सोलापुरातले तिन्ही MLA Ajit Pawar गटात, संजयमामांना आव्हान देण्यासाठी पवारांचा एक्का मैदानात?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #SanjaymamaShinde #AtulKhupse #AjitPawar #SharadPawar #MaharashtraTimes
संजयमामा शिंदे, नारायण आबा पाटील आणि रश्मी बागल.... सोलापूर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या झंझावातात ही तीनही नाव घुमतात तो मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला करमळा तालुका... सध्या तालुक्यात पारंपारिक पाटील-बागल-शिंदे गटात रस्सीखेच पहायला मिळते. पण अजितदादांच्या बंडानंतर इथली राजकीय गणित बदललेत. राष्ट्रवादीच्या संजयमामांनी थेट अजित पवारांना पाठिंबा दिल्याने इथे आगामी निवडणुकीत नेहमीप्रमाणे चुरस पहायला मिळेल. राष्ट्रवादीच्या बंडानंतर सोलापूर जिल्ह्यातली राजकीय समीकरण नेमकी काय आहेत? करमाळा मतदारसंघाचा इतिहास नेमकं काय सांगतो आणि संजयमामांना पवार गटाकडून नेमकं कोण आव्हान देऊ शकतं, तेच या व्हिडिओत पाहू.....
-------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
नारायण पाटील बाजी मारणार!
संजय मामा नक्की घरी बसणार यावेळी... माढ्यातून येऊन करमाळ्यात काय काय काम आहे त्याचं यावेळी नक्की घरी बसणार
ओन्ली नारायण आबा पाटील ✌️🔥
सोलापूर जिल्ह्यातून फक्त शरद पवार साहेब यांचाच उमेदवार विजयी करा. आणि घर फोडलं त्याला आपली राजकीय ताकद मतदारांनी दाखउन द्या.
संजयमामा जर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ह्या मामाला कशासाठी मतं देतील?
हा मामा पडणार 24 ला
मत चांगले आहे नेता चांगलाच निवडावा
संजय मामा पाटील नाही संजय मामा शिंदे
अहो मॅडम संजयमामा पाटील नाही शिंदे म्हणा
Sanjay मामा शिंदे हे माडा तालुक्यातील आहेत,ते proper करमळा चे नाहीत,त्यांना परत माडा ला पाठवा,adjust केलेली उमेदवारी आहे,
यावेळी नक्की पडणार हा
संजय मामा शिंदे पाटील नाही
आजित दादा. जिंदाबाद. येणार तर. बागल.
करमाळा तालुक्यातील परिवर्तनाची गरज आहे
साहेब संजय शिंदेचा कार्यक्रम करणार
बार्शी विधानसभा मतदारसंघ बदल माहिती द्या
शरद पवारांनी
आमच्या तालुक्यातील माणसं मेली की काय आम्ही अजित दादा तलेकरला उभ करणार आणि निवडून भी आणणार मग मग
नारायण आबा पाटील फक्त
Only pawar saheb
मामासाहेब 4155
Naryan Abaa patil
प्रहार मधे पण होते खुपसे
अतुल खुपसे बंडल आहे.
हा अतुल खुपसे सुपारी दादा आहे ! तो र गुंड प्रवृत्तीचा आहे सुपाऱ्या घेऊन आंदोलन करणे हा यांचा व्यवसाय !
Jaun zop ja
Atul khupse yane ata pasun tayari karayla pahije karan tyache nav 1 prestige, pratshta ,& nav aaslelya MT chanelne openly discuss kele aahe tyamule karamala taluka til lokana ata Mahit hoil ki khupse kon aahe & to khupsto ka khupsun gheto he 2024 samjnar aahe ,atachya Maharashtra til politics madhe ,money, muscle, relationship important aahe !!!
आता आमदारच अतुल भाऊ खुपसे❤
नाही आवडला विडिओ 😂
Newswale ugach nako tyanche nav gheun TRP vadhu naka
कोणाला काहीही वाटल नाही.. असे फालतू विडिओ परत बनवू नका
लबाड माकडानो
अजित
是h