सुजय विखेंचा निलेश लंकेंपुढे नवं आव्हान, निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी Sujay Vikhe To Nilesh Lanke SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
- Sujay Vikhe To Nilesh Lanke सुजय विखेंचा निलेश लंकेंपुढे नवं आव्हान, निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी | SA4
#nileshlanke #sujayvikhepatil #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
फारच जिव्हारी लागला आहे झालेला पराभव, एका सामान्य माणसाच्या हातून झालेला पराभव प्रस्थापित, दलबदलू घराण्याला कसा सहन होईल.
म्हणजे परत पडणार 😂😂
दुधाला बाजार द्या नाहीतर विधानसभा विसरा आन बसा कायमचे घरी
धाब्यावर गर्दी असुनही मतदान झाले नाही याचा राग आला य साहेबांना
डॉक्टर ची प्रॅक्टिस कर 5 वर्ष....उगाच आता काड्या करत बसू नको.....अधिकारी काय दारू पिऊन counting करत होते का....
Tuz bgh
@@shrikantyenare-gu1cdतू लोड घेऊ नको...चिल्
तसंच झालंय ना पीऊनच होते बघ ते जो उमेदवार सकाळ ते दुपार पर्यंत लीड वर होता तो अचानक दुपार पासुन पुढे मागे असं होणं म्हणजे पिलेलेच असणार दुपार नंतर.
हा हा हा😂😂😂😂😂
आम्हाला पराभव मान्य पण तुम्ही आता विजय पचवा म्हणजे झालं.😅😅😅😅
@@yogeshvyavahare2370 आता त्यांना पाजली कुणी ते शोधा 🤣
भाजपवर विश्वास नाही का डाँ साहेब कार्यकर्त स्वताच आपयश लपवण्यासाठी बोलत आसतील लोकशाहीमध्ये शेवटी मतदाता हा श्रेष्ट आसतो
यांनी जिथे पैसे वाटले तिथे हे दम देत आहे पैसे घेऊन मत का पडली नाही पैसे परत द्या लोक सांगत आहे आम्ही मत दिली मशीन cha घोटाळा असेल म्हणून पडली नाहीत😂😂पण खरी गोष्ट ही आहे लोकांनी पैसे विखे पाटलाचे घेतले आणि मत लंके la दिले कारण यांची मुजोरी दादागिरी लोकांना आवडत नाही
Radaka विखे
झवण्या तो वायकर फक्त 48 नि निवडून आला त्याच काय हून
Vikhe किती दिवस दारू पीली 😂😂😂
Sujalai
काय सांगु नकोस.
भाजप chya लोकांनाच EVM वर संशय आहे 😂😂😂या कृतीचा MSG काय जाईल लोका मध्ये याचा भाजप च्या वरिष्ठ नेतृत्वाने विचार करायला हवा
लंके साहेब
डॉक्टर आपण ही? म्हणजे EVM वर आणि निवडणूक आयोगावर आपलाही विश्वास नाही का डॉक्टर.
निवडणूक आयोगाकडून जाणेची आवश्यकता नाही
पक्ष कोणताही असो
निकाला विरोधात जायचे असेल तर मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा जबाबदार धरले पाहिजे
म्हणजे निकालाची प्रकियास अडथळे येणार नाही
विकी साहेब तुम्ही काय जनतेला काही पुढाऱ्यांचे हाताखालचे मांजर समजता का जनता जनता असती तुम्ही कोणाला पैसे दिले त्यांना विचारा काय ते
हे सर्व इंग्रजी मध्ये सांगा तुम्ही शिकलेली लोक आहेत.मराठी तुम्ही बोललेल चांगले वाटत नाही
बिचारी EVM😢😮
Parat पडला तर kai tond काळ karnar ka vikhe
tya lokkana kay mahiti koni konala matdan kel
Apyash pachat nasel tar nivdnuk ladhaych nahi
मतदान लोकांनी केलं कार्यकर्त्यांनी नाही
Bas ata ghari.. Khup maj kela
नगर दक्षिण विकासापासून 10 वर्ष मागे जाणार.आपण फक्त भुल थापा ना बळी पडलो. सोंगाद्या माणसाला निवडून खूप मोठी चूक केली
बाप दाद्या पासून कधी पराभव पाहिला नव्हता नां आता गरीबाच्या पोरानं हरवले तर आग झाली कधीतरी पराभव मान्य करा 😂😂
गरीब माणूस.........❤❤ फक्त निलेश लंके
🔔🔔
Only ballot paper
Sujy. Vitu. Mama. Hi asech chidke hote
Hyavles satta pakshala evm war viswas nahi...awghad aahe bua..
Hasava ki radava modi sang evm badal
Bs ki Ghari 5 varsh
Paisha cha maz ahe baki kai karyoartencha nav pudhe karu नका
Tujha kahi honar nahi amol kiratikar 48 matani padala tuja tar hajara madhe ahe english
Tu kasach yet nahi jaaa
Are padal na tu english kahi honar nahi tu paise kiti dile te sang
Tumcyakade खुप पैसा आहे बाबा
100 koti vadale tari padala
आम्ही पराभव निश्चित मान्य केला होता .पण
तुमच्या कमेंट व आचरणातून दिसून येत आहे तुम्हाला ही विजय मान्य नाही.....................😂😂😂😂😂😂