Vedant Marathe Veer Daudale Saat Lyrical | वेडात मराठे वीर दौडले सात | Lata Mangeshkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2019
  • Vedant Marathe Veer Daudale Saat (1974) With Lyrics Sung By Lata Mangeshkar
    From The Album Utha Rashtraveer Ho Deshbhaktigeete
    Song Credits:
    Song: Vedant Marathe Veer Daudale Saat (1974)
    Album: Utha Rashtraveer Ho Deshbhaktigeete
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: Kusumagraj
    #LataMangeshkar
    #SaregamaMarathi
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal
  • เพลง

ความคิดเห็น • 665

  • @OJASKEDAR
    @OJASKEDAR 4 ปีที่แล้ว +1229

    1. प्रतापराव गुजर
    2. विठोजी शिंदे
    3. सिद्दी हिलाल
    4. दिपोजी राउतराव विठ्ठल
    5. पिळाजी अत्रे
    6. कृष्णाजी भास्कर
    7. विसाजी बल्लाळ
    मानाचा मुजरा ह्या वाघांना 🙏

    • @satishpawar5427
      @satishpawar5427 4 ปีที่แล้ว +22

      कृष्णाजी भास्कर ??

    • @dineshsuryarao429
      @dineshsuryarao429 4 ปีที่แล้ว +7

      Manacha mujara

    • @user-ik9dq4cx3n
      @user-ik9dq4cx3n 4 ปีที่แล้ว +39

      @@satishpawar5427 ho krushanji Bhaskar Kulkarni.... 🙏🚩

    • @pradeepmhaske235
      @pradeepmhaske235 4 ปีที่แล้ว +53

      कृष्णाजी भास्कर हा अफझखानाचा वकील होता अभ्यास करून लिहावं कुपया खोटं खाट काही लिहून नये.

    • @RansaRajput007
      @RansaRajput007 4 ปีที่แล้ว +45

      @@pradeepmhaske235 khota kay tyachyat, nave sarkhe astat na, he vegle krushnaji ahet..

  • @vishwasmarathe3241
    @vishwasmarathe3241 14 วันที่ผ่านมา +1

    त्या 7 मावळ्यांनी जे शौर्य दाखवले त्याला तोड नाही. पण आपले राज्यकर्ते आणि जनता लायक नाही

  • @sakshidhawane8509
    @sakshidhawane8509 3 ปีที่แล้ว +129

    महाराजांनी दिलेली शिक्षा खानाला मारल्याशिवाय तोंड दाखवू नका,ही शिक्षा शिवप्रेमी मावळ्यासाठी मरणाहूनही खूप भयंकर शिक्षा होती, महाराजांना बगायच नाही तर मग जगायचं कशासाठी,अश्या शिवप्रेमी मावळ्यांनी मनापासून मानाचा मुजरा.🚩🚩🔥🔥🔥🙏🙏🙏

    • @impopularalways6865
      @impopularalways6865 2 ปีที่แล้ว

      😔

    • @arvindchougule6412
      @arvindchougule6412 ปีที่แล้ว

      आई शपत

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 ปีที่แล้ว

      खरय त्या मावळ्यांची शिवभक्ती आणि मातृभूमीसाठी असलेली तळमळ नमन 🙏🚩

  • @machindramisal8973
    @machindramisal8973 3 ปีที่แล้ว +169

    शिवाजी महराज आणि संभाजी महाराज नसते तर हिन्दु धर्म टिकला नसता आणि आज ही आपण गुलामी मदे राहिलो असत⛳ जय शिवराय जय शंबुराजे जय महाराष्ट्र ⛳

    • @impopularalways6865
      @impopularalways6865 2 ปีที่แล้ว +2

      Right

    • @pratikgaikwad2777
      @pratikgaikwad2777 2 ปีที่แล้ว +1

      👍

    • @vaibhavbhosale5757
      @vaibhavbhosale5757 2 ปีที่แล้ว +3

      गर्व आहे मला मी भोसले असल्या चा

    • @kaus2005007
      @kaus2005007 ปีที่แล้ว

      खरंय मित्रा..

    • @vipultv
      @vipultv ปีที่แล้ว +1

      @@vaibhavbhosale5757 o bhau bhosle nahi maratha mhana 🙏

  • @amolpendurkar6090
    @amolpendurkar6090 4 ปีที่แล้ว +315

    जेव्हा जेव्हा हे वीरगीत मी ऐकतो तेव्हा अंगावर शहारे येतात. डोळे ओले होतात.
    धन्य ते वीर ज्यांच्या बलिदानामुळे आपला धर्म आणि अस्तित्व टिकून आहे.
    मानाचा मुजरा!

    • @ssjk9121
      @ssjk9121 3 ปีที่แล้ว +3

      खरय मित्रा

    • @deepalichavan6108
      @deepalichavan6108 2 ปีที่แล้ว +1

      100 टक्के खरे आहे. ते शब्द,तो आवाज, आणि ते पार्श्वसंगीत.... आहाहा

    • @SW-sb8gj
      @SW-sb8gj 2 ปีที่แล้ว

      अगदी खरं 🙏🏻

    • @suchitragulve5366
      @suchitragulve5366 2 ปีที่แล้ว

      अगदी खरंय 🙏🙏धन्य ते वीर 🙏🙏

    • @amoghkarambelkar5476
      @amoghkarambelkar5476 5 หลายเดือนก่อน

      One of them was Siddhi Hilal..never knew that .. I think for Shivaji Maharaj, his people were ready to die... Anytime.....!!! All great real stories....!!!

  • @user-jp3fg6wn8i
    @user-jp3fg6wn8i 2 ปีที่แล้ว +62

    अहो माझ्या हिंदुस्थानी भाव बांधवांनो मला गर्व फक्त याच गोष्टीचा वाटतो आहे की , माझ्या हिंदुस्तानमध्ये लता दीदी या महान गायिकेचा जन्म झाला . लतादीदींसारखा आवाज परत धर्तीवर होऊ शकत नाही !

  • @shardulmunde6988
    @shardulmunde6988 3 ปีที่แล้ว +96

    छत्रपतींच खडे बोल .. काळजात घुसले ... अन जान ची बाजी लाउन .. लढा दिला .... फक्त माझ्या राजा खातर .. तोर ते मावळे अन त्यांची निष्ठा ... जगदंब जगदंब ..

  • @vishudev3410
    @vishudev3410 2 ปีที่แล้ว +30

    वीर सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा साथीदारांना मानाचा मुजरा!
    ज्या गडहिंग्लज परगण्यातील नेसरी गावाजवळ हा महापराक्रम आणि महाबलिदानाचा प्रसंग घडला त्या भूमीलाही वंदन! 🙏
    🚩हर हर महादेव 🚩

  • @nileshkapse2856
    @nileshkapse2856 2 ปีที่แล้ว +135

    गीत ऐकून फक्त रक्त सळसळत आणि ऊर भरुनी येतो। असे गीत पुन्हा होणे नाही। त्या सातही वीरांना नमन।

    • @prachirasam3093
      @prachirasam3093 ปีที่แล้ว +3

      Kharach rakta aksharshaha usalta...aaplya hya Marathi veeranchya abhimanane urr bharun yeto...kharch manacha mujra tya saat veerana🙏

  • @kamlakarthakare1240
    @kamlakarthakare1240 3 ปีที่แล้ว +24

    धन्य ते सरसेनापती प्रतापराव गुजर,आणी त्यांचे सहा विर, गर्व आहे मी मराठी असल्याचा.

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 2 ปีที่แล้ว +9

    या गाण्यात जो दम आहे तो दम आजकालच्या फालतू इंग्रजी गाण्यांमध्ये नाही .
    ।। जय शिवराय ।।

  • @Omkarjadhav-zb8tq
    @Omkarjadhav-zb8tq 3 ปีที่แล้ว +90

    नेसरी गाव गडहिंगलज तालुक्यात आहे जो आम्हाला अभिमान आहे सामानगड जो आमचा
    आधार आहे बसगै गावातून अखंड दशन होनारे
    आणि सात तलवारी यांना
    मुजरा

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan 3 ปีที่แล้ว +1

      🗡️🗡️🗡️🚩🚩🚩💥💥💥🗡️🗡️🚩
      हर हर महादेव..🚩🚩🚩🚩🚩
      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
      धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩

    • @atharvnimbalkar4485
      @atharvnimbalkar4485 2 ปีที่แล้ว +2

      I'm from Nesari

    • @vinodghorpade2644
      @vinodghorpade2644 ปีที่แล้ว

      Adkur 🙏🙏🙏

  • @dinesh01ful
    @dinesh01ful 5 หลายเดือนก่อน +15

    त्या सात विरांसाठी या काव्य गीतापेक्षा मोठी आदरांजली दुसरी नाही.... कोणी रचले हे काव्य त्यांना शत शत नमन 🙏🙏
    गीतकार:कुसुमाग्रज... संगीतकार: पं हृदयनाथ मंगेशकर ...गायक: लताजी शत शत नमन.....खूप महान आहेत ही ह्यांचे एकेरी नाव लिहायची सुद्धा लायकी नाही आमची🙏🙏🙏🙏

    • @ketanchavan4118
      @ketanchavan4118 3 หลายเดือนก่อน

    • @nagpurejitendra2558
      @nagpurejitendra2558 3 หลายเดือนก่อน +2

      खरे आहे.त्या मावळ्यांच्या पायाच्या मातीची सुद्धा सर आपल्या कोणामधेच नाही.

  • @prasannachitnis687
    @prasannachitnis687 3 ปีที่แล้ว +204

    My uncle( MARATHA LIGHT INFANTRY )was in SYLHET SECTOR in 1971 Bangladesh war & my brother (RAJPUT BN.) was in Turtuk sector in Kargil war where Shoorveer Captain Hanifuddin attained Shahadat , i was selected for NDA through 33SSB, BHOPAL , but was than declared permanently medically unfit due to myopia beyond permissible limits by Command Hosp.Wanawari,Pune.That's badluck , i believe in re-birth & surely with strong conviction in my soul , I will join the Indian Army through NDA in my next birth.JAI HIND JAI SHIVAJI MAHARAJ JAI AAI BHAVANI HAR HAR MAHADEO.

    • @ART_INDIA
      @ART_INDIA 3 ปีที่แล้ว

      Proud On You Brother...🙏🙏🙏
      🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @shailakamble727
      @shailakamble727 3 ปีที่แล้ว

      Hat's off bro

    • @shubhamshintre280
      @shubhamshintre280 3 ปีที่แล้ว

      You can go for a myopic laser surgery

    • @akshaydhar-pawarpatilbelga8839
      @akshaydhar-pawarpatilbelga8839 3 ปีที่แล้ว +5

      ती मराठा लाईट इन्फंट्री आमच्या बेळगावमध्ये आहे...😊😊😊
      जय हिंद...✊✊✊
      जय शिवराय...✊✊✊
      जय शंभुराय...✊✊✊
      जय जवान...✊✊✊
      जय किसान...✊✊✊

    • @durveshchury9076
      @durveshchury9076 3 ปีที่แล้ว

      @@shubhamshintre280 , not allowed in the Army

  • @rocky7498
    @rocky7498 2 ปีที่แล้ว +18

    तोंड दाखवू नका प्रतापराव आम्हास त्या बेहलोल चे मस्तक छाटल्या शिवाय....!
    खग सात जाळले त्या अभिमानी वणव्यात 😥😥😥😥

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n 4 ปีที่แล้ว +108

    छत्रपतींशी निष्ठा कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजेच वेडात मराठे वीर दौडले सात

    • @tusharpatole7512
      @tusharpatole7512 3 ปีที่แล้ว +1

      दौडले सात नाही साथ 🤨

    • @Yash-gu8cv
      @Yash-gu8cv 2 ปีที่แล้ว +2

      @@tusharpatole7512 सात janah hoti te tya Mule

  • @santoshkate7118
    @santoshkate7118 3 ปีที่แล้ว +22

    काय ती निष्ठा आपल्या राजावर आणि स्वराज्यावर 🚩🙏
    स्वराज्य निष्ठेने पार झपाटून टाकलं होतं या वीरांना🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @The_206
    @The_206 2 ปีที่แล้ว +19

    हे गाणे ऐकावे ते लता मंगेशकरांच्या स्वरातच- वीर रस ठासून भरलाय - काय गायलंय दीदींनी हे गाणे 🙏🏻
    कुसुमाग्रजांची रचना 🙇🏻🙇🏻

  • @neelg2128
    @neelg2128 3 ปีที่แล้ว +636

    लताबाई कुणी काहीही म्हणो ...काही गाण्यांना तूमच्या शिवाय पर्याय च नाही..🙏🙏🤗🤗😊😊

  • @RupeshDesai2010
    @RupeshDesai2010 2 ปีที่แล้ว +27

    ज्या खिंडीत यांना वीरमरण आले...
    त्याच गावचा आहे मी..
    #अभिमान.
    #नेसरी खिंड

    • @vipultv
      @vipultv ปีที่แล้ว +1

      Pn bhai atta ek movie yetoy tyamadhe chukichi nave dakhvli ahet Mahesh manjrekar ne

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 3 หลายเดือนก่อน +1

      कधी आलो तुमच्या भागात तर नेसरी खिंड ला जरूर भेट देईन। नतमस्तक होऊन अश्रूंचा अभिषेक करीन ह्या योध्यांच्या चरणी

    • @satishmadavi7140
      @satishmadavi7140 หลายเดือนก่อน +1

      नेमकं कुठे आहे सांगू शकाल का?

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj หลายเดือนก่อน

      ​@@satishmadavi7140 कोल्हापूर

  • @pratapraoghutepatil118
    @pratapraoghutepatil118 หลายเดือนก่อน

    काय ते गीतकार,काय त्या गायीका,,,,आणि ज्यांच्यावर आधारित हे गाणे आहे ते....सर्वच अप्रतिम अंगावर काटा आणणारे.....

  • @swapnilmalusare6392
    @swapnilmalusare6392 4 ปีที่แล้ว +128

    हे गाणं ऐकले तर मनात एक ऊर्जा निर्माण होते 😊

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 2 ปีที่แล้ว +12

    लता ताई यांच्या सारखा आवाज पुन्हा नाही भावपूर्ण श्रध्दांजली

  • @mayurijadhav-if9bx
    @mayurijadhav-if9bx 4 หลายเดือนก่อน +2

    Time traveling जर् खर् असेल् तर् त्यात मागे जाऊन भारत भूमी साठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांच्या चरणांची चरणधुळ मस्तकी धारण करून मागे परतेल 🚩🙏

  • @janmejaybarve7018
    @janmejaybarve7018 หลายเดือนก่อน

    छावणीत शिरले थेट, थेट भेट गनीमाना..... Tears in the eyes button

  • @vaibhavbhosale5757
    @vaibhavbhosale5757 2 ปีที่แล้ว +9

    प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन झालं
    लतादीदी तुम्ही आम्हाला सोडुन गेलात यावर अजुन विश्वासच बसत नाही

  • @Jayatu_Sanatan
    @Jayatu_Sanatan 3 ปีที่แล้ว +9

    समस्त भारतातील आणि जगातील हिंदूंना धर्मासाठी लढण्याची प्रेरणा देणारे आपले पूर्वज.... यांच्या एकेक गोष्टीवर भव्य चित्रपट बनायलाच हवेत.... जगातील हिंदूंना तारणारा रामबाण आहे हा इतिहास..
    जय शिव शंभो..🚩🚩🚩🗡️🗡️🤦💥

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 หลายเดือนก่อน

      आज दिवसपर्यंत गोहत्या बंदी झाली नाही आहे , देशात.

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 4 ปีที่แล้ว +150

    कुसुमाग्रज (गीत)
    +
    बाबासाहेब पुरंदरे ( निवेदन )
    +
    लता मंगेशकर ( पार्श्वगायन )
    +
    हृदयनाथ मंगेशकर ( संगीत )
    =
    स्वर्गीय अनुभूती
    आज दिनांक २४/२/२०२०

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 3 ปีที่แล้ว

      Slade Wilson?

    • @harishdeo5578
      @harishdeo5578 3 ปีที่แล้ว +6

      अगदी खरय. तो थरार, रोमांचक अनुभव. अद्भूत, अविस्मरणीय. धन्य ते सात वीर, कवी कुसुमाग्रज, लता दीदी, ब.मो. आणि संगीतकार 🙏🙏

    • @vipulcrafts5173
      @vipulcrafts5173 ปีที่แล้ว

      Villen

  • @aviramvijh
    @aviramvijh 10 หลายเดือนก่อน +7

    A Punjabi by blood and Marathi by heart. Jai Jai Maharashtra, Jai Hind.

  • @vppk1
    @vppk1 9 หลายเดือนก่อน +8

    कधीही आणि किती वेळा जरी ऐकलं तरी डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे हे समीकरण बदलत नाही. शत शत नमन त्या सात वीरांना...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitgore9952
    @amitgore9952 2 ปีที่แล้ว +14

    हे गाणे आमच्या येथील नेसरी खिंड इथे झालेले युद्ध प्रसंगावर आधारित आहे.... प्रतापराव गुजर...... हर हर महादेव.... जय शिवराय

  • @girishbhat4373
    @girishbhat4373 3 ปีที่แล้ว +19

    मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहास. महाराजांना शतःवार नमन.

  • @whitewolf4638
    @whitewolf4638 4 ปีที่แล้ว +77

    सलाम त्या ७ मावळ्यांना

  • @desifunnytoons6135
    @desifunnytoons6135 2 ปีที่แล้ว +12

    शिवजयंती निमित्त लता दिदींच्या ह्या मधुर आवाजाची दरी कोणताच पार्श्वगायक भरून काढू शकत नाही 😓

  • @Shri_Krishna_Bhakt_
    @Shri_Krishna_Bhakt_ 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही फक्त कल्पना करू शकतो त्या सात मावळ्यांवर काय प्रसंग आला असेल पण माझ्या ही डोळ्यातुन पाणी आले हे गाणं ऐकल्यावर 🥺 '' दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा,क्षितिजवर उठतो अजुनी मेघ मातीचा,अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात,वेडात मराठे वीर दौडले सात 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯🚩

  • @janardhansonawane8863
    @janardhansonawane8863 2 ปีที่แล้ว +27

    हे गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो त्या सात मावळयांना🙏 सलाम त्या सात मावळ्यांना .....जय शिवराय, जय शंभु राजे ,जय भीम, नमो बुद्ध

  • @nileshpaigude6606
    @nileshpaigude6606 ปีที่แล้ว +6

    काय ती निष्ठा राजांच्या प्रती असणारी अशी माणसं आता होणे शक्य नाही ....डोळयात पाणी आणणार गाणं .....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @shyamofficial8225
    @shyamofficial8225 2 ปีที่แล้ว +151

    भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵

  • @kieronsmith1239
    @kieronsmith1239 2 ปีที่แล้ว +12

    १) विसाजी बल्लाळ २) दिपाजी राउत ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६) विठोजी शिंदे ७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुर्जर ह्या सातजणांनाही विनम्र अभिवादन🙏🙏🚩🚩🔥🔥

    • @vipultv
      @vipultv ปีที่แล้ว

      Bhai pan atta ek movie yenar ahe tyamadhe chukichi nave dakhvat aahet kahi faltuuu lok

  • @kavitananaware1354
    @kavitananaware1354 3 ปีที่แล้ว +20

    Visaji baalal
    Dipoji rautrao
    Vitthal pilaji atre
    Krushnaji Bhaskar
    Siddhi Hilal
    Vithoji shinde.
    Ani
    Prataprao Gujar.🚩🙏🙏

  • @swapchal
    @swapchal 4 ปีที่แล้ว +289

    Goose bumps and silence for those great warriors.🙏

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 ปีที่แล้ว +2

    ज्या कूसूमाग्रजानी ही कवीता लीहीली त्याच्या बुध्दीला आमचा मानाचा मुजरां
    त्याला लता दीदीनी दिलेला आवाज म्हणजे दुग्ध शर्करा योग
    हर हर महादेव
    जय शिवराय

  • @shri9168
    @shri9168 4 ปีที่แล้ว +35

    आजही धमण्या तुन रक्त सळसळत।

  • @dudeepnm
    @dudeepnm ปีที่แล้ว

    हे गाणं ऐकून अंगावर शहारे आले नाहीत तर तो मराठी माणूस नाही

  • @user-wv1wd3ey1e
    @user-wv1wd3ey1e 3 ปีที่แล้ว +10

    तलवारीच्या पातीच्या टोकाची जशी धार असते ना तशा आवाज आहे लतादीदींचा😊😊

  • @milinjadhav3897
    @milinjadhav3897 3 ปีที่แล้ว +71

    जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
    १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏

  • @arshhwirsh8249
    @arshhwirsh8249 3 ปีที่แล้ว +7

    हर हर महादेव 🕉️
    🚩🚩🚩🚩🚩
    जय भवानी ,मराठ्यांच्या पूर्वजांनी रक्ताचे पाट वाहून देश भगवा केला होता,नीच सेक्युलर, लिब्रांडू राजकारण्यांच्या नादी लागून त्याला हिरवा करू नका,🚩🚩🚩🚩🚩

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 4 ปีที่แล้ว +61

    प्रतापरावांना आणी मावळ्यांना मानाचा मुजरा

  • @ganeshdeore7970
    @ganeshdeore7970 3 ปีที่แล้ว +23

    जय श्री राम जय भवानी जय शिवाजी राज माता जिजाऊ जी न च्या चरणी प्रणाम शतशा नमंन रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या चरणी प्रणाम शुभ सकाळ जय भारत जय जगत जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम

  • @tushargawade1868
    @tushargawade1868 4 ปีที่แล้ว +87

    15000 vs 7 at nesari for our country, and some pittu of angreg gaddar feeling proud of 500 vs 27000 which was never happen

  • @ajitchopdae5363
    @ajitchopdae5363 2 ปีที่แล้ว +9

    लता दीदी ना नमन... असा पुण्य आत्मा परत होणे नाही... 🙏🙏🙏

  • @kiran7827
    @kiran7827 2 ปีที่แล้ว +37

    लतादीदींच्या आठवणीत हे गाणे ऐकून माझे मन आणि डोळे भरून आले ❤️

    • @Sohamspande
      @Sohamspande 2 ปีที่แล้ว

      हो मला हे गाणे जास्त लता दिदीं मुळे आवडले

  • @gajendrakhaire8242
    @gajendrakhaire8242 4 ปีที่แล้ว +56

    Jati pati palikade jantela jiv lavnara maza raja. Jai shivrai.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Maharashtra madhe sagle maratha ahet, sarva kshatriya ahet Maharashtra t.
      Ani Shivaji maharaj an maratha rajput navte, te shudra pasun zale hote yache purave ahet pavitra kshetra chya panditji n kade

    • @07sanketpagar17
      @07sanketpagar17 2 ปีที่แล้ว

      @@deshmukh7354 शुद्रापासून झाले होते? चुत्या आहेस का तु?

    • @gautamphadnis7629
      @gautamphadnis7629 2 ปีที่แล้ว

      @@deshmukh7354
      "राजा राणा भोसाजी" हा मातबर राजपूत सरदार बहमनी सुलतानाच्या सेवेत होता. त्याचे पूर्वज मेवाडची राजपूत गादी मिळाली नाही म्हणून चिडून दक्षिण भारतात उतरले.
      राजा राणा भोसाजी ह्यांनी मोठे पराक्रम केले आणि त्यांच्या वांशजांनी "भोसले" आडनाव धारण केलं.
      आपले राजे ह्याच वंशातले होते.

    • @gautamphadnis7629
      @gautamphadnis7629 2 ปีที่แล้ว

      @@deshmukh7354
      इतर मराठ्यांचं विचारलं तर...
      मोरे=मौर्य
      जाधव=यादव
      चोर=चोल
      पांडे=पांड्य(south indian)
      शिंदे=सेंद्रक
      कदम=कदंम्ब
      घोरपडे ही भोसल्यांचीच शाखा, पण भाऊबंदकीमुळे वेगळी झाली.
      निकुंभ तर स्पष्टच आहे
      राव, राणे ही आडनावं "राय" ह्या शब्दातून येतात
      etc...
      शिवाय देशमुख, पाटील सारखी आडनावं पदवी आहेत

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      @@gautamphadnis7629 court t kay sangitlay maratha barabalutedar athrapagad jati n pasun zalet, maratha rajput astil tar tith court t sanga mag aiku aste ta sangitla asta

  • @jakaru633
    @jakaru633 2 ปีที่แล้ว +6

    I am 30.i m muslim.he gaane mi mazya shalechya weli shaniwari aikawayache . Mi sarkari shalet hote Teva .1st iyataa te 7 Teva.aaj khup athwan zali... Radu awrena.....asach.....

    • @vipultv
      @vipultv ปีที่แล้ว

      ❤️

  • @vinodzunjarrao6648
    @vinodzunjarrao6648 หลายเดือนก่อน

    अंगाला काटा येतो आणि त्यात दीदीनचा आवाज ❤

  • @Sohamspande
    @Sohamspande 2 ปีที่แล้ว +4

    ❤️लता दीदी ❤️मुळे हे गाणे जास्त एकावेसे वाटते तसेच
    बाजीप्रभू देशपांडे यांना मुजरा 🙏❤️
    Heart touching Song

  • @sharadchandrapotdar1985
    @sharadchandrapotdar1985 2 ปีที่แล้ว +2

    वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
    "श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
    रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
    अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
    भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥
    ते कठोर अक्षर एक एक त्यातील
    जाळीत चालले कणखर ताठर दील"
    माघारी वळणे नाही मराठी शील
    विसरला महाशय काय लावता जात
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥
    वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
    छातीवर तुटली पटबंधाची गाठ
    डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
    म्यानातून उसळे तलवारीची पात
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ३ ॥
    "जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
    जरी काल विसरलो जरा मराठी जात
    हा असा धावतो आज अरि-शिबिरात
    तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥
    ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
    सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
    रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
    उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ५ ॥
    आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
    अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
    छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
    कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ६ ॥
    खालून आग, वर आग, आग बाजूंनी
    समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
    गर्दीत लोपले सात जीव ते मानी
    खग सात जळाले अभिमानी वणव्यात
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ७ ॥
    दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
    ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
    क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
    अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
    वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ८ ॥
    कवी कुसुमाग्रज

  • @MARATHI-MAVALA
    @MARATHI-MAVALA 2 หลายเดือนก่อน +1

    Kuni notis kel ka ethe Talvari evaji Tarvar mhatale jete😢

  • @balajirautrao4056
    @balajirautrao4056 2 ปีที่แล้ว +2

    जातीपातीत वाद नको आता गरज आहे हींदुराष्ट्राची जय हींद जय शिवराय.

  • @user-je8nb4sr4x
    @user-je8nb4sr4x 3 หลายเดือนก่อน +2

    Only if non maharashtrians could have known what this song is saying😢

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 3 ปีที่แล้ว +10

    केवळ अप्रतिम आणि शौर्याने लढलेल्या वीरां च्या मनस्थितीचे वर्णन रोमांच आणणारे.

  • @prasad_d099
    @prasad_d099 2 ปีที่แล้ว +14

    few months before Shivaji's coronation in 1674, Prataprao Gujar was sent to deal with the invading force led by the Adilshahi General Bahalol Khan. The Maratha Army surrounded the camp of Bahalol Khan at the place of Nesari. Prataprao's forces defeated and captured the opposing general in the battle. In spite of specific warnings against doing so by Shivaji, Prataprao released Bahalol Khan along with troops and the seized war material, when Bahalol Khan promised not to invade Maratha territories again. Days after his release, Bahalol Khan started preparing for a fresh invasion.
    When Shivaji heard of Prataprao's decision, he was incensed and wrote an angry letter to Prataprao, refusing him permission to see him until Bahlol Khan was re-captured. Prataprao realised his mistake and was so upset about what he had done that he then wanted to capture Bahlol Khan at any cost.
    On 24 February 1674, Prataprao learnt that Mughal's general Bahlol Khan was camping nearby. He decided to make a stand against Balol Khan at Nesari. Prataprao Gujar with 1200 troops was against Khan with 15000.
    Prataprao reasoned that there was no point in taking 1200 men to suicide with him. In a fit of anger and overreacting to the letter, he left alone, without asking his cavalry to charge. It was his personal honour at stake, not his army. Seeing their leader head to certain death, six other Maratha sardars joined him in the charge. They attacked the enemy camp and were slaughtered by the Mughal Army. Anandrao and Hansaji Mohite stayed back. It was an impulsive decision, and the loss of Prataprao Gujar was a significant loss to the Marathas. Anandrao Mohite managed to take the Maratha Army to safer areas.
    Maratha Army avenged the death of their general, by defeating Bahlol Khan and looting his jagir (fiefdom) under the leadership of Anandrao and Hambirrao Mohite. Hambirrao Mohite became the new Sarnaubat (Commander-in-chief of the Maratha forces).
    1674 मध्ये शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या काही महिने आधी, प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सेनापती बहलोल खानच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्यांना पकडले. शिवाजीने असे करण्याविरुद्ध विशिष्ट इशारे देऊनही, बहलोल खानने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले. त्याच्या सुटकेच्या काही दिवसांनंतर बहलोल खानने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली.
    प्रतापरावांचा निर्णय शिवाजीला कळल्यावर तो संतापला आणि त्याने प्रतापरावांना संतप्त पत्र लिहून बहलोल खानला पुन्हा पकडले जाईपर्यंत त्याला भेटण्याची परवानगी नाकारली. प्रतापरावांना आपली चूक समजली आणि त्यांनी जे केले त्याबद्दल ते इतके नाराज झाले की त्यांना बहलोल खानला कोणत्याही किंमतीत पकडायचे होते.
    24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रतापरावांना कळले की मुघलांचा सेनापती बहलोल खान जवळच तळ ठोकून आहे. त्यांनी नेसरी येथे बलोलखानाच्या विरोधात भूमिका मांडण्याचे ठरवले. 1200 सैन्यासह प्रतापराव गुजर 15000 सैन्यासह खान विरुद्ध होते.
    प्रतापरावांनी तर्क केला की 1200 लोकांना आत्महत्येसाठी घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. रागाच्या भरात आणि पत्रावर जास्त प्रतिक्रिया देऊन, तो त्याच्या घोडदळांना चार्ज करण्यास न सांगता एकटाच निघून गेला. हा त्याचा वैयक्तिक सन्मान धोक्यात होता, त्याच्या सैन्याचा नाही. त्यांचा नेता निश्चित मृत्यूकडे जाताना पाहून, इतर सहा मराठा सरदारांनी प्रभारी म्हणून त्याच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी शत्रूच्या तळावर हल्ला केला आणि मुघल सैन्याने त्यांचा कत्तल केला. आनंदराव व हंसाजी मोहिते मागे राहिले. हा एक आवेगपूर्ण निर्णय होता, आणि प्रतापराव गुजर यांचे निधन मराठ्यांचे मोठे नुकसान होते. आनंदराव मोहिते यांनी मराठा सैन्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात यश मिळवले.
    आनंदराव आणि हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली बहलोल खानचा पराभव करून आणि त्याची जहागीर (जागीर) लुटून मराठा सैन्याने त्यांच्या सेनापतीच्या मृत्यूचा बदला घेतला. हंबीरराव मोहिते नवे सरनौबत (मराठा सैन्याचे सरसेनापती) झाले.

    • @ravindramali7149
      @ravindramali7149 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद @Light,
      Could you please update your marathi translation.
      तुमच्या लिखानावरून वाटतंय तुम्हाला मराठी खूप चांगली येते.
      तेवढं फक्त महाराजांचं नाव एकेरी घेतलंय तेवढं व्यवस्थित करा.
      Typing mistake ekach veli hote.

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 2 ปีที่แล้ว +2

    माझी आजीपण लतादीदी म्हणायची, बाबा पण लतादीदी म्हणायचे, मीही लतादीदी आणि माझी कन्या ही त्यांची गाणी लागली की, लगेच लतादीदी म्हणून बोलावते. 🙏💐

  • @Chintubhau-me8mh
    @Chintubhau-me8mh 10 หลายเดือนก่อน

    गीत लिहिलं मस्त आहे फक्त वीर रसात गायल गेलं पाहिजे......

  • @ravidhole8994
    @ravidhole8994 5 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉jai bhavani jai shivaji , jai Ramdas Swami , jai tukaram maharaj 🎉🎉🎉❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔💐💐💐💐

  • @sujaljadhaold1599
    @sujaljadhaold1599 2 ปีที่แล้ว +3

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रलेखन करताना जय शिवराय लिहून सुरुवात करायचे

  • @sarthaklad1224
    @sarthaklad1224 3 หลายเดือนก่อน

    Mast gana hai ma Muslim hu par mast Jana hai jay shivaji Maharaj

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 6 หลายเดือนก่อน

    लतादीदी चे हे गीत ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात.

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 3 ปีที่แล้ว +5

    आज ही .... अंगावर काटा येतो 🙏🙏🙏
    अप्रतिम.....मनाचा मुजरा....🙏🙏🙏
    अभिमान आहे मराठी आनी Hindu Aslyacha.....👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @allyouneedtowatch7334
    @allyouneedtowatch7334 3 ปีที่แล้ว +17

    A few months before Chatrapati Shivaji Maharaj's coronation in 1674, Prataprao Gujar was sent to deal with the invading force led by the Adilshahi General Bahalol Khan. The Maratha Army surrounded the camp of Bahalol Khan at the place of Nesari. Prataprao's forces defeated and captured the opposing general in the battle. In spite of specific warnings against doing so by Chatrapati Shivaji Maharaj, Prataprao released Bahalol Khan along troops and the seized war material, when Bahalol Khan promised not to invade Maratha territories again. Days after his release, Bahalol Khan started preparing for a fresh invasion.
    When Chatrapati Shivaji Maharaj heard of about Prataprao decision, he was incensed and wrote an angry letter to Prataprao refusing him permission to see him till such time, until Bahlol Khan was re-captured. Prataprao realised his mistake and was so upset about what he had done that he now wanted to capture Bahlol Khan at any cost.
    On 24 February 1674, he learnt that Mughal general Bahlol Khan was camping nearby. Prataprao decided to make a stand against Balol Khan at Nesari. Prataprao Gujar with 1200 troops were against Khan with 15000. So, Prataprao reasoned that there was no point in taking 1200 men to suicide with him. So, in a fit of anger and overreacting to the letter, he left alone, without asking his cavalry to charge. It was his personal honour at stake, not his army. On seeing their leader head to certain death, 6 other Maratha sardars joined him in the charge, they attacked the enemy camp, and were slaughtered. Anandrao and Hansaji Mohite stayed back. It was an impulsive decision and the loss of Prataprao Gujar was a big loss to the Marathas. Anandrao Mohite managed to take the Maratha Army to safer areas.
    Maratha Army avenged the death of their general, by defeating Bahlol Khan and looting his jagir (fiefdom) under the leadership of Anandrao and Hambirrao Mohite. Hambirrao Mohite became the new Sarnaubat (Commander-in-chief of the Maratha forces)

  • @thegoldeneagleskywinner
    @thegoldeneagleskywinner 2 ปีที่แล้ว +6

    त्या सात मराठे वीरांची अमर नावे
    १. सरनौबत कुडतोजी (प्रतापराव)गुजर
    २. सिद्धी हिलाल
    ३. दिपोजी राऊत राव
    ४. विसाजी बल्लाळ
    ५. विठ्ठल पिलाजी अत्रे
    ६. कृष्णाजी भास्कर
    ७. विठोजी शिंदे

  • @akashwadekar2795
    @akashwadekar2795 4 ปีที่แล้ว +22

    राजांना व मावळ्यांना मानाचा मुजरा...🚩

  • @aadeshgujar7936
    @aadeshgujar7936 3 ปีที่แล้ว +8

    प्रतापराव गुजर यांना मनाचा मुजरा 🙏🙏🚩🇪🇺

  • @krishnadeshpande2570
    @krishnadeshpande2570 2 ปีที่แล้ว +20

    What a voice and tribute to maratha warriors by Lata Mangeshkar!!! She was the only singer incarnation of maa saraswati there cannot be other Lata Mangeshkar!!!

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 3 ปีที่แล้ว +3

    पिराजी राव सरनाईक यांचे पोवाडे❤️,
    अमर भूपाळी चित्रपटातील होनाजी बाळा यांचे रचना पहा किती अप्रतिम आहेत मी तर रोज ऐकतो काय त्या लावण्या पोवाडे ❤️,
    रामशास्त्री चित्रपटातील सुंदरा मनामध्ये भरली लावणी ऐका❤️, पट्ठे बापूराव यांच्या रचना पहा लावण्या❤️,
    शाहीर अमर शेख यांचे लावण्या पहा❤️ कोळी गीत पहा,
    शाहीर साबळे यांचे पोवाडे ❤️,
    जुनी गीत पहा
    मी डोलकर दर्याचा राजा खूप मस्त कोळी गीत आहे❤️,
    बरेच आहेत pls पहा 🙏

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane6962 4 ปีที่แล้ว +35

    जय भवानि जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय

  • @devasawke9442
    @devasawke9442 3 ปีที่แล้ว +11

    मनाचा मुजरा या सर्वांना यांच्या बलीदानावरच आज महाराष्ट्र उभा आहे

    • @aaryavaidik1770
      @aaryavaidik1770 3 ปีที่แล้ว

      Saturn des ho tumi maharast Chy chouktit fasvu naka akta baluchstan paryant marate chi ubarni kele

  • @prasannadhopate8513
    @prasannadhopate8513 2 ปีที่แล้ว +5

    कवि कुसुमाग्रज!
    सर्वोत्कृष्ट रचना!
    ऐकताना बाहूत स्फुरण, अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू एकाच वेळी येतात!

  • @sagarmore6457
    @sagarmore6457 5 หลายเดือนก่อน +1

    महाराज तुम्ही ही महान तुमचे सरदार ही महान.
    The Great Maratha Raja🙏

  • @kiranshinde5493
    @kiranshinde5493 2 ปีที่แล้ว +3

    अखेरचा हा तुला दंडवत. भावपूर्ण आदरांजली

  • @shripadnaik2970
    @shripadnaik2970 2 ปีที่แล้ว +2

    🙏🌹या कोटी कोटी कंठ विभूषित प्रवाहित जाहलेल्या दैवी स्वरांनी धमन्यामधलं रक्त सळसळलंच पाहिजे....... जय भवानी जय शिवराय....... 🌺🙏

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 5 หลายเดือนก่อน +1

    🕉 नमः शिवाय 🔱

  • @Sunscorp1
    @Sunscorp1 4 ปีที่แล้ว +86

    Can someone please provide English/ Hindi translation. Rest of India also wants to know more about our glorious Hindu warriors. Har Har Mahadev!! Jai Bhawani!!

    • @Sunscorp1
      @Sunscorp1 4 ปีที่แล้ว +7

      @Lucifer666 Satan No worries bro. I do get the gist that the song is full of veer ras. Har Har Mahadev!! Jai Hind!

    • @sanketsakre54
      @sanketsakre54 4 ปีที่แล้ว +39

      The story is like prataprav gujar warrior of chatrapati shivaji maharaj defeated balol khan but showed mercy and released him and his troops on condition that he will never attack hindu kingdom but chatrapati shivaji maharaj got angry on this illogical decision and refused to meet prataprav gujar
      Then he realized his mistake when he saw that balol khan was preparing for attack but this time prataprav gujar had only 1200 army so instead he went alone to fight them to correct his mistake knowing he would die in doing so and after him other 6 warriors went with him and they all died
      Song is about that

    • @Sunscorp1
      @Sunscorp1 4 ปีที่แล้ว +11

      @@sanketsakre54 Thank you bhai. Jai Hind! Har Har Mahadev!!

    • @akashsingh4005
      @akashsingh4005 4 ปีที่แล้ว +12

      @@Sunscorp1 har har mahadev is a war cry ; don't normalise it , it will lose its importance . Say Jai Shree Ram / RAM RAM instead .
      Ram Ram

    • @ravindralabde5836
      @ravindralabde5836 4 ปีที่แล้ว +6

      Bhai plz search information of battle of Nesary. Great glory of Sarnobat Prataprao Guraj

  • @Shri_Krishna_Bhakt_
    @Shri_Krishna_Bhakt_ 6 หลายเดือนก่อน

    आताच्या पिढीतील मुलांना महाराजांचा इतिहास हा विषय 1 ली पासून ते शिक्षण संपेपर्यंत गरजेचे आहे 💯 नाही तर उद्या कित्येक अफझलखान, शाहिस्तेखान तयार होतील पण नाईलाजाने महाराज नसतील 💯 माझा मुद्दा बरोबर आहे का माझ्या हिंदू बंधू- भगिनींनो??

  • @iAMCreator-cj1hd
    @iAMCreator-cj1hd 3 หลายเดือนก่อน +1

    Correct the song title it is "Vedat Marathe Veer Daudale Saat" also correct the title in thumbnail also🙂

  • @man24vid
    @man24vid 3 ปีที่แล้ว +22

    Dolyatun ajunahi paani vahat aahe! Rakt salasalat aahe!
    Hats off to all Maratha warriors and the Greatest of all Times Leader Chhatrapati Shivaji Maharaj!
    Kusumagrajanna, Lata Mageshkaranna dekhil maanacha mujra!

  • @thegreatmaratha3006
    @thegreatmaratha3006 4 ปีที่แล้ว +28

    एक मराठा
    लाख मराठा

    • @chaitanyakale122
      @chaitanyakale122 4 ปีที่แล้ว +3

      ITHA TARI JAT LIHU NAKA

    • @Mr.APerfect55
      @Mr.APerfect55 4 ปีที่แล้ว +2

      Bro, aata tri hindula jatit todu nkat

    • @akashsingh4005
      @akashsingh4005 4 ปีที่แล้ว +2

      @@Mr.APerfect55 Varna is important part of dharma , but we should not divide according to our Caste etc tho

    • @Mr.APerfect55
      @Mr.APerfect55 4 ปีที่แล้ว +1

      @@akashsingh4005 i agree Varna is important part of Dharma, pr varna karm se bante hai janm se nahi, Dharm me koi caste nahi hoti

    • @akashsingh4005
      @akashsingh4005 4 ปีที่แล้ว

      @@Mr.APerfect55 th-cam.com/video/EB1f_nv5V-I/w-d-xo.html jagadguru shankaracharya speech .
      Agar varna vyavastha karm par adharit hai to kya ek maharani apne bacche ka mall dhone par achhoot ban jayegi ??

  • @anshumanpatil6437
    @anshumanpatil6437 หลายเดือนก่อน

    Please one films on sir Prataprao Gujar ....JAY SHIVRAY🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 4 ปีที่แล้ว +43

    जय भवानी जय शिवराय...

  • @abhaymulay8464
    @abhaymulay8464 4 ปีที่แล้ว +13

    उत्कट काव्य, अप्रतिम चाल आणि अजोड सादरीकरण.

  • @DM-cy7hy
    @DM-cy7hy 4 ปีที่แล้ว +40

    Kiti sundar chal aahe, apratim kavita... Dolyat pani aale

  • @iambot813
    @iambot813 2 ปีที่แล้ว +2

    वेडात मराठे वीर दौडले सात नाही इतून पुढे
    'वेडात मराठे वीर दौडले एक साथ '

    • @siddharth9987
      @siddharth9987 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला जर इतिहास माहीत आहे तर 7 च का एकसात का नाही हे कळेल

    • @iambot813
      @iambot813 2 ปีที่แล้ว

      @@siddharth9987 kay ?

    • @iambot813
      @iambot813 2 ปีที่แล้ว

      @@siddharth9987 मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
      या चित्रपटाचा डायलॉग आहे हा

  • @rbindra2009
    @rbindra2009 ปีที่แล้ว +14

    Marathi is such a beautiful language ..!! hats off to Kusumagraj ..!!

  • @RaghuvirVarma
    @RaghuvirVarma 2 ปีที่แล้ว +18

    1:20 - the manner in which she enunciates on “Shele”. Gives me goosebumps.

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 ปีที่แล้ว +1

    राजे आपणास मानाचा त्रिवार मुजरा.

  • @sharadchandrapotdar1985
    @sharadchandrapotdar1985 2 ปีที่แล้ว +1

    " कविवर्य कुसुमाग्रज "
    " नेसरीचा रणसंग्राम "!!!!....
    " म्यानातून उसळे तलवारीची पात
    वेडात मराठे वीर दौडले सात "........
    "इ.स.२४ फेब्रुवारी १६७४ , स्वराज्यासाठी बलिदानाचा दिवस "!!!!....
    नेसरीच्या रणसंग्रामाचा रोमांचकारी आणि अजरामर इतिहास कवी कुसुमाग्रजांनी वरील स्फूर्तीगीतातून वर्णन केला आणि लतादीदींनी आपल्या मंजुळ आवाजात गायला .
    छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर या सात वीरांनी शत्रूकडे दौड घेतली आणि आपल्या राजाचा शब्द पाळायचे ठरवले. सरनौबत प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहकारी ' विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव, दीपाजी राऊतराव, सिद्धी हिलाल व कृष्णाजी भास्कर या सात शूरांनी समशेरीला हात घालून " हर हर महादेव" म्हणत घोड्याला टाच मारली आणि शत्रूच्या पंधरा हजार फौजेचा मुकाबला करून स्वराज्यासाठी बलिदान दिले.
    अशा या शहारे आणणाऱ्या इतिहासाची ओढ आणि वेड लावणारे हे स्फूर्तीगीत कवी कुसुमाग्रज यांनी मार्मिक व सुंदर शब्दांत रचले .
    स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या सातही पराक्रमी शूरवीरांना शतश: नमन !! 🙏
    ।। जय शिवराय ।।

  • @rajeshdeshmukh3046
    @rajeshdeshmukh3046 ปีที่แล้ว +9

    Every time I listen i got a goose bumps . It's just a awesome. These people will never cm back. They are really lucky as they actually saw a chatrapati shivaji maharaj.

  • @kamlakarthakare7959
    @kamlakarthakare7959 4 ปีที่แล้ว +11

    य पेक्षा विरता कशी असु शकते सरसेनापतीना मानाचा मुजरा

  • @harshvardhan28149
    @harshvardhan28149 2 ปีที่แล้ว +7

    भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी😭😭😭🙏🙏🙏

  • @tsunnyramesh238bestbiograp9
    @tsunnyramesh238bestbiograp9 ปีที่แล้ว +15

    THEY BELIEVED......THEY CAN....THEY DID.....NOTHING IS IMPOSSIBLE....THIS IS THE MESSAGE ...FROM MARATHAS