वा दादा तुमच्यासारखी माहिती कोणी सांगू शकेल असं तर मला अजून कोणीच सापडलं नाही. अगदी तुमची माहिती आमच्यासाठी मौल्यवान आहे. मी अशी प्रार्थना करतो की तुमचे जे ज्ञान आहे ते आम्हाला सतत मार्गदर्शन करीत रहा... जय जवान जय किसान.... एकदम छान दादा
अण्णासाहेब आपल्याला एक माहिती अशी देतो आपण ज्या टाईमला आंब्याला कलम त्या टायमाला प्लॅस्टिकची पिशवी ची पट्टी किंवा कलम पट्टी च्या जागेवर आपण चिकट टेप चा वापर केला तर चालेल का
अण्णा तुम्ही छान माहिती देताय ,तुम्ही tnchnology वापरताय प्रश्नच नाही पण तयार व्हिडिओ app मध्ये एडिटिंग करा म्हणजे काय होइल कमी वेळेत तुम्ही जास्त माहिती ध्ययाल .👍👌
पहिला शेतकरी आहे ज्याने माती आणि शेनाचं एव्हढ छान कौतुक केलंय ....सलाम आण्णा.... 🙏🙏🙏🙏
शेतीच भरपूर ज्ञान असलेला साधा सरळ माणूस. 👍
खूप छान माहीती दिलीत असेच विडीयो बनवत राहा
मस्त खूप मनापासून आणि सोपी भाषेत सांगितले धन्यवाद
अण्णासाहेब आपण अतिशय सोप्या भाषेत सांगता मला तुमची भाषा अतिशय आवडती अतिशय छान माहिती सांगितली . विजय फडतरे देशमूख
अण्णासाहेब खूप छान माहिती
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती अगदी सोप्या भाषेत नंबर एक ☝️☝️
वा दादा तुमच्यासारखी माहिती कोणी सांगू शकेल असं तर मला अजून कोणीच सापडलं नाही. अगदी तुमची माहिती आमच्यासाठी मौल्यवान आहे. मी अशी प्रार्थना करतो की तुमचे जे ज्ञान आहे ते आम्हाला सतत मार्गदर्शन करीत रहा... जय जवान जय किसान.... एकदम छान दादा
प्रत्येकाला कळेल अशी सहज आणि सोपी भाषा. अण्णा साहेब,आपल्या यशाचा आलेख असाच उंचावत राहू दे. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
फारच सुदर आण्णा
Khupch chhan mahiti mialali mi nashikla aahe mi suddhaa kalam kele aahe mazhi chotishi baag aahe tumhi agadi yogya ritine margdarshan kele dhanywad bhau
खुप छान साधी सोपी सरल भाषेत माहीती दिल्याबद्दल
शेतकरी राजा ऐकच नंबर माहिती धन्यवाद 🙏
छान माहिती दिलत आपले आभारीआहे
खुप ठान माहीती सागता भाऊ सोप्या भाषेत.
Khupach Chan video Dada..
धन्यवाद
Sunder mahiti tumhi ahe.
सुपरहिट पाटील जय किसान
तुमची सांगायची पध्दत खूप छान आहे आवडली
धन्यवाद
अण्णा मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघत असतो खूप छान माहिती देता तुम्ही धन्यवाद
एक नंबर दादा
तुम्ही खुप सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद. असेच गुलाबाचे कलम करून दाखवावे
ठिक आहे
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद राम राम आण्णा
राम राम
लय भारी मानूस
Aekdm mast dakhvta anna ,
Annasaheb you are great
धन्यवाद
मस्तच दादा
खुप छान माहिती दिली साहेब तुम्ही
खूपच छान माहिती मिळाली .
धन्यवाद
आण्णासाहेब तुमचा नाद खुळा आहे
धन्यवाद
आण्णा तुमच मन निर्मळ आहे
दीर्घायुष्य लाभावे आपल्या सारख्यांना
खुप सुंदर काम करता
तुमच बोलण काळजाला भिडणार आहे
🙏🙏
आण्णा साहेब तुम्ही अतिशय छान आणि समजावून सांगता राव धन्यवाद आण्णसाहेब
धन्यवाद
खूप छान. ....!!!
खुप छान माहिती देता आण्णा साहेब नमस्कार
धन्यवाद खूप छान माहिती दिली
आण्णासाहेब अहो तुमचं काम खुप च छान आहे त्याला तोड नाही ,तुम्हाला खुप सुखी आयुष्य लाभो
Mulya futlyawr kalam baghyla milel ka Pls Dada mast video
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती अण्णासाहेब रामराम!फारच उपयुक्त माहिती व सांगण्या ग्रामीण ढंगाची सरळ भाषा .उत्तम....
उत्कट साध्या सरळ पद्धतीने कलम बांधणी समजली👍👍असेच इतर कलम बांधणी व्हिडिओ तयार करून पाठवा👍👍
Every nice
Dada tumhi mahiti chhan sangitali, thx
गुलाब कलम
Chhan video saheb.
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती अण्णाभाऊ तूम्ही खूप महत्त्वाची माहिती देतात
मी हिरामण आव्हाड पाने वाडी. =मनमाड.
खुप छान 👌👌
Sunder mahiti sangitali. Great
धन्यवाद
तुमचे व्हिडिओ खूप मस्त आसतात
धन्यवाद
Very very nice very nice sir ji very nice
धन्यवाद
1 no bhau
WA dada Khup Khup Khup Khup dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम राम दादा
🙏🙏
खूप मस्त बोलता आपण जगताप भाऊ
Ek number
धन्यवाद
छान माहिती दिली
छान माहिती दिलीत नाना धन्यवाद
आभारी आहे भाऊ, धन्यवाद
नमस्कार अण्णा🙏खूप छान माहिती दिलीत, आपला आभारी आहे 🙏
धन्यवाद
Good bhai
Excellent
खुप छान माहिती
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
1 nabar dada
Very nice sir
तुमच मोलाच योगदान ही स्वराज्याची माती कधीच म्हणजे कधीच विसरणार नाही......🙏🙏🙏
धन्यवाद
एक नंबर दादा धन्यवाद
आभारी आहे भाऊ
Super bhau
🙏राम राम अण्णा साहेब तुम्ही खुप छान
माहिती देतात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
🙏🙏
खुप छान माहिती गुरू मला काजू नीधी कलमे कसे करावे थोडी माहिती सांगा
Nice aana👌👌
आण्णासाहेब संपूर्ण माहिती video करा राव🙏
CHAN VIDEO AHE
1 no.
धन्यवाद
Khup Sunder...🙏
धन्यवाद
साहेब. हे जे तुम्ही कलम केले आहे. ते घुटी कलम आहे ना..मस्त
मी पण करतो सगळ्या प्रकाराची कलम.👌👌👏
छान भाऊ, धन्यवाद
Bhau mobile no da mala
Waa खूप भारी
Nice aanasaheb
धन्यवाद
Anna nice information
धन्यवाद
verry good
धन्यवाद
Paavsalyat keli tr chalte ka
हो
मस्त
Shen taz ghyaych ki kord
मातीशी नाळ जुळलेली माणस म्हणजे ती हिच 🙏👍
Phanas chi kalam hote ka
छान
Khoop chan ram ram
धन्यवाद
Jay Maharashtra jay hind
बर, आन्ना लिंबू च्या झाडाला कलम करताना डोळा वगैरे आसतो का।
अण्णासाहेब आपल्याला एक माहिती अशी देतो आपण ज्या टाईमला आंब्याला कलम त्या टायमाला प्लॅस्टिकची पिशवी ची पट्टी किंवा कलम पट्टी च्या जागेवर आपण चिकट टेप चा वापर केला तर चालेल का
नाही चालत
अगदी मस्त , पण सक्सेस झालेला विडिओ अपलोड करा 🙏🙏
हो नक्कीच
हेलो मेरे दोस्त
🙏🙏
आंबा ची पण अशी कलम होते का
भाऊ शेणखत आणि मातीं सोबत पोटॅशियम हुमेंट घ्या जबरदस्त फायदा होईल
OK. Dhanyavad. Nashik
अण्णा तुम्ही छान माहिती देताय ,तुम्ही tnchnology वापरताय प्रश्नच नाही पण तयार व्हिडिओ app मध्ये एडिटिंग करा म्हणजे काय होइल कमी वेळेत तुम्ही जास्त माहिती ध्ययाल .👍👌
Kaka amcha zadala limb yet nahi ych ky reason asel 4 year c zad
आण्णा
कलमाला फळ किती दिवसात लागत
अण्णा साहेब तुम्ही खूप छान माहीती देता. मला एक सांगा कलम फळ देणार्या झाडाचे च करता येते का? अजून फळ न आलेल्या झाडाचे कलम करता येते का?
लिंबे धरत नाही असं झाड घ्यायचं का कलम करण्यासाठी
Coconut che rop kashe tayar karayche Sir please sangaa
आंबा च्या फांद्यांवर एयर लायनिंग कलम विडियो बनवा , धन्यवाद
Halo hi Tata good morning
माती बरोबर शेण कुठचे ग्यायचे सुकलेले की ताजी कृपया सांगावी धन्यवाद
खूप छान माहिती दिली अण्णा, धन्यवाद आपण असेच महत्वपूर्ण व्हिडीओ बनवून आम्हाला उपयुक्त माहिती देत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना
आपल्या सहकार्य प्रेम असेच मिळत राहो,धन्यवाद
Sir amhala shevalache nimbaark kase banvayache te sanga
म्हणजे काय भाऊ