खूप छान कल्पना पूनम....आई वडिलांना त्यांच्या उतरत्या वयात मुलांची साथ हवी असते...आणि तू अशा प्रकारे त्यांना सरप्राइज दिलस हे तर अजून विशेष...खूप छान...परत एकदा तुझे मनापासून कौतुक👌👌👏👏
खूप दिवसांनी राणा आणि सई दिसले राणा खूप स्मार्ट दिसतो असं वाटत होतं की त्याचा खूप लाड करावा त्याला जवळ घ्यावं भाऊजीच बोलन तुमच हसणं खूप खूप मीस केलं असं वाटलं तुम्हाला फोन करून तुमच्या सोबत बोलावं पण ते नाही शक्य झाले नाही तितक्यात तुमचा ब्लॉग बघीतला आणि रिप्लाय केला
@kalpana_laturkar_official आम्हाला पहिल्या पासून ब्राह्मणी जेवणाची सवय् आहे. आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण असल्याने nonveg खातो पण तेही खूप तिखट नाही. आमच्या कारवार करांचा मसाला वेगळाच असतो जो गोवा side ला पण वापरतात.तुम्हाला कदाचित माहित नसेल म्हणून सांगितले
Aai baba n sathi avadhe keles he baghun khup chan vatale .halli muli kiti aawdine aai vadila. N sathi karata .majhya muli sudha mala kay have nako te pahatat. Khup kautuk vatate ya mulinche 👌👌👌👌🌹🙏
खूप छान कल्पना पूनम....आई वडिलांना त्यांच्या उतरत्या वयात मुलांची साथ हवी असते...आणि तू अशा प्रकारे त्यांना सरप्राइज दिलस हे तर अजून विशेष...खूप छान...परत एकदा तुझे मनापासून कौतुक👌👌👏👏
खूप छान ताई खरंच कौतुकास्पद, यात कुटुंबाचा सपोर्ट हवा असतो स्पेशली नवऱ्याचा, तो तुम्हाला दादाचा भरभरून आहे त्यासाठी 👏
खुप खुप अभिनंदन घरा बद्द्द्ल अशीच पुढे जात राहा 👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पूनम खूप छान वाटले आईचा संसार मांडून देताना.तुझ्या लग्नाच्या वेळी ह्याच आई वडिलानि तुझा संसार मांडून दिला असेल.बरे वाटेल त्यांना.आई बाबा कुठे गेले?
तुमचे कुटुंब खूप छान आहे ..फक्त आता राधाची गुड न्यूज आली की छान होईल
He bai fakat savtacha baghty hila kai ghena dena nai radhika shi
Ho na tila 1zal ki br hoil
तुम्हाला काय करायचंय उचापती.....त्यांचं ते बघून घेतील ना...
राणा अतिशय सुंदर दिसत आहे आणि विडिओ खरंच खूप सुंदर आहे
Are he ithe ka rahat ahet kay zale tyanche mothe ghar hote na kay zale?
Rana kiti cutee.... Ahe kase god baslay bagha na maza mulga pn Ranaevdhach ahe tyala pn chaha khup avadto👌👌😍😍
किती छान सगळे एकमेकांना मदत करतात❤
Masala kay kg hai
खूप दिवसांनी तुमचा ब्लॉग बघितला खूप मनाची समाधानी वाटली❤❤❤❤
Kiti lucky astil g tujya सासरचे...तुझ्या आई वडिलांना अजून काय पाहिजे ना 😢
Hi punam , tu ghatlela kanatla & magalsutra kutun ghetala & price ky pls detal detes ka, jara jawalin pn dakhaw .
आई वडीलांनसाठी काही तरी केले खूप खूप सुंदर
खूप छान अशीच प्रगती करत रहा
Mulgi asavi tr tuzysarki di❤
घर छोटसं का असेना पण मन तुमचे खुपच मोठे आहे. 🎉
कुकर किती लिटरचा आहे
3
स्टील राॅक छान आहे किती ला घेतली
Tai,chot rack chi price kay ahe?
बरणी ची किंमत किती आहे
Still chya rack chi kay prise ahe?
Gantan किती rs ch ahe
खोटं आहे 😇😅
खूप दिवसांनी राणा आणि सई दिसले राणा खूप स्मार्ट दिसतो असं वाटत होतं की त्याचा खूप लाड करावा त्याला जवळ घ्यावं भाऊजीच बोलन तुमच हसणं खूप खूप मीस केलं असं वाटलं तुम्हाला फोन करून तुमच्या सोबत बोलावं पण ते नाही शक्य झाले नाही तितक्यात तुमचा ब्लॉग बघीतला आणि रिप्लाय केला
😊🙏🙏
Poonam tuze vlogs mala khup khup khup avdtat...
ताई तुम्हाला भावजीचा सपोर्ट आहे म्हणून तुम्ही खुप पुढे जाणार आहे
ताट ठेवायचं रॅक किती ला घेतल ताई plz.....Sanga mala ghyayach ahe
1200
खूप छान पूनम ताई
Khupch chhan 👌👌
Konti tikhat mirchi vaprta...
तेजा
Mulgi असावी तर तुझ्या सारखी दि ❤
Khup chhan tai❤
Very nice 👌 👍🏻 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏿👍🏿
Bhandyacha rac kiti la milala
राणाला बघुन खुप छान वाटल
दादांचे मनापासून आभार पुनमला साथ दिल्याबद्दल धन्यवाद
Tai tu ya gharat ka alis rahayala
Proud Filling ❤
Radhika needs rest...n ticha panchkarma kela ki lagech baby rahli.... personal anubhav ahe maja.....
thoda rest n baki auryved....
नवीन सगळ का बर
आवाज आईकायला आला की खूप छान वाटतं
Khup chan tai, khup chan vatl ajh khup.....
आईला आज खुप छान सरप्राईज मिळल
Colouring kel tr ajun chan vatel
खूप छान 👌👌👌
Tumhi nesleli aahe tyachi price ky aahe
3000
Tai tya barnya kachechya aahet ka kiti la milalya sang natai
नाही
300 च्या 3
Mag plastic chya aahet ka
Nice video ❤❤
अभिनंदन पूनम... किती सुंदर कार्य केले आहे बाळा तू.. तुझे आणि तुझ्या यजमानाचे खूप कौतुक..... खूप आशीर्वाद..
🎉🎉🌹🌹🌷🌷
खूप आनंद झाला पूनम
Only आई ❤❤❤
Tai ganthan sonyache ahe ka asel tr kiti tolyache ahe plz reply dya
Nahi 😇
छान 🎉
तुझा मसाला खरंतर मसाला ऑर्डर करायचा होता पण जाम तिखट असतो असे तु म्हणाली होतीस आम्ही खूपच कमी तिखट खातो
अरे बापरे आता हे काय कारण झालं का. तिखट थोड कमी टाकायचं जे नेहमी टाकतो त्या पेक्षा पाव😊
@kalpana_laturkar_official आम्हाला पहिल्या पासून ब्राह्मणी जेवणाची सवय् आहे. आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण असल्याने nonveg खातो पण तेही खूप तिखट नाही. आमच्या कारवार करांचा मसाला वेगळाच असतो जो गोवा side ला पण वापरतात.तुम्हाला कदाचित माहित नसेल म्हणून सांगितले
@@hemangiwelling3102 होय का पण सहसा मसाला हा तिखटच हवा असं सर्वांना वाटतं. पण ठीक आहे ताई ज्याची त्याची शेवटी आवड
ताई खूप दिवसांनी व्हिडिओ आला तुमचा
ताई तुझं special dish channel परत मिळाले का
Masale vikta ka tai tumhi.. Mla hve aahet
7499067094 या व्हाट्सअप नंबर ला हाय करा
Tai me.pn asch ahi mummy pappasati.khup karte
खूप छान ताई
Maharashtra baher denar ka masale?
Ho
👌👌👌👌👌👌👌
Tai video roj takat ja
Mast video 👍🎉🎉😊😊❤❤
1kg masala kasa detay tumhi
7499067094 या व्हाट्सअप नंबर ला हाय करा
Khup chan Poonam 👍
👌👌
He ghar कुणाचे आहे तुम्ही वेगळा राहता का तास नाय बोलत वटला म्हणून
Khup chan
Daily vlog kart ja na agodar sarkhe😢
ताई तुमचा स्पेशल डिश सुद्धा channel आहे ना त्याच्यावर रेसिपी टाकत जा प्लीज रिप्लाय
सध्या स्पेशल डिश वरती नाहीतर रेसिपी शो या चैनल वरती येतात
पुढचा विडिओ टाका
Exited for next vlog
❤❤❤
Khup Sundar tai ❤❤
Khupch osm tai
Purn vlog ka nahi takla tai
उद्या अपलोड करेल
Aai baba n sathi avadhe keles he baghun khup chan vatale .halli muli kiti aawdine aai vadila. N sathi karata .majhya muli sudha mala kay have nako te pahatat. Khup kautuk vatate ya mulinche 👌👌👌👌🌹🙏
करमाळा मध्ये कुठे आहे दुकान ते सांगा किती वेळा विचारल आहे ताई
भिंगारे, मेन रोड
@poonamshinde3875 अहो ताई करमाळा मध्ये कुठे आहेत. भिंगारे रोड
खूप छान
ताई तुम्ही kermala दुकानातून भांडी ghatly ka ताई तिथे मारवाडी Gali वर्धमान भांडी आहे खूपच छान भांडी मिळतात
Khup chan😊😊
Kutl shop ahe tai he ani kute ahe karmalyt
भिंगारे करमाळा मेन रोड
Khup chan vlog Poonam ❤❤
ताइ खुप दिवसांनी व्हिडीओ आला
ताई तुम्ही राजपूत आहेत का
तुमचं गाव कुठलं
नाही
Karmala
👌👌👌🥰
Khup chan❤❤❤❤