लिंबू …कसे खावे? किती खावे?| Lemon| Dr.Smita Bora
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- लिंबू …कसे खावे? किती खावे?| Lemon| Dr.Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
लिंबू हे रसदार फळ आपल्या भारतीय किचनचा अविभाज्य भाग आहे. पोहे, वरण-भात, उसळ कुठल्याही पदार्थावर लिंबू हवाच... लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत हे देखील सर्वांच्याच आवडीची पेय आहेत.
आज आपण पाहणार आहोत लिंबाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात.....लिंबू सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती..... आणि त्याचा अतिरेक झाल्यास काय नुकसान होऊ शकते...
रोज उठल्या उठल्या वर्षांनु वर्ष लिंबू पाणी पिणारे अनेक जण असतात..... त्यांनी तर हा व्हिडिओ अवश्य पाहायलाच हवा.
लिंबाचे अनेक फायदे असले तरी लिंबू हे एक तीक्ष्णूगुणाचे औषध असल्यामुळे त्याचा वापर तारतम्याने करायला हवा.
लिंबू पाणी उपाशीपोटी प्यायल्यामुळे काय काय फायदे होतात
लिंबाचे आपल्या आरोग्यासाठी चे फायदे आणि ते सेवन करण्याची योग्य पद्धत
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #lemon #lemonade #limbu
तुमचे व्हिडिओ खूप उपयुक्त असतात व तुम्ही ते अगदी सोप्या मराठी भाषेत समजावून सांगता.धन्यवाद!
उत्तम आरोग्यासाठी योग्य ज्ञान 🙏🙏🌹 धन्यवाद
उत्तम आरोग्य राहण्यासाठी तुम्ही लिंबाची खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली .
पण मुळव्याध बरा होण्यासाठी लिंबावर सैंधव मीठ टाकून उपाशीपोटी घेण्यास सांगतात ते लिंबू घेणे योग्य आहे का.
डॉ. लवकरात लवकर फंगल इन्फेकशन वर विडिओ करा. आता या लिंबावरून आठवलं.
खूप सुंदर माहिती.
सुका खोकला, प्लीज काय घयावे.
एकदम साधी राहणी व वूच्य विचारसरणी या म्हणीप्रमाणे आपण आहात याची खात्री पटते मी बरेच दिवस आपले व्हिडिओ पाहणे टाळत होते परंतु आज युरीक अशिड चा व्हिडिओ पाहिला व आपले विचार व मुधे एकदम पटले आणि आता तबीयत व शेती आयुर्वेदिक शेती कशी करावी याचे ज्ञान व माहिती आपणाकडून प्राप्त होईल यात शंका नाही दशमुळाची शेती करण्याचा माझा विचार आहे सध्या गावी शेतावर राहण्यासाठी घर बांधत आहे दोन महिन्याने ते पूर्ण झाले की लगेच आयुर्वेदिक शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या ज्वारी पेरली आहे धन्यवाद आणि खूप खूप आभार डॉक्टर
🤤🙏🏻🤤👌👆👌" छानच! प्रस्तुती स्तवं ❤ हार्दिक धन्यवाद व शुभेच्छांहीं! "👌🤤🙏🏻🤤
🙏🙏🙏 खुप उपयुक्त माहिती दिली.
धन्यवाद मॅडम. 🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिली. मँडम
खुप उपयुक्त माहिती मॅडम. धन्यवाद
खूप खूप छान माहिती सहज मिळते. 🙏
tumche videos khupach chan ani faydeshir asatat Dr. Thank u...
Kpup chchan mahiti dili
Dhanyavad
Khupch chan mahiti.
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
खुप छान समजावले आहे म्याडम.
खूप चांगला अभ्यास आहे तुमचा
Thanks❤Dr.
Khup chan mahiti det aahat Dhanyavaad.
खूप छान माहिती सांगता डॉक्टर
Farh chan mahiti
आयुर्वेदिक शाम्पू पुन्हा सांगा पहिला व्हिडीओ दिलीत झाला मला अगदी गरज आहे डिलिट झाला सौ पाटणकर
खूप छान आहे
छान.
खूप छान माहिती..👌🙏
डॉ कृपया मधुमेह आणि मेथ्या याचा कसा संबंध आणि उपयोग आहे जरा विस्ताराने मार्गदर्शन करावे
पित्त पित्तप्रकृती आणि घ्यावयाची काळजी या वर एक स्पेशल व्हिडीओ बनवा ही विनंती आहे.
Kuph changali mahiti.. Thanks
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹
Khup chaan.avala shergar khup chaan.❤❤
खूप छान सागितले धन्यवाद
Useful information milali madam
👌👌
Chan vdo mam korda khoklayawar lovekar vdo Kara please🙏🙏
Khup chan vatli
Aamsul pan ushn aahe ka?
Jevlyanantr ghetl tar chalel ky
Ha vidio khup upyukta mahiti denara vatla khup chan madam
🙏🏻🙏🏻
Khupach chN
Smita didi nice vido 🎉
Very useful information 🙂
Thanks for sharing
My pleasure 😊
Mala ek question aahe limbu madhe kadhi ali hote ka
एक ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू पिळून पिते रोज हे योग्य आहे का
लेमन चहा रोज सकाळी घ्यावा का?
Thanks dr. 🙏
Welcome 😊
very nice informtion madam Thank you
Thanks for liking
Thanks mam 🙏
Most welcome 😊
👌👍👍👍👌
Dr. PCOD var treatment sanga
message on 9852509032
छान माहिती दिली
मला वजन कमी करायचे आहे मार्गदर्शन कराल का माझं वजन 98 किलो आहे वय 40 आहे मला थायराइड आहे
For consultation WhatsApp message on 9852509032
पण जास्त आंभट खावू नये म्हणतात,,हाडे कमजोर होतं म्हणतात, हे खरं आहे कान,,🙏🙏
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
मला आयुर्वेदिक शाम्पू तुम्ही सांगितलेला तो दिलीत झाला आपण पुन्हा सांगू शकाल का ? Mमी खूप शोधला पण नाही मिळाला डिलिट झाला बहुतेक मी आपले सगळे व्हिडीओ बघते सौ पाटणकर
Message on 9852509032
0:14
मॅडम मला लिंबु खुप आवडत पण लिंबु खाल्यामुळे माझ डोक दुखत यावर उपाय सांगा
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 985250903 2 वर संपर्क साधू शकता.- team ARHAM
मी रोजच लिंबू पाणी घेते एक तांब्याभर तरी घेते तांब्या म्हणजे लहान आहे तर मग तेवढं घेतलं तर चालेल का की काही ग्लास घ्यायला पाहिजे असं तुम्ही सांगू शकता का
तुम्ही आमच्या ऑनलाइन लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, आम्ही याबद्दल अपडेट देऊ, पाहत राहा- टीम ARHAM
sound quality is poor
sound is poor.
ChanMaheti deli
Khup chhan sangata. Clinic. कुठे आहे I have to meet you ghodekar kalpana uran new bombay
Shirur. Dist.Pune
Shirur
Pune
शरीरातील वात कसा कमी करावा
message on 9852509032
,,too much cost for consulting.
300 consulting fe
खुप छान माहिती दिली
👌