जय जय महाराष्ट्र माझा | Jai Jai Maharashtra Majha | Maharashtra Shaheer |Ajay-Atul, Ankush Chaudhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 พ.ค. 2023
- Presenting biggest Marathi song of this season "Jai Jai Maharashtra Majha" जय जय महाराष्ट्र माझा" from the Marathi movie 2023 "Maharashtra Shaheer" Sung by Ajay Gogavale composed by Ajay - Atul. Exclusively on @EverestMarathi
Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
bit.ly/3lua1cx
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Popular Maharashtra Shaheer Videos
► Maharashtra Shaheer Official Trailer - • Maharashtra Shaheer Of...
► Ambabai Gondhalala Ye Song - • गोंधळ - Ambabai Gondha...
► Gau Nako Kisna Song - • Gau Nako Kisna -Marath...
► Baharla Ha Madhumas Song - • Baharla Ha Madhumas - ...
► Maharashtra Shaheer Teaser - • महाराष्ट्र शाहीर Offic...
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.ws/Cj2r
Spotify: bitly.ws/E32M
Amazon Music: bitly.ws/CiQN
Gaana: bitly.ws/CiQR
WYNK: rb.gy/rhq7i
Resso:
Apple Music: rb.gy/ujn9q
Song Credits :
Music : Ajay - Atul
Lyrics : Raja Badhe
Singer : Ajay Gogavale
Original Compose : Shrinivas Khale
Music recreated, conducted & produced by Ajay- Atul
Rhythm : Krishna Musle, Ratnadeep Jamsandekar, Pratap Rath
Chorus : Umesh Joshi, Vijay Dhuri, Swapnil Godbole, Janardan Dhatrak, Jitendra Tupe, Shripad Lele, Pragati Joshi, Madhura Paranjape, Seema Lele, Sapana Heman, Aparna Nimkar, Sneha Kulkarni
Recorded & mixed by : Vijay Dayal @ YRF studios
Assisted by : Chinmay Mestry
Mastered by Donal Whelan at Hafod Mastering (Wales)
Additional Music programming- Avi Lohar
Movie Credits:
Director - Kedar Shinde
Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
Story - Vasundhara Sable
Lyrics :
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
कोरस
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी,
आ आ आ
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी,
आ आ आ
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी,
आ आ आ
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी,
आ आ आ
भीमथडीच्या तट्टांना या
तट्टांना या
भीमथडीच्या तट्टांना या
यमुनेचे पाणी पाजा,
कोरस
जय महाराष्ट्र माझा …
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा..
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
आ आ आ
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
आ आ आ
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
आ आ आ
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
आ आ आ
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
सिंह गर्जतो.. सिंह गर्जतो
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा … गर्जा महाराष्ट्र माझा..
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी,
आ आ आ
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी,
आ आ आ
दारिद्र्याच्या उन्हात शिजला,
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
आ आ आ
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
कोरस
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
#AjayAtul #JaiJaiMaharashtra #MaharashtraShaheer - บันเทิง
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
bitly.ws/BQAQ
😊😊😊😊😊😊😊😊😊
@@dnyaneshwarthakur87111❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,❤
❤
Anuradha❤❤❤❤😊😊😊😊😊❤
1 may 2024 दिवशी कोण कोण हे गाणं ऐकत आहे
Meh
From agra😊
मी ऐकले
पण हा तर अतूल सरांचा आवाज आहे मला वाटल की शाहीर साबळेंचा आवाज असेल
पण काहीही असो माझ्या राज्याचे राज्यगित एकच नंबर आहे
Yes
Mi
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचं गौरवगीत थिएटर मध्ये ऐकताना, गाताना अभिमान तर वाटलाच, पण थोडं भावूक ही व्हायला झालं इतकं मनाला स्पर्श करणारं गीत आहे हे....जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩🙏
मैं राजस्थान से हूं,महाराष्ट्र गीत मेरे लड़के(रूपेश 9 साल) के पसंदिता गीत में से एक है।
और वो बिना देखे गा भी लेता है।
❤❤
Rupesh thanks jai Maharashtra jai rajsthan
❤
❤Jay Jay Maharashtra majha❤❤❤
👏👏
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा,गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असण्याचा ❤ सुंदर गाण
महाराष्ट्रीयन न्हवे, तर मराठी असल्याचा असे म्हणा
महाराष्ट्र त्यातले मराठे दिल्ली च तख्त राखतो
❤
महाराष्ट्र माझा , छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,असंख्य संतांचे आशीर्वाद घेतलेला दिल्ली चे तख्त राखणारा महाराष्ट्र माझा. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा
हा सीन थेटर मध्ये बघताना अभिमान वाटत होता.
जय महाराष्ट्र
' सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा ' हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात..❤❤
हो भाऊ🚩🚩
हो खर आहे
मी भाग्यवान आहे मी वंदनीय साबळे यांना भेटलीय कारण सयुक्त महाराष्ट्र लढ्यात माझे बाबां यांच्या सोबत होते
सांगू शकत नाही किती वेळा अंगावर काटा येतो हे गाणं ऐकताना😍😍❤️❤️
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' 🚩
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
नाद खुळा. अखंड भारत देशात माझा महाराष्ट्र आगळा. नरविरांचा नाद गरजे तो महाराष्ट्रात सगळा. शिवछत्रपती ईथे जन्मले. दीलीचे तख्त दनानले.
आमच्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंत राष्ट्रगीतानंतर गायले जाणारे गीत,प्रार्थना. 🙏🙏🙏
हे फक्त एक गीत नसून प्रत्येक कडवट मराठी माणसाच्या भावना इथे आहेत, 105 हुतात्म्यांना अभिवादन, ❤
अंकुश चौधरी अगदी शाहीर साबळे वाटतात.... उत्कृष्ट गाण... महाराष्ट्राचा अभिमान
You know that’s not him singing right. He’s lipsyncing it
Ajay-Atul is the singer
Ankush choudhari is lipsyncing
हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्रच्या राजकरणी लोकांनी रोज ऐकून आपल्या कामाला सुरवात करावी थोडा तरी फरक पडेल कारण गीताचा प्रत्येक शब्द मनाला भिडणारा आणि प्रेरणादायी आहे शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा जय भीम जय महाराष्ट्र
true
हे खिसे भरु करतील काय ?
Everyone should do, why only politicians.Jai Bharat, Jai Maharashtra.
Barobar bollat
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा! ❤
कोण कोण हे गाणे रील्स बॅगून ऐकायला आलंय इथे
शाहीर साबळे यांच्या आवाजाने या गाण्यावर अंगात हत्तीचे बळ येते 🔥.. नशीब माझे चांगले कि महाराष्ट्राच्या भूमीत माझा जन्म झाला ❤
जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रगीत झाल्यावर हे म्हणतात आमच्या गावातील शाळेत ❤️
कोण कोण हा चित्रपट सिनेमागृहात पहायला गेला मी मात्र गेलो
जय महाराष्ट्र खूप खूप हृदयस्पर्शी गीत आहे अभिनंदन सर्वांच🥳🎊🎉🧡🚩💫✨💯💯🙏🙏
Goosebumps when hear ---- Sahyadricha sinha garjto
गर्व आहे मला मराठी असल्याचा❤️😊
सिनेमामध्ये ह्या गाण्यावेळी जेव्हा अर्ध्या भागात शाहीर साबळेंचा आवाज कानी येतो तेव्हा अंगावर काटा येतो..गाण्याचं ते व्हर्जन अपलोड करायला हवं..स्क्रीनवर अंकुश चौधरी आहे ह्याचा विसर पडून शाहिरीचं दिसतात..इतकं छान काम केलंय..
Absolutely 💯..... अप्रतिम क्षण आहे तो ...
बरोबर 🙌
@@unknownguy279j❤❤❤
Sgmjwwq,😂😂😂zsargdrhi I'd 😢😢😢egg ex c😢😢y😢Shannan vvjjvb
😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अजरामर गीत शाहीरांना मानाचा मुजरा
Sant Dnyaneshwar Maharaj, Sant Eknath, Sant Namdev, Tukaram Maharaj, Samarth Ramdas Swami, Chatrapati Shri Shri Shri Shivaji Maharaj, Sadashiv Rao Bhau Peshwa, Vasudev Balwant Phadke,Mahatma Phule, Lokmanya Tilak, Chaphekar Bandhu, Veer Savarkar, Dr.Babasaheb Ambedkar, Pula Deshpande, Balasaheb Thackeray, Lata Mangeshkar, Shahir Sable, Annabhau Sathe, Bhimsen Joshi, Sachin Tendulkar.....majha maharashtrache hire aahet hey sagle 💎♦️🙏
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
हे गाण आयकुन पूर्ण गाण होऊ पर्यंत अंगाला काटे येत होते खूप भाग्यवन हे मी जे या मातीत देवानी मला जन्माला घातलं 🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏 जय महाराष्ट्र
Jai jai Maharashtra maaza! Jai jai Maharashtra maaza! ❤
Goosebumps Aalet...🔥
khup Sundar Ankush Sir...🙏🚩❣️
I ❤ Maharashtra and songs love from kerala ♥️ 🫂 💞
❤❤❤❤
@@saipatil7457 🥰🥰🥰🥰
Thanks for listening our state songs
@@NoobGamingXd1447 welcome bro and Marathi songs are hearing awesome
जय महाराष्ट्र 🚩.
टीप: महाराष्ट्र फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण न समजता विदर्भ आणि मराठवाडा पण महत्त्व द्या.
महाराष्ट्र आहे हा.... लघु राष्ट्र नाही... जिथपर्यंत मराठी माणूस तिथवर महाराष्ट्र
Vidhrab ani marathwada shivay maharashtra purna hot nahi pan sorry bjp la sanga
@@dhananjaypatil3261Goa madye marathi basha lok vachtat mag Goa sudha mahashtra haye ka
Bhai....khandesh.(uttar Maharashtra)
जिथपर्यंत मराठी.... तिथपर्यंत महाराष्ट्र....
कोणतेही भौगोलिक बंधन नाही....❤❤
अभिमान वाटतो, जय जय महाराष्ट्र माझा, अंगावर शहारे आणले गाण्याने
प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा येतो... हे गीत ऐकल्यावर 🙏🏻❤
मी महाराष्ट्रचा , महाराष्ट्र माझा ❤
मी हे राज्यगीत रोज ऐकतो रोज एक नवीन ऊर्जा मिळते आणि अभिमान वाटतो मराठी असल्याचा 🚩🚩🚩☺️🙏🏼
1 May - Maharashtra dinanchya sarvana shubhechha ❤
"सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभु राजा " 🚩🚩
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा चित्रपट पाहिला, हे गाणं ऐकताना छाती अभिमानाने फुलली,खूप छान चित्रपट आहे.
From Mumbai, Maharashtra ❤❤
Love from utter Pradesh ❤🕉🇮🇳
मी रयत शिक्षण संस्था मधून ६वी पर्यत शिकले
शाळेत असताना हे गीत खूप वेळा सांस्कृतिक कार्यक्रमातून गायल
धन्यवाद रयत शिक्षण संस्था ❤
Thank u.. 😊
आमच्या साठी महाराष्ट्र म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
maharashtrache malak he chatrapati shivraaych baki kon nahi. ani amhi fakat shivrayanach manto.
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
जय महाराष्ट्र. गर्वच नाही तर माज आहे मला ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतल्याचा….🚩🚩
मैं छत्तीसगढ़ से हूं. जब भी इस गाना को सुनता हु .मेरे शरीर मे स्फूर्ति आ जाती .
Jay Maharashtra❤😊❤
जय महाराष्ट्र माझा
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🙏😍
जय महाराष्ट्र
जय शिवराय जय शंभूराजे 🚩
3:28 That Intensity on Ankush face😍🔥
Jay,Maharashtra,👍🙏
Jay Maharashtra 🚩🚩🚩
भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा ...
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरिदरितून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...🚩🚩
आपले दुर्दैव आहे की आपल्या मराठी गाण्याला कमी लाईक्स आहेत
Support Marathi ❤️🔥
Marathi movies should dubbed to other languages
Everyone should understand and know Marathi movies are great
You are right!
किमान मराठी माणसाने मराठीत व्यक्त व्हायला पाहिजे
@@NavnathWagh21 Te pan barobaar mhanala tumhi
Bas taporipan kadhun taka .arathi movies madhun baki sagle barobar a ahai
Jai Maharashtra! Beautiful Anthem! 😍😍❤🔥❤🔥💯💯🙏🙏
1/05/2024 kon kon hai gan. Aykat hot
आपली भाषा आणि संस्कृती किती समृद्ध आहे हे गीत ऐकून कळते आणि असे आजून चित्रपट यायला हवे आपले आपला हा इतिहास जगा पुढे आलाच पाहिजे
जय महाराष्ट्र
अभिमान आहे मला की मी आहे के मी महाराष्ट्रीयन आहे. जय शिवराय
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राची शान महाराष्ट्र गीत
खूपच सुंदर गाणं,अप्रतिम ,काटा उभा राहतो अंगावर ऐकताना
खरंच आभिमान वाटतो की मी मराठी असल्याचा 🚩🚩
खूप खूप छान अभिनंदन 🎉🎉🚩🚩👌👌👌🚩🙏🙏🙏⭐💫💫💥🔥💫💥 🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩
Jai Maharashtra! Beautiful Anthem! 😍😍❤🔥❤🔥
माझा महाराष्ट्र गर्व माझा मी मराठी असल्याचा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay shivray jay Maharashtra
❤गाणं ऐकुन अंगावर काटा आले ❤️💯
❤जय महाराष्ट्र ❤
🌷🙏 जय शिवराय 🙏 जय महाराष्ट्र 🙏🌷
Apla Maharashtra yacha proud 💪kara jai Maharashtra❤
Maharastra राज्य गीत. या एका गीतात महाराष्ट्र चे सार आहे
SHIV SHAMBHU RAJA 🚩
प्रत्येक राजकारणी लोकं.... आवर्जून पहा....... स्वाभिमान राखा.......
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' 🚩
Great music Ajay Atul sir... master stroke
अतिशय सुंदर चित्रपट आणि अतिशय सुंदर अभिनय. केदार शिंदे आणि सर्व कलाकार व सर्वच टीमचे मनापासून अभिनंदन. 👍👍
National Award get this song and ankush sir .I am proud of you .
National anthem aani hi kavita donhi goosebumps detat ⛳️⛳️⛳️
मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩💪
जय जय महाराष्ट्र माझा❤️🙏🚩
83 million native Marathi speakers, pan fakta 1.5k lokanni Like kela ahe! 💔💔🙌🙌
संपुर्ण महाराष्ट्र पहातोय
हे प्रत्येक मराठी माणसाचं सौभाग्य की त्याचा जन्म महाराष्ट्रात झाला. जय शिवराय
अंगावर काटे येतात, रक्त सळ सळ करतो, अभिमान वाटतो मी महाराष्ट्रीयन असल्याचा.❤❤🎉🎉
Maharashtra DINACHA HARDIK SUBHECHA 🎉
Delhi che Takht Raaakhato.......Bravo Maharashtra ❤
शाहीर साबळे यांनी सुंदर गीत रचले आहे व अंकुश चौधरी याने शाहीर साबळे अतिशय चांगला सादर केला आहे. अजय अतुल यांनी अतिशय छान गीत संगीत बद्ध केले आहे.
जय महाराष्ट्र! ❤️
Gujrat gujrati ki taraf se Shubh kamana Jay Maharashtra
Anyone 2024?
अभिमान आहे मराठी असण्याचा
जय महाराष्ट्र जय शिवराय
आता पंतप्रधान महाराष्ट्र मधून हवा आहे
अरे व्वा हा विचार सर्वांगसुंदर.... खरोखर पंतप्रधान आता महाराष्ट्राचा.,. हे पक्के मनात ठरवून शंभर टक्के मतदान करा ही नम्र विनंती
Ajay sirancha awaj tr bharavun taknara ahech. shanka nahi pn shevati shahiranchya awajat jeva he gana suru hota tehi upload kara ekda please. Theatre madhe dolyat pani tyach awajane tarale hote. ❤❤
जय महाराष्ट्र.. गाणं ऐकल्यावर नेहमीच अंगावर शहारे येतात...खूप जोश येतो.....
खूप छान, सुंदर, अप्रतिम🎉
🎶 For Hardwork वंदन!
🎵❤🎉😊
Jai Maharashtra 🚩
Jai Maharashtra 🙏
Amazing voice Ajay Atul Dada