ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

रात्री आईने केला खेकड्याच्या रस्सा😋कोलबाची वतल🤔चुलीवरच्या जेवणाची चवच न्यारी😋

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2024
  • नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन
    चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

ความคิดเห็น • 38

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 หลายเดือนก่อน +3

    आजचा व्हिडिओ छान वाटल बाहेर पाऊस पडत असेल आणि गरमागरम खेकड्याचा रसा एकच नंबर

  • @ranjitamohite2777
    @ranjitamohite2777 หลายเดือนก่อน +1

    खेकड्यांचा रस्सा या video मुळे पाहायला मिळाला,एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली,खरच खूप छान

  • @aashishjadhav1984
    @aashishjadhav1984 27 วันที่ผ่านมา

    मस्त व्हिडिओ दादा खेकडे आणी रसा काय चव असते ना गावातयला चुलीवरची जेवन खूपच छान

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 29 วันที่ผ่านมา

    Chupch chan crab 👌👌🙏🙏

  • @user-xi3mg2rw9r
    @user-xi3mg2rw9r หลายเดือนก่อน

    Khup chan video khekadyachi recipi khup chan dakhavali tondala Pani sutale Ghar khup chan ahe

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 หลายเดือนก่อน +1

    विरार पेक्षा तुझ गाव व घर खूप छान आहे आईने बनवलेली नवीन नवीन खाद्यपदार्थ दाखव पावसाच्या रान भाजीची पण चालेल आवडला विडियो

  • @ranjitamohite2777
    @ranjitamohite2777 หลายเดือนก่อน +1

    तुमचे आजी आजोबा पाहिल्यावर मला माझ्या आजी आजोबांची आठवण येते,मला असे वाटते माझेच आजी आजोबा आहेत त्यामुळे तुमचे व्हिडिओ मनापासून पाहते

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j หลายเดือนก่อน

    खुप छान रेसिपी घर सुंदर आहे विडियो एक नंबर

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 หลายเดือนก่อน

    Gavche sadhye sundar jevn mast video

  • @snehalt4548
    @snehalt4548 หลายเดือนก่อน

    Sundar video kitchen pan sundar 👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌷🌷🌷

  • @ranjitamohite2777
    @ranjitamohite2777 หลายเดือนก่อน

    तुमचे घर खुप् छान आहे ,आजी आजोबा पण छान ❤

  • @user-qs4wx7jk3t
    @user-qs4wx7jk3t หลายเดือนก่อน

    छान एक नंबर. छान आहे तुझं घर 😍

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e หลายเดือนก่อน +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीं माझी आई कधीही रात्री जरी 11वाजता मळे किंवा खेकडे घेऊन आलो तरी न कंटाळता करायची धन्य माझी माता

  • @shradhakadam1826
    @shradhakadam1826 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान आहे ❤❤

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 หลายเดือนก่อน

    किचन गॅस आजी आजोबा सर्व खूपच छान आहे 👍👍👍👌👌👌🙏😍😍😍

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 หลายเดือนก่อน

    RG tuze video akdam bhari khekada recepi mastch aaji khekade saf karte

  • @eklavyapatil8078
    @eklavyapatil8078 หลายเดือนก่อน

    एक नंबर ❤❤❤❤❤

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 หลายเดือนก่อน

    asech ghratle video dakhav,chan vatle,👌👍👌👍

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq หลายเดือนก่อน

    आजी आजोबा नमस्कार❤❤❤दादा रोज व्हिडिओ टाकत जा खूप छान आहे त खेकडा🦀 रसा❤❤❤

  • @SurajBargude-ho8rv
    @SurajBargude-ho8rv หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @vijaykatalkar171
    @vijaykatalkar171 หลายเดือนก่อน

  • @user-xi3mg2rw9r
    @user-xi3mg2rw9r หลายเดือนก่อน

    Sarv recipi dakhavato akada kelfulachi bhajjichi recipi dakhav na

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ 14ला दादर ला कोण येणार आहे

  • @AmanAgre-zn9lm
    @AmanAgre-zn9lm หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @AnkitaPrajapati-z8d
    @AnkitaPrajapati-z8d หลายเดือนก่อน

    Purn ghar dakhav yekda

  • @ajaypalande
    @ajaypalande หลายเดือนก่อน

    Thanks ❤

  • @rupalisagvekar2878
    @rupalisagvekar2878 หลายเดือนก่อน

    Aajisathii ❤❤❤

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 หลายเดือนก่อน

    Purna Ghar nahi dakhavles

  • @rutikagosavi1016
    @rutikagosavi1016 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤