शेताच्या बांधावरील चहा😀शेतात आणल नवीन बुजगावन🤔😁गावाकडील आजचा दिवस🌾🤗

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन
    चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

ความคิดเห็น • 23

  • @ajaymandavkar4570
    @ajaymandavkar4570 10 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @kokandarshan9
    @kokandarshan9 10 วันที่ผ่านมา +1

    Roha Raigad kokan ❤️ agri people ❤

  • @user-ll3iw4hy1e
    @user-ll3iw4hy1e 9 วันที่ผ่านมา

    Nice video Dada

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 10 วันที่ผ่านมา

    ❤❤❤nice video dadu

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 10 วันที่ผ่านมา

    आमच्या कडे या ना दोघे पण चिपळूण गंगेचीवाडी

  • @user-lf4uz5ub5p
    @user-lf4uz5ub5p 10 วันที่ผ่านมา +1

    खुप छान हिडीओ आसतात राहुल तुझे मला खूप आवडतात तुझ गाव लय भारी आहे

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 10 วันที่ผ่านมา

    बुजगावणं छान होतं खास मुबंईतून आलं होतं वाटत ं लय भारी व्हिडिओ बुजगावणं गेलं की आहे

  • @kokandarshan9
    @kokandarshan9 10 วันที่ผ่านมา +2

    रत्नागिरी ल जागा भेटेल का 😢

  • @A_S_D-ANIME
    @A_S_D-ANIME 10 วันที่ผ่านมา

    आरे वा.आमचे गाव वाले आले आहेत तर निखिल भाऊ🤔👌. बुजगावांणा भारी आहे.❤ व्हिडिओ तर खूपच भन्नाट असतात. पंन

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 10 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 10 วันที่ผ่านมา

    Khup kashta kartaat shetkari

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 10 วันที่ผ่านมา

    Tumche video khup Chan astaat

  • @priyankakadam1050
    @priyankakadam1050 10 วันที่ผ่านมา

    Khup chan vatatat👌👌

  • @N.N.D.Famhouse
    @N.N.D.Famhouse 10 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 10 วันที่ผ่านมา

    निखिल भावा खूप छान निसगॆ आहे चिपळूण तिवरे गंगेचीवाडी मध्ये आमच्या कडे ये ना शेती ची काम चालू आहे निसगॆ खूप छान आहे आमच्या मी कोकणी प्रथम युटीबर 🙏🙌 मी तुमचा खूप भाव सारखा मानतो य..ना.

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 10 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला माहिती आहे ठोंबा म्हणजे काय आम्ही ठोंब्या वर भात करतो नाचणी

  • @moresaurabh003
    @moresaurabh003 10 วันที่ผ่านมา

  • @SarveshBotke-pf3jk
    @SarveshBotke-pf3jk 10 วันที่ผ่านมา

    आजी कुठे आहे

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 10 วันที่ผ่านมา

    दादा मला पण यायचं होतं भात लावालाय पण काही कारणास्तव मी आलो नाही 😊

  • @SammekKavankar
    @SammekKavankar 10 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @DevendraJoshi-vy4zv
    @DevendraJoshi-vy4zv 10 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @eklavyapatil8078
    @eklavyapatil8078 10 วันที่ผ่านมา

    ❤❤