"रोजचं मढं त्याला कोण रडं" अशी अवस्था आमची।रात्रीच्यावेळी मृत्यूला सोबत घेऊन झोपतो।बिबट्याचीही भीती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाणी सर मी पण टाकळी ढोकेश्वर चा आहे पळशी जवळच आहे चांगली मुलाखत घेतली खरंच तुमची पत्रकारिता छान आहे सर्व सामान्य ची पण दखल घेता तुम्ही 🙏🙏

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +7

    हातभर बांगड्या आणि नाकात नथ डोक्यावर पदर दोघी पण किती छान दिसतात खरी माहिती आहे मस्त

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/CLRLxJdKp1A/w-d-xo.html

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +7

    माणुसकी मेली आहे फक्त स्वार्थ आहे त्यामुळे निसर्ग बदलतोय धनगर जीवन फार कठीण पण हे लोक निरागस आहेत आणि आहे त्या परस्तीत खुश आहेत🙏

  • @dattatrayguldagad4901
    @dattatrayguldagad4901 2 ปีที่แล้ว +2

    अहो मुलाखत घेणार
    हे लोक अजूनही आरक्षणापासून वंचित आहे त्यांना खरोखर आरक्षण दिलं पाहिजे सरकारपर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्याची गरज आहे.

  • @gatmat6146
    @gatmat6146 2 ปีที่แล้ว +1

    ह्यांच्या बहुजन नेत्यांनी स्वतःची घर भरून घेतली.

  • @amolsawant288
    @amolsawant288 2 ปีที่แล้ว +2

    गरिबी खूप वाईट असते

  • @shraddhagksingh7983
    @shraddhagksingh7983 2 ปีที่แล้ว +1

    Khup cchan sanuvad hota . Khup bhodi mans aasata hi

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 2 ปีที่แล้ว +2

    सदरची माहीती शासनास पाठवावी.

  • @sunitasawant2116
    @sunitasawant2116 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan 👌

  • @gaomatalovers33
    @gaomatalovers33 2 ปีที่แล้ว +1

    🙏👌

  • @shantaramkurhade1044
    @shantaramkurhade1044 2 ปีที่แล้ว +3

    Vani Saheb 💯

  • @samarthparab5b760
    @samarthparab5b760 2 ปีที่แล้ว +2

    अशी माहिती पुरवा

  • @amoldongare5367
    @amoldongare5367 2 ปีที่แล้ว +4

    अरे kay vicharto tu tya ladies la.....Mhane amdar kon ..Pantpradhan kon..Tya bicharya la kay mahit....
    Mhane tumhala kay apeksha ahe sarkarkadun....Sagle vedio asech faltu question vicharto mendhpalana

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 2 ปีที่แล้ว +1

    शिकलेल्याना नोकऱ्या मिळत नाहीत , ते निदान कष्ट करून पोट भरतायत ना , बघवत नाही का तुला ते, सारख काय फालतू प्रश्न विचारतो