@@pramodmohite7107 abe achyut YHSAN FAROSH bhimte bhagoda videdhi nepali budh aur uska achyut dhed dharm hindusthan me sadaiv bahishkeut hai, aur tu thivba bol raha na un hine tum achyut dhedo ka udhhar kia, 💪💪 ha ID mat chupa bhimte samjega kon bahishkrut hai dhed aukati randi vilap karo 5000 sal jaise 🌶🌶🤣🤣🤣🤣
bhagoda videsh nepali budh auruska dhed dharm hindusthan me sadaiv bahishkeut 🤣🤣 aur sun bhimte ID. mat chupa samjega hindusthan me tatti safai hi nasib me 🤣🤣
आदरणीय राजरत्न आंबेडकर हे नेहमीच जास्तीत जास्त वेळ पाकिस्तान मद्धे असतात. त्यांची कामं करण्याची पद्धत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा संपूर्ण वेगळी आहे. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचा लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पाकिस्तान आणि पार्टीशन. जयभीम.
भारत हा बौद्धमय देश होता तर मंदिरातील मुर्ती आहेत कोणत्या?त्यावर बोला धर्मासाठी माणूस नव्हे तर माणसासाठी धर्म. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. हे अगदी बरोबर आहे. सम्राट अशोक यांनी 84 हजार बुध्द विहारे बांधली होती ती विहारे कोठे आहेत.सदर विहारे कोठे गेली यावर चर्चा झाली पाहिजे. जय-भारत-जयसंविधान-जयभिम -जयमुलनिवाशी
@@dadasodhanavade5102 chhatrapati shivray ka hindavi swarajya kaha hai sare st obc kattar hindu yuva carriar ke pichhe mat pado thoda aapne desh dharm ke bare bhi socho varna chhatrapati shivray hame kabhi maf nahi karoge .. jay hindavi swarajya 🚩🚩💪💪
याचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचा अभ्यास खूपच कमी आहे यांनी खरोखर बाबासाहेब वाचलेत का यावरच प्रश्न निर्माण होतो याच्याहून कितीतरी जास्त पटीने बाबासाहेबांचा जास्त अभ्यास असणारे व्यक्ती खुप आहेत पण त्या तश्या अभ्यासू व्यक्तींना सोडून यालाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलायला बोलावं याचा अर्थ बाबासाहेबांचे खरे विचार सर्वसामान्य जनते पर्यंत जाऊ द्याच नाही यांना हेच यावरून सिद्ध होत. बाकी काही नाही
तुमची चर्चा ही एकांगी आणि अर्धवट माहितीवर आहे.या चर्चेतून तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणूनबुजून अपप्रचार करण्याचा आपला प्रयत्न दिसत आहे.
अभ्यास करावा मग प्रतिक्रिया द्यावी. मी सावरकर व आंबेडकर यांचे विचार सारखे आहे. आपण थॉटस ऑन पाकिस्तान पुस्तक नीटपणे वाचत नाही. आपण चातुरवारण्यानी अन्याय केला म्हणून आपण त्यांचा द्वेष करावा. प्रत्येक नेत्यांचे नीट अब्यासपूर्वक करावा. व आजची परिस्तिथी समजून देश मजबूत करण्याचा प्रयत्न करावा.
स्वा सावरकरा च चुकल त्यांनी पण इंग्रजाशी जुळऊन घेऊन पैसे कमावयाला हवे होते बॅरिस्टर होते सुटा बुटात फिरून मंत्रीपद मिळाल असत पूर्ण देशानी त्याचा उदो उदो केला असता😂
@@rajeshsawant5803तु वाचलंस काय सावरकर 😂 सात सोनेरी पणे वाच पुस्तक आणी त्यात हिंदू राजा न विषयी काय लिहल आहे बग,,,जस मुस्लिम शासका नी बलात्कार केले तस हिंदू राजांनी देखील जिंकल्या नंतर करायला हवं अस मत आहे माफिवीर च मग शिवाजी महाराजी,संभाजी महाराजांनी पण तसंच वागायला पाहिजे होत अस मत आहे तुझ
विशाल सामर्थ्य असलेल्या बुद्धिमत्तेचा सद्पयोग करून ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची घटना, कायदे,व संविधान लिहिले कारण सामान्य जनाला न्याय मिळावा व गुन्हेगारांवर जरब बसावं पण आताची एकंदर परिस्थिती बघता निरपराधांचे छळ व अपराध्याला कायद्याचं बळं
बुद्धीमांद्य लोकांच्या विचारांना वेगळी दिशा देण्याचा बालीश प्रयत्न... तिघा बालकांचे (बुद्धीने) अभिनंदन.... डाॅ.आंबेडकर यांच्या खांद्याचा वापर करुन ईस्लाम धर्माची नालस्ती व RSS चा प्रचार करण्याचा बालीश खेळ.
तुमचं एकदम बरोबर आहे, हे लोक इतिहासच चुकीचा सांगतात आणि ही गोष्ट काही नवी नाही. इतिहासातील काही ठराविक गोष्टी बाहेर काढून अर्थाचा अनर्थ करून आपला प्रोपोगेंडा पासरवण ही गोष्ट साध्या चालू आहे.
Bravo!! बऱ्याच काळानंतर ऐकलेली संयत आणि विचारप्रवर्तक मुलाखत. आपल्या मनात व्हॉट्सॅप आणि फेसबुकवर येणारे उलटसुलट तथ्यहीन संदेश वाचून महापुरुषांबद्दल जे गैरसमज जन्म घेतात ते या मुलाखतीमुळं नक्की दूर होतील. "चालतंय की" च्या चमूला हार्दिक धन्यवाद!!
बिहार मध्य नंगा नाच करणारे कोणत्या धर्माचे पालन करणारे किंवा बुद्धाचा जन्म स्थान असणारे प्रदेश मध्ये ऑर्केस्ट्रा आणि स्टेज वर भोजपुरी गाण्यावर बाया उघड्या नागड्या नाचतात ते काय आहे
ह्यना एक one वाक्य चा संदर्भ(reference) देणें compulsory आहे, आणि कृपया अभ्यास करुण मुलाखत घेणे, तुम्ही बाबासाहेब पुस्तक वाचले आहेत का रिडल्स ऑफ हिंदूइझम. कृपया मुलाखतीपूर्वी अभ्यास करा.🙏🙏🙏🙏🙏
मी सावरकरांचं आयुष्य आणि बाळ वयातून ते सुरवातीच्या स्वातंत्र्य लढ्यातील जे सामाजिक विचार हे मान्य पण जेंव्हा त्यांना शिक्षा झाली त्यानंतर चे विचार हे मान्य नाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी विचार आणि मानवता वादी तत्वामुळे ते प्रभाव निर्माण करत होते प्रखर व्यक्त होत होते मग त्या तत्कालीन परिस्थितीत काही विचार म्हणून तुम्ही चिंतन करू शकता पण आंबेडकर आणि एक विचारांचे होते ह्याचे मी खंडन करतो. आणि भिमकोरेगाव बद्दल व्यक्त करत आहेत हे महाशय त्यात त्यांचे व्यक्तिगत मत आहे आणि काही प्रमाणात तथ्य आहे पण अमानुष छळ तसेच जातीवाद पाहता पेशवआणि केलेले छळ आणि इतिहास पाहता सिधनाथ नाक आणि गणपत महार ह्या पूर्व घटना नोंद घेता हा पण लढा आणि अन्याय झाला आणि ह्या विषमता पाहता सुद्धा केलेला लढा आहे मी ह्या व्यक्तिक्स तुम्हीं बोलवून घेतलं पण हा अप्रपाचार करत आहे ह्या चॅनल वर घेतकेली भेट ह्या तर्क वादी आहे किंवा बौद्धिक कौशल्य विकसित करेल असे हे काही दिसून येत नाही काहीं आणि पूर्ण पने विकृतिक ढाल घेऊन एक बुद्धीवादी कट कुट नीती आहे , इथल्या लोकांना समजून हे ग्रहैत धरू नये , विश्वास ठेऊ नये ही चर्चा ही पूर्णपणे दिशाभूल आणि संभ्रमित करण्यास केलेला प्रयत्न आहे आणि हे पूर्ण पने वंचित बहुजन समाजातील लोकांनी तर्क आणि चिकित्सा करून स्वतः वाचून निर्णय घेण्यात यावे
या व्यक्ती ची मला ब्राम्हणवादी मानसिकता जाणवते. बाबासाहेब हे सुद्धा बोलले होते की माझे पूर्वज हे इतके शुर विर होते याची नाव त्या शौर्य स्तंभावर आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की I feel proud that I born in Mahar cast.. भिमाकोरे गावं ही स्वाभिमानाची लढाई होती.आणि ती जाती अंतची च लढाई होती. ब्रिटिशांची एक पद्धत असायची की ही शुर पराक्रम गाजवला की ते शौर्य स्तंभ उभारायचे आणि भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ याचा साक्षीदार आहे की पेशवाई या युद्धामुळे बुडाली.
पाहुण्यांनी जे म्हतलं आहे की बौद्ध धम्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग आहे असं बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात हे लिहल आहे , किंवा तुम्ही कोणत्या पुस्तकात वाचलं आहे कृपा याचा रिफ्रान्स द्यावा....
ऐसो धम्मो सनंतनो ye to bhagwan buddha ne kaha tha na ispar to viswas karte ho na...... Ya iske bare kabhi padha nhi.. Ya ye kaha likha ye ye bhi batana padega.... Bhagwan gautam buddha hindu the tum manane ko taiyar ho nhi.... Bas dusre ka sunakar yaha pe sabbot mangate ho
Article 25 of Indian Constitution that provides for the social welfare and reform or opening up of Hindu religious institution of public character to all sections and classes of Hindu. Under this provision, Hindus are construed as including the people professing the Sikh, Jain or Buddhist religions, and Hindu institutions shall also be construed accordingly
केवळ पाच सात वर्ष समाजसेवा केल्यानंतर बाबासाहेबांचे विचार मांडणारे आणि लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हेतु नक्कीच चांगला नाही, बाबासाहेब जेव्हा हिंदु धर्मग्रंथाची होडी करतात तेव्हा हिंदु धर्म ग्रंथ चांगलें आहेत , असे बाबासाहेब म्हणत होते हे जे तूम्ही सांगत आहात ते सर्व थोतांड आहे, समाजाची दिशाभूल करणारे आहे,
राजरत्न आंबेडकर साहेबांनी बाबासाहेबांच्या साताऱ्याच्या शाळेत जाऊन सुरवातीपासून शेवट पर्यंत शिक्षकांची यादी काढली त्यात आंबेडकर नावाचे कोणी शिक्षकच नाही ते म्हणतात अंबवडे या गावाच्या नावावरून आंबेडकर नाव दिले
Your thoughts of Dr Ambedkar is very well,I like too much you talk nicely deep study on different religions how to explain Babasaheb at that time today also needful for everyon e who are intelligence. Thank you for giving information sir
हिंदू हा धर्म नाही...हिंदू ही संस्कृती आहे...सिंधू नदी, सिंधू संस्कृतीतून या शब्दाची उत्पत्ती झाली आहे...याचा उल्लेख उच्च शिक्षणात आलेला आहे....बौध्द हा धर्म नसून धम्म / सत्य वैज्ञानिक जीवनाचा मार्ग आहे.
जगातील दिसेल त्या मुर्तीला बौध्दांची मुर्ती मानने म्हणजे शेजारी वडिलांसारखा दिसला म्हणुन शैजा-याला वडिल म्हणायचे काय? लेण्या निर्माण झाल्या त्या वेळी ना बाबासाहेब होते ना तुमच्यापैकी कोणि!
😮 We expect discussion on Theoretical and Practical Spiritual Science and Philosophy of Dharma / Religion on the basis Sadhan Marg , Sadhan Padhati , experiences , consciousness , physical -mental-spiritual state of sadhak , mukti -moksha , Guru Parampara for Self realisation , iternal spiritual awareness , peaceful life . Towards the Truth . 😊
NAMOBUDDHAY ,Words are falling short to inhale thoughts of BABASAHEB ,Studious discription by this Mr, BJARATjee , We AMBEDKARITES are grateful to the Channel , SYMBOL OF KNOWLEDGE is conferred to Dr, BABASAHEB is worth , SHUDRA rules the WORLD , FASCANATING ,JAIBHIM
मी कट्टर हिंदू ब्राह्मण पूजा पाठ करणारा (म्हणजे बुद्धविरोधी नसून ) डॉक्टर आणि स्वातंत्र्यवीर यांचा प्रचंड मोठा फॅन आहे. आज podcast बघून तर एवढा आनंद झालाय माझं ज्ञान वाढलय आणि तसं पण आपण या काळात relevantly हा या जातीचा आहे त्या जातीचा आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. जय भीम जय सावरकर 🙏🙏🙏🙏🙏
जोशी साहेबांनी हिन्दू -बौध्द भाईचारा दाखऊ नये ते आपल्या मनातच ठेवावे कारण.. नौ -बौध्द लोकांना हे आवडत नाही. हे 24 तास हिन्दू सोबत राहून हिंदूंना शिव्या घालतील पण पूर्ण विश्वात आतंक -जिहाद पसरवणाऱ्या लोकांशी भाईचारा दाखवतील.
महोदयजीसौ., डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी सोज्वळ मानवतावादी भुमिका असून कोणांच्या अगर कोणाबाबत कुटिल भावना न ठेवता सर्वांना समान सामाजिक न्याय मिळण्याकरिता सार्वभौमिक संविधान हाच बुध्दिवंतांना ठोस पुरावा मानने नाकारता येणार नाही. यामध्ये काही लोकांनी रोष ठेऊ नये याकरिता धर्मांतर करुन आपले जीवन संपुष्टात आणले.हिच सुसंस्कारित पध्दत मानली.हिच माघार व नवनिर्माण मानवांमध्ये यावी असे मनोमन वाटते.!.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चुकीचे विधाने करु नयेत. 20 वर्षे तुलनात्मक अभ्यास केला आणि जेव्हा खात्री झाली की कर्मठ हिंदू समाज वर्ण वाद जाती वाद अस्पृश्यता यामधून बाहेर पडत नाही. मानवी मूल्ये, हक्क- स्वातंत्र्य, समता ,बंधुता, सामाजिक न्याय तसेच राजकिय लोकशाही,धर्मनिरपेक्षता, समाजवाद या बद्धल मतभेद आहेत म्हणुन शेवटचा उपाय म्हणून बौद्ध धम्म स्विकारला. जो आज वैश्विक धर्म झाला आहे हिंदू धर्म अवतारवाद मानतो. बुद्धाला नववा अवतार मानतात तर हिंदूनी बौद्ध धम्म स्विकारला पाहिजे...भारत संविधान माध्यमातुन बौद्ध झालाच आह हे सत्य आहे .सत्य की जय हो !
मभारतीय मी आहे . सर्व धर्मचा आदर करतो. जीते चमत्कार तीथै नमस्कार।।जे चांगले विचार आहे ते घतो जे पटत नाही सोडुन देतो 22संविधान जे लीहले आहे हिंदू धर्माची व्हाट लावली आहे.बरो असो संविधान प्रमाणे चालाल.. कोणताही हिंदू देव देवी का नवरात्र गणपति होली यात भाग घेवू नये ही विनंती आनद आहे या पूडे महाराष्ट्र।।भारताचे पीम झाले आनंद आहे जादा हुलबाजी करू नये जय महाराष्ट्र।।जय भीम।।
श्रेया जी ना आम्हाला सांगावस वाटतय की अख्खी दुनिया प.पू. बाबासाहेबांना ही प्रथम डॉकटर म्हणूनचं संबोधत असते,तरी आपण सुद्धा प्लीज डॉकटर म्हणुनच संबोधावे ही विनंती
Pushyamitra assassinated Brihadratha in 185 before christ (BC).As per chinese pilgrim Hiuen Tstang Buddhism was flourishing during Harshvardhan rule from 606 AD to 547 AD. Bakhtiyar Khalji destroyed Nalanda University during 12th century. Thereafter Buddhism deteriorated.
आज जर डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर नक्कीच संग्राम पाटीलच्या गांट्डीवर लाथ मारून त्याला उघडा पाडला असता. हा स्वतः बाटला आणि इतर दलितांना गुपचूप बाटवून मुसलमान बनवणं हेच यांचं काम.
अतिशय छान चिकीस्क पध्दतीने बाबासाहेबांच कार्य सांगितल सरांनी धन्यवाद..आता WhatsApp शाळेतले ज्यांनी बाबासाहेबांच एक पुस्तक वाचल नसेल ते टिका करतील...काही फरक पडत नाही.
ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आर एस एस मध्ये मुस्लिम लोकांचा समावेश कराल तेंव्हाच तुम्हाला संविधानीक तत्वांवर बोलता येईल... दुटप्पी भुमिका आपल्याच बोलण्यातुन दिसते... एक मात्र नक्की की सर्वांनी बाबासाहेब वाचले पाहिजे अन्यथा त्यांच्या लिखाणाचे वेगवेगळे अर्थ या आणि अशा अनेक विडिओ द्वारे पसरवले जातील..
हा माणूस पेड प्रमोशन वाला वाटतोय.पुष्यमित्र शृंग राजने बौद्ध धर्माचा ऱ्हास केला.हा इतिहास आहे. यांच्याकडे पाहून अस वाटतंय हा माणूस अत्यंत नादान आहे.याचा अभ्यास फार कमी आहे. हा फक्त जे सांगितलंय तेच लिहायचं या प्रकारातला आहे
पुर्णपणे असहमत भरत आमदापुरे स्वताच्या सोईनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले आहेत... डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कोणत्याही भाषणात किंवा लेखणीतून हिंदू धर्म हा मानवतावादी आहे असा सांगितला नाही... मी हिंदू धर्म सोडतो आहे कारण तो माणसाला माणूस म्हणून वागणूक देत नाही...आणि हिंदुधर्म हा विषमतेवर आधारलेला आहे.. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकार करण्याआधी जगभरातील सर्व धर्माचा अभ्यास केला..पण बुद्ध धम्म हा समता,बंधुता आणि स्वतंत्र असून विज्ञानवादी आहे.. म्हणुनच बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्विकारला... बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा सांगितले आहेत 1.मी ब्राह्म,विष्णु आणि हिंदू धर्मातील कुठल्याही देवी देवांना मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वताच्या फायदासाठी आणि RSS ची विचारधारा लोकांमध्ये रुजविण्याचे नवीन नवीन वाटा शोधू नये.. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार मांडून दाखवा खोटा प्रचार करू नये... next time आंबेडकरवादी विचारवंतांना बोलावा...like suraj yengde
आंबेडकरांचे इस्लाम बद्दल मत वाचा काय म्हणत आहेत ते आणि त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला तेव्हा कोणी पुढाकार घेतला हे पण पहा, सावरकर -आंबेडकर पत्रव्यवहार तपासा!! इतिहासाचं ज्ञान नसताना आपली अक्कल पाजाळू नका
मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझा हातात नव्हते। आता मी कोणत्या धर्मात मरीन हे नक्की माजा हातात आहे। डॉ बाबासाहेब आंबेडकर
मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही कारण भारत देशातील मूळ धर्म बौध्द धर्म च आहे
@@mithunyadav7294 na babe ka na dhabe ka sare hindusthani garv se mujra karo ye hai sirf chhatrpati shivray ka hindavi swarajya. yane hindusthan .🚩🚩💪
@@rajshrishahuraje4395 na shivba ka na thivba ka yeh Bharat desh hai Buddha ka
@@pramodmohite7107 abe achyut YHSAN FAROSH bhimte bhagoda videdhi nepali budh aur uska achyut dhed dharm hindusthan me sadaiv bahishkeut hai, aur tu thivba bol raha na un hine tum achyut dhedo ka udhhar kia, 💪💪 ha ID mat chupa bhimte samjega kon bahishkrut hai
dhed aukati randi vilap karo 5000 sal jaise 🌶🌶🤣🤣🤣🤣
bhagoda videsh nepali budh auruska dhed dharm hindusthan me sadaiv bahishkeut 🤣🤣 aur sun bhimte
ID. mat chupa samjega hindusthan me tatti safai hi nasib me 🤣🤣
हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार या चर्चेसाठी राजरत्न आंबेडकर यांना आमंत्रित करा..तुम्हाला योग्य उत्तर मिळतील....❤
जय भिम ❤
100% भाई
जय मीम 😂😂😂
@@Hindurashtra936tumcha baap chin
आदरणीय राजरत्न आंबेडकर हे नेहमीच जास्तीत जास्त वेळ पाकिस्तान मद्धे असतात. त्यांची कामं करण्याची पद्धत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा संपूर्ण वेगळी आहे.
यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचा
लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर
आणि
पाकिस्तान आणि पार्टीशन.
जयभीम.
@@Shivneri-b5y tumhari ma dhalya NEPAL bhagoda budh vahi se bhagkar hindustan ke sharan aaya .
किती कोणी आले तरी बाबासाहेबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि त्यांचं craze कोणी संपवू शकत नाही ❤❤❤ जय भीम
भारत हा बौद्धमय देश होता तर मंदिरातील मूर्ती आहेत कोणत्या ? त्यावर बोला
धर्मासाठी माणूस नव्हे माणसासाठी धर्म - डाॅ बाबासाहेब आंबेडकर
भारत हा बौद्धमय देश होता तर मंदिरातील मुर्ती आहेत कोणत्या?त्यावर बोला धर्मासाठी माणूस नव्हे तर माणसासाठी धर्म. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. हे अगदी बरोबर आहे. सम्राट अशोक यांनी 84 हजार बुध्द विहारे बांधली होती ती विहारे कोठे आहेत.सदर विहारे कोठे गेली यावर चर्चा झाली पाहिजे. जय-भारत-जयसंविधान-जयभिम -जयमुलनिवाशी
Jay shree ram
@@dadasodhanavade5102ती बौद्ध विहार तुम्हाला पकवणाऱ्या लोकांचा कल्पनेत आहेत 😂😂😂😂
डॉ बाबासाहेब हे बुद्ध झाले म्हणून हा भारत बुद्ध होता ते ख्रिचन मुस्लीम झाले असते तर त्यां धर्माचा😂
@@dadasodhanavade5102 chhatrapati shivray ka hindavi swarajya kaha hai sare st obc kattar hindu yuva carriar ke pichhe mat pado thoda aapne desh dharm ke bare bhi socho varna chhatrapati shivray hame kabhi maf nahi karoge ..
jay hindavi swarajya 🚩🚩💪💪
अर्धवट माहितीच्या आधारे ..... सरांनी प्रश्नांची उत्तरे दिलीत
ह्याने समाजामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते
याचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचा अभ्यास खूपच कमी आहे यांनी खरोखर बाबासाहेब वाचलेत का यावरच प्रश्न निर्माण होतो याच्याहून कितीतरी जास्त पटीने बाबासाहेबांचा जास्त अभ्यास असणारे व्यक्ती खुप आहेत पण त्या तश्या अभ्यासू व्यक्तींना सोडून यालाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलायला बोलावं याचा अर्थ बाबासाहेबांचे खरे विचार सर्वसामान्य जनते पर्यंत जाऊ द्याच नाही यांना हेच यावरून सिद्ध होत. बाकी काही नाही
फुल ब्राम्हणी विचारसरणी, शेवटी.....
तुमची चर्चा ही एकांगी आणि अर्धवट माहितीवर आहे.या चर्चेतून तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणूनबुजून अपप्रचार करण्याचा आपला प्रयत्न दिसत आहे.
अभ्यास करावा मग प्रतिक्रिया द्यावी. मी सावरकर व आंबेडकर यांचे विचार सारखे आहे. आपण थॉटस ऑन पाकिस्तान पुस्तक नीटपणे वाचत नाही. आपण चातुरवारण्यानी अन्याय केला म्हणून आपण त्यांचा द्वेष करावा. प्रत्येक नेत्यांचे नीट अब्यासपूर्वक करावा. व आजची परिस्तिथी समजून देश मजबूत करण्याचा प्रयत्न करावा.
@@suhaskhankhoje4629
लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक पण वाचा.
सावरकराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीला आणण्याचे या चर्चेतून दिसून येत आहे
स्वा सावरकरा च चुकल त्यांनी पण इंग्रजाशी जुळऊन घेऊन पैसे कमावयाला हवे होते बॅरिस्टर होते सुटा बुटात फिरून मंत्रीपद मिळाल असत पूर्ण देशानी त्याचा उदो उदो केला असता😂
काय रे सावरकर काय तुझे मित्र आहेत का सावरकरला एकेरी लिहतोस सर्व महान लोकांची पुस्तक वाच एकाच वाचलं की माणूस शहाणा होत नाही
@@rajeshsawant5803तु वाचलंस काय सावरकर 😂 सात सोनेरी पणे वाच पुस्तक आणी त्यात हिंदू राजा न विषयी काय लिहल आहे बग,,,जस मुस्लिम शासका नी बलात्कार केले तस हिंदू राजांनी देखील जिंकल्या नंतर करायला हवं अस मत आहे माफिवीर च मग शिवाजी महाराजी,संभाजी महाराजांनी पण तसंच वागायला पाहिजे होत अस मत आहे तुझ
Jara Sawarkaranchi pustake wachli ter samjel. Aplya bapanehi tyana tyanchya virodh kela nahi ter charcha kelyat. Wachal ter wachal.
वाचलेत सावरकर माफी मागितली होती असं दिसून आले.@@rajeshsawant5803
विशाल सामर्थ्य असलेल्या बुद्धिमत्तेचा सद्पयोग करून ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची घटना, कायदे,व संविधान लिहिले कारण सामान्य जनाला न्याय मिळावा व गुन्हेगारांवर जरब बसावं पण आताची एकंदर परिस्थिती बघता निरपराधांचे छळ व अपराध्याला कायद्याचं बळं
विश्वरत्न. क्रांतिसूर्य. मूकनायक. बोधिसत्व.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️💙💙💙💙💙💙🤤💐💐🇮🇳🇮🇳
तुम्ही सवरकरला प्रमोट करण्या करिता व्हिडिओ तयार केला का
Mla pn asa watat ahe
खूप सोपी भाषा मधून बाबा साहेबांच्या इतिहासाची पाने ऐकाला मिळाली.
धन्यवाद
खूप छान माहिती दिली चॅनलचे धन्यवाद
बुद्धीमांद्य लोकांच्या विचारांना वेगळी दिशा देण्याचा बालीश प्रयत्न... तिघा बालकांचे (बुद्धीने) अभिनंदन....
डाॅ.आंबेडकर यांच्या खांद्याचा वापर करुन ईस्लाम धर्माची नालस्ती व RSS चा प्रचार करण्याचा बालीश खेळ.
तुमचं एकदम बरोबर आहे, हे लोक इतिहासच चुकीचा सांगतात आणि ही गोष्ट काही नवी नाही. इतिहासातील काही ठराविक गोष्टी बाहेर काढून अर्थाचा अनर्थ करून आपला प्रोपोगेंडा पासरवण ही गोष्ट साध्या चालू आहे.
ha barobar
अगदी बरोबर
एक्स मुस्लिम युट्यूब चायनल बघ
Satya ya viparit ahe 😂😂😂
Bravo!!
बऱ्याच काळानंतर ऐकलेली संयत आणि विचारप्रवर्तक मुलाखत. आपल्या मनात व्हॉट्सॅप आणि फेसबुकवर येणारे उलटसुलट तथ्यहीन संदेश वाचून महापुरुषांबद्दल जे गैरसमज जन्म घेतात ते या मुलाखतीमुळं नक्की दूर होतील.
"चालतंय की" च्या चमूला हार्दिक धन्यवाद!!
बौद्ध धर्म हा राष्ट्रीय धर्म आहे... बौद्ध धर्माचं अनुसरण करणारी व्यक्ति कधीही देशाचं नुकसान करणार नाही...
हे 100 % खरं आहे
😂😂😂
बिहार मध्य नंगा नाच करणारे कोणत्या धर्माचे पालन करणारे किंवा बुद्धाचा जन्म स्थान असणारे प्रदेश मध्ये ऑर्केस्ट्रा आणि स्टेज वर भोजपुरी गाण्यावर बाया उघड्या नागड्या नाचतात ते काय आहे
Bola jai mim 😂😂😂
छान आणि informative आपण सांगितलं.
आपण सर्वांना क्रांतिकारक आणि मानाचा जय भीम!!
Freedom..equality..brotherhood...justice..peace..beautiful..love..honesty.
ह्यना एक one वाक्य चा संदर्भ(reference) देणें compulsory आहे, आणि कृपया अभ्यास करुण मुलाखत घेणे, तुम्ही बाबासाहेब पुस्तक वाचले आहेत का रिडल्स ऑफ हिंदूइझम. कृपया मुलाखतीपूर्वी अभ्यास करा.🙏🙏🙏🙏🙏
Nice conversation 👌👍. Both Hindus and Buddhist are related to each other..💥💥
मी सावरकरांचं आयुष्य आणि बाळ वयातून ते सुरवातीच्या स्वातंत्र्य लढ्यातील जे सामाजिक विचार हे मान्य पण जेंव्हा त्यांना शिक्षा झाली त्यानंतर चे विचार हे मान्य नाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी विचार आणि मानवता वादी तत्वामुळे ते प्रभाव निर्माण करत होते प्रखर व्यक्त होत होते मग त्या तत्कालीन परिस्थितीत काही विचार म्हणून तुम्ही चिंतन करू शकता पण आंबेडकर आणि एक विचारांचे होते ह्याचे मी खंडन करतो.
आणि भिमकोरेगाव बद्दल व्यक्त करत आहेत हे महाशय त्यात त्यांचे व्यक्तिगत मत आहे आणि काही प्रमाणात तथ्य आहे पण अमानुष छळ तसेच जातीवाद पाहता पेशवआणि केलेले छळ आणि इतिहास पाहता सिधनाथ नाक आणि गणपत महार ह्या पूर्व घटना नोंद घेता हा पण लढा आणि अन्याय झाला आणि ह्या विषमता पाहता सुद्धा केलेला लढा आहे मी ह्या व्यक्तिक्स तुम्हीं बोलवून घेतलं पण हा अप्रपाचार करत आहे ह्या चॅनल वर घेतकेली भेट ह्या तर्क वादी आहे किंवा बौद्धिक कौशल्य विकसित करेल असे हे काही दिसून येत नाही काहीं आणि पूर्ण पने विकृतिक ढाल घेऊन एक बुद्धीवादी कट कुट नीती आहे , इथल्या लोकांना समजून हे ग्रहैत धरू नये , विश्वास ठेऊ नये ही चर्चा ही पूर्णपणे दिशाभूल आणि संभ्रमित करण्यास केलेला प्रयत्न आहे आणि हे पूर्ण पने वंचित बहुजन समाजातील लोकांनी तर्क आणि चिकित्सा करून स्वतः वाचून निर्णय घेण्यात यावे
तू कुठाचा विषय कूठे नेतोय सर्व मिक्स तु किती पुस्तक वाचलीस
या व्यक्ती ची मला ब्राम्हणवादी मानसिकता जाणवते.
बाबासाहेब हे सुद्धा बोलले होते की माझे पूर्वज हे इतके शुर विर होते याची नाव त्या शौर्य स्तंभावर आहे.
पुढे बाबासाहेब म्हणतात की I feel proud that I born in Mahar cast..
भिमाकोरे गावं ही स्वाभिमानाची लढाई होती.आणि ती जाती अंतची च लढाई होती.
ब्रिटिशांची एक पद्धत असायची की ही शुर पराक्रम गाजवला की ते शौर्य स्तंभ उभारायचे आणि भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ याचा साक्षीदार आहे की पेशवाई या युद्धामुळे बुडाली.
मुद्दा काय, आणि आपण बोलतो काय! इस्लाम मुळे बौध्द धर्माचा ऱ्हास झाला आणि दोष देताय ब्राह्मण समाजाला...अक्कल विकली की काय होतं याचं उत्तम उदाहरण आहात!
Lavdya tey mahar jattit janmalech nhvtey
भीमा कोरेगाव नाही रे कोरेगाव भीमा नाव अहे आणि जयस्तंभ नाव आहे
@@sunnyshinde978 waah ata navin shodh😂
bhai babasahebanchya ya bolnyacha reference de ithe
पाहुण्यांनी जे म्हतलं आहे की बौद्ध धम्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग आहे असं बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात हे लिहल आहे , किंवा तुम्ही कोणत्या पुस्तकात वाचलं आहे कृपा याचा रिफ्रान्स द्यावा....
Fixed interview आहे हा
ऐसो धम्मो सनंतनो ye to bhagwan buddha ne kaha tha na ispar to viswas karte ho na...... Ya iske bare kabhi padha nhi.. Ya ye kaha likha ye ye bhi batana padega.... Bhagwan gautam buddha hindu the tum manane ko taiyar ho nhi.... Bas dusre ka sunakar yaha pe sabbot mangate ho
@@kattarhindu-gx3mosanatan is shabd ka reference hinduism me kahapar hai?
Article 25 of Indian Constitution that provides for the social welfare and reform or opening up of Hindu religious institution of public character to all sections and classes of Hindu. Under this provision, Hindus are construed as including the people professing the Sikh, Jain or Buddhist religions, and Hindu institutions shall also be construed accordingly
अमदापुरेनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा १९१६चा एम,ए चा प्रबंध कास्ट इन इंडिया वाचा हे विचारवंत अर्धवट सोयीचा व संभ्रम निर्माण करत आहेत
वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यांनीआपल्यालासंविधान दिले हे महत्वाचे आहे मला फोन करा सर्व प्रशनाचे निरसन होईल
आंबेडकरवादाचे मुखवट्यातला पुर्णपणे ब्राह्मणवादी माणूस आहे हा...
Agdi barobr bolla bhava tu
हो हे rss चे पाळीव असतात 1000% खर आहे..
आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या बाया डिजेच्या तालावर नाचत आहेत.
Exactly
करेक्ट❤@@iconic_stetas11
आपल्याला हिंदू धर्म आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल असे वाटते.
बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आपण सगळे हिंदू जिवंत आहोत जय भीम जय श्रीराम 🙏🏻
सहमत
एक्दम बरोबर, नाही तर् aaj aamhi aaj alpsankhyak rahalo asto, Thanku Babasaheb आंबेडकर.
😅😅😅😅
@@kishortantarpale242 कुठ भेटतो एवढा कडक गांजा
😂 कडकं गांजा वाल्या 😂 तुझा हिंदू एकत्र आले ते बाब साहेबांमुळे@@BhagvaDhwaj-rd2cp
Khoopach chhan mahiti milali thanks alot
Hindutvadi vichardhara ahe he .bramhin ahe ha sagle khota bolto ahe 💙🙏
Are makda puravyani boltoy to tuza kade aahe ka kahi purave sang
😂
Yes it's a philosophy but Indian people made it God 😂😂
याने बाबासाहेबांचं साहित्य बरोबर वाचलच नाही..
केवळ पाच सात वर्ष समाजसेवा केल्यानंतर बाबासाहेबांचे विचार मांडणारे आणि लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हेतु नक्कीच चांगला नाही,
बाबासाहेब जेव्हा हिंदु धर्मग्रंथाची होडी करतात तेव्हा हिंदु धर्म ग्रंथ चांगलें आहेत ,
असे बाबासाहेब म्हणत होते हे जे तूम्ही सांगत आहात ते सर्व थोतांड आहे,
समाजाची दिशाभूल करणारे आहे,
राजरत्न आंबेडकर साहेबांनी बाबासाहेबांच्या साताऱ्याच्या शाळेत जाऊन सुरवातीपासून शेवट पर्यंत शिक्षकांची यादी काढली त्यात आंबेडकर नावाचे कोणी शिक्षकच नाही ते म्हणतात अंबवडे या गावाच्या नावावरून आंबेडकर नाव दिले
True.
Don't trust these RAMTE people.
बाबासाहेब यांचे लोकशाही, मतदार यांची जबाबदारी, आजचे सत्ताधारी याबाबत विषय घ्यायला पाहिजे.
हा संवाद बघून खूप छान वाटल, असे संवाद झाले पाहिजेत.
Your thoughts of Dr Ambedkar is very well,I like too much you talk nicely deep study on different religions how to explain Babasaheb at that time today also needful for everyon e who are intelligence. Thank you for giving information sir
हिंदू हा धर्म नाही...हिंदू ही संस्कृती आहे...सिंधू नदी, सिंधू संस्कृतीतून या शब्दाची उत्पत्ती झाली आहे...याचा उल्लेख उच्च शिक्षणात आलेला आहे....बौध्द हा धर्म नसून धम्म / सत्य वैज्ञानिक जीवनाचा मार्ग आहे.
He is quoting Dr Ambedkar out of context and spreading misinformation. Beware of this kind of people.
Exactly
True.
That's what Ramte does.
या मानसाचा हिंदूधर्माचा अजिबात अभ्यास नाही. महाशय एकदा शांकरदिग्वीजय वाचा.
ब्राह्मणी विचारांनी अनेक लेण्या मध्ये हिंदू देवी ,देवता बसऊन लेण्या काबीज केल्या आहेत यावर थोडा प्रकाश टाका..🙏
जगातील दिसेल त्या मुर्तीला बौध्दांची मुर्ती मानने म्हणजे शेजारी वडिलांसारखा दिसला म्हणुन शैजा-याला वडिल म्हणायचे काय? लेण्या निर्माण झाल्या त्या वेळी ना बाबासाहेब होते ना तुमच्यापैकी कोणि!
@@SARKAR-24 तुझ्या डोळ्यांचा संसर्ग असेल मी 'अनेक , असा उल्लेख केला आहे . परत एकदा नीट वाच ..🙏
@@iconic_stetas11jain Leni chorun Buddhist banlya ahet .
pg5698 😱😱😱😱😀
Very Very nice.
"मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही." डॉ. बाबासाहेब आंबेडकर
😮
We expect discussion on
Theoretical and Practical
Spiritual Science and Philosophy
of
Dharma / Religion
on the basis
Sadhan Marg , Sadhan Padhati , experiences , consciousness , physical -mental-spiritual state of sadhak , mukti -moksha ,
Guru Parampara
for
Self realisation , iternal spiritual awareness , peaceful life .
Towards the Truth .
😊
अप्रतिम मार्गदर्शन सर❤
Great information..
NAMOBUDDHAY ,Words are falling short to inhale thoughts of BABASAHEB ,Studious discription by this Mr, BJARATjee , We AMBEDKARITES are grateful to the Channel , SYMBOL OF KNOWLEDGE is conferred to Dr, BABASAHEB is worth , SHUDRA rules the WORLD , FASCANATING ,JAIBHIM
छान समजावून सांगितले, आभारी आहोत
मी कट्टर हिंदू ब्राह्मण पूजा पाठ करणारा (म्हणजे बुद्धविरोधी नसून ) डॉक्टर आणि स्वातंत्र्यवीर यांचा प्रचंड मोठा फॅन आहे.
आज podcast बघून तर एवढा आनंद झालाय माझं ज्ञान वाढलय
आणि तसं पण आपण या काळात relevantly हा या जातीचा आहे त्या जातीचा आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही.
जय भीम जय सावरकर 🙏🙏🙏🙏🙏
वेगळी वागणूक देत नाही म्हणून कट्टर हिंदू ब्राह्मण पूजा पाठ करतो बोलता...हितेच तुमचं शिक्षण वाया गेलं हो साहेब 😂😂😂
अरे मुर्खा कट्टर अस काय नसत
@@mithunyadav7294tulaa Buddha dharma chi antiwoman goshti saangu Kay reference sobat 😂
जोशी साहेबांनी हिन्दू -बौध्द भाईचारा दाखऊ नये ते आपल्या मनातच ठेवावे कारण.. नौ -बौध्द लोकांना हे आवडत नाही. हे 24 तास हिन्दू सोबत राहून हिंदूंना शिव्या घालतील पण पूर्ण विश्वात आतंक -जिहाद पसरवणाऱ्या लोकांशी भाईचारा दाखवतील.
@@PrasadAdhav-pf4fc saang na zaatu mi pan sangto ravnane sitela kase zawle
बहोत अच्छा समझाया सरजी मॕडम जी
अभ्यासपूर्ण अशा इतिहासकाराला बोलावून डॉक्टर आंबेडकर यांच्या वर चर्चा सत्र करायला हव होतं...
very nice discription and discussion on Babasaheb ambedkar Hinduism and other faith.
Rss cha vidhyarthi ahe ha
Babasaheb was great personality in Indian history. Because of Buddha now hindu culture is exist in India and abroad. I bow down to Babasaheb Ambedkar
महोदयजीसौ.,
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी सोज्वळ मानवतावादी भुमिका असून कोणांच्या अगर कोणाबाबत कुटिल भावना न ठेवता सर्वांना समान सामाजिक न्याय मिळण्याकरिता सार्वभौमिक संविधान हाच बुध्दिवंतांना ठोस पुरावा मानने नाकारता येणार नाही. यामध्ये काही लोकांनी रोष ठेऊ नये याकरिता धर्मांतर करुन आपले जीवन संपुष्टात आणले.हिच सुसंस्कारित पध्दत मानली.हिच माघार व नवनिर्माण मानवांमध्ये यावी असे मनोमन वाटते.!.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चुकीचे विधाने करु नयेत. 20 वर्षे तुलनात्मक अभ्यास केला आणि जेव्हा खात्री झाली की कर्मठ हिंदू समाज वर्ण वाद जाती वाद अस्पृश्यता यामधून
बाहेर पडत नाही. मानवी मूल्ये, हक्क- स्वातंत्र्य, समता ,बंधुता, सामाजिक न्याय तसेच राजकिय
लोकशाही,धर्मनिरपेक्षता, समाजवाद या बद्धल
मतभेद आहेत म्हणुन शेवटचा उपाय म्हणून बौद्ध धम्म स्विकारला. जो आज वैश्विक धर्म झाला आहे
हिंदू धर्म अवतारवाद मानतो. बुद्धाला नववा अवतार मानतात तर हिंदूनी बौद्ध धम्म स्विकारला पाहिजे...भारत संविधान माध्यमातुन
बौद्ध झालाच आह हे सत्य आहे .सत्य की जय हो !
Adhi tumhi manayala taiyar hya ki dev asto... Amhi tr tyana gautam buddhana hi bhagwan manato pn tumhi kute devala manata....
Gautam Buddha ji ke Kunala jatak Katha 536 padh lo bhai woh bhi avatar wad ka samarthan karte Hai
सर्व प्रतिक्रीया पूर्वग्रह व ब्राह्मणद्वेषातून आलेल्या वाटतात.माणुसकी व समता स्थापित व्हावी या दृष्टिकोनातून दिल्याचे दिसत नाही.
Very nice episode
Chukichi mahiti ani sandarbh ahet.. Babasaheb chavinusar gheun mul vichar sampat nastat... Interview ghenaryani pan thoda vachan vadhva
मभारतीय मी आहे . सर्व धर्मचा आदर करतो. जीते चमत्कार तीथै नमस्कार।।जे चांगले विचार आहे ते घतो जे पटत नाही सोडुन देतो 22संविधान जे लीहले आहे
हिंदू धर्माची व्हाट लावली आहे.बरो असो
संविधान प्रमाणे चालाल..
कोणताही हिंदू देव देवी का नवरात्र गणपति होली यात भाग घेवू नये ही विनंती आनद आहे
या पूडे महाराष्ट्र।।भारताचे पीम झाले आनंद आहे जादा हुलबाजी करू नये जय महाराष्ट्र।।जय भीम।।
सविधानातील बदल करता येतात पण मूळ कच्चा मसुदा बदलता येणार नाही कारण त्यात च समता बंधुता न्याय आहे ..हे राजकारण आता बदलत आहेत भावांनो
श्रेया जी ना आम्हाला सांगावस वाटतय की अख्खी दुनिया प.पू. बाबासाहेबांना ही प्रथम डॉकटर म्हणूनचं संबोधत असते,तरी आपण सुद्धा प्लीज डॉकटर म्हणुनच संबोधावे ही विनंती
Amdapure अर्ध सत्य बोलत आहेत, आणि संभ्रम निर्माण करीत आहेत.
गांधी नको, बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर हे दोनच महापुरुष आमच्या महाराष्ट्र ची शान, जय शिवराय जयभिम । धन्यवाद
पुष्यमित्र शुंग आणि त्यानंतरची प्रतिक्रांती याबद्दल काय ते बोला.
Pushyamitra assassinated Brihadratha in 185 before christ (BC).As per chinese pilgrim Hiuen Tstang Buddhism was flourishing during Harshvardhan rule from 606 AD to 547 AD. Bakhtiyar Khalji destroyed Nalanda University during 12th century. Thereafter Buddhism deteriorated.
Khup chaan
तुम्ही एकदा संजय सोनवणी सरांना बोलवा या विषया वर बोलण्यासाठी.
खूप छान व वास्तव माहिती दिलीत धन्यवाद! 🎉🎉🎉🎉🎉
छान माहिती दिलीत जरा डिप्लोमेटिक आहे सोई नुसार अर्धवट माहिती दिली आहे.
100% Rss Sponsor
❤ekdam barobar ahe ❤
काही चागले करायचे असेल तर आधी वाईट सोडावे लागते त्या साठी 22 pratidhanya आहे.
आधी वाटले खुप बूधीमांन व्यक्ति आहे पन् याचा पन् आभ्यास कमी आहे गरज आहे आजून याला DR.बाबसाहेब निट वाचायची👍🙏
सर... खूप छान विश्लेषण.. आता काही लोकांना हिंदू धर्मावर टिका केल्यावरच आवडतय हि दुर्देवी मानसिकता आहे
Dr sangram patil yanche dr Ambedkar yanchya var seminar theva ekda ... detailed explanation aikayla milel
Babasahebanche khare vichar jyana lapvaychech aahet te ka Dr. Sangram Patil yana bolavtil........ soyiskarpane Babasahebanche vichar modun todun mandlele aahet mitra....Mulakhat ghenaryana gharat tari kon gambhiryane ghet asel yabaddal shanka aahe.
आज जर डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर नक्कीच संग्राम पाटीलच्या गांट्डीवर लाथ मारून त्याला उघडा पाडला असता.
हा स्वतः बाटला आणि इतर दलितांना गुपचूप बाटवून मुसलमान बनवणं हेच यांचं काम.
अतिशय छान चिकीस्क पध्दतीने बाबासाहेबांच कार्य सांगितल सरांनी धन्यवाद..आता WhatsApp शाळेतले ज्यांनी बाबासाहेबांच एक पुस्तक वाचल नसेल ते टिका करतील...काही फरक पडत नाही.
खूप छान मांडणी केली आहे.
इतिहासातील मांग समाजाचे होणारे धर्मांतर आणि आताही वेळोवेळी होणारे धर्मांतर याच काय कारण आहे ? हयावर एक व्हीडिओ आला पाहिजे सर.
खूप छान पॉडकास्ट आहे❤❤
जलियावाला बाग फायरिंग ऑर्डर देणारा रँड की जनरल डायर?
"शिका,संघटित व्हा,संघर्ष करा" अशी कोट आहे. मुलाखतकाराने शेवटला बरोबर उलट्या क्रमाने उल्लेख केलाय.
Greatly I feel good to see such facts discussion on different different topics, wonderfully explained every part in Dr br Ambedkar sir life.
एकच बाजू दाखवली आहे .यावरून लक्षात आले बोलणाऱ्या साहेबांची विचार सरणी काय आहे😅
दुसरी बाजू ऐकण्यासाठीच त्यांना बोलावलंय! पहिली बाजू सगळ्या जगाला माहीत आहे!!
Very nice 👌 👍 👏
बाबासाहेबांचं हिंदू करण करण्याचा ब्राम्हण वाद्याचा केविलवाणा प्रयत्न..
खूप छान माहिती❤
धनंजय कीर यांचे पुस्तक वाचा त्यामध्ये सर्व संदर्भ सापडतील
खुप्पच।चंगले।विश्लेषण।पटवुन।dile
जयभीम
please call more scholars who have great knowledge of ambedkar thoughts to spread awareness about Dr B.R Ambedkar
खूप छान पॉडकास्ट🎉
भरत जी,अभ्यासपूर्ण मांडणी👍
श्रमण संस्कृतीचे विचार अजूनही कमेंट सेक्शन मध्ये दिसताहेत याबद्दल समाजाचे आभार
माणूस विचाराने मोठा असतो कोणत्या जाती ने नाही
खूप छान माहिती
Please make vids about Dr. Babasaheb's views on ISLAM in depth.
Please read books written by Dr Babasaheb Ambedkar
Pakistan and Partition.
And
Letters of Dr Babasaheb Ambedkar.
ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आर एस एस मध्ये मुस्लिम लोकांचा समावेश कराल तेंव्हाच तुम्हाला संविधानीक तत्वांवर बोलता येईल... दुटप्पी भुमिका आपल्याच बोलण्यातुन दिसते...
एक मात्र नक्की की सर्वांनी बाबासाहेब वाचले पाहिजे अन्यथा त्यांच्या लिखाणाचे वेगवेगळे अर्थ या आणि अशा अनेक विडिओ द्वारे पसरवले जातील..
Rss ghetat ki muslimanna, pan muslim ka jayil tyanchyat?....they r enemy
हा माणूस पेड प्रमोशन वाला वाटतोय.पुष्यमित्र शृंग राजने बौद्ध धर्माचा ऱ्हास केला.हा इतिहास आहे. यांच्याकडे पाहून अस वाटतंय हा माणूस अत्यंत नादान आहे.याचा अभ्यास फार कमी आहे. हा फक्त जे सांगितलंय तेच लिहायचं या प्रकारातला आहे
भावा कट्टरता स्वतच्या रासाची सुर्वात आहे... म्हणून कट्टरता सोडा ❤
धार्मिक कट्टरवाद धर्म , समाज आणि राष्ट्राच्या ऱ्हासच कारण होतो हा इतिहास आहे
Samrat mihirkul hun ne jo maratha ahe
बाबासाहेब यांनी बुद्ध स्वीकारला म्हनुन आज भारतात हिन्दु धर्म सुरक्षित आहेत. त्यानी मुस्लिम धर्म स्विकारला असता तर भारतात हिन्दु धर्म संपला असता.
Please call well known and Ambedkar followers scholers on panel
😂😂😂
They won't as they knew what will be the consequences.😂
डॉक्टर बाबासाहेब आणि गाडगेबाबा! कर्मवीर भाऊराव पाटील. यांची चरित्र वाचा म्हणजे सर्व खुलासा होईल
पुर्णपणे असहमत भरत आमदापुरे स्वताच्या सोईनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले आहेत... डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कोणत्याही भाषणात किंवा लेखणीतून हिंदू धर्म हा मानवतावादी आहे असा सांगितला नाही...
मी हिंदू धर्म सोडतो आहे कारण तो माणसाला माणूस म्हणून वागणूक देत नाही...आणि हिंदुधर्म हा विषमतेवर आधारलेला आहे.. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकार करण्याआधी जगभरातील सर्व धर्माचा अभ्यास केला..पण बुद्ध धम्म हा समता,बंधुता आणि स्वतंत्र असून विज्ञानवादी आहे.. म्हणुनच बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्विकारला... बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा सांगितले आहेत 1.मी ब्राह्म,विष्णु आणि हिंदू धर्मातील कुठल्याही देवी देवांना मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वताच्या फायदासाठी आणि RSS ची विचारधारा लोकांमध्ये रुजविण्याचे नवीन नवीन वाटा शोधू नये.. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार मांडून दाखवा खोटा प्रचार करू नये... next time आंबेडकरवादी विचारवंतांना बोलावा...like suraj yengde
आंबेडकरांचे इस्लाम बद्दल मत वाचा काय म्हणत आहेत ते आणि त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला तेव्हा कोणी पुढाकार घेतला हे पण पहा, सावरकर -आंबेडकर पत्रव्यवहार तपासा!! इतिहासाचं ज्ञान नसताना आपली अक्कल पाजाळू नका
अतिशय योग्य माहिती.... आंबेडकर यांचे मूकनायक मधले लेख वाचल्यावर याची खात्री होते... अराजक आंदोलनाची उदाहरणे देताना बाबरी पडल्याच ही देता आलं असतं
😂😂 दादा तू काय बोलतोय, इतकं खोटं, म्हणजे ऐकणारेच मूर्ख म्हणावं की बोलणारे
Tu sang mag 😂
खूप छान माहिती👌👌