गोव्याचा ह्या घनदाट जंगलात रहातात हे काका काकू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 208

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 หลายเดือนก่อน +12

    गोव्यातील लोक आपले आहे ते घर दाखवायला अजिबात संकोच करत नाही. मुंबई चे लोक कबुतर कबुतर खान्यात राहून फक्त आपल्या घराची किंमत सांगत असतात.

  • @vrushaligogawale5792
    @vrushaligogawale5792 2 หลายเดือนก่อน +20

    सचिन तुला पण धन्यवाद असे मनाने श्रीमंत पण तरीही अशा जंगलात राहणाऱ्या लोकांना खरच अप्रतिम

  • @ashishchaudhari6576
    @ashishchaudhari6576 2 หลายเดือนก่อน +32

    हीच खरी जीवन जगण्याची पद्धत निसर्गाच्या सानिध्यात☺️☺️

  • @davidsling8540
    @davidsling8540 2 หลายเดือนก่อน +39

    कोकणात आणि गोवा मध्ये अशीच जवळ जवळ सर्वच माणसे रहातात..... कुळाघर , वाडी किंवा मागर - शेतघर सर्व काही नैर्गिकदृष्टया संपन्न....
    Eco Tourism आता हा शब्द प्रचलित .....परंतु राहणीमान असच असतं

    • @prashantprabhudesai5980
      @prashantprabhudesai5980 2 หลายเดือนก่อน +4

      Super

    • @chandrakalakadam2037
      @chandrakalakadam2037 หลายเดือนก่อน +1

      मी पण एकटी चार एकराच्या जंगलात रहाते

  • @varshag.8398
    @varshag.8398 2 หลายเดือนก่อน +45

    हे खरे श्रीमंत..अंबानी क्या चीज है... 🎉..❤

  • @parmeshwarshinde6304
    @parmeshwarshinde6304 หลายเดือนก่อน +10

    हींदु संस्कृती फार छान आहे
    तुमचे मनापासून धन्यवाद
    काका काकु मयाळु दीसताय

  • @RekhaThakur-gx7kp
    @RekhaThakur-gx7kp 2 หลายเดือนก่อน +13

    गोवा निसर्गसुंदर आहे.गोव्यातील घरे अतिशय सुरेख आहेत व लोक मनमिळाऊ व आदरातिथ्य करण्यात कुशल.

  • @shitalgurav2358
    @shitalgurav2358 หลายเดือนก่อน +4

    हिच खरी श्रीमंती......
    आणि काकांनी डीशमधल्या चकल्या गुपचुप गूपगूच भारीच पळवल्या😂😂😂😂

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 2 หลายเดือนก่อน +13

    गोव्यातली लोक मनाने आणि जेवायला खायला घालण्यासाठी यांच मन मोठ आहे

  • @prajyotsurlekar551
    @prajyotsurlekar551 2 หลายเดือนก่อน +75

    गोव्याला कुठे? मी पण गोव्याची असे पुष्कळ लोक गावात राहतात.त्याला जंगल नाही कुळाघर म्हणतात.

    • @gracypereira315
      @gracypereira315 2 หลายเดือนก่อน +2

      Hehla kulaghar mantat. Khub changla Ani self-sufficient ahe.

    • @gururajkendre5914
      @gururajkendre5914 2 หลายเดือนก่อน +7

      शहरातल्या लोकांसाठी हे जंगलच. आम्ही बिचारे sq. Ft. मध्ये राहत असतो. 😅

    • @surajnadkarni8438
      @surajnadkarni8438 2 หลายเดือนก่อน +5

      ताका कुळागर म्हणटात

    • @shipmate_amit4011
      @shipmate_amit4011 2 หลายเดือนก่อน +2

      Top cola Borim pond goa

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 หลายเดือนก่อน +1

      जंगल नव्हे त्याला पाेफळी, नारळाची बाग म्हणतात.

  • @prasadkelkar475
    @prasadkelkar475 หลายเดือนก่อน +5

    अहो आमच्या गोव्यात पन्नास टक्के घरं अशीच असतात. ते जंगल नव्हे कुळागर

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 หลายเดือนก่อน +21

    खूपच छान 👍🏻 कोकणात अशी अजून बरीच घरे आहेत व सर्व माणसे अशीच राहतात....

  • @Nandan7477
    @Nandan7477 2 หลายเดือนก่อน +10

    मी प्रियोळ भागात गेलो होतो. तिथं पण अशीच दूर दूर घरे आहेत कारण आजूबाजूला दूर दूर पर्यंत त्यांचीच जागा असते, मग दुसऱ्या लोकांना इथे रहाणे शक्यच नाही

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 หลายเดือนก่อน +37

    जंगल नाही कुळागर आहे मी पण गोव्याची माझे माहेरी पण असच कुळागर आहे

  • @poonamjoshi7200
    @poonamjoshi7200 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटल गोयाच्या काका काकूंच्या सुंदर घरात जाऊन . जंगल मस्त . 👌☺️

  • @tanujarajmane266
    @tanujarajmane266 2 หลายเดือนก่อน +13

    खरच खुप सुंदर गोवा chya घर आहे

  • @rajaniharsole9399
    @rajaniharsole9399 หลายเดือนก่อน +4

    खूप छान निसर्गाच्या सानिध्यात मलाही राहायला खूप😊

  • @sunilkamble4401
    @sunilkamble4401 หลายเดือนก่อน +4

    किस करी जीवनाची मजा आहे एकांतात निसर्ग सौंदर्य तुडुंब भरून वाहत आहे सलूट काकांना आणि त्यांच्या फॅमिलीला❤❤❤

  • @sapnakerkar9415
    @sapnakerkar9415 2 หลายเดือนก่อน +5

    Jungle nahi te...gav ahe ha 👌beautiful goa❤

  • @sandeshlad5867
    @sandeshlad5867 2 หลายเดือนก่อน +17

    मित्रा हेच खरं स्वर्ग सुख आहे जंगलात राहायचं हे पैशाने मिळत नाही

    • @snabns4994
      @snabns4994 2 หลายเดือนก่อน

      Try wadiloparjit ahe
      Prabhudesai mhanje kankon😊

    • @snabns4994
      @snabns4994 2 หลายเดือนก่อน

      As a Goan this is our casual life
      Nothing special 😅

  • @nandkumarkanhere3664
    @nandkumarkanhere3664 หลายเดือนก่อน +4

    है जंगल नाही.अपुरी माहीती.तरीही काहीजणांनी वा वा छान छान केलय.अज्ञानी लोकांची कमी नाही.अशीच झुंड तयार होते.तरी बर्‍याच जणांनी सत्य सांगीतलय.निवेदन नीरस.शुट ठीक.टोपी गोवानीज गवती अनुरुप दिसली असती.

  • @user-pr3hs3zx6i
    @user-pr3hs3zx6i หลายเดือนก่อน +1

    खूप सूंदर परिसर व माणस हेच खर प्रेम आणि आयुष्य.

  • @sunilmahajan9634
    @sunilmahajan9634 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान घर आहे माउलीचा स्वभाव पण गोड आहेः

  • @meenanadkarni4284
    @meenanadkarni4284 2 หลายเดือนก่อน +11

    जेवायला बोलवल पण जेवण करायला १ माणसाचे वेळ नाही मिळाला ब्राहो पाहुणचार.

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 หลายเดือนก่อน +2

      जळजळ आली बाहेर.

  • @ashwiniphatak9517
    @ashwiniphatak9517 หลายเดือนก่อน +2

    ज्या ठिकाणी पाणी भरपुर आहे तिकडे आमचे लोक स्थायिक होतात.

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 13 วันที่ผ่านมา

    शहरात वाढलेली पिढी निसर्गापासून आणि शांत जीवनापासून एवढी दुरावली आहे की अश्या शांत ठिकाणी दोन दिवसाच्या वर राहू नाही शकणार .. वेडे होतील 😄😄

  • @chandrakantkulkarni9173
    @chandrakantkulkarni9173 2 หลายเดือนก่อน +5

    This is very common with Brahman families in Konkani.

  • @ajaykanugoje6661
    @ajaykanugoje6661 หลายเดือนก่อน +2

    लय भारी आहेत तुमचे व्हिडिओ आणि आवाज

  • @c.g.dadhkar4469
    @c.g.dadhkar4469 หลายเดือนก่อน

    This is real life, beautiful, serenity, peace &people so real &generous, nothing fake, that reflects apparently. ❤

  • @Kazankrtd
    @Kazankrtd หลายเดือนก่อน +5

    काका ताटातून काय चोरून ठेवत आहे. कळलं नाही? की पाहुणा सगळं फस्त करेल असे वाटले म्हणुन 😊😊😊

    • @sarukumbhar6753
      @sarukumbhar6753 หลายเดือนก่อน

      same मलाही असच वाटले 😅

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 หลายเดือนก่อน +3

    Khupp Sunder Ghar
    Nesaraga Madhy Rahanay
    Ketiiiiiiii Bhari
    Mast Blog 👌👌

  • @mayaprabhudesai4550
    @mayaprabhudesai4550 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पण प्रभुदेसाई आहोत.

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 2 หลายเดือนก่อน +6

    Ek number video

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 2 หลายเดือนก่อน +10

    काका काकू काय बोलतात तेच समजतं नाही काय उपयोग?

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 หลายเดือนก่อน +3

    कोकण ची मानसे खुप छान आहे

  • @manashreedixit1119
    @manashreedixit1119 2 หลายเดือนก่อน +3

    आम्ही जाऊन आलेलो यांच्या कडे.खूपच भारी आहे सगळं.

    • @tusharph
      @tusharph 12 วันที่ผ่านมา

      कोणतं गाव आहे

  • @1959dilip
    @1959dilip 2 หลายเดือนก่อน +6

    Very good... where in Goa

  • @Nandan7477
    @Nandan7477 2 หลายเดือนก่อน +6

    दोघच रहातात म्हणाले पण घरी माणसे पुष्कळ दिसतात.
    हे घर घनदाट जंगलात आहे म्हणालात हे साफ साफ खोटे आहे. ती लोक कुळाघरात रहातात.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 หลายเดือนก่อน +2

      Mumbachya lokansathi te jangalach ahe.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +3

    फणसाचे गरे याची भाजी करतात.
    कैरीचे लोणचे करतात.
    कोकणात जांभूळ करवंदे नारळ फणस आंबा कोकम काजू आणि बदामाची झाडे आहेत.
    कोकणातील पदार्थ नारळ वापरतात.

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 2 หลายเดือนก่อน +6

    हा गोव्यातील जंगलात राहणार्यांच्या गावाच नाव सांगितले नाही,सर्व अपुरी माहिती,अशा व्हिडिओ मध्ये काही रस वाटत नाही.disappointing. exercise.

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 2 หลายเดือนก่อน +6

    मला श्री नवदुर्गादेवीचा मंत्र पाठवा दादा 🙏🙏

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 13 วันที่ผ่านมา

    Very nice video kaka kaku salam

  • @ashoknene498
    @ashoknene498 2 หลายเดือนก่อน +4

    वर्णन करणे ही गोष्ट सोपी नाही.बिलकुल जमले नाही.

  • @supersoniccuber1215
    @supersoniccuber1215 22 วันที่ผ่านมา +1

    अरे बाबा हे जंगल नाही. कुळागर आहे. असे खुप लोक राहतात इकडं. उगाच टायम पास करु नका.

  • @priyaarane6343
    @priyaarane6343 14 วันที่ผ่านมา

    गोव्यात कुठे राहतात ते जरा सांगा

  • @nshashi99
    @nshashi99 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान तुमचे ancoring आहे खूप खूप आवडले simple n best Subscribed ur चॅनल 😅

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 2 หลายเดือนก่อน +5

    अरे भावा तुम्ही शहरवासियांना काहीही ठाऊक नाही. हे जंगल कुठलं भावा? तुम्ही शिक्षित अडाणी लोकं काहिही बोलता....

  • @aishwaryajoshi8047
    @aishwaryajoshi8047 2 หลายเดือนก่อน +2

    Maze maher KARNATAKA madhe asech ahe amche ghar.. Same

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 2 หลายเดือนก่อน +1

    मी सहा वर्ष गोव्यात वेदशाळेत शिकायला होतो त्यावेळी पाहिल आहे

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 2 หลายเดือนก่อน

    We are happy because grandpa and grandma happy 😊

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley หลายเดือนก่อน +1

    खुप छान ,जाऊन रहायला आवडेल ,राहू देतील का?पेईंग गेस्ट म्हणून औ

  • @shipmate_amit4011
    @shipmate_amit4011 2 หลายเดือนก่อน +2

    Sharmila tai😊

  • @alpeshsoni35
    @alpeshsoni35 13 วันที่ผ่านมา

    Aapka apni bhasha vesh (pahenava) se jude rahana aacha laga... Baki aajkal sare converted hindus aadhi English bolke styling modern dikhana chahte hai... Liked ur video even i dont understand marathi... Keep continue in marathi

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 13 วันที่ผ่านมา

    God bless you

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 หลายเดือนก่อน

    हे जंगल नाही, विविध प्रकारच्या वनस्पतींचे वृक्षारोपण आहे.😂

  • @weekend_wanderers_vlogs
    @weekend_wanderers_vlogs 2 หลายเดือนก่อน +2

    Goa is love 💕

  • @manoharkhedekar3475
    @manoharkhedekar3475 2 หลายเดือนก่อน +4

    Kaka chakle uchlat hote pudahtlaya

    • @sunitadeshpande4373
      @sunitadeshpande4373 2 หลายเดือนก่อน

      Ho tyani chakli uchlun khali thevalya sampavu naye mhanun

  • @ChetanDubal
    @ChetanDubal หลายเดือนก่อน

    जिंकले आहेत हे आयुष्यात ❤

  • @surekhabhagwat5765
    @surekhabhagwat5765 2 หลายเดือนก่อน +3

    खरं जगणं... 👍

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 2 หลายเดือนก่อน +2

    Wa jabardast

  • @udaymahajani1990
    @udaymahajani1990 2 หลายเดือนก่อน +2

    Name and address of Home? (Prabhudesai?)
    Where is Navadurga temple address?

  • @kavitagarud8385
    @kavitagarud8385 2 หลายเดือนก่อน +2

    कुठे आहे नेमकं ठिकाण ❤❤❤❤

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आहे..

  • @pravinhalde2603
    @pravinhalde2603 หลายเดือนก่อน

    मलाही एकदा भेट द्यायला आवडेल,खरंच खूप सुंदर जीवन आहे. मलाही असेच जगणं आवडतं.

  • @jayashreeambardekar1852
    @jayashreeambardekar1852 2 หลายเดือนก่อน +2

    मला खूप खूप हेवा वाटतोय

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 2 หลายเดือนก่อน +1

    Good people courage to apply such life style

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 หลายเดือนก่อน +2

    छान विडिओ, सर्वाना नमस्कार 🌹🙏

  • @dadasahebshingan1077
    @dadasahebshingan1077 15 วันที่ผ่านมา

    Address please

  • @nirmalchaudhari3907
    @nirmalchaudhari3907 2 หลายเดือนก่อน +1

    Excitement madhe ha kay bolto kalat nahi ...aani ...kakunche bolne pan kalale nahi ...sarvch asambandh vatale ....shooting pan vyavastht kele nahi ......khupch ghai zali hoti hyala ....

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 2 หลายเดือนก่อน +2

    It's not jungle since they stay generation grow crops n joint families stay so all surrounded land belongs to one house v also stay at fatorpa Goa.

  • @mohankulkarni9225
    @mohankulkarni9225 2 หลายเดือนก่อน +1

    ठिकाण व पत्ता सांगा ?

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 2 หลายเดือนก่อน +1

    Mast❤

  • @sangeetassareescreationfor5082
    @sangeetassareescreationfor5082 หลายเดือนก่อน

    Sunder khup chan vatale

  • @SunanandaMasurkar
    @SunanandaMasurkar 2 หลายเดือนก่อน +1

    मला वीटिओ फारआवडला घनदाट जंगल ❤

  • @surekhalaulkar6954
    @surekhalaulkar6954 16 วันที่ผ่านมา

    Pletme.kya.nikala usne

  • @shashikalakothrud
    @shashikalakothrud 2 หลายเดือนก่อน

    Vinod buddhi Chan ahe tuzhi hya Sundar Govyachya Premal kutumbatil manmilau kaka kaku apratimach , ithun tuzha Channel ajun Yashasvi honar Khup khup Shubheccha bala tula🕉🛕🙏🏼🚩

  • @nutanchavan1246
    @nutanchavan1246 หลายเดือนก่อน

    Love you goa👌👌

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 หลายเดือนก่อน +3

    देव बरे करो

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน

    संध्याकाळी आणि रात्री लिंबूचे सरबत प्यायला शिका.
    रात्री लिंबूचे सरबत कोकम सरबत पिण्यासाठी द्यावे.

  • @sangeetamhaske7174
    @sangeetamhaske7174 หลายเดือนก่อน

    राॅकेल भरून पत्र्याची चिमणी असते ती माचिसने पेटवतात. कधी काचेची लहान बाटली देखिल बुचा ला छिद्र करुन चिंधी ची वात बनवून पेटवतात राॅकेल बाटलीत भरतात.

  • @nehaphaterpekar2340
    @nehaphaterpekar2340 2 หลายเดือนก่อน +1

    Mi pan govyachi aahe. Ithali manase khup saadhi Ani premal aahet

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 หลายเดือนก่อน

    Swarg se sundar 🏵🏵🏵apratim 🙏

  • @rameshambre4509
    @rameshambre4509 2 หลายเดือนก่อน +1

    Very good blog and family

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 หลายเดือนก่อน

    खूप च छान व्हिडीओ झाला

  • @prasheelaphadte5991
    @prasheelaphadte5991 2 หลายเดือนก่อน +1

    Goa which place

  • @GunvantDalvi-bo7jw
    @GunvantDalvi-bo7jw หลายเดือนก่อน

    Layi bhari jivan nisargatal

  • @rajasateredesai326
    @rajasateredesai326 หลายเดือนก่อน

    Looks like No leapords/Tiger /Gavas in the Jungle , otherwise would have been difficult .Such people leaving for long are adapted to staying not easy for Urbanite Mumbaikar to stay big with habit of living in Urban Forests................................................ JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩

  • @TPriyaRaJ
    @TPriyaRaJ 2 หลายเดือนก่อน +1

    Yachi badbad far hotey. He kulagar ahe. jungle nahi. Kulagar He swa malkiche aste. Jungle vegle aste.

  • @user-zh3ko1ry7z
    @user-zh3ko1ry7z 2 หลายเดือนก่อน +2

    Besttttt

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 2 หลายเดือนก่อน

    ह्या प्रकाराला कुळागार किंवा कुळाघर म्हणतात. जंगल नाही. हे संपूर्ण त्या कुटुंबाच्या मालकीचे असते.

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 2 หลายเดือนก่อน +1

    सुख ❤👌

  • @user-fv8er7ix1q
    @user-fv8er7ix1q 2 หลายเดือนก่อน +6

    कुठे आहे गोव्यात हे सांगितले नाही. तसेच त्या काकांचे नांव।फोन.नंबर काही च नाही

    • @manishakawlekar8498
      @manishakawlekar8498 2 หลายเดือนก่อน

      सांगितलं ना प्रभु देसाई

    • @samikshanaik6119
      @samikshanaik6119 หลายเดือนก่อน

      ​@manishakawhelekar8498 हे आडनाव आहे त्यांचं,,,,

  • @user-pj3ln6cl3k
    @user-pj3ln6cl3k หลายเดือนก่อน

    Very nice place.

  • @VishramSamant
    @VishramSamant 2 หลายเดือนก่อน

    Where is this in goa

  • @manmadonlinestudy7271
    @manmadonlinestudy7271 หลายเดือนก่อน

    खुप छान ....

  • @kishoralhat4645
    @kishoralhat4645 2 หลายเดือนก่อน

    मस्त मित्रा लय भारी❤

  • @aksharaandanand9289
    @aksharaandanand9289 2 หลายเดือนก่อน +1

    भावा गावाच नाव काय

  • @dattaramkanolkar6559
    @dattaramkanolkar6559 2 หลายเดือนก่อน

    Which place is this

  • @user-yu2ox7pd1r
    @user-yu2ox7pd1r 2 หลายเดือนก่อน +1

    Kaka che nav anni address da

  • @user-ru9sn3br7n
    @user-ru9sn3br7n 2 หลายเดือนก่อน

    Where it is in Goa...