म्यानातुन उसले तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ส.ค. 2018

ความคิดเห็น • 590

  • @yuvrajkatkar2597
    @yuvrajkatkar2597 2 ปีที่แล้ว +47

    1.विसाजी बल्लाळ,
    2.दिपाजी राउतराव,
    3.विठ्ठल पिलाजी अत्रे,
    4. कृष्णाजी भास्कर,
    5.सिद्धी हिलाल,
    6.विठोटजी,
    7. आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच "सरनौबत" प्रतापराव गुजर..! 🚩🚩
    Jay Shivray 🚩

    • @yashvantnimse3890
      @yashvantnimse3890 ปีที่แล้ว

      Hya shouryala,Parakramala tod nahi.

    • @hemantyadav6695
      @hemantyadav6695 ปีที่แล้ว

      कृष्णाजी भास्कर अफजल खाणाचा वकील होता अभ्यास करा जरा 🙏🏻🙏🏻

    • @parmindersinghgrewal9219
      @parmindersinghgrewal9219 ปีที่แล้ว

      Yuvraj Katkar Ji, hyaa maahiti karita aaple aabhaar.

  • @shalakasawant7952
    @shalakasawant7952 3 ปีที่แล้ว +314

    छत्रपतीनच नाव जरी घेतलं तरी आज 350 400वर्षानंतर सुद्धा अंगावर काटा येतो.. विचार करा कसे होते आपले छत्रपती.. जय शिवराय 🙏🙏

  • @akshaynar6464
    @akshaynar6464 3 ปีที่แล้ว +134

    हे गाणे ऐकल्यावर अंगातले रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही.....जय प्रभो शिवाजी राजा....जगदंब...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mohanpatil7778
    @mohanpatil7778 3 ปีที่แล้ว +104

    ह्या मावळ्यांना देवच मानावं लागेल 🙏 अभिमान आहे अशा मावळ्यांचा....नुसते गाणं ऐकलं तरी वीरश्री संचारते अंगात

  • @user-wz9ki8dy4y
    @user-wz9ki8dy4y 4 ปีที่แล้ว +144

    धण्यवाद आमच्या पुर्वजांस..आम्हांला त्यांनी त्याच्या वंशास जन्म दीला

  • @dnyaneshwarpatil8950
    @dnyaneshwarpatil8950 5 ปีที่แล้ว +302

    महारष्ट्रात जन्मायला सुद्धा भाग्य लागत
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-tn5hg4bp1c
    @user-tn5hg4bp1c 5 ปีที่แล้ว +282

    ध्येय वेडे होते ते शूर मावळे, अभिमान वाटतो की मी ही महाराष्ट्रात जन्म घेतला

    • @darkknight4313
      @darkknight4313 4 ปีที่แล้ว +9

      ध्येय वेडे नाही स्वाभिमानी आणि स्वामीनिष्ठ !!

    • @sudhirnagar6106
      @sudhirnagar6106 3 ปีที่แล้ว +2

      BHAI tu hi nahi hum sab vo gujjar tha me bhi gujjar hu mujhe Garv haha maharaj shivaji par or vo meri jaat jo Sada mardon ki rahi us par ese kai gujjar khane hojaenge jab kabhi swarajye ya dharm ki bat aati

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 3 ปีที่แล้ว +1

      hai shivrai.

    • @pramodmorale8932
      @pramodmorale8932 3 ปีที่แล้ว

      M.
      No

  • @user-rw6lg9tu1c
    @user-rw6lg9tu1c 5 ปีที่แล้ว +209

    आपले पूर्वज खरच खूप महान पराक्रमी होते धन्य ती स्वराज्य निष्ठा जय शिवराय

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 3 ปีที่แล้ว +26

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे म्हणून लढलेल्या वीरांना प्रणाम, आजही एक होऊन वेड्यासारखं लढण्याची गरज आहे ...🙏🙏🙏

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 4 ปีที่แล้ว +131

    रणमर्द सरनोबत प्रतापराव गुजर मानाचा मुजरा 🙏🏻🚩⚔️

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 ปีที่แล้ว +27

    वीर रसातील हे प्रतापी शिलेदारांच्या शौर्य ची गाथा गाऊन प्रत्यक्ष पराक्रम बघण्याचा भास होतो.अप्रतिम लता दिदींचा आवाज ,उत्कृष्ट कोरस. वा ह वा. अंगावर काटा उभा राहतो.सलाम त्या सात महापराक्रमी वीरांना.🌹🌹🌹🙏

    • @ushakulkarni7049
      @ushakulkarni7049 2 ปีที่แล้ว

      Ho Kharech Ahe...7 Veerancha Prakram Ani Tyat Lata Didincha Kadak Awaj Heart Tuch..👌👍🙏👏💐🎷🎻🎺🎶🎼🎹

  • @girishparulkar5935
    @girishparulkar5935 2 ปีที่แล้ว +164

    This song is dedicated to Senapati Prataprao Gujar. He and his 6 other soldiers valiantly fought Behloj Khan and laid down their lives for the cause. Such was the devotion and loyalty to their king Shivaji Maharaj and for the cause of Hindavi Swaraj. They will forever be remembered. Jai Bhavani, Jai Shivaji

    • @vipskul5618
      @vipskul5618 2 ปีที่แล้ว +6

      आणि आज राजकारण्यांनी जातीपात पसरवून शिवरायांना सेक्युलर दाखवू दाखवू हिंदवी स्वराज्याचे स्वप्न खूप दूर नेले :( का कोणाला हे समजेना

    • @pushpajabade3738
      @pushpajabade3738 2 ปีที่แล้ว +1

      @@vipskul5618 aphaale buva kiran

    • @gauravpathak7917
      @gauravpathak7917 2 ปีที่แล้ว +3

      @@vipskul5618 yes. People don't want to fight among casts. But politicians do. It makes their work easy. Killing anybody and creating terror and run the shop. Kaam nai karnar politicians. Faltu goshti la khatpani detat

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว +4

      @@vipskul5618
      वाकड्याने मराठी लोकांना आता पूर्णपणे षंड बनवले आहे !!!

    • @ShashwatDharmSanatan
      @ShashwatDharmSanatan ปีที่แล้ว +1

      @@sandeeppatil6384 दुर्दैवाने खरे आहे यार. 😞

  • @thehinduhindustani8522
    @thehinduhindustani8522 4 ปีที่แล้ว +97

    सरसेनापती श्री प्रतापराव गुजर आणी ...त्या 6 वीरांना ......शत शत नमन

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 4 ปีที่แล้ว +54

    दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि त्या महाराष्ट्र मी जन्म घेतला त्याचा मला सार्थ अभिमान आहे जय शिवराय जय शंभूराजे

    • @marathipopularsong3942
      @marathipopularsong3942  4 ปีที่แล้ว +4

      महाराष्ट्रातील गडकिल्ले घरबसल्या बघन्यासाठी आपल्या मराठमोळ्याYou Tube channel ला Subscribe करा
      Udhav Gharat V loges

  • @siddheshkamble4729
    @siddheshkamble4729 3 ปีที่แล้ว +45

    प्रताप राव गुजर यांस मनाचा मुजरा 🚩🚩 कोटी कोटी नमन 🙏🙏
    अवघे सात मावळे घेऊन गनिम ठार करणं ही काही गमतीची गोष्ट नाही...
    🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय गडकोट 🚩

  • @shubhashridesai3159
    @shubhashridesai3159 3 ปีที่แล้ว +24

    खरच आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचे जय शिवराय

  • @arunkhavanekar9254
    @arunkhavanekar9254 3 ปีที่แล้ว +18

    आम्ही आमचे भाग्य समजतो आहे की आम्ही भारतात, महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो
    ।। जय छत्रपती शिवाजीराजे
    जय भवानी।।

  • @aniketyelve6822
    @aniketyelve6822 5 ปีที่แล้ว +166

    मला आपल्या पूर्वजनांचा अभिमान गर्व माज आहे जय शिवराय जय शंभुराजे

    • @ShekharSutar-lo8vh
      @ShekharSutar-lo8vh 9 หลายเดือนก่อน

      हर हर महादेव 🙏

  • @mastergogo8900
    @mastergogo8900 5 ปีที่แล้ว +272

    महाराष्ट्र भारताचा खङगहस्त होता आणि तो राहिलाच पाहिजे.
    जातीपाती विसरून एक व्हा.
    एकच धर्म महाराष्ट्र धर्म.
    एकच भक्ती राष्ट्र भक्ती.

    • @vishugaikwad6639
      @vishugaikwad6639 5 ปีที่แล้ว +4

      ❤️🚩

    • @yogeshbhagat5338
      @yogeshbhagat5338 4 ปีที่แล้ว +5

      Mi tayyar aahe...tumhi...aahat ka?

    • @nishantbhandarkar17
      @nishantbhandarkar17 4 ปีที่แล้ว +7

      @@yogeshbhagat5338 फक्त महाराष्ट्र धर्म...🙏

    • @user-tn5hg4bp1c
      @user-tn5hg4bp1c 4 ปีที่แล้ว +5

      पण आपण राजकारणी लोकांना डोक्यावर घेतले आहे त्याने आपण जाती पाती मधे वाटलो गेलो आहोत, फक्त मराठी बाणा पाहीजे

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 3 ปีที่แล้ว +1

      hoy.1 dum.khare aahe.

  • @parthkokate2203
    @parthkokate2203 4 ปีที่แล้ว +33

    आपल्या पूर्वजानी महाराष्ट्रची अस्मिता जपन्यासाठी प्राणाची आहुति दिली
    त्यांचे हे बलिदान व्यर्थ न जाऊं द्यायची जबा बादारी आपल्यावार आहे ।।।
    महाराष्ट्रत फक्त मराठीतच....

    • @hindusher2964
      @hindusher2964 3 ปีที่แล้ว +3

      महाराष्ट्रच नाही तर हिंदू धर्म साठी त्यांनी बलिदान दिले आपण पहिले हिंदू आहो हे विसरता कामा नये.

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 4 ปีที่แล้ว +44

    आंगावर सर्रर असे काटे उभे राहिले महान ते प्रतापराव गुजर महान त्यांची निष्ठा आनी महान त्यांचे बलीदान व्यर्थ जाता कामा नये जय शिवराय

  • @bharatthorat5385
    @bharatthorat5385 3 ปีที่แล้ว +13

    प्रत्येक मराठा आज झोपलेला सिंह आहे.पण रक्त तेच वीरांचे आहे

  • @ameya88
    @ameya88 4 ปีที่แล้ว +50

    धन्य ते राजे धन्य ते मावळे
    धन्य ते स्वराज्य
    जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @ND-jw1xj
    @ND-jw1xj 2 ปีที่แล้ว +69

    *FATHER OF INDIA*
    PROUD TO BE MARATHA 🧡

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 4 ปีที่แล้ว +39

    अप्रतिम गाणी, महाराष्ट्र राज्य जिथे एका पेक्षा एक असे वीर जन्माला आले.

    • @marathipopularsong3942
      @marathipopularsong3942  4 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील गडकिल्ले घरबसल्या बघन्यासाठी आपल्या मराठमोळ्याYou Tube channel ला Subscribe करा
      Udhav Gharat V loges

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 ปีที่แล้ว

      कवि कुसुमाग्रज आणि लता दीदींना विन्रम अभिवादन ! विडिओ पण चांगला आहे! धन्यवाद !👍👍🙏🙏👏👏👏🌹🌹

    • @ranjeetpalve6701
      @ranjeetpalve6701 7 หลายเดือนก่อน

      खरी निष्ठावंत मावळे

  • @avinashchavan4121
    @avinashchavan4121 4 ปีที่แล้ว +31

    पुर्वी महाराज आणि मुघलांविरुद्ध लढले पण.आता सुद्धा भ्रष्टाचार्यांच्या विरोधात लढले पाहीजे.हे तर मुघलांपेक्षा खतरणाक आहेत.

    • @Bhogichand
      @Bhogichand 2 ปีที่แล้ว +1

      पूर्वी महाराज आणि मुघलांविरुद्ध लढले .. याचा अर्थ काय होतो? महाराजांची विरुद्ध लढले ? अपलोड केल्यानंतर देखील दुरुस्ती करता येते.

  • @sandeepthorat9467
    @sandeepthorat9467 2 ปีที่แล้ว +8

    स्वामी भक्ती चे हे एक अलोट आणि अलोकिक उदाहरण आहे. वंदन करतो या शूर वीरांना. 🙏⛳

  • @atulsdesai
    @atulsdesai 4 ปีที่แล้ว +71

    This is about seven warriors of a small village town called as Nesari in kolhapur district. I have been to the memorial. You feel blessed to be belonging to such brave history. Jai Bharat Jai Maharashtra.

    • @marathipopularsong3942
      @marathipopularsong3942  4 ปีที่แล้ว +4

      महाराष्ट्रातील गडकिल्ले घरबसल्या बघन्यासाठी आपल्या मराठमोळ्याYou Tube channel ला Subscribe करा
      Udhav Gharat V loges

  • @9545744116
    @9545744116 2 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, त्यांनी केलेल्या बलिदानाची गाथा आणि त्यांच्या शूर्यावर रचली गेलेली ही गाणी आणि पोवाडे, अंगावर काटा उभा राहतो, आणि त्यांच्या नावावर जे भिकारडे राजकारण करतात त्यांना भर चौकात जोड्याने हाणला पाहिजे...😢😢

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 ปีที่แล้ว +3

    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳 हर हर महादेव 🚩🇮🇳 कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋

  • @gauravpathak7917
    @gauravpathak7917 2 ปีที่แล้ว +24

    I have heard this song a thousand times during childhood but now listening to it after a few years. Times are changing and it should not. This is our history. We should never let it be erased from the heart. We should inspire the current generation so that they should always be part of our glorious history. Being proud till I die ✌

  • @vedantshekatkar7981
    @vedantshekatkar7981 3 ปีที่แล้ว +11

    भाऊ....अंगावर काटा..अन डोळ्यात पाणी.....
    जयोत्सु स्वराज्य। 🚩🚩

  • @vindajadhav4984
    @vindajadhav4984 4 ปีที่แล้ว +6

    खूप मस्त वाटत गाण ऐकून लहान असताना खूप वेळा ऐकल आहे गर्व आहे मला मी मराठी असल्याचा

    • @marathipopularsong3942
      @marathipopularsong3942  4 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील गडकिल्ले घरबसल्या बघन्यासाठी आपल्या मराठमोळ्याYou Tube channel ला Subscribe करा
      Udhav Gharat V loges

  • @ranjitkumarpillai1196
    @ranjitkumarpillai1196 5 ปีที่แล้ว +73

    The real KING.... Hats off to the greatest leader and warrior.

  • @narhevijay9646
    @narhevijay9646 2 ปีที่แล้ว +2

    आम्हाला अभिमान आहे मराठा असण्याचा सलाम वंदन राजे शिवाजी महाराजांना

  • @ashishbedekar2270
    @ashishbedekar2270 3 หลายเดือนก่อน

    खरच आहे. त्यांची ही गाणी ऐकली की शिवाजी महाराज ह्यांनी कसं राज्य केलं. म्हणूनच हा महाराष्ट्र अजिंक्य आहे

  • @medicolover9297
    @medicolover9297 3 ปีที่แล้ว +5

    Dhanya ti nesari khind jithe सरसेनापती गुजर yani maratha samrajyasathi rakta sandale🚩🚩🚩🚩

  • @shrikantghadge3128
    @shrikantghadge3128 5 ปีที่แล้ว +17

    Jai Bhavani Jai Shivani
    Jai Bhavani Jai Shivani
    राजे आपन पुनः अवतार घ्यावे आनी राज्य करावे अशीफार इच्छा आहे। आपले दर्शन घ्यावे , चरणाची धूल माथी लावी. स्वराज्य -राम राज्य पूर्ण भारत भर आणावे. है प्रभू कृपा कर अशा महान महा पुरुषणा पृथ्वी लोकी पाठवा

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 3 ปีที่แล้ว +9

    रणजित देसाईंचे श्रीमान योगी जरूर वाचा. तळपायाची आग मस्तकात जाते त्या क्रूर मुस्लिम शासकांनी एक एक कृत्य वाचून.

    • @milinddeshmukh7640
      @milinddeshmukh7640 11 หลายเดือนก่อน

      ग्रेट मराठे

  • @rajkumarbagade6938
    @rajkumarbagade6938 4 ปีที่แล้ว +65

    2020 madhe kon kon songs yekato like

    • @SohamSangeet
      @SohamSangeet 3 ปีที่แล้ว

      फारच सुंदर

  • @kavitananaware1354
    @kavitananaware1354 3 ปีที่แล้ว +12

    Visaji baalal
    Dipoji rautrao
    Vitthal pilaji atre
    Krushnaji Bhaskar
    Siddhi Hilal
    Vithoji shinde.
    Ani
    Prataprao Gujar.🚩🙏🙏

    • @mrsuperman1759
      @mrsuperman1759 3 ปีที่แล้ว

      Siddhi hilala ???

    • @kavitananaware1354
      @kavitananaware1354 3 ปีที่แล้ว +1

      @@mrsuperman1759 ho Siddhi hilal.
      Maharajanchya swarajyat sarve sarkhe hote.

    • @mrsuperman1759
      @mrsuperman1759 3 ปีที่แล้ว

      @@kavitananaware1354 पन तो मराठा नव्हता मूस्लीम होता

    • @kavitananaware1354
      @kavitananaware1354 3 ปีที่แล้ว +2

      @@mrsuperman1759 Bhau maratha ha kontya jaati sathi naji, tar rya sarvan sathi hota je swarajyat hote. Ani bhale hi te Muslim aso pan tyanni swarajya sathi balidaan dilay. Mhanun dharmwaad Karu naka.🙏

    • @Maratha100
      @Maratha100 2 ปีที่แล้ว

      @@kavitananaware1354 ani noor khan bheg la visru naka ha aplya rajyancha angrakshak hota ani sardar sudda ani 800 te 900 phatan hote rajyancha sena made

  • @arvindkamate4791
    @arvindkamate4791 2 ปีที่แล้ว +3

    हजार वर्षात पण पुन्हा असे झुंझार गीत होणार नाही.

  • @vitthalkadam6884
    @vitthalkadam6884 4 ปีที่แล้ว +30

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @shreedharniakm5078
    @shreedharniakm5078 2 ปีที่แล้ว +3

    छावणीत शिरले थेट भेट गणीमाना..... ❤️ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @subhashdeshmukh9525
    @subhashdeshmukh9525 3 ปีที่แล้ว +14

    I Am proud brave and great Maratha

  • @ramdukare3484
    @ramdukare3484 5 ปีที่แล้ว +72

    आगंला काटा उभा करणारे गीत

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว +13

    The seven Maratha soldiers were Sarnaubat Prataprao Gujar, Visaji Ballal, Dipoji Rautrao, Vithal Pilaji Atre, Krishnaji Bhaskar, Siddi Hilal and Vithoji ! Jai shivray !Jai Maharashtra

  • @suniltambe861
    @suniltambe861 8 หลายเดือนก่อน +1

    Brave and dedicated reaction to the reprimand given by chief. What commitment.
    Gosh no one ever can build a team like our Chatrapati Maharaj did
    And who are we to comment on lyrics that do not just create a picutre in front of you.... Rather these lyrics take you THERE in THAT time, fill your chest and mosten your eyes. 🙏

  • @balajirautrao4056
    @balajirautrao4056 2 ปีที่แล้ว +1

    सर्व विराना माझा दंडवत प्रणाम.त्या सात विरामधे श्रीमंत दिपोजी राऊतराव आमच्या कुळातला आहे.सर्वच आपली आहेत जय हींद.

  • @ayushsspecial9588
    @ayushsspecial9588 7 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवाजी जय शिवराय 🚩🚩. प्रतापराव गुजर यांचे बलिदान लक्षात राहील. 🚩🚩🚩🚩

  • @rameshjagtap4692
    @rameshjagtap4692 8 หลายเดือนก่อน

    भाग्य..आहे.. महाराष्ट्रात..जन्म..घेतला.. व्वा..सुपर..गाणी

  • @kalidasmahale3196
    @kalidasmahale3196 3 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय शंभूराजे जय हिंदराष्ट्रे
    नेहमी प्रेरणा देणारे गाणे
    धन्य ते राजे धन्य ते मावळे धन्य ते स्वराज्य
    जय शिवाजी जय महाराष्ट्र
    माझा एक हिंदुस्थान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @user-lp5bx9xx4n
    @user-lp5bx9xx4n 4 ปีที่แล้ว +36

    Thanks to kusumagraj for this beautiful poem...

  • @srushtitawde6510
    @srushtitawde6510 2 ปีที่แล้ว

    सभोवतालच्य् नैर् शाला भेदुन मराठी मुल्यांवर अढळ विश्र्वास पुन्हा जाग्रुत होतो,प्रेरणा देतो हा चिरंजिवी आवाज,आवेश

  • @somesh4400
    @somesh4400 2 ปีที่แล้ว +10

    या 7 नररत्नापैकी ऐकाचे नाव होते "कृष्णाजी भास्कर कुळकर्णी"....सरसेनापती कडतोजी(प्रतापराव) गूजरांना नमन...🙏🙏🙏

    • @memogaming7758
      @memogaming7758 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य यज्ञामध्ये मराठ्यांच्या बरोबरच ब्राह्मणांनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती दिली होती. जय मराठा जय शिवराय जय ब्राह्मण देव.

  • @vikasbhosale8458
    @vikasbhosale8458 2 ปีที่แล้ว +2

    🌹जय शिवराय🌺मला या मातीत जन्मलो याचा अभिमान वाटतो कारण अनेक वीर ,संत,जवान ,भक्त,महात्म्य शहीद झाले.🥀जय जिजाऊ 🌷⚘💐💐💐🙏🙏🙏

  • @tusharnaik3206
    @tusharnaik3206 3 ปีที่แล้ว +4

    त्या स्वराज्याच्या वीर मावळ्यांना सविनय प्रणाम जय शिवराय

  • @aadeshgujar7936
    @aadeshgujar7936 3 ปีที่แล้ว +5

    प्रतापराव गुजर यांना मनाचा मुजरा🙏🙏🙏

  • @nileshpowar3625
    @nileshpowar3625 3 ปีที่แล้ว +5

    अंगावर काटा मारतो हे गाणं ऐकलं की..धन्य ते मावळे,धन्य ती भूमी

  • @dilipgunjal6588
    @dilipgunjal6588 3 ปีที่แล้ว +4

    शिवरायांना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏

    • @hearthrobhunk
      @hearthrobhunk 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम 👍

  • @charandoke9541
    @charandoke9541 4 ปีที่แล้ว +72

    Pratek हिंदू मध्ये हे shory आहे. कोणालाही भिवु नका .हिंदू राष्ट्र बनवा

    • @scccc526
      @scccc526 3 ปีที่แล้ว +1

      आणि भेदभाव करा हिंदू राष्ट्र बनवून

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 3 ปีที่แล้ว +1

      @@scccc526 keep it up Hindu rashtra banva.
      mazya marathi mansa kaata ho

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 3 ปีที่แล้ว

      Jjagar marathi maticha.

  • @themightymaratha288
    @themightymaratha288 2 ปีที่แล้ว +2

    एकाच स्वप्न शिवकाळात जगायचं ❤️❤️

  • @manishalanjewar1196
    @manishalanjewar1196 2 ปีที่แล้ว +1

    जेव्हा जेव्हा हे शौर्य गीत ऐकते तेव्हा अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी 😔अभिमान वाटतो त्या सात मावृळ्यांचा आणि त्यांच्या स्वामी भक्तीचा... जय शिवराय🚩🚩🚩

  • @swapnalipednekar4757
    @swapnalipednekar4757 4 ปีที่แล้ว +22

    It's very inspirational song...we proud of these sardars.

  • @tusharnaik3206
    @tusharnaik3206 3 ปีที่แล้ว +3

    माझ अहोभाग्य की मी या महाराष्ट्रच्या पावन भुमीत जन्मलो।। जय शिवराय।। जय शंभुराजे।।

  • @dipakshirsat6456
    @dipakshirsat6456 ปีที่แล้ว +2

    🚩🚩 त्या शौर्य वीरांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवशंभू राजे🔥🔥

  • @kaus2005007
    @kaus2005007 4 ปีที่แล้ว +6

    छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या... तुमची खूप गरज आहे महाराष्ट्र ला ...

  • @vaijeet
    @vaijeet 2 ปีที่แล้ว +13

    Proud to be Hindu 🙏 Jai Bhavani, Jai Shivaji 🙏🙏🙏

  • @aspirant_abhi4
    @aspirant_abhi4 5 ปีที่แล้ว +31

    Atul Kulkarni yanchi ya prakrama var ek movie lavkarach prekshakanchya bhetis yet ahe....vedyat veer marathe duadle saat....har har mahadev...abhiman ahe Maharashtrat janmalyacha

  • @aaryapatil6799
    @aaryapatil6799 ปีที่แล้ว

    Maza khup khup awadata song abhiman aahe mla mazya maticha mazya shivrayancha jyanchamule aaj apan ithe aahot ani dhanya ti mauli jijauncha jyani asha shur vir putrala janam dila khup utasaha yeto he gana aikale ki lata didini pan khup chan gaile ani dhanya aahet te shivabache savangadi jyani aplya pranachi ahuti deun ladhale tya sarvana maza manacha mujara

  • @priyapatil6423
    @priyapatil6423 5 ปีที่แล้ว +21

    Eka bajula itka motha senabal n eka bajula aaple 7 wagh imagine krunch kata yeto angavr.

  • @anandashirsat5223
    @anandashirsat5223 3 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज आणि लता मंगेशकर पुन्हाहोणे शक्य नाही.🚩🚩🚩🎤🎤🎤
    जय हिंद,जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @bharatimali9247
    @bharatimali9247 7 หลายเดือนก่อน +2

    This song is very important for me, because yesterday My school singing competition so I am Win this competition 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
    😅😅😅

  • @vishakabane9612
    @vishakabane9612 4 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय, मी मराठी

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 4 ปีที่แล้ว +4

    Jay jijau Jay shivray Jay Shambhu raje Jay pratap gujar baba

  • @ajitmhatre7625
    @ajitmhatre7625 3 ปีที่แล้ว +3

    माझे सौभाग्य नेसरी खिंडिला भेट देता आली....

  • @sudhirbhosale9158
    @sudhirbhosale9158 2 ปีที่แล้ว

    खुपच थरारक...... क्षितिजाएवढी माणसं ती.... 🙏🏻🙏🏻

  • @sourabhkadam5760
    @sourabhkadam5760 2 ปีที่แล้ว +10

    Goosebumps+tears in eyes 🚩🚩🔥

  • @laxmankhoje7149
    @laxmankhoje7149 5 ปีที่แล้ว +13

    🚩🚩 त्रिवार मानाचा मुजरा मावळ्याना 🚩🚩

  • @babasokashid8053
    @babasokashid8053 5 ปีที่แล้ว +33

    जय जिवाजी महाले ,जय शिवाजी काशीद

  • @atulmore7888
    @atulmore7888 ปีที่แล้ว

    सातही शूर मावळ्यांना मानाचा मुजरा 👍💐

  • @vrishabhghule7230
    @vrishabhghule7230 3 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आले ... नि:शब्द 😣

  • @kapiljain7837
    @kapiljain7837 ปีที่แล้ว +10

    after going through comments came to know history and pride behind this songs. Inspiring song I am searching for more history around this song

    • @thelegend-latajee3939
      @thelegend-latajee3939 ปีที่แล้ว +3

      Great words Kapil

    • @thelegend-latajee3939
      @thelegend-latajee3939 ปีที่แล้ว +3

      Read books by Babasaheb Purandarejee . You will get grandeur of knowledge

    • @Joshiu1202
      @Joshiu1202 ปีที่แล้ว +1

      The words of Maharaj were so direct before Prataprao realized his mistake.
      Maharaj was very clear in his strategy. He said... forget goodness. Don't even give water to the enemy. Shatrubodh (knowing your enemy) is the first rule of a war. As predicted, Bahlol khan eventually came back with an army.
      And here we are. Still giving water to Pakistan under Indus water treaty. Need to learn from Maharaj and stop even water to the enemy.

  • @renukakhade5556
    @renukakhade5556 2 ปีที่แล้ว +1

    नमसकार भाऊ मी शिवकण्या रेणुका ताई जिल्या सातारा मुबंई घाटकोपर जय शिवराय🙏 हे गाणं मला खुप आवडत मी जन्मालया पासुन हे गाणे आयकत आले.परंतु वीर दौडले साता नाही. वीर येक साता दौडले पाहिजे सर्वने मिळुन आले पाहिजे यासठीच आमचा प्रयत्न चालु आहे.. धन्यवाद🙏

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 4 ปีที่แล้ว +23

    नेहमी प्रेरणा देणारे सुंदर गाणे...

  • @user-td7hh9kz8d
    @user-td7hh9kz8d 3 ปีที่แล้ว +7

    गाणं ऐकल्यावर अंगात स्फुरण चढते. जय शिवराय.

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 2 ปีที่แล้ว

    या महाप्रतापी सात सरलष्कर सरसेनापतींची नावे पुढीलप्रमाणे आहेत
    सरलष्कर सरसेनापती प्रतापराव गुजर
    सरसेनापती दिपाजी राऊत राव
    सरसेनापती जलाऊद्दीन सिद्धी हिलाल
    सेनापती विसो बल्लाळ
    सेनापती विठ्ठल पिळदेव अत्रे
    सेनापती विठोजी शिंदे
    सेनापती कृष्णाजी भास्कर चित्रे
    हा अखंड महाराष्ट्र सदैव आपला ऋणी आहे
    या सात महाप्रतापी विरांना
    . मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @manugharat4655
    @manugharat4655 4 ปีที่แล้ว +5

    मी अशी गाणी लिहुन ठेवला

  • @kamlakarthakare1240
    @kamlakarthakare1240 3 ปีที่แล้ว +1

    धन्य ते सरसेनापती,प्रतापराव गुजर.

  • @nileshpaigude6606
    @nileshpaigude6606 4 ปีที่แล้ว +2

    त्या सात वीर मराठ्यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे

    • @marathipopularsong3942
      @marathipopularsong3942  4 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील गडकिल्ले घरबसल्या बघन्यासाठी आपल्या मराठमोळ्याYou Tube channel ला Subscribe करा
      Udhav Gharat V loges

  • @vaibhavshinde9355
    @vaibhavshinde9355 3 ปีที่แล้ว +5

    हे गाणं ऐकलं की अंगावर शहारे येतात.

  • @tushar-gokhale
    @tushar-gokhale หลายเดือนก่อน

    Everytime I listen to this song, water pops in my eyes... specially after learning this entire story behind this song in school history...

  • @akshatamohite6822
    @akshatamohite6822 ปีที่แล้ว +1

    प्रतापराव गुजर उर्फ कुड्तोजी सहस्त्र सलाम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ajayjadhav1544
    @ajayjadhav1544 ปีที่แล้ว

    महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या...महाराष्ट्रात आपण जन्म घेतला हि कीती अभिमानाची..गोष्ट आहे ..ते शब्दात सांगू शकत नाही...जय शिवराय...🙏🙏🚩🚩🚩

  • @sagarolekar4499
    @sagarolekar4499 4 ปีที่แล้ว +3

    मानाचा मुजरा सरसेनापती जी।

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 2 ปีที่แล้ว

    ज्याचे गुणगान शत्रूही गातात असा जगातील एकमेव राजा. छत्रपती शिवराय. 🌹 🌹 🌹 🙏 🙏 🙏

  • @_crazboy_
    @_crazboy_ 2 ปีที่แล้ว +9

    I am proud
    That I have born as maratha ❤️

  • @laxmankamble2083
    @laxmankamble2083 ปีที่แล้ว

    सलाम छत्रपतीना आणि गाण्याच्या रचनाकारांना सुद्धा👍👍

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 4 ปีที่แล้ว +11

    अटकेपार (आत्ताचे पाकिस्तान) झेंडा फडकवत गेले होते ते मराठे .आणि आज मराठी मुलखात मराठी माणसाला काय किंमत आहे?

    • @anandjoshi7077
      @anandjoshi7077 3 ปีที่แล้ว +1

      Uddhawan ghan keli

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 3 ปีที่แล้ว +2

      @@anandjoshi7077 घाण उद्धवने नाही फडणविसाने केली काय झालं असत अडीज वर्षे दिली असती पाच वर्षे भोगले होते पद अजून अडीज वर्षे मिळत होते पण हाव किती बायकोच्या मेकप प्लास्टिक सर्जरी नखर्यांना आणि भसाड्या आवाजातल्या फुकटच्या गाण्यांना पैसे लागतात ना

    • @consensus9350
      @consensus9350 3 ปีที่แล้ว

      @@aartiutpat6626 3 rd class thakery story sagto Tula .Goregaon madhe siddhart nager Patra chal ahe.tikde nager sevak shiv Senacha Dilip shinde, assembly seat Subhash Desai, ani loksabha seat gajanan kirtikar hey sagle shivsenache, aamcha area 46 acre madhe faqt 600 rental property tarihi hya saglya Chor lokani ( builder hdil)milun Amhala Nahi bhada dile magacha 5 Varsha pasun Nahi Ghar. Fadvanish issue solve karat hote te pan hya lokani Karu Nahi dile. Fadvanish Kam karnara Manus hota pan ha 3 class thakery madhe ala.tula zar Pratesh uddaharn bagayach asel tar mhada la pradikarcha adhikar bjp ni dila hota pan hya 3 rd class thakery ne to parat mage ghetla.ani latest prakarn Bagh vazarech. Ayushat thoda vichar Kar.

  • @rupeshnimse6534
    @rupeshnimse6534 3 ปีที่แล้ว

    धन्य भाग आमचे जे आम्ही महाराष्ट्र राज्यात जन्माला आलो,महाराजांच्या पावनभूमीत मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो हे अहो भाग्य.