केशर आंबा कलम कसे करायचे शिका तेही एकवेळ पाहिलेकिच100%गॅरंटी एकदम जवळुन पहा mango grafting 100% 🎋🌴🍑

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 965

  • @vishallembhe3141
    @vishallembhe3141 4 ปีที่แล้ว +177

    नमस्कार , आपण कलम करण्याची खुप सोपी पद्धत सांगितली. आणि त्या नुसार माझी २५ पैकी २१ रोपे आज तयार आहेत... साहेब तुमच्या अमुल्य माहिती मुळेच हे शक्य झाले.. खुप खुप धन्यवाद🙏
    सर कलम सक्सेस झाले आहे पण कोई मधुन २ ते ३ कोंब आले आहेत. त्याच काय करावे. आपला नंबर मिळाला तर खुप मदत होईल.

    • @hamidpathan6744
      @hamidpathan6744 4 ปีที่แล้ว +7

      Best

    • @pratikyalmar9353
      @pratikyalmar9353 4 ปีที่แล้ว

      👌👌👍👏

    • @vishwasrathod4247
      @vishwasrathod4247 3 ปีที่แล้ว +2

      भाउ वरी बांधायची कांडी कुठुन आनता

    • @khatatevijay9087
      @khatatevijay9087 3 ปีที่แล้ว

      Atishay changli mahiti dilit kalam bandhani dacha aliyah a deal dhanyavad

    • @narayanashtakar6706
      @narayanashtakar6706 3 ปีที่แล้ว

      नंबर मिळाला कि

  • @user-pf7cl7df5t
    @user-pf7cl7df5t 3 ปีที่แล้ว +67

    भाऊ तू लईच मोकळ्या मनाचा माणूस आहेस .🙏🚩🕉️🏹⚔️जय ⚔️शिवराय🚩

  • @kisanpol7127
    @kisanpol7127 3 ปีที่แล้ว +12

    आदरणीय मित्र
    तुम्ही सांगितलेल्या माहितीमूळे कोणीही प्रयत्न केल्यास तो यशस्वी होऊ शकतो एवढा विडिओ अप्रतिम आहे.
    ( किसन पोळ पुणे महाराष्ट्र )

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 2 ปีที่แล้ว +5

    आन्नाभाऊ खुप च छान व बाराकाईने माहिती सांगीतली धन्यवाद आभारी आहोत

    • @kishorsargar3785
      @kishorsargar3785 2 ปีที่แล้ว +1

      खूप चफायदेशीर माहिती दिली भाऊंनदिली

  • @girishnagarkar3467
    @girishnagarkar3467 4 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद भाऊ खूप महत्त्वपूर्ण आणि मोलाची माहिती आपण दिली लोक पैसे घेऊन सुद्धा खोटी माहिती देऊन फसवणूक करतात तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मोफत माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर🙏

  • @subhashghatage5544
    @subhashghatage5544 2 ปีที่แล้ว +5

    खुपच छान
    सोप्या भाषेत सांगीतला

  • @babasahebpawar984
    @babasahebpawar984 2 ปีที่แล้ว +5

    साध्या सरळ सोप्या मायमराठी भाषेत आपण सविस्तर माहिती दिलीत. खुप छान 💐🙏

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 4 ปีที่แล้ว +7

    खुपच ऊपयुक्त,सोप्या भाषेत माहिती दिली,धंन्यवाद

  • @vishnukakde5136
    @vishnukakde5136 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती दिली,अगदी मनापासून आभार.तुमच्यासारखी माणसे बोटावर मोजण्याइतकेच आहेत मोफत निस्वार्थीसेवा देऊन पर्यावरणाचा समतोल साधता.तुमचे परमेश्वर कल्याण करो.धन्यवाद. मीही प्रयत्न करेल.

  • @saurabhninale9002
    @saurabhninale9002 4 ปีที่แล้ว +5

    Sir maine aapki video se sikh kar 20 aam ke v grafting bnaye the aaj oh sab successful ho chuke hi 20 out off 20
    Thank you sir
    Aap bhot bdhiya video bnate hai

  • @A23dyeu
    @A23dyeu 3 ปีที่แล้ว +15

    Simplicity level 1000 ❤️❤️❤️

    • @Gaikwad649
      @Gaikwad649 2 ปีที่แล้ว

      एकदम मस्त माहिती दिली भाऊ कलम करण्याची धन्यवाद

  • @yashpawar2517
    @yashpawar2517 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान समजून सांगितलं भाऊ तुम्ही मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 ปีที่แล้ว +1

    खरोखरच खूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏👍

  • @ajitdesai3388
    @ajitdesai3388 4 ปีที่แล้ว +14

    अण्णासाहेब नाद खुला आहे तुमचा।।
    तुम्ही झेंडू आणि काजू पिकावरील विडिओ काढला नाही.. आमच्या पश्चिम महाराष्ट्र ला काजू जास्त उत्पादन आहे आणि त्यावरील रोग आणि किटकनाशक फवारणी सांगा

  • @p.m.mohite7456
    @p.m.mohite7456 3 ปีที่แล้ว

    आंब्याचे कलम कसे करावे याचे सुंदर प्रात्यक्षित तुम्ही दाखवले तुमचे निवेदन विस्तृत आणि निरागस होते खूप छान धन्यवाद

  • @vishnunaiknaware4475
    @vishnunaiknaware4475 4 ปีที่แล้ว +46

    पैसे घेऊन पण कुणी इतकं समजून सांगणार नाही धन्यवाद सर 🙏🙏

  • @vasanthandrale1806
    @vasanthandrale1806 2 หลายเดือนก่อน

    खुप छान व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली,आभारी आहे 🎉

  • @unnatimahendrapaintingarts
    @unnatimahendrapaintingarts 4 ปีที่แล้ว +5

    दादा तुम्ही योग्य पद्धतीने समजावून सांगतात 🙏

  • @sudamsalunke5372
    @sudamsalunke5372 4 ปีที่แล้ว +2

    फारच काळजी पूर्वक पूर्ण माहिती सांगितली आहे,धन्यवाद👍👍

    • @dnyaneshwartungar3682
      @dnyaneshwartungar3682 3 ปีที่แล้ว

      Khup bhari mahiti dili bhau 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @sajjanawatade2970
    @sajjanawatade2970 4 ปีที่แล้ว +4

    अतिशय सोप्या पद्धतीने आंबा कलमाची माहिती दिली धन्यवाद आण्णासाहेब.

  • @NILWAGH
    @NILWAGH 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सोप्या आणि सरळ भाषेत माहिती दिली सर 👌👌

  • @moreshwarmeshram8613
    @moreshwarmeshram8613 4 ปีที่แล้ว +3

    Dada Chaan Mahiti dili
    Dr. M. J. Meshram

  • @surajmagarMS1126
    @surajmagarMS1126 18 วันที่ผ่านมา

    khup chhan sagitlat.......

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 ปีที่แล้ว

    छान आणि प्रेरणादायी माहिती..... खूप खूप धन्यवाद !!!

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 4 ปีที่แล้ว +16

    स्वच्छ मनाचा माणूस...

  • @archanakshirsagar7559
    @archanakshirsagar7559 3 ปีที่แล้ว

    खुपचं भारी..समजावून सांगितलं..स्वच्छ मन...मस्तच माहिती दिलीत ..धन्यवाद सर

  • @Loveable_Starz
    @Loveable_Starz 4 ปีที่แล้ว +4

    भाऊ शुभ सकाळ।
    धन्यवाद् भाऊ।

  • @dineshkamble5858
    @dineshkamble5858 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद 👌👌👍🙏🙏🙏

  • @priyankahukeri4821
    @priyankahukeri4821 4 ปีที่แล้ว +7

    Nice information. I have grafted kalam kandi of Benganpally mango on cutted trunk of Ramphal tree. To my surprise , I have seen small leaves of grafted mango. Will Ramphal tree give mangoes in future on grafted branch?

  • @sandeshmayekar8004
    @sandeshmayekar8004 หลายเดือนก่อน

    Teacher lai bhari

  • @pratikgawadeofficial
    @pratikgawadeofficial 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much sir❤❤❤

  • @prakashwaghmare5021
    @prakashwaghmare5021 3 หลายเดือนก่อน

    Very good information

  • @shankarshilimkar2671
    @shankarshilimkar2671 4 ปีที่แล้ว +11

    अण्णा साहेब धन्यवाद तालुका वाई जिल्हा सातारा सातारा

  • @vaishalipatwardhan2860
    @vaishalipatwardhan2860 2 หลายเดือนก่อน

    खरंच खूप सुंदर माहिती दिली मी आता करून पाहीन

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 4 ปีที่แล้ว +4

    उसाची सेंद्रिय पद्ध तिने लागवडी विषयी माहिती द्या शक्य असल्यास व्हिडियो बनवा

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 3 ปีที่แล้ว

    फारच छान प्रॅक्टिकल करून दाखवला मी ही कलम करणार

  • @devraorathod5410
    @devraorathod5410 4 ปีที่แล้ว +5

    साहेब कलम करतानी डोळे कोणत्या महिन्यात करावी आणि डोळे कोणत्या महिन्यात फुटतता कळवा धन्यवाद

  • @user-jx9ic7ik7e
    @user-jx9ic7ik7e 2 ปีที่แล้ว +1

    कुठलीही अपेक्षा नं ठेवता तुम्ही माहिती दिलीत
    खूप खूप धन्यवाद दादा 💐🙏🙏

  • @user-sf7xq5fw7v
    @user-sf7xq5fw7v 4 ปีที่แล้ว +7

    जगताप भाऊ नमस्कार .खूप छान माहिती दिली .पण भाऊ कलमकांडी कोणत्या महिन्यात जोडायचे की जास्त प्रमाणात यशस्वी होईल.

  • @surendravkamath
    @surendravkamath 2 ปีที่แล้ว

    फारच छान वर्णन करून सांगितले आहे भाऊ. धन्यवाद.

  • @amol2745
    @amol2745 4 ปีที่แล้ว +4

    सुंदर व्हिडिओ,,,,नारळ लागवड वर व्हिडिओ बनवा साहेब, कोनती जात उत्तम, व लवकर फळ देनारी आहे, कृपया सांगा 🙏

    • @dangalpatil2203
      @dangalpatil2203 3 ปีที่แล้ว

      खूपच छान व तंतोतंत माहिती सांगतात भाऊ तुम्ही,शेतकरी उत्तम कलम करू शकतात खूप खूप धन्यवाद।

  • @mrunaliwavaliye4123
    @mrunaliwavaliye4123 3 ปีที่แล้ว +1

    Aapan changali mahiti sangitali dhannyavad

  • @pradipkumarshinde2174
    @pradipkumarshinde2174 4 ปีที่แล้ว +3

    अण्णासाहेब चिंच कलम दाखवा please

  • @shahanursayyad4324
    @shahanursayyad4324 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद आण्णा साहेब खूप महत्वाची माहिती दिलीत आपण आपले खूप खूप आभारी आहोत 🙏🙏एकदम छान

  • @prakashtadvi5593
    @prakashtadvi5593 4 ปีที่แล้ว +3

    दादा आंब्याच्या झाडाला खते कोणत्या खताचा वापर करावा

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @sohamgouraje795
    @sohamgouraje795 4 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर मार्गदर्शन साहेब तुमचे आहे. छाटणी कशी करावी मार्गदर्शन करावे .

  • @sakshipote6220
    @sakshipote6220 3 ปีที่แล้ว +2

    Chan ha video

  • @dattatrayanikam5289
    @dattatrayanikam5289 4 ปีที่แล้ว +5

    आज च्या सकाळी कलम कसे करायचं ते शिकलो आण्णा भाऊ🙏🙏🙏
    😬

  • @anandpanse9446
    @anandpanse9446 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही🙏

  • @nitinbande7993
    @nitinbande7993 2 ปีที่แล้ว +3

    सर कलम पट्टी कधी काढाची ती पण?

  • @harishborhade6812
    @harishborhade6812 2 ปีที่แล้ว +1

    Bahut achchha demonstration.
    Thanks

  • @vaibhavpahilwan9120
    @vaibhavpahilwan9120 4 ปีที่แล้ว +3

    भाऊ मला एक एकर क्षेत्रात आमराई लावायची आहे. किती झाडे लावावी एक एकरात. ?

  • @vitthalkhating
    @vitthalkhating 2 ปีที่แล้ว

    खुप चांगली माहिती दिली वा एकदम सोपी 👌👌👌👌👌

  • @taklebandhu-vlogs7954
    @taklebandhu-vlogs7954 4 ปีที่แล้ว +4

    जगताप साहेब,नवीन रोप लावलं कि खत किती दिवसांनी द्यावं????

  • @madhavraokutwal3065
    @madhavraokutwal3065 ปีที่แล้ว

    छान, खुप छान माहिती मिळाली आहे, आभारी आहे.

  • @autira333
    @autira333 4 ปีที่แล้ว +7

    Do we need to remove plastic (of grafting) on plant while planting Mango tree ?

    • @maheshmw2007
      @maheshmw2007 3 ปีที่แล้ว +3

      Yes you have to remove it after 20-25 days...but remove it slowly so that the graft joint is not disturbed.

    • @Ayush_online
      @Ayush_online 2 ปีที่แล้ว

      त्यांना इंग्रजी नाही समजणार. मराठीत सांगा किव्वा विचारा.

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 2 หลายเดือนก่อน

    नादच खुळा भावा

  • @dnyandevkorde5638
    @dnyandevkorde5638 4 ปีที่แล้ว +5

    कलम कोणत्या पिरेड मध्ये केली जाते ,जगताप भाऊ

  • @vireshkore777
    @vireshkore777 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती,अप्रतिम भाऊ

  • @vishwanathpatil3467
    @vishwanathpatil3467 4 ปีที่แล้ว +7

    अण्णासाहेब नमस्कार
    कलम करण्याची खूपच छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद,
    पण आपला फोन नंबर मिळेल का

  • @dilipghodake7459
    @dilipghodake7459 3 หลายเดือนก่อน

    खूपच सूंदर माहिती

  • @nikeshpatil2511
    @nikeshpatil2511 4 ปีที่แล้ว +3

    Kalam patti kuthe milate

  • @milindchaugule1682
    @milindchaugule1682 3 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद

  • @nishasurve1668
    @nishasurve1668 4 ปีที่แล้ว +4

    नमस्कार, माझ्याकडे केसर आंब्याची रोपे आहेत म्हणजे केसर आंब्याच्या कोयीमधून रोपे उगवले आहे तर या साठी पण मला कलम करावे लागेल का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว +5

      हो ,कारण कोईपासून फळे यायला खूप उशीर लागतो🙏🙏

    • @bharatpichare8945
      @bharatpichare8945 3 หลายเดือนก่อน

      पराग सिंचनामुळे कोइ पासुन लावलेल्या झाडांची फळे तशीच निघतील असे नाही

  • @sampatraomendhe1109
    @sampatraomendhe1109 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सरजी सोप्या भाषेत सांगितले

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏

  • @nakuljadhav2919
    @nakuljadhav2919 4 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती दिली सर,, आपले खुप खुप आभार.... कृपया तुमचा मो. नं. द्या सर

  • @baluwakade6869
    @baluwakade6869 4 ปีที่แล้ว +2

    मस्त छान आल लक्षात 💐🌷👌👌👍👍🙏🙏

  • @shrikantsalunke8954
    @shrikantsalunke8954 4 ปีที่แล้ว +3

    3 वर्षाचं आंब्याचं झाडाला कलम कशी करायची

  • @krishnatgurav1681
    @krishnatgurav1681 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती दिली साहेब धन्यवाद

  • @umeshgadave5881
    @umeshgadave5881 4 ปีที่แล้ว +3

    आबा कलम जगत नाही काय करायच सागा

  • @dnyaneshwaryadav2407
    @dnyaneshwaryadav2407 3 ปีที่แล้ว

    खुप चांगली माहिती सांगीतली धन्यवाद

  • @pravinpilankar2147
    @pravinpilankar2147 4 ปีที่แล้ว +3

    रायवळ आणि गावरान आंबा म्हणजे काय

    • @ravindrasalve2686
      @ravindrasalve2686 3 ปีที่แล้ว

      रायवळ म्हणजे थोडक्यात गावरान खाण्यासाठी गोड नसून तो आंबट असतो तो किंवा गावरान

  • @gajananarmal6158
    @gajananarmal6158 3 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @RamchandraYadav-jt8tt
    @RamchandraYadav-jt8tt 4 ปีที่แล้ว +4

    सरकार व्हाट्सअप ला विषयी सर्व माहिती टाकली होती उत्तर दिलं नाही मि जातीचा रेड पेरूची लागवड केली आहे सेंद्रिय खत कोणते घालावेत यासाठी विचारले आहे सर.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว

      अमृतपाणी दर 10 दिवसाने देत चला,दुसरे कोणतेही देण्याची गरज नाही, धन्यवाद

  • @sangitachavan1438
    @sangitachavan1438 3 ปีที่แล้ว

    खुप साधे व स्वच्छ मनाचे आहेत भाऊ तुम्ही
    मी कलम करणार आहे तुमच्या पद्धतीने खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @amolvispute64
    @amolvispute64 4 ปีที่แล้ว +6

    तुमचा मोबाईल नंबर द्या अण्णासाहेब मोबाईल नंबर द्या ही विनंती आंबा बद्दल माहिती विचारायची आहे

  • @creative4158
    @creative4158 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @balunaikode905
    @balunaikode905 3 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @prdippawar8960
    @prdippawar8960 3 ปีที่แล้ว +1

    खरच भाऊ मानल बरका तुम्हाला लै भारी माहिती दैता तुम्ही

  • @chandravilaslavekar5235
    @chandravilaslavekar5235 3 ปีที่แล้ว

    mast mahiti dili

  • @shantaramkarad3375
    @shantaramkarad3375 3 ปีที่แล้ว

    जगताप साहेब मस्त. ..खुप छान माहिती मिळाली
    धन्यवाद 👍

  • @dattatraysalokhedattatrays5932
    @dattatraysalokhedattatrays5932 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान माहीती मिळाली

  • @nileshdeshmukh7691
    @nileshdeshmukh7691 ปีที่แล้ว

    ले भारी भाऊ 🙏🙏🙏🙏

  • @user-po5xl9ph1i
    @user-po5xl9ph1i ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही.छान व्हिडिओ असतात तुमचे.मी सर्व व्हिडिओ बघतो तुमचे.खूप खूप आभार तुमचे,कि इतकी सुंदर माहिती दिली....कारण अशी माहिती कोणीच देत नाही

  • @user-pm5tv4or1h
    @user-pm5tv4or1h 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ कलमा विषयी आपण छान माहिती त्याबद्दल धन्यवाद. 👌🙏🙏

  • @user-cf4ev7lr6c
    @user-cf4ev7lr6c 3 หลายเดือนก่อน +1

    Changali mahiti dilyabadal dhanewad

  • @user-pn3qk2wk7e
    @user-pn3qk2wk7e 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏

  • @sureshsomaiya757
    @sureshsomaiya757 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती दिली

  • @anandraokumbhar-nq3jc
    @anandraokumbhar-nq3jc ปีที่แล้ว

    छान मित्रा अशीच सेवा करीत रहा आशिर्वाद

  • @gunwantkotwal7653
    @gunwantkotwal7653 3 ปีที่แล้ว

    👌👍 खुप छान उपयुक्त माहीती

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏

  • @user-tl2nx5wb5u
    @user-tl2nx5wb5u ปีที่แล้ว

    Chhan Mahiti aahe👍👍

  • @bablooshaikh8261
    @bablooshaikh8261 ปีที่แล้ว

    तुम बहोत अच्छे इन्सान हो

  • @jaysurvase793
    @jaysurvase793 2 ปีที่แล้ว

    1 Number kaka

  • @milindkamble5880
    @milindkamble5880 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @annakadam728
    @annakadam728 4 ปีที่แล้ว

    साहेब, खूप खूप खूप खूप खूप छान माहिती दिली
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आहे
    धन्यवाद

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिलीत, धन्यवाद सर

  • @truptichavandhanke4492
    @truptichavandhanke4492 2 ปีที่แล้ว

    Thank you dada khup chhan samjaun sangitl mala sendriya shetichich khup aavad aahe khup khup dhanyvad dada 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍prat ekda thank u dada ashech vlog banvun amhala guidance kara sendriya sheti sathi 🙏🙏🙏🙏🙏🌲🌲🌲🌳🌳🌳🌴🌴🌴🌾🌾🌾🌿🌿☘☘☘🍀🍀🍀