सहकार मंत्र्यानिच मदत केली सरपंच आपण स्वतः सांगितले त्याबद्दल आपले आभार... निधी हा आपल्या नामदार साहेबांनीच दिला 2 कोटी हे आपल्या ग्रामस्थांना सांगितले हेही स्वागातोत्सुक आहे...... फिक्स आमदार वळसे पा पुन्हा
@@दामोधर-घ9म काही दिवसांनी देवाला चुना लवणाऱ्यांना , महिलांचं शोषण करणाऱ्यांना, चोऱ्या करणाऱ्या ना , बोगदा पाडून पाणी करणाऱ्यांना , कारखान्यात स्क्रॅप भिजलेली साखर मुरूम पळवनाऱ्यना काही दिवसांनी कोण विचारणार नाही
म्हlताऱ्या ५ खडे टाकून डोंगर झालाय त्या मागे काही तरी कारण असेल न पूर्वेकडून येताना यात्रेकरू ५ खडे शेजारील डोंगरावर टाकत होते त्याबद्दल काही माहीत आहे का????
Sarpanch he khulasa krun honr nhi abru nuskanich dava krycha ty haramkhoranvar Ani devch ky madhi ghych kam hot ya malida gang ni Dev sodle nhit tith sudha rajkaran anly
मी जास्त काही बोलत नाही परंतु तुम्हाला जर खरच दूध का दूध पाणी का पाणी करायचे जर असेल तर देवस्थानाच्या प्रणांगणामध्ये मिटींग लावा आणि सर्व व्यवसायिकांना बोलून घ्या समोर होऊन जाऊ द्या मग कळेल खरोखर जनतेला काय झालं काय नाही दोन जणांना कॉल केला म्हणजे काय झालं विचार करा त्याच्यातला एक जण म्हटला एक लाखाला निलाव घेतला मग अशी किती दुकान आहेत खरोखर मग तिथे पण लाभार्थ्यांना संधी भेटली का हे पण जनतेला कळू द्या 🙏
तालुक्यात किती मज्जीदी झाल्या आहे गावा गावात पहा. गावांनी किती मुसलमान राहतात आणि तिथे कोटी कोटी च्या मज्जीदी उभ्या राहिल्या त्या माजिद्दी साठी लाखो रुपयांचा निधी आमदारांनी दिला आहे. तालुक्यात मुसलमानांना ताकद देण्याचं काम आमदारांनी केलं आहे. त्यामुळे तुम्ही आमदारांना मत दिलं नाही पाहिजे तेव्हाच आपलं हिंदुत्व सिद्ध होईल.
लाभार्थींची कीव येते आपली ट्रस्ट काही काल उभे राहिले नाही निकम साहेब यांच्या सोबत होते तेव्हापासून ट्रस्ट वर अध्यक्ष छान होते आता तुमच्या विरोधात उभे राहिले घोटाळा वाटायला लागला
ज्या कुटुंबातील व्यक्तीने स्वतःच्या शेतावर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्या वडिलांना ठार मारलं, त्याच कुटुंबातील व्यक्तीला पवार साहेबांनी उमेदवारी दिली, लोक येडी आहेत का:😢
🙏 नमस्कार 🙏 निकम साहेब कोणाला किती टिक्का करायची आहे तेवढी करू द्या पण तुम्ही हार मानु नका जसं बाजी प्रभू ने शिवाजी महाराजांना साथ दिली तशीच साथ सर्व महाराष्ट्रातील मतदार संघ देतील अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आणि ह्या वेळेस तुम्ही नक्कीचं या महाराष्ट्राचे भावी आमदार असणार
थापलिंग देवस्थान फक्त नागपूर च का केलं ??? ते बाकीच्या सर्व गावाचं होत तुम्ही माफी केव्हा मागणार २ कोटी साहेबांनी दिले हे मान्य केलं ते बर झालं पूर्व बाजूचा रस्ता बंद करून ठेवलंय तुमचा पण रस्ता बंद होणार म्हणजे होणार 😂😂😂सरपंच निकम साहेब यांचा लाभार्थी आहे 😂😂😂
साहेबांनीच वळसे पाटलांनी मदत केली ना थापलिंगचा खंडोबा वळसे पाटलांना पावणारच🎉🎉 विजयी हेणारच साहेब❤❤
Nikam Saheb aamdar honar
Only nikam saheb
सहकार मंत्र्यानिच मदत केली सरपंच आपण स्वतः सांगितले त्याबद्दल आपले आभार... निधी हा आपल्या नामदार साहेबांनीच दिला 2 कोटी हे आपल्या ग्रामस्थांना सांगितले हेही स्वागातोत्सुक आहे......
फिक्स आमदार वळसे पा पुन्हा
सहकार मंत्र्याचे कार्यकर्ते थापलिंग गडावर येऊन जी असभ्य भाषा वापरतात त्याचे पण उत्तर जनता मतदान रुपी दिल्याशिवाय राहणार नाही
श्री देवदत्त निकम साहेब फिक्स आमदार होणार, सरपंच साहेबांनी एकच नंबर बाजू मांडली 🎉🎉 गावसाथीला असला का राव किती पण मोठा असो .काही फरक पडत नाही.
सरपंच उपसरपंच 👌🏻👌🏻
लई खाल्ले देवाचे
गावाचे
भावाचे
Only Valse Patil 🎉🎉
खरं तर निकम सर्वात मोठा लाभार्थी आहे
दिलीप पाटील शरद पवारांचा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे 😆
दमदार आमदार निकम साहेब
देव पाहून घेईन त्याचा पराभव निच्चीत आहे
गोलमाल है, संपूर्ण तालुक्यातून आर्थिक मदत होते काम झाले नाही, भाडे रक्कमेवर मंदिर जीर्णोद्धार झाला असता, परंपरेचा व्यापार केला
पैसे जास्त पाहिजेत ना 26 लाख नाही कमी आहेत ना जास्त पैसे पाहिजेत ना लोकं थापलिंग ला लोक किती येतात भरपूर लोक वर्गणी देतात 26 लाख म्हणजे काहीच नाही
Tithe jaun baga sudharna kay zalyat aani mg vichar kara tya Kashya zalya ...
यात्रा कमिटी जरा कोरठण देवस्थान पाहुन या कसा विकास झाला
खुप छान प्रकार चालू आहे
नागपूर देवस्थान समिती चा
आरे घाबरा जरा देवाला तरी घाबरा
किती चुना लावावा???
जुन्नरकर आपला बेनके 2-2 खोटे शरद सोनावणे आणून लोकांना चुना लावतोय ते बघा आधी 😆😆😆😆😆😆😆
@kiranpawar897 dr अमोल कोल्हे स्पेशालिस्ट त्या मध्ये चूना चेहऱ्याला लाऊन लोकांना भुलावल
जुन्नर ला v4rt नाई का कुणी तुम्हाला 😂😂😂
@@दामोधर-घ9म
काही दिवसांनी देवाला चुना लवणाऱ्यांना , महिलांचं शोषण करणाऱ्यांना, चोऱ्या करणाऱ्या ना , बोगदा पाडून पाणी करणाऱ्यांना , कारखान्यात स्क्रॅप भिजलेली साखर मुरूम पळवनाऱ्यना काही दिवसांनी कोण विचारणार नाही
Nikam hach motha labharthi aahe.lokana chuna lavne band Kara.
सरपंच साहेब एकच नंबर निकम साहेब आमदार फिक्स
म्हlताऱ्या ५ खडे टाकून डोंगर झालाय
त्या मागे काही तरी कारण असेल न
पूर्वेकडून येताना यात्रेकरू ५ खडे
शेजारील डोंगरावर टाकत होते
त्याबद्दल काही माहीत आहे का????
ओन्ली निकम साहेब शेतकरी पुत्र फिक्स आमदार 🎉
अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व माननीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब👑
सरपंच बेस्ट
Sharad Pawar saheb zindabad
Only Nikam Saheb
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे...
वळसे पाटला शिवाय दूसरे कोणी विचार करणे चूक चूक चूक म्हणजे चूक
पवार साहेब कायम म्हणतात, मंदिर बांधून समाजाची प्रगती होत नाही, कोणाचं ही कुटुंब चालत नाही ही वृत्ती पवार साहेबांची आम्हाला मान्य नाही. 🙏🙏
Nikam 🔝
एकच नंबर सरपंच
एकदम दणदणीत उत्तर
Sarpanch he khulasa krun honr nhi abru nuskanich dava krycha ty haramkhoranvar Ani devch ky madhi ghych kam hot ya malida gang ni Dev sodle nhit tith sudha rajkaran anly
लाभार्थी नागडे झाले निकम साहेबांच्या मतदानात वाढ झाली
फिक्स आमदार देवदत्त निकम साहेब होणार आहे
२०२३ पर्यंत वळसे पाटील यांच्या बरोबर होते त्यावेळी आंबेगावचे भाग्यविधाते म्हणत होते ?
मी जास्त काही बोलत नाही परंतु तुम्हाला जर खरच दूध का दूध पाणी का पाणी करायचे जर असेल तर देवस्थानाच्या प्रणांगणामध्ये मिटींग लावा आणि सर्व व्यवसायिकांना बोलून घ्या समोर होऊन जाऊ द्या मग कळेल खरोखर जनतेला काय झालं काय नाही दोन जणांना कॉल केला म्हणजे काय झालं विचार करा त्याच्यातला एक जण म्हटला एक लाखाला निलाव घेतला मग अशी किती दुकान आहेत खरोखर मग तिथे पण लाभार्थ्यांना संधी भेटली का हे पण जनतेला कळू द्या 🙏
वळसे पाटील साहेब
हिंदूंच्या पराभवासाठी मुस्लिम समाज आघाडी सोबत. हिंदू नो बसा बोंबलत. नको तिथं भांडत बसा. 🚩जय हिंदवी स्वराज्य 🚩🙏
तालुक्यात किती मज्जीदी झाल्या आहे गावा गावात पहा. गावांनी किती मुसलमान राहतात आणि तिथे कोटी कोटी च्या मज्जीदी उभ्या राहिल्या त्या माजिद्दी साठी लाखो रुपयांचा निधी आमदारांनी दिला आहे. तालुक्यात मुसलमानांना ताकद देण्याचं काम आमदारांनी केलं आहे. त्यामुळे तुम्ही आमदारांना मत दिलं नाही पाहिजे तेव्हाच आपलं हिंदुत्व सिद्ध होईल.
Ha dadabhau kay laykicha aahe
फक्त निकम साहेब...
निकमचा सगळ्यात मोठा लाभार्थी 😂
वळसे पाटील किती मोठे लाभार्थी असेल
सरपंच 1 no ठोकली…
Keep it up 👍💯
फिक्स आमदार वळसे पाटील साहेब
लाभार्थींची कीव येते आपली ट्रस्ट काही काल उभे राहिले नाही निकम साहेब यांच्या सोबत होते तेव्हापासून ट्रस्ट वर अध्यक्ष छान होते आता तुमच्या विरोधात उभे राहिले घोटाळा वाटायला लागला
चांगलं बोलले सरपंच सांगली लाभार्थ्यांची शाल जोडीने हाणली
निकम साहेब आमदार होणार
❤
मंदिराच्या समोर पायऱ्या करायला पाहिजे
ज्या कुटुंबातील व्यक्तीने स्वतःच्या शेतावर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्या वडिलांना ठार मारलं, त्याच कुटुंबातील व्यक्तीला पवार साहेबांनी उमेदवारी दिली, लोक येडी आहेत का:😢
Only walse patil saheb
फक्त निकम साहेब
आमदार देवदत्त निकम साहेब फिक्स
Only निकम साहेब ❤❤
Ambegaon chi mahiti Swatantra Madhya
1 नंबर 🎷
🙏 नमस्कार 🙏 निकम साहेब कोणाला किती टिक्का करायची आहे तेवढी करू द्या पण तुम्ही हार मानु नका जसं बाजी प्रभू ने शिवाजी महाराजांना साथ दिली तशीच साथ सर्व महाराष्ट्रातील मतदार संघ देतील अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आणि ह्या वेळेस तुम्ही नक्कीचं या महाराष्ट्राचे भावी आमदार असणार
Marina gang jindabad
लोकांना धंदे होत नाही लीलाव पद्धत नको धंदे पहिल्या सारखे राहिले नाही
फिक्स आमादार निकम साहेब
21:03
Nikam saheb
महालक्ष्मी येत आहे 3000
सरपंच निकम साहेबांना ताकद द्या
Only nikam saheb ❤
Saglyat mothe labharthi Tumche Nikam saheb
दादाभाऊ न लाभार्थी जाम धुतले 😂😂
एकदम कडक
फक्त वळसे पाटील 100%
Malida gang jindabad
Only nikam
तुतारी तुतारी तुतारी
निकमसाहैब
Labharthi yancha Vijay aso
👍
O̺n̺l̺y̺ n̺i̺k̺a̺m̺
Ambala Satya pahije
Wasle patil fix
थापलिंग देवस्थान फक्त नागपूर च का केलं ???
ते बाकीच्या सर्व गावाचं होत
तुम्ही माफी केव्हा मागणार
२ कोटी साहेबांनी दिले हे मान्य केलं ते बर झालं
पूर्व बाजूचा रस्ता बंद करून ठेवलंय
तुमचा पण रस्ता बंद होणार म्हणजे होणार
😂😂😂सरपंच निकम साहेब यांचा लाभार्थी आहे 😂😂😂
देवाचा पैसा कोण खात नाही ट्रस्ट गावचा देव आहे म्हणून काम करतात
Hech labarthi ahet
फक्त पवारसाहेब ठाकरेसाहेब पंज्या हाताचा मार्ग विकासाचा,राष्ट्र हिताचा,महाराष्ट्र हिताचा,लोक हितसाठीच महाविकासआघाडी जय हो..!
🎉🎉🎉❤❤❤
निकम साहेब आमदार होणार परंतु थापलिंग यात्रे बाबत लिलाव बंद करून कमी पावत्या घ्या
फक्त निकम साहेब