरोखर आम्ही तरूण तुमचा सारख्या अभ्यासू नेतृत्व ला मुकलो...आपण क्रांती सेना नावाचा पक्ष काढला होता..मराठा आरक्षण हे मुद्दे आपणच मांडले मी त्यावेळी 14ते 15 वर्षेचा असेल
नावाप्रमाणेच शालीनी ताई शालीन आहेत.दोनदिवसापासु, वसंतराव दादा व पवार साहेबांबद्दलचा व्हायरल होणार्या बातमीचा उलगडा चांगल्या प्रकारे सांगीतला.
आ.शालिनीताई जे बोलल्या ते १००% खरे आहे आजित दादांची फजिती होणार
आभ्यासु व्यक्तीमत्व शालिनीताइ पाटील
शालीनी ताई, महाराष्ट्र आपला मनपूर्वक आभार..!!
लई भारी मुलाखत दिली
अभ्यासपूर्ण
आपण सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. 👌👌👌👍👍👍🙏🙏👏👏👏
ताई आपल्या आजचा मुलाखती ने अजित पवाराचा मागे जे आमदार आहे त्यांनी जर मुलाखत पाहली ना हात भर फाटेल
अजित बरोबरचे बरेच त्याच्या सारखेच बरेच चोर आहेत..
खूप मस्त, किती व्यवस्थित आणि मुद्देसुद विचार मांडणी
नमन शालिनीताई पाटील वास्तविकता तुम्ही आमच्यासमोर मांडलं
शालिनीताई पाटील खरच एक स्त्री म्हणून राजकारण खूप छान माहितीपूर्ण मुलाखत अविस्मरणीय आहे 🎉🎉
जबरदस्त ! Reality !!
जबरदस्त अभ्यास आहे 🙏🙏
ऐक नंबर मुलाखत आभ्यासु व्यक्तिमत्त्व
सुसंस्कृत राजकारणी कसे असावे हे शालिनीताई उत्तम उदाहरण. असे राजकारणी आत्ता दुर्मिळ झाले आहेत.
Susanskrut Pawar Congress todla hota ani amdar fodla hota , susanskrut Pawar Dawood Ibrahim la escape honyasati help kela hota Mumbai bomblast nantar hey susanskrut Pawar CM hota. Lavasa scam madhey kithi lokana lootle
बहोत माल अंदर कियेला है इसने
मराठा आरक्षणावर बोलल्यावर शालिनीताई यांना याच शरद पवारांनी पक्षातून काढून टाकले आहे ,हे शरद पवारांचे मराठा आरक्षण प्रेम.
शालिनी ताई योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद.
अतिशय मार्मिक व सत्य माहिती मिळाली
धन्यवाद शालिनीताई खुप छाश माहिती जुन्या काळातील सरकारी माहिती दिँलयाबदल आणी खास करून शरदचंद्रजी बाजू आपण बरोबर सांगितली महाराष्ट्र ला शरदचंद्रजी ची गरज आहे खुप
मुलाखत प्रसारित केले बद्दल वृत्तवाहीनीला सलाम... दादाला पार उघडा केला..
जबरदस्त great knowledge
आदर्शवतव्यक्तीमत्व वमहत्वपुरर्ण सत्य विवेचन शालिनीताई पाटी ल कुंदासुपेकर
शालिनीताई पाटील आपणास मनापासून नमस्कार करते या वयात सुद्धा प्रचंड राजकीय क्षमता अभ्यासूपणा आपल्याकडे आहे स्पष्टवक्तेपणा आहे आपल्यासारखे नेते दुर्मिळ झालेले आहेत
किती छान विश्लेषण केलं
जेष्ठ मार्गदर्शक श्रीमती शालिनीताई पाटील आपण सत्य परिस्थिती सांगितली कै.वसंतदादाच्या पाटीत खंजीर खुपसला ही परिस्थिती कळली ताई धन्यवाद!🙏🙏
90 yrs old woman looks very intelligent with good memories
Gret interwiew 🎉🎉 thanks,
90 year old , her points is a purely exact 😊
खुप छान झाली मुलाखत 👌👌
Ek number Jay Maharashtra.
आभारी आहे मुलाखत. घेतली. खर. जणते.समोर.आल.
ताई शतायुषी व्हा.तात्विक मुलाखत.धन्यावाद.
जरंडेश्वर कारखाना परत सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे
सलाम शालिनीताई तुमच्या अभ्यासू वृत्तीला🙏
शालीनी ताईंनी रोखठोक अभ्यास पूर्वक अनुभव सांगितले.
Salute to shalini tai , aaj garage aahe tumchya sarakha lokanchi
शालिनी ताई, नाव एकून होतो, अगदी लहापणापासूनच, पण आज त्यांची अगदी सविस्तर आणि आजी माजी सरकारांची इतकी मुद्देसूद, प्रमानासोबत माहिती, ती ही या वयात. खूपच मोठी गोष्ट आहे. ताई ना मानाचा नमस्कार.
Thank you Shalinitai ❤❤❤
आदरणीय शरद पाटील यांना खरंच मानलं पाहिजे ह्या वयातही एवढं रोखतो बोलून सातारा जिल्ह्याची मान उंचावत माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांची बाजू घेऊन या वयात हि त्यांना सपोर्ट करावा असे त्यांनी सर्वांना जाहीर आवाहन केलं
Good great taiee
खुपच हुशार, स्मरणशक्ती ची कमालच करावी लागेल
Dhanya ho Tai, cangratulation.
90व्या वर्षी पण हा सुसंस्कृतपणा शालिनीताई….सध्याच्या नवीन राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजेत.. ....
😂😂😂😂
अगदी बरोबर , पक्षाची विचारधारा आहे ही .
आणि नीतिमत्ता रक्तात भरलेली आहे . गद्दार की नाही .
मुलाखतस्पष्ट विचाराचीआहे
या वयातही रोखठोक आवाज,परखड शब्द,रोखठोक मुलाखत.
ताईंचा आवाज आणि परखड मुलाखती बद्यल अभिमानच आहे.
यत्र नार्यस्तू पुज्यंते,रमंते तत्र देवता म्हणून ताईंचा अभिमान आहे.
१०० टक्के 👍👍
स्वतः शालिनीताईंनी क्लिअर केलं की शरद पवारांनी वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. विरोधकांची हवाच काढून घेतली.
म्हणजे शालिनी ताई वसंत दादांच्या पत्नी नव्हत्या
90 व्या वर्षी सुद्धा बुद्धी इतकी तल्लीन आहे
सु संस्कृत राजकारणी याला म्हणतात आदर्श व्यक्तिमत्त्व नमस्कार ताई
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली.
शालिनी ताई पाटील आज लोकसभेत पाहिजे होत्या
चांगला विचार मांडले
I watched this interview 10 Times
ग्रेट न्यूज,, सत्य मेव जयते जयहिंद.
खूप छान ताई 🙏🙏
खुपच छान विश्लेशन ताईंनी केले आहे Great tai.
अजून काय पुरावे पाहिजेत साहेबांवर टीका करणाऱ्यांना
😂😂सायबाने पण कारखाना चोरलाय कन्नडचा फक्त ५० कोटीत
I am in Shalinitai patil constituency. She is very brilliant politician. Its realty
खूप सुंदर मुलाखत, शालिनीताईचां स्पष्टवक्तेपणा मनापासून भावला.धन्यवाद 😊
Shalini Tai !🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत सुंदर आणि सविस्तर मुलाखत.
शालिनीताई पाटिल अभ्यासू नेतृत्व.
आता ही मानसं दुर्मिळ होत आहेत.
खंजीर खुपसला हे प्रकरण मला आज समजल छान माहिती दिली ...साहेब जिंदाबाद
मुलाखत आवडली ❤
छान मुलाखत दिली. कट्टर बीजेपी मतदारांना सुद्धा झाले ते आवडले नाही.राष्ट्रवादी मतदारांनाही आवडले नाही.
Thank you very much tai
या वयात ताईसाहेब आपण सत्य माहिती परखड पणे मांडल्याबद्दल, आपणास लाख लाख धन्यवाद. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
जरंडेश्वर कारखाना उभारणीत सर्व सामान्य शेतकरी, कामगारांचा पै सा गुंतलेला आहे. जरंडेश्वर कारखाना सभासदांचा होणे ही काळाची गरज आहे.
धन्यवाद ताईसाहेब.
मा शरद पवार साहेब खरंच बाप माणूस आहेत. 🙏🙏🙏🙏
At the age of 90, such a wonderful memory, strong opinion, perfect analysis.. hat's off ❤
बिन बापाचं पोर म्हणून चुलता हात हातात घेतो एक वेळा खासदार सात वेळा आमदार पंचवीस वर्षे मंत्री चार वेळा उपमुख्यमंत्री बनवतो तरी त्या पुतण्याची भूक भागत नाही हा माणूस आहे कि बकासुर
Putanya Konacha Aahe😂😂😂😂
@@vinodkale6162 बामनाच्या मांडीवर आहे तो सध्या
@@vinodkale6162😂😂 nice
अजित पवार हा लबाड माणूस स्वार्थी राजकारणी
@@sagar41412 Gusavlana brahmanane mandivar basavun?😂
शालिनीताई बरोबर बोलत आहेत.
हे. एकनाथ शिंदे ला सुद्धा लागू होत आहे.
Ka tumchya Bapache naav dusryani lavala tar tumhala chalel ka
शिंदेचा काय संबंध.
SN BJP युतीला लोकांनीच निवडून दिले होते.
ती गद्दारी नव्हती.
खरी गद्दारी SN ने जनतेसोबत 2019 ला केली
ताईचे सुंदर विश्लेषण, शरद पवार ग्रेट.
Thanks Shalinitai
खुप छान 👍👍
What a knowledge
श्री शालीनी ताई खूपखूप प्रामाणिक पणा खरे काय असेल ते माडले आमहाला खूपखूप आवडले असे ही सागणारे एक तुमहीच शात पणे सवोना समजणया सारखे मोठा अनुभव समजस पणा ताई तुमचे बोलणे ऐकत बसावे❤❤❤❤❤