bhandaryat Hira Chamakla | संगीता आक्का गुणाटकर यांच्या सुंदर आवाजात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2022
- संगीता आक्का गुणाटकर यांच्या सुंदर आवाजात
Bhandaryat Hira Chamkala
#संगीता_आक्का_गुणाटकर | #कैलास_भोसले
जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी सरदवाडी
ता. शिरूर जि. पुणे
कार्यक्रम बुकिंग करण्यासाठी संपर्क करा.
मो. 7666475752
9881656333
9970606504
9561128949
व्हिडिओ आवडल्यास Like , Share , Comment आणि Subscribe करायला विसरु नका तसेच नोटिफिकेशन बेल वाजवायला विसरु नका
🙏 धन्यवाद 🙏
Tags :
#Sangita_Thokle
#Sangita_akka_gunatkar
#Kailas_Bhosle
#कैलास_भोसले
#संगीता_आक्का_गुणाटकर
#संगीता_ठोकळे
#खंजिरी_वादन - บันเทิง
Chpch chan mama
वा रे वा काय ताल धरून डान्स हो भोसले व दोघाच लॉ जबाब हो मित्रांनो
धन्यवाद दादा 🙏🙏
अरे वा मुरोळी चा डान्स छ काय मंड ळी भोसले न काय डान्स केले हो ❤
आक्का तूमही पण नाचा ना
गाणं आणि डान्स छान आहे पण shoting करताना डान्स चि जास्त घ्या
Ok
गाण तर छान 👌 महणताच पण थोडासा डान्स पाह्यला आडल
😄🙏🙏
सोशल मीडिया मुळे खरंच एवढे छान कलाकार आम्हाला पाहायला मिळत आहे.. खुप खूप धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद
बाप लेकाचा डान्स खूप छान वाटला👌👌👌
आक्का तुम्ही रिप्लाय दिलात खूपच छान वाटले तुमचे सर्व च कलाकार अप्रतिम ❤😅 धन्यवाद आक्का
Ok। Thank you🙏🙏
संगिताआकका जय मलहार
जय मल्हार
ऐक नंबर
ताई आवाज छान 👌 आहे आवडला
खुप छान संगीता ताई ते दोघे बापलेक आहे का कैलास भाऊसंगे नाचतआहेते
Ho ho ,👌 mulga ahe tyancha
मी यांना कार्यक्रमाची सुपारी देणार आहे. मस्त कार्यक्रम आहे.
🙏🙏🙏
खुप सुंदर आहे🌹🌹👌👌👌
खुप छान संगीता ताई
Akka really says you are a very beautiful song
Thank you so much
khup chan
आवाज खुप छान आहे ताईचा
८ ते ९ वर्षांच्या नंतर कैलास भाऊ आम्हाला दिसले खुप छान. 🙏 ❣️धन्यवाद❣️🙏
,🙏🙏🙏🙏
Very nice Aaka
Thank you
💐👌👌👌👌💐
छान
ताई वटपौर्णिमेची सुपारी आहे का तुम्हाला नंबर द्या ना नंबर चाहिए
छान टीम आहे राव तुमची प्रत्येक जन तयार आहे हार एक काम करण्यां साठी 🎁
धन्यवाद 🙏🙏🙏
ऐक छिन