Atal Setu वर रस्ता खचला?, Nana Patole यांच्या आरोपांनंतर प्रशासनाचा खुलासा काय?| Devendra Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AtalSetu #AtalSetuMumbai #AtalSetuNews #EknathShinde #NarendraModi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या मुंबईतील बहुचर्चित अटल सेतू पूलाची केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चा झाली. १८ हजार कोटी रुपये खर्चून तयार केलेला २१ किलोमीटरचा हा सागरी मार्ग नवी मुंबईला जोडतो. परंतु आता मान्सूनच्या पहिल्याच पावसात अटल सेतू प्रकल्पाच्या रस्ता खचल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इतकंच नाही तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अटल सेतूवर भेगा पडल्याचा आरोप करत भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. नानांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार उत्तर दिलंय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Now Maharashtra is also becoming UP and Bihar under this government.
देखते आये है फड़नवीस साब ने जिस की भी तारीफ की वो हमेशा फूटता है चाहे वो शिवसेना हो या अटल सेतु
ना लायक राजकारणी,ना लायक प्रशासन निर्लज्ज स्पष्टीकरण
हे स्पष्टीकरण असू शकते का
राजकारण करू नका.
तुम्ही स्वतः जाऊन या.
फक्त राजकिय चिखलफेक आहे
लोकसभा वोटिंग, उदघाटन, जलदबाजी, और गॅरेंटी. 3.0
3 mahinyaataach approach road kharab zala😅😅😅😅😅😅😅
That's why 4300 millionaires are moving outside today as per latest news. Due to corruption, Neet exam leakage, education system these all needs to reviewed in top priority.
Jya Andhabhagat na dist nahi tyani Dole check ✅
डायरेक्ट जलसमाधी,गाडी सहीत.
Are murkha patole jay company ne ha rasta wa atal setu banawala Ahe tya company chay adhikarancha anubhav bhag tula balawadit ghatale pahije murkha sala
Whatever it may be. Everybody can see the big gaps in the road.
😂😂😂😂😂मोदी ग्यारंटी 😂😂😂😂😂
Paise khallet mhanun explanation detay
काँग्रेस ने किया होता तो यही बात बोली जाती क्या.
मोदी कि गॅरंटी......लोकसभा वोटिंग के लिए!
यह है मोदी की गॅरंटी
पहाणी आता करण्या पेक्षा आपणाला कमिशन नाही मिळाले.
May be compation not done well as per IRC guidelines . Its subgrade failure
Bhrastachar ka nam congress 65 years they hv not done nothing. Congres mukta bharat is important
मोदीने महाराष्ट्रात जेव्हढे रोड शो केले तेव्हढ्या जागा पाडल्या मोदी वर्ल्डकप पहायला गेले तो वर्ल्डकप हरला मोदी ने उद्घाटन केले म्हणून हा रस्ता खचला यालाच म्हणतात मोदींची ग्यारंटी मोदी हैऐ तो ऐ सब मुमकीन है
Malai jast kadhli vatte
Jevha jevha bjp satte madhe yete tevha corruption khup jast whadte karan minority based rajkaran karte ani tyat he lok paise kamavnyat 1 no ahe
Is desh ka kuch nahi ho sakta
Road pe crack ana alag aur gap padana alag phenomena hai... Cracks are may be due to temperature change and
# gaps are due to following reasons,
1) sliding down of a mass of soil or rock in road foundation..
2) It may be due to use of poor quality of rock, sand and soil for road foundation.
i3) insufficient bed thickness.
4) No or insufficient pressing by road roller.
5) Poor quality of Bitumen.
6) Insufficient thickness of carpet.
@Rakeshdeshmukh1207.All the above points are responsible for cracks, 4th point is the most important
Modi guarantee
खोट बोल पण रेटुन बोल इतका माठा तडा गेलातरी फडणीस मान्य करायला तयार नाही
तडा अॅप्रोच रोडला गेला आहे ब्रीजला नाही
मोदी है तो सब मुनकिन है
काँग्रेस मतलब झूठ
झूट मतलब काँग्रेस 😂😂😂😂
नाना पटोले❌ नाना घोटाळे ✅
एप्रोच रोड आहे. मेन ब्रिज ला काही झाले नाही. बरेचसे अतिहुशार आपली आक्कल मोदी ना शिव्या देण्यात धन्यता मानतात.
नरेंद्र मोदींना शिव्या देण्याशिवाय ह्यांना दुसरे कामच काय आहे.
तडा तर गेल्या आहेत ना? हे तर स्पष्ट दिसून येत आहे ना?
@@nisha280 अटल सेतु हा समुद्रावर चा उड्डाण पूल आहे. भेगा पडल्या तो पुलाला जोडणारा सर्व्हिस रोड आहे. मुख्य पुल आणि सर्व्हिस रोड मधील फरक समजून घ्या. कांग्रेस ला हे निर्माण करणे जमले नाही. बदनामी करणे सोपे आहे.
नाना पटोले हा लहान माणूस म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो इति आदरणीय शरदचंद्रजी पवार.
नाना ची बुद्धी म्हणजे बालबुद्धी.
भाजप खोट बोलन्यात नंबर १
कसा इतका पागल आहेस रे
😂😂😂😂😂😂😂