आलो शरण तुला भगवंता | संगीता आक्का गुणाटकर यांच्या सुंदर आवाजात |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2022
- संगीता आक्का गुणाटकर यांच्या सुंदर आवाजात
आलो शरण तुला भगवंता
#संगीता_आक्का_गुणाटकर | #कैलास_भोसले
जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी सरदवाडी
ता. शिरूर जि. पुणे
कार्यक्रम बुकिंग करण्यासाठी संपर्क करा.
मो. 7666475752
9881656333
9970606504
9561128949
व्हिडिओ आवडल्यास Like , Share , Comment आणि Subscribe करायला विसरु नका तसेच नोटिफिकेशन बेल वाजवायला विसरु नका
🙏 धन्यवाद 🙏
Tags :
#Sangita_Thokle
#Sangita_akka_gunatkar
#Kailas_Bhosle
#कैलास_भोसले
#संगीता_आक्का_गुणाटकर
#संगीता_ठोकळे
#खंजिरी_वादन - บันเทิง
जागरण गोंधळ पार्टी एकच नंबर
संगीता आक्का हे गीत ऐकून मी हैद्राबाद मधे फार अतिशय आनंदी झालो
धन्यवाद असच सदा आनंदी आनंद रहा 🙏🙏🙏
छान मस्त
कडक
Mast
Chan tai
अक्का प्रत्यक्षात ऐकण्याचा योग कधी येईल ते माहीत नाही पण तुमचा प्रतेक गण गवळण खुप आवडीने बघतो एकदाच एकूण रहात नाही तर पुन्हा पुन्हा ऐकत्तो
धन्यवाद 🙏🙏
एकदम कडक अंभग गाईला आक्का
आक्का खुप गोड आवाज आहे आणि संगीत साथ पण छान आहे
खूप छान कार्यक्रम आहे तुमचा
Nice 👍🏻
Thanks for the visit
अतिशय तालबद्ध, सुरेख गायन, वादक संपूर्ण संचाला पुढील कार्यास शुभेच्छा 🙏🙏
धन्यवाद🙏🙏 अशीच साथ असावी तुमची 🙏
Nice sadarikaran
Thank you
संगीता अक्का माझ्याकडे तुम्हाला बोलण्यासाठी शब्दच नाहीत खरंच आपला आवाज म्हणजे परमेश्वर आहे आणि आपल्या आवाज रुपी परमेश्वराला माझा कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद 🙏🙏🙏
नाद खुळा गायन आक्का...❤️
संगीता आक्का खुप छान आवाज आहे तुमचा कला हेच जिवन असच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 🌹
धन्यवाद 🙏🏿🙏🏿🙏🏿
ताई तुमची सुपारी किती आहे
संगीता ताई लय भारी आवाज
कडक
Dhanyawad shahir