- 1 160
- 4 741 988
Stitch_with_Sarita
India
เข้าร่วมเมื่อ 30 ธ.ค. 2021
नमस्कार...
Well come to..🙏Stitch_With_Sarita
मी सरीता मी नवीन You Tube चैनल चालू केले आहे. Stitch_ With_Sarita या नावाने. आपल्या चैनल वरती तुम्हाला स्टिचिंग आणि नवनवीन फॅशन आणि डिझायनर ब्लाऊज, Dresses 👗नऊवारी साडी, डिझायनर वन पिस यांचे कटिंग आणि स्टिचिंग अजून इतर बरेच काही शिकवले जाईल.
माझ्या नवीन मैत्रिणींना शिवणकाम करताना येणाऱ्या बऱ्याच अडचणी आणि शंका याबाबत अधिक माहिती सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. या सगळ्या गोष्टी साध्य होण्यासाठी आणि तुमच्या सोबत पुढे जाण्यासाठी मला तुमची साथ आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे.
तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने Cutting and Stitching दाखवने हाच प्रयत्न असेल.
Stitch_ with_ Sarita या आपल्या You Tube चैनल ला Subscribe करुन भरभरून प्रतिसाद द्या हि विनंती🙏😊
शेजारील बेल 🔔बटन प्रेस करा म्हणजे आपल्या नवीन विडीओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील.

डोरी पाइपिंग लगाने का सबसे सरल तरीका! piping Dory making/ thread piping cutting & stitching #sewing
डोरी पाइपिंग लगाने का सबसे सरल तरीका! piping Dory making/ thread piping cutting & stitching #sewing #stitchwithsarita
@stitch_with_sarita812
#doripiping #doripipingbananekaeasytarika
#doripipingmaking #pipingskill
@stitch_with_sarita812
#doripiping #doripipingbananekaeasytarika
#doripipingmaking #pipingskill
มุมมอง: 1 294
วีดีโอ
एकाच क्लाइंटचे इतके ब्लाऊज! किती ब्लाऊज शिवा गळा डिझाईन मात्र एकच आवडतो / princesscut blouse design
มุมมอง 6K14 ชั่วโมงที่ผ่านมา
एकाच क्लाइंटचे इतके ब्लाऊज! किती ब्लाऊज शिवा गळा डिझाईन मात्र एकच आवडतो / princesscut blouse design #stitchwithsarita #sewing @stitch_with_sarita812
42 Size blouse Cutting /Ariwork blouse cutting & stitching /हळदीकुंकवाला पैठणीचा शिवला सुंदर ब्लाऊज
มุมมอง 2.2K19 ชั่วโมงที่ผ่านมา
42 Size blouse Cutting /Ariwork blouse cutting & stitching /हळदीकुंकवाला पैठणीचा शिवला सुंदर ब्लाऊज #ariwork #42sizeblousecutting#stitchwithsarita @stitch_with_sarita812 #blousecutting #blousestitching #ariworkblouse#stitchwithsarita#blousecuttingforbeginners#businessmanagement#bigsizeblousecutting#forexblousecutting#katoriblousecutting#blousecuttingidea#dresscutting #shortfeed #fashiondesign #...
My Busy Routine/ घागऱ्यावरचा अर्जंट ब्लॉऊज वरुन Google Design size 32 जुन्या साडीचा ब्लाऊज Newlook
มุมมอง 3Kวันที่ผ่านมา
My Busy Routine/ घागऱ्यावरचा अर्जंट ब्लॉऊज वरुन Google Design size 32 जुन्या साडीचा ब्लाऊज Newlook #princess #stitchwithsarita #fashiondesign @stitch_with_sarita812
ब्लाऊज छातीत चपटा बसतो, क्रॉस पट्टी छातीवर चढते? blouse fitting problems/पुढीलभागी उंची वाढवावी कशी
มุมมอง 3.7K14 วันที่ผ่านมา
ब्लाऊज छातीत चपटा बसतो, क्रॉस पट्टी छातीवर चढते? blouse fitting problems/पुढीलभागी उंची वाढवावी कशी
Quality द्याल तर Business वाढेल!मी कोणती Press वापरते?Very Important Businesstips #howtouseclothiron
มุมมอง 4.9K14 วันที่ผ่านมา
Quality द्याल तर Business वाढेल!मी कोणती Press वापरते?Very Important Businesstips #howtouseclothiron
Shop Routine/अर्जंट ब्लाऊज कमीवेळात कशीपूर्ण होणार?कटिंग पासून सगळंचबाकी Blouse Cutting & Stitching
มุมมอง 10K14 วันที่ผ่านมา
Shop Routine/अर्जंट ब्लाऊज कमीवेळात कशीपूर्ण होणार?कटिंग पासून सगळंचबाकी Blouse Cutting & Stitching
शॉपवर केलेल्या लेस स्टॅन्ड सेटअप कसा केला? business management! या गोष्टी मॅनेज करता आल्याचं पाहिजेत
มุมมอง 3.4K21 วันที่ผ่านมา
शॉपवर केलेल्या लेस स्टॅन्ड सेटअप कसा केला? business management! या गोष्टी मॅनेज करता आल्याचं पाहिजेत
वनपीसला अस्तर किती लागते!शिलाई कितीघ्यावी? orders घेताना कोणत्यागोष्टी माहीत पाहिजेत! Stitchingtips
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
वनपीसला अस्तर किती लागते!शिलाई कितीघ्यावी? orders घेताना कोणत्यागोष्टी माहीत पाहिजेत! Stitchingtips
JUKI Price? मशीन कोणी घ्यावी! तुमच्या प्रश्नांनाची उत्तरे! Business Profittips & Budget Management
มุมมอง 3.2K28 วันที่ผ่านมา
JUKI Price? मशीन कोणी घ्यावी! तुमच्या प्रश्नांनाची उत्तरे! Business Profittips & Budget Management
तुमचाही बिझनेस सुसाट पळेल || Highspeed Juki Mashine Using Tips for Business || जुकी मशीनचे खूप फायदे
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
तुमचाही बिझनेस सुसाट पळेल || Highspeed Juki Mashine Using Tips for Business || जुकी मशीनचे खूप फायदे
katori Blouse Cutting/अतिशय सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग/दरवेळी पेपर कटिंग काढावे का? #katori
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
katori Blouse Cutting/अतिशय सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग/दरवेळी पेपर कटिंग काढावे का? #katori
हौसेने घेतली साडी🥻 पण अहोंनी नेसूच नाही दिली! Saree Convert in Beautiful👗dress/ Old saree reuseidea
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
हौसेने घेतली साडी🥻 पण अहोंनी नेसूच नाही दिली! Saree Convert in Beautiful👗dress/ Old saree reuseidea
डीप गळ्यानुसार शोल्डर ॲडजस्टमेंट / नेमकं शोल्डर उतरते का? how to adjust shoulder higher & deep neck
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
डीप गळ्यानुसार शोल्डर ॲडजस्टमेंट / नेमकं शोल्डर उतरते का? how to adjust shoulder higher & deep neck
Trending Sleeves design/एकाच डिझाईनची डिमांड या आठवड्यात 5 मिनिटात होणारी बाही डिझाईन#sleevesdesigne
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
Trending Sleeves design/एकाच डिझाईनची डिमांड या आठवड्यात 5 मिनिटात होणारी बाही डिझाईन#sleevesdesigne
1 तासात ब्लाऊज पूर्ण! अर्जंट ब्लाउज टास्क मी कसं पूर्ण केलं? शिवनकामाचे बारकावे | Blouse Stitching
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
1 तासात ब्लाऊज पूर्ण! अर्जंट ब्लाउज टास्क मी कसं पूर्ण केलं? शिवनकामाचे बारकावे | Blouse Stitching
तयार ब्लाऊज वरुन मापे कशी घ्यावी! 4-Tucks Blouse Cutting अर्जंट ऑर्डर किती वेळात ब्लाऊज कटिंग केला.
มุมมอง 3.5Kหลายเดือนก่อน
तयार ब्लाऊज वरुन मापे कशी घ्यावी! 4-Tucks Blouse Cutting अर्जंट ऑर्डर किती वेळात ब्लाऊज कटिंग केला.
Overlock Machine price | मशीन घ्यावी की नको? उपयोग आणि बिझनेस Profit #machine#stitchwithsarita#price
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
Overlock Machine price | मशीन घ्यावी की नको? उपयोग आणि बिझनेस Profit #machine#stitchwithsarita#price
Evening Shop Routine दिवसभराचा पसारा आवरता वेळ कमी पडतो शिवाय..घरचेकामे वाट पाहतात#stitchwithsarita
มุมมอง 4.8Kหลายเดือนก่อน
Evening Shop Routine दिवसभराचा पसारा आवरता वेळ कमी पडतो शिवाय..घरचेकामे वाट पाहतात#stitchwithsarita
मोटर पेडल दुरुस्ती फक्त 20 रुपयात. मी शिकले.. तुम्हीही शिका machine motor pedal problem & repairing
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
मोटर पेडल दुरुस्ती फक्त 20 रुपयात. मी शिकले.. तुम्हीही शिका machine motor pedal problem & repairing
अर्जंट म्हटलं तरीही पाच मिनिटात होणारी बाही डिझाईन | Sleeve design #sleevesdesign #stitchwithsarita
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
अर्जंट म्हटलं तरीही पाच मिनिटात होणारी बाही डिझाईन | Sleeve design #sleevesdesign #stitchwithsarita
फक्त 5 मिनिटात बनवा सुंदर बाही डिझाईन | प्रत्येक जण म्हणेल हीच डिझाईन हवी |beautiful sleeves design
มุมมอง 23K2 หลายเดือนก่อน
फक्त 5 मिनिटात बनवा सुंदर बाही डिझाईन | प्रत्येक जण म्हणेल हीच डिझाईन हवी |beautiful sleeves design
साडीला फॉल लावताना कोणता धागा वापरावा,मी फॉल धुऊन लावते का?महत्त्वाच्या गोष्टीfallpiko importanttips
มุมมอง 3.6K2 หลายเดือนก่อน
साडीला फॉल लावताना कोणता धागा वापरावा,मी फॉल धुऊन लावते का?महत्त्वाच्या गोष्टीfallpiko importanttips
Size 37" टिप्स अशा की ब्लाउज कधीच नाही फसणार 💯% || boat neck & princess cut blouse stitching video
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน
Size 37" टिप्स अशा की ब्लाउज कधीच नाही फसणार 💯% || boat neck & princess cut blouse stitching video
ब्लाऊज फिटिंगला का होतोय प्रॉब्लेम? शोल्डरउतरते,मुंडा खेचतो,काखेतफुगा? Blouse fitting idea#stitching
มุมมอง 2.9K2 หลายเดือนก่อน
ब्लाऊज फिटिंगला का होतोय प्रॉब्लेम? शोल्डरउतरते,मुंडा खेचतो,काखेतफुगा? Blouse fitting idea#stitching
36,37,38 Boat Neck with Princess Cut Cutting perfect formula शोल्डर व मुंडा प्रॉब्लेम आता नाही होणार
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
36,37,38 Boat Neck with Princess Cut Cutting perfect formula शोल्डर व मुंडा प्रॉब्लेम आता नाही होणार
unique and beautiful latkan / ऑल इन वन सुंदर लटकन /potli latkan #latkan#stitchwithsarita #newdesign
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน
unique and beautiful latkan / ऑल इन वन सुंदर लटकन /potli latkan #latkan#stitchwithsarita #newdesign
अर्जंट ऑर्डर आणि एवढी सारी डिझाईन एकाच ब्लाउज मध्ये/Trending Puff Sleeves #princesswithpaddedblouse
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
अर्जंट ऑर्डर आणि एवढी सारी डिझाईन एकाच ब्लाउज मध्ये/Trending Puff Sleeves #princesswithpaddedblouse
princess cut Blouse cutting all size formula 💯 प्रिन्सेस ब्लाउज ला पफ नीट येत नाही#stitchwithsarita
มุมมอง 6K2 หลายเดือนก่อน
princess cut Blouse cutting all size formula 💯 प्रिन्सेस ब्लाउज ला पफ नीट येत नाही#stitchwithsarita
टेंशन देणारा हाच तो दिवस finally आला! ऐनवेळी मोठा problem solve हाकोबा ब्लाऊज! paithani saree gonda
มุมมอง 3.4K2 หลายเดือนก่อน
टेंशन देणारा हाच तो दिवस finally आला! ऐनवेळी मोठा problem solve हाकोबा ब्लाऊज! paithani saree gonda
खूप छान❤
मशीन डीलर चा एड्रेस मिळेल का मला पण घ्यायचे आहे
Fakt dok ani dokyat idea pahije 😅😊
मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर कसा करायचे
Ho😊 मी पण या मधली आहे 😜😜
Ho brobar aahe
बिना डिग्रीचे हे काम अतिशय सुंदर आपण घरून पण करू शकतो❤
@@sharmilalad2683 right 👍
मुंडा किती टाकला ते सांगितलं नाही
Nice
Khup chan
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
Katori blouse pattern varun adjust karun kashi cutting karayachi te cutting karun dakhava na tai wait करतेय ताई video दाखवा ना ताई plz
@@lifestyle3547 ho tai
@@stitch_with_sarita812 कधी टाकणार आहात व्हिडिओ ताई most requeste of me
Hi ताई मी दक्षता मे तुमचे व्हिडिओ नेहमी बघते मे पण घरच्या घरी शिवन काम करते सगळे ब्लाऊज शिवते पण अजून मला डबल कटोरी नीट जमत नाही तर तुम्ही दाखवलं का आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे . तर तुम्ही कधी मुंबईला अलात तर भेटणं झालं तर बरा होईल
Makki
Tai mjhe aapse class leni h to kya aap address de sakte h
@@manishasonkar6223 kute rahta tumhi
Malad
Khup chhan tai
खूप सुंदर माहिती
. हाय ताई तुमचे सगळे ब्लाउज खूप छान पद्धतीने शिकवले आहेत मी प्रिन्सेस कट चा ब्लाउज कटिंग करून शिवला आहे ब्लाउज खूप छान बसतो प्लीज 28-48 मापाचे मेजरमेंट टाकाना प्रिन्सेस कट आणि कटोरी ब्लाऊजचे
Tai dress cutting sttiching dhakhva
खूप छान
खूप छान ब्लाउज
Sagle blouse chaanach. Pencil pant chi cutting dakhva na pls
Madam kapda उभा आणि आडवा घेतल्यावर प्रॉब्लेम काय होतात ते सांगा
बहुतेक पिको फॉल करणाऱ्या फक्त पैसे मिळावे म्हणून असे सल्ले देत नाही, स्वार्थी असतात, किती फजिती झाली बिचारीची
Tie Apollo shop kuthe aahe
Hi 🙏🏻 khup chan tai .tumachya karun khup inspiration bhetate .Bolanya sathi phone no.milel ka .tumche video baghun Maza pan shilayi kam improve zala aahe 🙏🏻 .
@@williamjohn9165 thanku
Kuthe rahata tumhi
@@rohinislifestyle6849 pune
Ho kharch ahe mla khup anubhavav aale ahet
Khup chan ❤
Khup sunder paddhatine. Sagtay tumhi tai ek request ahe mipn teloer ahe kurti la full Kiva haff coller lavnyas jamat nahi mala tr tumhi yachyaver vidio banvchal ka please request ahe.
@@riyazshaikh8807 yes
मला पण शिकायचं आहे ताई😊 पण मी जिथे क्लास केला त्यानी बारीक सारीक गोष्टी कधीच समजावून नाही सांगितल्या,, माझी पैसे वाया गेले😢 आता घरचे परत क्लासला जाऊ देत नाहीत,, ऑनलाईन क्लास फ्री मध्ये नक्की सुरू करा ,,माझ्यासारख्या खूप जणींना खुप फायदा होईल😊😊
Kruyat
ताई माझ्या कडे 8 वर्षाच्या मुलीचे ब्लाऊज शिवायला आले आहे. मुलगी थोडी लठ्ठ आहे. बोट नेक ब्लाउज शिवायचे आहे छाती 31 इंच, कमर 29 इंच, शोल्डर 13 इंच आहे, तर ब्लाउज ची उंची आणि गळा रुंदी किती घ्यावी . ब्लाउज वन टक्स शिवावे का. अर्जंट आहे.🙏🙏
@@nilimachute8805 one tucks chalel... Unchi ghetli asel na tumhi Nasel ghetli tr 10 to 11 chalel and gala rundi 1.75"
बोट नेक ब्लाउज आहे ताई 1.75 इंच गळा रुंदी कमी होणार नाही का
Boat neck la 3"chalel
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
खूप सुंदर आहे
हो दाखवा ताई
Tai me तुम्हाला विचारले होते की तुमचे शॉप कुठे आहे मला रिप्लाय मिळाला मी देहूरोड ल राहते ❤
@@manishalot5983 achha 🙏☺️
Mi pan 40 mintat
Khupch sundar blouse shivlet tai coad panping shivun dakhava ❤
@@SindhuMalkar thanku so much....next video yeil
Tai yellow blouse cha गळ्याचा video बनवा
@@vaishalithakar1245 nakkich tumchy sathi
Princess cut aahet ka sagle without pad ?
Tai Mazya comment che ans dila nahi . माझी कमेंट होती की तुमचे पॅटर्न चे mesurment दया आणि ते पॅटर्न वेगवेगळ्या मापामाद्ये ते कसे adajust करता .....coment Karun khup diwas zale plz video banava... number मिळेल का तुमचा
@@lifestyle3547 sorry for late reply.... Mi je measurement kadhte videos madhe tech tumhala hi dhakhavte ..... Tumhi hi tech use kru shakta .... And adjust kse krave te sangen eka video madhe
Shilai kiti ahe
@@SangramkolagePatil in detail video ahe ck kra please
Ok
Tai kuhte shop aahe sanga na
@@manishalot5983 Pune talegaon
👌👌
मला पण पाऊण तास लागतो
Hi tai payping karun dhava
@@godavarithakare4907 ho tai
बरोबर नाही शिवलाय
@@5a13aryankhatri2 ka br
Maze khup pay dukhtat ky karav tech kalat nahi
@@vaishali8490 exercise kra tumhi
Tumche shop kuthe aahe
@@sheetal.bhaskar Talegaon pune
Mala pn ha problem zala 😢 thank you🙏
Kuba cha Tai