संत तुकाराम गाथा म्हणजे हिंदूची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत. महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे जू हिंदूंच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते. स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली. ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आले. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञान-ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्म-मार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.
अशी वेळ कोणावर येवुन नये परंतु समाज शेजारचा कधी भुमि हिन होईल यांचीच वाट पहातो चांगल्या मानवाला नशेच्या आहारी नेतो त्यांचा परिवार उध्वस्त करतो असा समाज झाला आहे
महाराज दूष्ठानंत खूप चांगला सांगीतला, तुम्ही रोज असे किस्से सांगत आहेत पण महाराज समाजात असा एकही मीत्र सापडतं नाही हा वेसणी सुधारले म्हणून म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात माणूस दया मज माणूस दया हो,,,,महाराज शेजारी केव्हा भुमीहीन होता केव्हा त्या ची एकर जमीन घेऊ
महाराज खूप छान केले आहे कीर्तन . पण त्यात तुम्ही सांगितले की ते बागायत दार होते लोकांचे लग्न करत होते .. इतका मोठा परमार्थ करीत होते. आणि इतक्या मोठ्या माणसाचे नातेवाईक कुठे गेले होते ... मी पण नगर जिल्यातील आहे ... बाकीच्या नातेवाईकांनी त्याला जपायला हवं होतं .....त्याचे भाऊ बहिणी कुणीच उरल्या नाहीत का .. मुले भाकरी ला. महाग झाली .... परमार्थ तर केला होता .. ना
भाऊसाहेब वेळ आल्यावर आपले कोणीच राहत नाही.सगळे पाठ फिरवीतात.हा माझा ताजा अनुभव आहे.परमार्थ करुन दुसर्याच भल करुन काहीच फायदा नाही.सब मतलबी स्वार्थी आहे.आपल कुटूंब आणि आपण हेच बघाव.दुसर्याच भल करुन काही पुण्य बीन्य मिळत नाही भावांनो.
महाराज असावे तर असे समाजप्रबोधन कसे करावे हे शिकले पाहिजे नाहीतर कमी शिकलेले किर्तनकार फक्त पोथी पुराण सांगतील पण शिकलेले किर्तनकार समाज हितासाठी प्रयत्न कसे करतात हेच दिसून येते यास समाजातील वास्तव किती अभ्यासपूर्ण मांडले पुन्हा एकदा अभिनंदन महाराज तुमचे आमचे शासन कधी पुरस्कार देणार हे माहीत नाही तुम्हाला पण आमच्या सूभेच्छा हाच तुमचा भारत रत्न आहे व राहील
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌👃
तुमच्या प्रसिद्धी साठी काही पण सांगु नका त्या गावाच नाव सांगा सरपंचाचा नंबर पाठवा महाराज ईतकं रडु यायलय तुम्ही काय दिले एवढं डिटेल सांगायला तुम्हाला लाज वाटावी का
विषय चांगला आहें, घटना सत्य असेल काही गोष्टी पटत नाहीत. आजच्या जमान्यात जमीन विकून जुगार खेळू शकेल पण दावावर एव्हडी जमीन लावू शकत नाही. तीन महिन्या पूर्वीचे कपडे कुठे गेले? त्या बाईचे आई, वडील, भाऊ बहीण काका mavshi🌹कुणीच नव्हते का तिच्या खात्यात काहीच नव्हते का? कृत्रिमपणा जाणवतो.,.. असो पण सावध राहा
महाराज कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आलं
असा टाईम या जगात कोणावरच येऊ नये व माणसांनी वाईट मित्रापासुन दुर राहावं
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏 साक्षात परमेश्वर आहे
संत तुकाराम गाथा म्हणजे हिंदूची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत.
महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे जू हिंदूंच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते. स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली. ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आले. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञान-ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्म-मार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.
धन्यवाद
ओम साई राम ❤
डोळ्यात पाणी आले माहाराज किर्तन ऐकून आज पासून वाईट संगत बंद 😢😢😢
😢😢😢❤😢
वाईट संगत कोणालाही लागु नये हिच अपेक्षा श्री चरणी
खुप छान
Very very good
महाराज अशी वेळ कोणावर येऊ नाही
धन्यवाद
@@-Nadkirtan2128😊😊😅😊😅😊😊
@@-Nadkirtan2128😊😊😅😊😅😊😊
अशी वेळ कोणावर येवुन नये परंतु समाज शेजारचा कधी भुमि हिन होईल यांचीच वाट पहातो चांगल्या मानवाला नशेच्या आहारी नेतो त्यांचा परिवार उध्वस्त करतो असा समाज झाला आहे
ह्रदयस्पर्शी.....
खर आहे महाराज एवढ कष्ट आणि हाल फक्त आईच सहन करु शकते.
असे प्रवचनकार पुन्हा घडणार नाही
महाराज दूष्ठानंत खूप चांगला सांगीतला, तुम्ही रोज असे किस्से सांगत आहेत पण महाराज समाजात असा एकही मीत्र सापडतं नाही हा वेसणी सुधारले म्हणून म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात माणूस दया मज माणूस दया हो,,,,महाराज शेजारी केव्हा भुमीहीन होता केव्हा त्या ची एकर जमीन घेऊ
तुकाराम महाराजांचा गातामजे ज्ञानाचासागर
खरच महाराज तुमचे किर्तन ऐकून डोळ्यात पानी आले .दारू चे व्यासन चांगले नाही
खुप छान
कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले राम कृष्ण हरी
मनापासून धन्यवाद
महाराज रडवल तुम्ही आज पासून सर्व वेसण बंद.....राम कृष्ण हरी
खूप छान कीर्तन
महाराज त्रिवार सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान आवाज आहे महाराज ❤
महाराज खूप छान केले आहे कीर्तन . पण त्यात तुम्ही सांगितले की ते बागायत दार होते लोकांचे लग्न करत होते .. इतका मोठा परमार्थ करीत होते. आणि इतक्या मोठ्या माणसाचे नातेवाईक कुठे गेले होते ... मी पण नगर जिल्यातील आहे ... बाकीच्या नातेवाईकांनी त्याला जपायला हवं होतं .....त्याचे भाऊ बहिणी कुणीच उरल्या नाहीत का .. मुले भाकरी ला. महाग झाली .... परमार्थ तर केला होता .. ना
😊😊😊p😊😊😊
भाऊसाहेब वेळ आल्यावर आपले कोणीच राहत नाही.सगळे पाठ फिरवीतात.हा माझा ताजा अनुभव आहे.परमार्थ करुन दुसर्याच भल करुन काहीच फायदा नाही.सब मतलबी स्वार्थी आहे.आपल कुटूंब आणि आपण हेच बघाव.दुसर्याच भल करुन काही पुण्य बीन्य मिळत नाही भावांनो.
जेव्हा वाईट वेळ येती तेव्हा कोण नसतं आपले . भावकी नातेवाईक फक्त नावाला असतात वेळेला नाही कोण येत..वेळ आल्यावरच समजते
महाराज अभिनंदन
राम कृष्ण हरी महाराज अशी कोणावर वेळ येऊ नये
गुरु तुमचे किर्तन सर्व पुरुषांनी ऐकले पाहिजे ऐकल्यावर काटा अंगावर राहिल्या शिवाय राहणार नाही . जय हरी
महाराज असावे तर असे समाजप्रबोधन कसे करावे हे शिकले पाहिजे नाहीतर
कमी शिकलेले किर्तनकार फक्त पोथी पुराण सांगतील पण शिकलेले किर्तनकार समाज हितासाठी प्रयत्न कसे करतात हेच दिसून येते यास समाजातील वास्तव किती अभ्यासपूर्ण मांडले पुन्हा एकदा अभिनंदन महाराज तुमचे आमचे शासन कधी पुरस्कार देणार हे माहीत नाही तुम्हाला पण आमच्या सूभेच्छा हाच तुमचा भारत रत्न आहे व राहील
😊😊😊😊
Hi in in vo
,,,
Etyuuecj
Yo
,
Purna kiratn. Aaikle mharaj pn. हृदयाचे ठोके चुकले महाराज.
रामकृष्ण हारी माऊली
धन्यवाद
Jay gajanan mauli
Khup chan kirtan karatay maharaj jay bhim jay shivray
डोळ्याला पाणीच आले हे कीर्तन ऐकून😢😢
धन्यवाद
जय हरी महाराज
एकदम बरोबर आहे
3:38 ITI job vacancy
राम कृष्ण हरी महाराज
खुप छान आहे महाराज
आमचे गावात घडलेल आहे असे आम्ही पहिले ला आहेत!
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌👃
धन्यवाद
😅
करता कविता यूट्यूब ला श्याम सोनवणे चे व्हिडिओ खंडेरावाचे भक्त
जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
Nice saheb
रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली 😂 धन्यवाद
खूप छान देवा
राम कृष्ण हरी माऊली
👌👌
बारा बर आहे भाऊ तुमचा मनाला लागला ❤ रूड्याला लागलं tumi Kay karta
Khup chan aahe he kiratan man prafullit zalle shatasha Naman mharaj
भारी माऊली खुप
तांबे महाराज नेवासा तालुक्यातील कीर्तनकार क्षेत्रातील मोठे कार्य आ करत आहेत.
Sundar chan 👌
khup chhan
महाराज रामकृष्ण हरी🙏🙏 निश्चितच वास्तव आहे
Barobar aahe maharaj khara bolatay aapan
खुपच हृदयी लागल महाराज😢😢😢😢
जय जय राम कृष्ण हरी महाराज
महाराज मी पण नगर जिल्ह्यातील आहे माझा मुलगा पण नशेच्या आहारी गेला आहे मी त्याला नशामुक्ती केंद्रात टाकला आहे काही सल्ला द्या 🙏🏻
जय हरी माऊली ...🌺🙏
Right👏
Very good पूना सागा
🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर फार गहिवरून आल .
खूप छान मला सांगितले
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
माऊली 😂😂
राम हरी😢
माऊली खूप भारी अक्टिंग करता 😅
सगळ्यात चांगला
महाराज .......
Kirtankar Ek, Samaj sudharak ..ahe mhanun ajun Samaj Jeevent ahe...❤❤
महाराज दारु विक्रेत्या मुळेच जर एखादया च्ये प्रपंच उध्वस होत असेल तर दो श कोणाचा
दाऊ विक्रेत्याचा का
दाउ पिणारा चा
याच 3 तर कोणा कडे मिळेल
पीनाराचा दोष वीक्रेता त्यांच्या घरी जात नाही प्या प्या म्हणायला
🙏🙏
😢
शत शत प्रणाम ❤😂🎉😢
तुमच्या प्रसिद्धी साठी काही पण सांगु नका त्या गावाच नाव सांगा सरपंचाचा नंबर पाठवा महाराज ईतकं रडु यायलय तुम्ही काय दिले एवढं डिटेल सांगायला तुम्हाला लाज वाटावी का
वास्तव आहे.गरज सरो वैद्य मरो
अतिशय छान महाराज 🙏
धन्यवाद
Nice
मनापासून
धन्यवाद
व्यसन यमाचा पाहुणा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍🙏🙏🙏 थँक्यू बंद करा मला तर ऐकू वाटेना 🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢
गोष्ट काल्पनिक आहे, जो बोध घ्यायचा तो घ्या. नशेच्या आहारी जाऊ नका.
Pan sagle gele asle tari ticya kade tiche dagine ticya kade astilna. Mhanje ti yevdi srimant hoti 🤔
बेसन खायची लाज बाळगू नका पण खरच व्यसन करू नका.
त्यामुळे आपण जे काही जमीन घर आसेल ती महीलांच्या नावावर करावी कारण ती कोणतीही परिस्थित आसु द्या कधीच कुणाच्या नावावर करणार नाही काहीच करत नाही
मला तर घाम आला 😂😂😂
डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज...
खुप छान
कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
😢😭😭😭😭😭😭😭😭
😭
महाराज एका कार्यक्रमात दोघांनी जरी दारू सोडली तर एक किर्तन फुकट करा महाराज आस बोला
Ja
बरझालमोकळाझाला
🙏🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
Aasru anawar zale maharaj.
धन्यवाद
रामकृष्णहरी
,👏👏👏👏
1:20
Dhanya maharaj apratim bansi maharaj tambe
11:39
धन्यवाद
😢😢😢😢😢khup chan vichar
धन्यवाद
12:34
👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
@@-Nadkirtan2128mi ki hu
5:05 Pandurang todne kar kattar Hindu
🙏
मनाला स्पर्श केलं या व्हिडीओ न
धन्यवाद
विषय चांगला आहें, घटना सत्य असेल काही गोष्टी पटत नाहीत.
आजच्या जमान्यात जमीन विकून जुगार खेळू शकेल पण दावावर एव्हडी जमीन लावू शकत नाही. तीन महिन्या पूर्वीचे कपडे कुठे गेले?
त्या बाईचे आई, वडील, भाऊ बहीण काका mavshi🌹कुणीच नव्हते का
तिच्या खात्यात काहीच नव्हते का?
कृत्रिमपणा जाणवतो.,.. असो पण सावध राहा
मला पण असेच वाटते आहे
एवढी जमीन विक्री करे पर्यंत बायको नातेवाईक झोपले होते का महाराज त्या माणसाचे
धन्यवाद
😀😂
तुम्ही जाऊन विचारा
आमचे शेजारी 36होती आता 2akr
11