आरोप कोणीही देवावर केला नाय तर तिथ कारभार करणारा जो नीकम हाये त्यांच्यावर केलाय म्हणून कूणी अंगावर ओढू नका त्याचा मनमानी कारभार हाये यात्रेतून मिळणारा पैसाचा आजीबात हिसाब दीला नाय गडावर त्या पैशातून काही काम नाय तिथला विकास सगळा वळसे पाटलांच्या निधीतून केलाय मंग यात्रेतून मिळणारा पैसाच हा काय करतो
थापलिग चा विकास पाहता भ्रष्टाचार कुटे झाला ते दिसते चिकाम चे कार्यकर्ते ९० वर काम करतात त्यांना सगळे त्यांच्या सारखे वाटतात येवले भाऊ यांनी देवाचे दर्शन घडवले देवाकडे जाण्याचा रस्ता सुकर केला ज्यांनी थापलींग देवाचे पैसे खाल्ले, देवाकडे जाण्याचा रस्ता बंद केला, त्यांनी देवाचे नाव घेतलं म्हणजे ते धार्मिक होत नाही निवदावर लक्ष ठेवणारा चीकम व त्याचे कार्यकर्ता तुमची तळी आंबेगाव ची जनताच भरणार आहे
निकम साहेब यांचे लाभार्थी
Tu kunacha labharthi ahe vlse cha zaknzulya
Tula Kiti paikit dil re udo udo krychi
Tula gavat koni kutr vichart ny pl
Ha motha labharthi ahe😂
निकम साहेब आमदार होणार
निकम साहेब आमदार
लाभार्थी आणि मलिदा गँग कोमात 😂😂😂
आहो मग घ्याना बाकीच्या गावचे ट्रस्ट बॉडी मध्ये
हॉटेल वाली यायची बंद का होतात मग
आहो महाराज तुम्ही जे बोलें ते पटले आम्हला मग तुतारी वाले आपल्या देवा दिकावर बोलतात ते बरोबर आहे का,
देवस्थानला बदनाम नाही करत देवस्थानच्या नावाखाली ज्यांनी काही कृत्य केले त्यांचे विषय आहे
आरोप कोणीही देवावर केला नाय तर तिथ कारभार करणारा जो नीकम हाये त्यांच्यावर केलाय म्हणून कूणी अंगावर ओढू नका त्याचा मनमानी कारभार हाये यात्रेतून मिळणारा पैसाचा आजीबात हिसाब दीला नाय गडावर त्या पैशातून काही काम नाय तिथला विकास सगळा वळसे पाटलांच्या निधीतून केलाय मंग यात्रेतून मिळणारा पैसाच हा काय करतो
खरं आहे विकास झाला नाही
आहो 20 30 हजार ची पावती कुठे असती का मग
आम्ही मलिदा आणि तू कोण निकमचा लाभार्थी का
आम्ही दर वर्षी देणगी देतो. तू लागला सांगायला आम्ही 1 रुपया दिला नाही म्हणता
देवाला देणगी दिलेली काढली हा देव भक्त होऊ शकत नाही
थापलिग चा विकास पाहता भ्रष्टाचार कुटे झाला ते दिसते
चिकाम चे कार्यकर्ते ९० वर काम करतात
त्यांना सगळे त्यांच्या सारखे वाटतात
येवले भाऊ यांनी देवाचे दर्शन घडवले
देवाकडे जाण्याचा रस्ता सुकर केला
ज्यांनी थापलींग देवाचे पैसे खाल्ले,
देवाकडे जाण्याचा रस्ता बंद केला,
त्यांनी देवाचे नाव घेतलं म्हणजे ते धार्मिक होत नाही
निवदावर लक्ष ठेवणारा चीकम
व त्याचे कार्यकर्ता तुमची तळी आंबेगाव ची जनताच भरणार आहे
Khar ahe tech boltat ky vikas kela
Malida gang kuth geli
आता कळून चुकलय मग हाच आधार करतील.पण सावध रहा आणि हिसका दाखवा