यूट्यब ला खुप चाईनलस आहेत पण तुमच्या सारखी तंतोतंत अगदी शेतकऱ्याच्या लक्ष्यात बसेल अशी माहिती तुम्ही सांगता इतर चैनलस वाले कोणीही सांगत नाही . खूपच छान माहिती देता तुम्ही . धन्यवाद . भाऊ
खुप चांगली व उपयुक्त माहिती दिली आहे .सध्या शेतकऱ्यांना सगळेच लुटणारे आहेत, सोलापुरसारख्या तापमान जास्त असणाऱ्या वातावरणात हेपिक घेता येईल का?कृपया सल्ला द्या .धन्यवाद !
पाटील सर ,तुम्ही सांगीतल्या प्रमाणे नियोजन करून सोयाबिन पेरणी केली तर ऊत्पादन 40,,45,,टक्के वाढनारच पण भाव भेटतील का तुम्ही खुपच कळकळीन माक्हीती देता 🙏🙏
यूट्यब ला खुप चाईनलस आहेत पण तुमच्या सारखी तंतोतंत अगदी शेतकऱ्याच्या लक्ष्यात बसेल अशी माहिती तुम्ही सांगता इतर चैनलस वाले कोणीही सांगत नाही . खूपच छान माहिती देता तुम्ही . धन्यवाद . भाऊ
खरात पाटील आपण खुप चांगली माहीती सांगीतली त्याबद्दल खुप आभारी मला जेव्हा अडचण येईल तेव्हा मी तुमच्या शी संपर्क करीन.👏👏💐💐💐💐💐👍
खरात पाटील आपण खूपच छान माहिती दिली अतिशय पोटतिडकीने व लपवाछपवी न करता आणि खरी खरी माहिती सांगितली धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल
आपणास धन्यवाद.
तसेच सरी लागवडी साठी सोयाबीन ची माहिती सांगा.
धन्यवाद अप्रतिम
पवार सर
खुपच छान माहितीपूर्ण मार्गदशन भाऊ आपन कले.धन्यवाद।
नमस्कार सर खूप छान माहिती दिली आहे👌👌
धन्यवाद भाऊ अतिशय पोटतिडकी ने शेतकऱ्या साठी बनविलेला व्हिडीओ .
खूप छान माहिती दिली भाऊ!!धन्यवाद
Dada strong arm marly nantar harbhara pikavar kahi parinam honar ka
👌.पाटील साहेब आपण खूप चांगली माहिती दिली,हे जर पावसाळी सोयाबीन साठी वापरले तर चालेल का.
हो
👍
खुप चांगली व उपयुक्त माहिती दिली आहे .सध्या शेतकऱ्यांना सगळेच लुटणारे आहेत, सोलापुरसारख्या तापमान जास्त असणाऱ्या वातावरणात हेपिक घेता येईल का?कृपया सल्ला द्या .धन्यवाद !
खूप आवश्यक माहिती सर धन्यवाद
ज्ञानेश्वर खरात सर माहिती चांगली सांगितल्या बद्दल मनापासून आभार
Patil sir apan khup chan mahiti dilat aple khup khup ahar!!
unahali soyabean chya shetat lagech pausali Perle tr chalte ka sir
Thanks for sharing valuable knowledge
Ml dhana ya Pikachi perni keloy sadhya 50 divsach pik aahe tyavar konti favarni kravi
Kharat Saheb khup sundar mahiti dili abhari ahe fule Sangam soyabin. Kuthe milelye sanga
सर कोरडवाहू शेतीत फुले संगम 726 येईल का ? किती आवरेज लागेल ,
खुप छान माहिती दिली ज्ञानेश्वर खरात साहेब
कृपया बिज प्रक्रिया पूर्ण प्रात्यक्षिक
दाखव.
किटकनाशक माहिती सांगा
Ekdam khoopch changli mahiti diliy barka ya mage tumcha anubhav pan tevdach ahe chann subs jelay brka
Thank uuu
धन्यवाद पाटील खूप छान माहिती दिली तुम्ही 👌
18inchavar sari padun 6inchavar tokan Kele tar chalel ka
Very good information,kharat patil.
खूप उपयुक्त माहिती दिली सर
Nice
छान माहिती दिली सर धन्यवाद
क्या बात है, सर जी... अतिशय उपयुक्त माहिती दिली आपण, subscribe केलं आहे, सतत आपल्या संपर्कत राहणार... मी उन्हारी सोयाबीन लागवड करणार आहेत 🙏
Khupach chhan bhau..
Khup Chhan mahiti dili saheb. Dhanyawad 👏👏
Khup chan mahiti dilat
Thank you
July madhe soyabean tokan chi mudat kiti ..
खुप छान माहिती सांगितली भाऊ
खूप छान माहिती सर.. खरच🙏🙏
1 janewary la soyabean lavle tar
Utpann hoyel ka nahi
Sir aapn PK ghtak aslele khat vapra mnt ahat tyapeksha NPK ka vapru nye NPK mdhe N ha ghtak jast ahe
Khup abhyaspurn mahiti dili sir apan...khup mehnat ghetlili distiye 🔥...abhar tumche 😇🙏
Rajmaa vishyi mahiti sanga
1नंबर सर धन्यवाद
अप्रतिम माहिती दिल्या बद्दल आपले खुप खूप आभार सर जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान विचार आहेत सर आपले
फार छान माहितीपूर्ण दिली आहे
Nice
सर, उन्हाळी सोयाबीन पाणी व्यवस्थापन सांगा
खूप सिस्टेमैंटिक सांगितले
Kds 726 चा स्पेशल व्हिडिओ बनवा
Pani vevassthapan kdhi krayche please sanga 🙏🙏
Bahu ! Namaskaar. Kds 726 fule Sangam Beej betal ka ?
9637842536 call kra
सर छान मार्गदर्शन...
Bbf way ni perni keli tr chalnar nhi k... Bdiya rahnar panyachya jaminila.. Ya varshi pavsa mule khup nuksan zal
उन्हाळी सोयाबीन ला ऊगवनी. नंतर तननाशक जमते का? व कोणते
Magcha vidio atwla rbbila soyabin ytch nahi gheuny .mg aata kay zal do tondi boluny
9637842536 कॉल।करा चर्चा करा
Tur soyabean madhe strongarm chalte Ka?
पाटील साहेब ट्रायकोडर्मा वापरले तर विटाएक्स का
Fullesangam yavatmal digrass ya bhat milel ka
आत्ता पेरणी केली तर चालेल का
सर,
सोयाबीन चे कुटार शेतात फेकले तर चालेल का
Best
खुप छान माहिती दिली खरात भाऊ
आता या नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली तर जमते का सर
हार्वेस्टिंग मशीन ने काढता येते का
फुले संगम उन्हाळी सोयाबीन आहे बियाणे म्हणून
पावसाळी पेरले तर चालेल का
खूप छान माहिती
Sir hiwalyat soyabean la konti khate dyawi, युरीया ची गरज नाही का,,सांगा प्लीज,,,🙏माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Nice information
Sir KDS726 la khuda kiti divsani karava
सर के डी एस ७२६ ला खुडा कितव्या दिवशी करावा
खरीप सोयाबीन पेरणी किती तारखे पासून चालू करावी
डिसेंबर मध्ये लावली तर चालते का
धन्यवाद पाटील
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sir janevari 15 pareynt khodva usat jamel ka soyabin 4 phutavar ahe us mo n dya
सरजी आता सदया पेरणीसाठी बियाणी भेटेल का फूले संगम बियाणी कोठे मिलेल मि अकोला वरून आहे
9637842536 कॉल करा
UPL च अमिकस प्रीमर्जन्स तणनाशक ची माहिती द्या
फुले संगम जातीला फुले कीती दिवसात येतात उन्हाळी
मला डिसेंबर महिन्यात पेरणी केली तर चालेल का बेड तयार आहे तिथे पहिले फरशी होती लावली तर चालेल का
धन्यवाद माहीत भाऊ बदल घनसावगी जी जलाना
दादा जर का आपन 20 इंचाच्या अंतरात न घेता २४ इंचाच्या अंतरात सोयाबिन पेरल तर सोयाबिनचे उत्पादन हे वाढेल कि कमी होईल ते सांगा
Fullesangam 726 kuthe upalabdh ahe kinva yavatmal bhagat kuthe ahe
Good
पाटील सर ,तुम्ही सांगीतल्या प्रमाणे नियोजन करून सोयाबिन पेरणी केली तर ऊत्पादन 40,,45,,टक्के वाढनारच पण भाव भेटतील का
तुम्ही खुपच कळकळीन माक्हीती देता 🙏🙏
Sir Ekri Biyane Kiti Perave Unhari Soyabin Sathi
निंबोळी पेंड घरच्या घरी तयार करता येईल का मार्गदर्शन हवे कारण शेताच्या कडेने भरपूर निंबोळी ची झाडे आहेत
अलिका हे तन नाशक सोबत वापर चालते का
Kds 726biyane milel ka
9637842536 कॉल करा
Fule sangam kds 726 biyane pahije unhali pernisathi washim distric
अयरगोल चागले आहे का
KDS 726बियाणे पाहिजे काय भाव औरंगाबाद येथे
धन्यवाद दादा 726 व्यतिरिक्त सुधारीत वान कोणते आहेत सांगा मला सोयाबीन लागवड करायची आहे
खरात साहेब माझ्या शेतातील माती ही चुनखडी युक्त आहे ... तर मी फुले संगम या वाणाची खरीप हंगामात पेरणी करू शकतो का...?
हो
धन्यवाद... साहेब
👍👍👍👍👍
फेब्रुवारी मध्ये सोयाबीन पेरणी केली तर चालेल का?
Biyane Katherine milel
Sir tumche gaon konte
तूमी ऊन्हाळी पेरनी कधी करनार आहे भाऊ
20 दिसेम्बर नंतर
बुरशी नाशक हे कसे काम करते व सोयाबिन ४० दिवसाची झाल्याव बुरशी नाशक पानाव पडेल तर त्याचे ˈमेकनिझ़म् सागावे पाटिल साहेब
फूलै किमीयि हे बियाने आहे का
Khup chhan bhau
मि 1 जानेवारी ला फुले संगम 726 पेरणी केली आहे बेसल डोस दिला नाही तरी इथुन पुढची उपाय योजना सांगी
सर फुले संगम 760 बियाणे कुंटे उपलब्ध आहे
9637842536 बियाण्यासाठी कॉल करा
ठिबंक वर चार बाय पाच इचं सोयाबीन जमेल कि
सोयाबीन चे बियाणे कोनत्या कंपनी चे चांगले आहे फुले संगम