स्त्रियांसाठी घरबसल्या पैसे कमविण्याचे 10 मार्ग/How to Earn Money from Sewing Machine/work from home
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- स्त्रियांसाठी घरबसल्या पैसे कमविण्याचे 10 मार्ग/How to Earn Money from Sewing Machine/work from home
@stitch_with_sarita812
Stitch with Sarita
sewing machine
easy Earn Money
work from home
Money earning idea's
mack Money easily at home
घरबसल्या पैसे कमविण्याचे 10 मार्ग
घरी काम करुन कमवा पैसे
#stitchwithsarita
#womensfashion
#womensclothing
#workfromhome
#earnmoneyonline
#earnmoney
#earnmmoneyideas
#hiwtiearnmoney
तुम्ही खूप छान माहिती दिली ❤ तुम्ही किती महिला साठी धडपड करता खूप छान वाटत 🎉🎉
Thanku 🥰🙏
ताई मी गोधडी शिवते आणि जुन्या साडी पासून पाय पुसनी करते ब्लाऊज पण shivte ताई मला विणकाम खूप आवडते विणकाम मधे मला खूप फायदा पडतो ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
@@Chaitrali-bu8zz thanku 🥰
तुम्ही खुप छान माहीती दीली,खुप छान ताई मी पण काही वर्षा पुर्वी शिवण काम करत होते 👌❤
Ho na 🥰
खुप छान माहिती दिली ताई तुमच्या या माहिती मुळे माझा खुप आत्मविश्वास वाढला आणि एक उमेद निर्माण झाली आहे खुपच छान सांगितल ताई🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏🙏 मी पार्लर , साडी पिको फॉल व छान ब्लाऊज शिवते
Keep it up 💯👉
Khup chhan mahiti dili tai
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली ,या माहिती चा नक्कीच बऱ्याच ताईंना फायदा होईल ,thank you so much ताई
@@8c-3anshitakasar13 thank you🙏🌹
खुप छान मार्ग दर्शन मिळाले ❤🎉😊
छान माहिती दिली ताई thanks
छान माहिती दिली ताई
Tumhi khup mnapasun sagta thanks
Dhanyawad 🙏🥰
खुप छान माहिती आणि खूप छान idea दिल्या ताई तुम्ही 😊
@@rupalisadavarte8547 thanku
खूप छान मार्गदर्शन ताई❤
ताई तू खूप छान माहिती सांगितली बऱ्याच गरजू महिलांना या गोष्टींची माहिती नाहीये बऱ्याच महिलांना याचा उपयोग होईल 👍👍
Thanku 🙏😊
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही मी पण पर्स, ट्रॅव्हल बॅग, बटवे, टिफिन बॅग, मोबाईल पाउच, अस शिवते तुमची ही माहिती ऐकून खूप छान वाटलं
Ho na,.... Keep it up dear
खुप छान ताई विडीओ मी पण शिवण काम केले आहे पण मला काम मिळत नाही मला शॉप मध्ये काम करायचे आहे. त्यासाठी त्यांच्याशी काय बोलायचं
Khup chan suggestion😊
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
छान माहिती दिली ताई 😊 Thanks
Ajcha video motivational ahe kharach khup chhan margdarshan kelay tai tumhi 👌👌👌❤️😍👍
Thanku 🥰🙏
खूप छान सांगितले ताई तुमी
मी शिलाई कामात एक्सपर्ट आहे
Khupacha chan
खुप छान सांगीतले ताई
Kiti mana pasun mahilansathi mahiti deday thanku
ताई तूमि शिवन क्लास घेता का.पन माझी तेवढी परिस्थिती नाही आहे की मी बाहेर जाऊन शिवण क्लास करीन फि भरून.मला परफेक्ट टेलरिंग कोर्स करायचा आहे.आनि परफेक्ट ब्लाउज फिनिशिंग फिटिंग
Just chalu ahe maz kam ताई ...❤
खुप छान सांगीत ला
Tai khupach chhan
Nice video Tai
खूप छान ताई
Khup chan ❤
खूप छान माहिती दिली आहे मला पण कपड्यांच्या टूकड्यांपासून गोधडी डिझाइन बनवते
Chan 👍
Khup Chan ma hit I dili
खूप खूप छान ताई
मी कपड्याच्या टूकड्यांपासून गोधडी बनवते
Katori paper cutting 34 size please
Ho
ताई नऊवारी कटिंग अँड स्टिचिंग चा व्हिडिओ टाका ना
Very good
ताई मी शिलाई काम मध्ये सगळे शिवशक्ती
Very nice Tai tumhi khup hushar ahat o kiti important tips dilat thank you so much ❤️❤️
Tumacha no milel ka o
Thanku ☺️
खूप छान माहिती दिली ताई
मॅडम तुमच्या व्हिडिओ द्वारे महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न चांगले आहे.अशाच व्हिडिओ द्वारे महिला ना मार्गदर्शन करा.समाजातील प्रत्येक महिला सक्षमीकरण व्हायला हवी आहे.❤❤❤❤
Thanku 🥰🙏
ताई मी माझा जॉब सांभाळून लोकरीचा विणकामाचा वगैरे करते आता लहान मुलांचे जॅकेट टोपी पाय मोजे शिकते इत्यादी शिकते माझे पण तशी बाहेर जाऊन क्लास करून घेण्याची परिस्थिती नाहीये यूट्यूब ला बघून खूप गोष्टी शिकल्या आहेत
@@sayalijosh3209 khup chan 🥰 keep it up 👍
Nice
Tai tumcha daily ruting sanga n
Ho 🥰
मी आरी वर्क ब्लाऊज करते
Thank you tai
Welcome 😊
Mi shivan kama mule swat sunyatun pragti keli aahe aajhi mi shivan kam karte
Khup chan..... keep it up 👍
ताईमला पण खुप इच्छा आहे काही तरी करायची पण आम्ही ग्रामीण भागात राहतो त्या मुळ्या काय करायचे काही समजत नाही
Kup chan❤
Thanku 🥰
शिवणकाम आवडते मला
Like mi 🥰👍
👌
Thank you tai masat mahiti dili mi pan blouse shivate ❤❤
Thanku 😊
Tai me godhadi ani doormat tasech pishvya saree covers shivun dete.sadya, june kapade detat mala tyapasun banavte.
Khup chan 🙏🥰 keep it up
Gaun Ani petikot shivun vikate pan girayk jast naste madam tyasathi mee kay kel pahije
@@kaverimore3427jastit jast lokana kalav tumhi ky business krta mg client vadhtil
Mala vinkam,shivankam yeta pn mulga bolto mammi tu receipies chhan kartes
@@iamgrayowl nice... Tumhala je avdel te krat rha
ताई मला पन खुप इच्छा आहे की.मि स्वतःच्या पायावर उभी राहू शकेन मला शिलाई करता येते. ब्लाउज आणि कुर्ता शिवते.पन पाहिजे तसे कस्टमर येत नाही.आले तरि एकदा शीऊन नेतात परत येत नाहि.मला खुप टेन्शन आलं.काय करू
Aple video pahun blouse shika tumhi... तुमच्या सारख्या अनेक ताईंना असे प्राॅबलेम असणार म्हणून तुमच्या सोयीनुसार घरी राहून शिकता यावे म्हणूनच माझा हा छोटासा प्रयत्न आहे.विडीओ पुढे शेअर करा गरजूंना मदत होईल 🙏
Tai नऊवारी साडीची कटींग टाका ना
Mi pn navvari stitching karte
@@tastyfood8636 waaa☺️
Tai gonde lavayche Kiti paise gheta
Nauvari saree shivayla avdt pn mi pune moshi madhe shift zale aslya karnane ne customer yet nahi
Ho ka... Moshi madhe kute rahta tumhi
D- mart chy javal pass kute
रुपाली चव्हाण राधानगरी
क्लासेस पण चालू केले आहे तर असेल कोणीतरी सांगा
Tai mala b panblauj shivta yete pan mazyakde konichyet nahi aamchya gavat telrin khub aahe
@@DimpalBelekar ooohh
Try krat Raha
परकर शिवायला कुठे मिळतात
गारमेंट लाईन ला चौकशी करून बघा 🥰
Cake recipes dakhva tai
😅👍
kashe kamvayche
@@sushamamore5784 video paha tyasathi full information ahe
Mi drawing चे क्लासेस घेते. ग्रेड exam चे
Great👍
Chan tai😊
Petikot shivankam kutu milat
Garments line la inquiry kra 🥰
Me cake order ghete😊
Chan.... keep it up 👍
विणकाम
Chan
Keka dakhava
ताई तुम्ही कुठे राहता
Tumhi ?
छान माहिती दिली ताई Thanks