NITESH KARALE SIR "फॅन लाव माया माग" कराळे मास्तर ची तूफ़ान फटकेबाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2022
  • Our Social Media Handles
    TH-cam :- / @livetvmarathi
    Facebook :- LiveTVMarath...
    Instagram :- / livetvmarathi "Jambudwip Channel" का उद्देश्य दबी हुई आवाज को जनता तक पहुंचाना ।इस आवाज को जनता तक पहुंचाने के लिए "Jambudwip Channel" को Subscribe करें और Like करिए ।#NITESHKARALE

ความคิดเห็น • 518

  • @prashanttikande8977
    @prashanttikande8977 2 ปีที่แล้ว +32

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा जोतिबा फुले, वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , यांनी समाजकारण करत होते राजकारण करत नव्हते म्हणूनच हे भारत रत्न होते. असेच विचार कराळे सर आपण मंडत राहिलात तर आपला पण दिवस दुर नाही सर.🙏🙏

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 2 ปีที่แล้ว

      Tumche diwas konte ahe re🤔🤔ashe kiti chutiya banavnare lawde mastar ale aani gele.. election la ubh rahaych ahe yala..mi gav cha ahe tyacha amhala vichara..kitida mar khalla amcha te pn sang mna😂🤣
      India mdhe konala pn lok lagech bhakt banun dokyavar ghete🤣🙋

    • @sanjaymairale7819
      @sanjaymairale7819 ปีที่แล้ว

      खुप सुंदर आहे,,, असे विचार मांडत रहावे,,,, जय भीम

  • @jaygedam4427
    @jaygedam4427 2 ปีที่แล้ว +39

    सर असेच कार्य करा आम्हाला स्पुर्ती मिळते..

  • @avinashyawalkar805
    @avinashyawalkar805 2 ปีที่แล้ว +48

    कराळे सर बहोत खूब अती सुंदर.
    अस बोलायला जिगर लागते.मी पण तुमच्याच विचाराचा आहे 100%

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 2 ปีที่แล้ว +1

      हा कसला जिकर हे पेड भाषण आहे , खरच आहे तर सिद्ध कर मुस्लिम समाज विषयावर बोलून ?

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 ปีที่แล้ว +1

      @@dasbabu8199 Abe Morya Kuthcha Wishay Kutha Jodta😂

  • @Vidyasanjayvlogs
    @Vidyasanjayvlogs 2 ปีที่แล้ว +51

    कारळे सर खर बोलतात जरा मनावर घेतले पाहिजे जनता हासली पाहिजे म्हणून बोलत नाही त सर असे जनतेचे डोळे उगडावे असा सरांचा उदेश आहे

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 2 ปีที่แล้ว +6

    सर तुमचे खूप खूप आभार!!!!
    आई-वडिलांना सविनय नमस्कार जय भीम
    तुमच्या नसानसात ज्ञान भरलेला आहे
    हा एक योगायोग आहे
    तुमच्या या विद्वत्तेला नमन
    या महाराष्ट्राला आपली गरज होती,ती मिळाली
    सर तुमची शतशः आभार

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 ปีที่แล้ว +41

    सर मी तुमचे जेवढे जमेल तेवढे व्हिडिओ पाहत असतो,,खूप ज्ञान मिळते,,आणि संविधान मुळे आपल्यावर झालेल्या अन्यला वाच्या फोडते,,,जय संविधान, जय महाराष्ट्र

  • @nileshmudhane7187
    @nileshmudhane7187 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद गुरुजी , आपले अभिनंदन, खर्या प्रबोधनाची गरज तुम्ही भागवत आहात , ह्यालाच म्हणतात शिक्षक , आणि शिक्षकाच कार्य , , माझा सलाम

  • @sanu9580
    @sanu9580 2 ปีที่แล้ว +15

    बिंदास बोलन सर्वांना नाही जमात
    खूप छान माहिती सर

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 2 ปีที่แล้ว +116

    असे लोक जेव्हा राजकारणात उतरतात, लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा हीच जनता त्यांना बिलकुल पाठिंबा देत नाही, हे खूप मोठं दुर्दैव महाराष्ट्रत आहे...

    • @pritamwaghmare9471
      @pritamwaghmare9471 ปีที่แล้ว +1

      पूर्ण पाठिंबा कराले सरांनाच् वोट देणार

    • @user-cv2yb6zf3j
      @user-cv2yb6zf3j 4 หลายเดือนก่อน

      Nidar nirbhay parakhad vichar आहे t Sir tumache. Chaufer knowledge aahe Sir tumache.very good.khup talmaline bolatat.tarun pidhisathi atishay mahattvache aahe.sagale khare boltat.gavaran bhashevar prem karanare karale Sir salute 🫡. खूप छान Sir.

  • @pramodwadhave7023
    @pramodwadhave7023 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सर..... तुमचे विचार ऐकून अंगावर काटा उभा राहतो.... आणी मन भरून पण येत.... असेच जनजागृती चे काम करत रहा.... Happy jarny

  • @GajananWanare.
    @GajananWanare. 2 ปีที่แล้ว +7

    सर् खरोखर तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
    70 वर्ष्या पासून आत्तापन लोक jhopetch आहे

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 2 ปีที่แล้ว +42

    या युगातला समाजसुधारक

  • @drxvinodbansode7414
    @drxvinodbansode7414 2 ปีที่แล้ว +8

    सत्य परिस्तिथी आहे sir जे खरं आहे तेच बोलत आणि परत देश जागरूक कराल हि अपेक्षा आहे आपल्यकडून

    • @vasanttgaikwad39
      @vasanttgaikwad39 ปีที่แล้ว

      सर. खूपच मौलीक विचार आहेत आपले. डॉ. बाबासाहेब आणि संविधान यातील सत्यता समोर आणल्या बद्दल आपले खुप खुप अभिनंदन 🌹🌹🙏

  • @vasantgawali7347
    @vasantgawali7347 2 ปีที่แล้ว +10

    कराळे सर संविधान मैत्री संघ गोंदिया आपले स्वागत करत आहे. आम्ही आपले कार्य छोट्या प्रमाणात का होईना करत आहोत.

  • @anushkasonone5269
    @anushkasonone5269 2 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या वक्तव्या ला शब्द नाही... एवढं स्पष्ट बोलता सर तुम्ही.... 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @bhaskarthakare8267
    @bhaskarthakare8267 2 ปีที่แล้ว +5

    जय भिम जय संविधान जय भारत सर छान माहिती दिल्याबदल धन्यवाद सर

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 2 ปีที่แล้ว +8

    कराळे सर खुप छान प्रबोधन करतात पण देशाची जनता खुप गाढ झोपी गेली आहे आणि ते जागे तेव्हा होतील जेव्हा ते गुलाम झालेले असतील

  • @kumarshapudo8899
    @kumarshapudo8899 2 ปีที่แล้ว +5

    खूपच मस्त वर्तमान वेळेतील महत्वपूर्ण विचार मांडलेत सर..

  • @JB-ed4iw
    @JB-ed4iw 2 ปีที่แล้ว +15

    खूपच अप्रतिम मार्गदर्शन करतात सर आपण...☝️👌👌👌

  • @dhammapaldamle6499
    @dhammapaldamle6499 2 ปีที่แล้ว +1

    समाजसुधारक आदरणिय कराळे सर

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 2 ปีที่แล้ว +28

    सर अप्रतिम विचार मांडले त खुप छान सत्य समजवून सांगता ही सत्य बोलण्याची ताकत येते जो मरायला घाबरत नाही शिक्षित सगळे च आहे पण खरे सुशिक्षित आहात खरे विद्यार्थी घडविण्याचे काम तुम्ही करता पण सावध राहा ,पण सर तुम्ही आमदार खासदार झले तर कदाचित मिटकरी सारख चुप बसावे लागेल . असो निसर्ग तुमच्या पाठीशी आहे . जे खरं बोलतात त्यांना साथ सर्व सत्वाची मिळते. तुमच्या सारखे विद्यार्थी असेच घडो.

    • @VarhadiTadka
      @VarhadiTadka 2 ปีที่แล้ว

      मराठी कॉमेडी नाईटस
      नक्की पहा
      th-cam.com/video/gKX1ELc3h_w/w-d-xo.html

    • @yogitaandhare8534
      @yogitaandhare8534 ปีที่แล้ว

      Sir tumi khup chan bolta

  • @gmkhan7041
    @gmkhan7041 2 ปีที่แล้ว +13

    Karale saheb khush raho aabad raho jawan raho.

  • @pallavibagul1553
    @pallavibagul1553 2 ปีที่แล้ว +1

    आज अश्या मास्तरची खूप गरज आहे समाजात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏चालू ठेवा सर आम्ही आहोत तुमच्या सोबत

  • @sunilsalunkhe7929
    @sunilsalunkhe7929 2 ปีที่แล้ว +125

    सर खुप छान विचार आपण मांडत आहात, असंच मार्गदर्शन करा,जणता जागी होईल

    • @adityasane3099
      @adityasane3099 2 ปีที่แล้ว +4

      Baba sahebancha naav ghetla ki ek don shivya savarkarana dyavyach lagtat.

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 ปีที่แล้ว +3

      Barobar

    • @VarhadiTadka
      @VarhadiTadka 2 ปีที่แล้ว +1

      मराठी कॉमेडी नाईटस
      नक्की पहा
      th-cam.com/video/gKX1ELc3h_w/w-d-xo.html

    • @dr.gajananmundhe6203
      @dr.gajananmundhe6203 2 ปีที่แล้ว +1

      👆👌सर, छान विचार आहेत, ग्रेट social work आहेत

    • @kavitajadhav216
      @kavitajadhav216 2 ปีที่แล้ว

      @@DhanashriRsbsbddbdxjbsdn

  • @parmodsonawne1263
    @parmodsonawne1263 2 ปีที่แล้ว +7

    एकच नंबर सर आपले विचार

  • @shashikantbhimraojadhav1676
    @shashikantbhimraojadhav1676 2 ปีที่แล้ว

    सन्मा. कराळेमास्तर, सविनय जयभीम! आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनाने बहुजन समाज घटकांचीनक्कीच जागृती होत आहे. आपल्या जनजागृती कार्यास शुभेच्छा

  • @cz30uhh
    @cz30uhh 2 ปีที่แล้ว +2

    ⏭️🇮🇳योग्य असा गुरुवर्य⏭️
    बहुजन समाज तुमच्या बरोबर आहे
    जो छत्रपती शिवाजी महाराज ,बाबासाहेबाना याना मानतो त्यांनाच आम्ही मानतो
    ⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳⏭️🇮🇳

  • @baburaomaske3515
    @baburaomaske3515 2 ปีที่แล้ว +20

    जयभीम जय संविधान सर छान माहिती दिल्याबद्दल

  • @pranavsakhare4515
    @pranavsakhare4515 2 ปีที่แล้ว +15

    कराळे सर म्हणजे महाराष्ट्राचे रूसो, व्हॉल्टेअर, मॉण्टेस्कू होय

    • @vijayjadhavar6530
      @vijayjadhavar6530 2 ปีที่แล้ว

      Chanakya nahit ka..

    • @shteam358
      @shteam358 ปีที่แล้ว

      @@vijayjadhavar6530 ᴄʜᴀɴᴀᴋyᴀ ᴄʜyᴀ ᴩᴜᴅʜᴇ ᴀʜᴇ

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 ปีที่แล้ว

    श्री कराळे सर, खुप चांगले आपले विचार, असेच ज्ञानार्जन करत रहा सर

    • @nikantmeshram3614
      @nikantmeshram3614 ปีที่แล้ว +1

      सर आपनास खुप माहिती आहे माझ्या मते तूम्ही राज्कारणात याव गोर गरीबांच्या समक्षा नकिच दूर होतील अशि अपेक्षा नाही तर पूर्ण विश्वास आहे

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 ปีที่แล้ว +8

    वल्लभभाई पटेल म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत येण्यासाठी आम्ही दरवाजेच काय पण खिडक्या सुद्धा बंद केल्या आहेत संपूर्ण ब्राम्हणी व्यवस्थे विरुद्ध एकमेव बाबासाहेब आंबेडकर लढले.(राजश्री शाहू महाराजांच्या मृत्यू 1922 नंतर) जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेब याना पश्चिम बंगाल मधून निवडून आणले काँग्रेस ने नाही. उलट गांधीने ते चार जिल्हे पाकिस्तान ला दिले काँग्रेस जगातील एक नंबरचा जातिवादी पक्ष त्याचे अनुकरण करणारा बीजेपी दोन नंबरचा जातीवादी पक्ष.

    • @sanni1110
      @sanni1110 2 ปีที่แล้ว +1

      👍👍🙏🙏🙏

  • @babasahebsonawane6449
    @babasahebsonawane6449 ปีที่แล้ว

    कराळे सरांनी खरच राजकारण मध्ये उतरायला पाहिजे

  • @kamleshpawar1525
    @kamleshpawar1525 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान माहिती सांगितली आहे सर आपण
    जय महाराष्ट्र ,जय संविधान ,जय भारत.असा शेवट केला अजून खूप वाटले

  • @narayanmoon7604
    @narayanmoon7604 2 ปีที่แล้ว

    छान मांडणी करतात विषयाची, सुंदर, अती सुंदर

  • @vilasingle2903
    @vilasingle2903 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर ,I with u sir🙏🙏🙏

  • @nandashende964
    @nandashende964 2 ปีที่แล้ว

    आपल्या चाॅनल ला जम्मु व्दिप हे नाव दिले हे फार प्रशसनिय आहे.

  • @jaijawanjaikisan4384
    @jaijawanjaikisan4384 2 ปีที่แล้ว +4

    सर मी याच्या पहिले तुमच्या भाषणावर coment केली होती कि, कोणाच्या वयक्तिक आयुष्यावर टिपणी करणं बरोबर नाही, त्याच्या पदाचा तर विचार करायला हवा असं माझं मत आहे सर 🙏👏

    • @prakashkulkarni2746
      @prakashkulkarni2746 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोललात आपण

    • @rnt1126
      @rnt1126 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे आपल....

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 ปีที่แล้ว +1

      Kare Ahe.Pan To Vyakti Tya Padacha Layak Pan Asawa.

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 2 ปีที่แล้ว +3

    Sir, abhyas aslya shivay bolta yet Nahi. Very true. Great 👍

  • @sujitkasare7721
    @sujitkasare7721 2 ปีที่แล้ว

    असेच देशाला चांगला मार्ग दाखवत रहा

  • @professor.....1386
    @professor.....1386 2 ปีที่แล้ว +6

    आदरपूर्वक सांगतो सर बोलले जाम सोप्प असते वो......बाकी तुमचा जबरा पंखा

    • @sachinkamble1868
      @sachinkamble1868 2 ปีที่แล้ว +2

      बोलन सोप्प ,पण कोनी बोलत का ?

  • @ashokbansode9954
    @ashokbansode9954 2 ปีที่แล้ว +5

    Good though keep it up you are teaching nicely to people of India. Congrats.

  • @ashvinrodge3284
    @ashvinrodge3284 2 ปีที่แล้ว

    जब्बरदस्त वैचारिक मार्गदर्शन सर ...✍️ आपल्या पुढील कार्याला खूप शुभेच्छा🙏💐

  • @mangeshwalgude4756
    @mangeshwalgude4756 ปีที่แล้ว

    🙏सर सुपर माहिती तुमच्या कडून मिळते ओ ❤❤❤

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 2 ปีที่แล้ว +3

    खर आहे आजून ही खेडे गावांत गोर गरीब लोकांना राहायला घेरे नाही

  • @user-vd8mp7xw8i
    @user-vd8mp7xw8i 2 ปีที่แล้ว

    लय भारी....कडक

  • @mohinichourase3896
    @mohinichourase3896 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏👏👏👏tumchy sarkhey netychi kherch garaj ahe sir aaj deshala.

  • @shishirkharwade4489
    @shishirkharwade4489 2 ปีที่แล้ว

    खर आहे सर छान रस्ते असून त्यांना फोडून बनवत आहे आणि जे रस्ते खराब आहेत ते अजून हि वर्ष झालेत बनले नाहीत The situation in the country is very bad

  • @rakeshmeshram7295
    @rakeshmeshram7295 2 ปีที่แล้ว

    Good सर आपली गरज आहे ह्या देशाला तुम्ही असंच न भिता काम करत रहा एक दिवस असा येईल की तुमची आठवण जन्मोजन्मी सर्व युवा वर्गाला येत राहील आणि तुमचं कोणतीच गव्हर्मेंट किंवा प्रशासन पोलीस डिपार्टमेंट वाकड करू शकत नाही कारण भीमशक्ती तुमच्या रक्तात दिसतो त्यामुळे तुमचे जीवन अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही याला कारण तुम्ही या देशातील युवा वर्गातले मनातली गोष्ट देशा सामने मांडत आहात तुमच्यासारखा व्यक्ती ह्या देशात आता तरी युवा वर्गासाठी झटणारा अजूनही भेटला नाही आपल्याला माझ्या मानाचा मुजरा.

  • @pravinmeshram5479
    @pravinmeshram5479 ปีที่แล้ว

    Mahya khara master ....i proud of u sir

  • @shonagawande408
    @shonagawande408 2 ปีที่แล้ว

    सर खुप मस्त विडियो आहेत तुमचे आणि तुमचे काम असेच सुरू ठेवा

  • @sunilkhanderav242
    @sunilkhanderav242 2 ปีที่แล้ว +2

    वर्तमानकालीन परीस्थिती अतीशय चांगल्या प्रकारे समजुन सांगितली सर , तुमच्या विचारांची समाजाला आज खुप गरज आहे,
    झोपलेल्यांना जागे करण्याचे काम तुम्हीं करत आहात
    सलाम तुमच्या कार्याला 👍👍🙏🙏❤️

  • @bandappaupase8714
    @bandappaupase8714 2 ปีที่แล้ว +7

    हा खरा शिवाजी महाराजांचा सैनिक आहे

  • @sonuavhad3714
    @sonuavhad3714 2 ปีที่แล้ว

    खूप छान सर........ खूप अभ्यास आहेत तुमचा!!!!!!!

  • @vikassholey
    @vikassholey ปีที่แล้ว

    कराळे सर लोकसभा निवडणुकीत उभे राहा,हम

  • @seemafulzele8386
    @seemafulzele8386 ปีที่แล้ว

    Truth told.... sirf.... proud of you...

  • @dipakshingare6924
    @dipakshingare6924 ปีที่แล้ว

    खुप छान मला पटलं तुमचे विचार

  • @dinkarborge3313
    @dinkarborge3313 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ....
    खुप छान व्हिडिओ...

  • @GURUTUNE
    @GURUTUNE 2 ปีที่แล้ว +3

    Tumhi educated aahat, an tumcha abhyaas khup sakhol aahe, tumhi samajkarya sathi aapla vel detay, aaplya bhashna tun prabodhan kartaay, ya tum samaj sudharna ghadel, ya tumchya karyaala maza salute sir 🙏

  • @gautamkhairnar6000
    @gautamkhairnar6000 2 ปีที่แล้ว +1

    एकदम सडेतोड व निर्भिड बोलले सर

  • @Vijay50501
    @Vijay50501 2 ปีที่แล้ว

    सर महाराष्ट्र तोड नाही तुम्हाला. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya 2 ปีที่แล้ว +4

    इथ प्रत्येकाचा अजेंडा आहे,
    पँटी च्या आत , खिशात रुमाल नाही ,झेंडा आहे!
    सामाजिक, सामाजिक नसत काही,
    मतांचा जोगवा मिळण्यासाठी सोंगा आहे!
    जन सामान्य करतील, एकमेकांना साथ,
    अपना विकास, अपने हाथ !

  • @vijaykumarbhingolikar7119
    @vijaykumarbhingolikar7119 2 ปีที่แล้ว

    अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सर

  • @vivektodmal1
    @vivektodmal1 2 ปีที่แล้ว +14

    After a long time I ve seen someone address truth and not politics

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 2 ปีที่แล้ว +32

    I am very fan of shri. Nitesh Balkrishna Karale sir. Right now he is very bold teacher and very talented person. If each and every leader of india as of karale minded my nation would be very great in world.

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 2 ปีที่แล้ว +3

    Namo budhay Jay bhim Jay Savidhan Sir 💐 🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @sanjivmore3216
    @sanjivmore3216 2 หลายเดือนก่อน

    खुप छान सर .लय भारी.

  • @gajananmotpuse123
    @gajananmotpuse123 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही ग्रेट आहात सर.

  • @Sanjaynikade
    @Sanjaynikade 2 ปีที่แล้ว

    right सर हो खरच आहे

  • @babaraoraut8412
    @babaraoraut8412 2 ปีที่แล้ว +19

    Very nice, sir .I believe you can mould the future of Maharashtra through your secular leadership. 🙏

  • @shubhamkamble3487
    @shubhamkamble3487 ปีที่แล้ว

    साहेब @ सर खतरनाक

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 2 ปีที่แล้ว +22

    Sir , I am proud of you. Because you had been told truth information about world Kohinoor Dr. Babasaheb Ambedkar as well as other great person and current problems.

  • @rupeshmore3059
    @rupeshmore3059 2 ปีที่แล้ว

    Khup Cchan Sir Selute Sir Thank You Very Much Sir Lavkar ch Tumchi Pidhi Yenar Sir

  • @ashokdoifode6760
    @ashokdoifode6760 2 ปีที่แล้ว +5

    We are proud to your excellent speech, I Salute your thought. 👌👌👌👉🙏🙏🙏👈✍ Go ahead.....

  • @g.enter1076
    @g.enter1076 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुरुवात💐👍👌

  • @vikassholey
    @vikassholey ปีที่แล้ว

    अगदी खरं,कराळे सर आगेबढो

  • @firozsayyed3180
    @firozsayyed3180 2 ปีที่แล้ว

    Thank you sir, khup chhan PAHAT ZALI SURYODAY HONARACH

  • @balajicaterers3612
    @balajicaterers3612 ปีที่แล้ว +1

    Excellent💯

  • @rajdhavane8448
    @rajdhavane8448 2 ปีที่แล้ว +1

    Great things and the best way to give great advice

  • @kishormankar7143
    @kishormankar7143 2 ปีที่แล้ว

    प्रा.karale सर वंदन आगे बढो.हम vdo viral करते

  • @pravintaksande9559
    @pravintaksande9559 2 ปีที่แล้ว +1

    सडेतोड विचार 👌🏻👌🏻👌🏻

  • @amolvairagade9601
    @amolvairagade9601 ปีที่แล้ว

    Jabardast salute sir

  • @prakashjaybhaye8931
    @prakashjaybhaye8931 2 ปีที่แล้ว +2

    Love from pune sir 👌

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 2 ปีที่แล้ว +1

    सत्यमेव जयते

  • @totalinfo4722
    @totalinfo4722 2 ปีที่แล้ว +3

    हया देशात ब्राह्मणांच्या 7 ते 8 पार्यटया आहेत आणि राज्यात जातीवर आदारीत मराठा समाजाची आनेक पार्यटया आहेत पण OBC समाजाची एकही पार्यटी नाही.एकतरी पार्यटी असते तर जी पार्यटी आमची जन गणना करून त्या प्रमाणात आरक्षण देयील तिच्या सोबत आम्ही युती करू अस म्हणता आल असत आणि कोणी ही सतेसाठी तुमच्या मगण्या आतापर्यंत पुर्ण ही झाल्या असत्या.
    काय वाटत जरूर सांगा

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 ปีที่แล้ว +1

    The The Exact ! I salute you Sir.
    Prof.Dr Tukaram Bokare, Nanded.

  • @Sagar4114
    @Sagar4114 2 ปีที่แล้ว

    एकदम चांगले विचार आहेत तुमचे...

  • @bhausahebhiwrale9082
    @bhausahebhiwrale9082 2 ปีที่แล้ว

    कराळे सर जवाब नहीं आपका

  • @riteshshinde6364
    @riteshshinde6364 ปีที่แล้ว +1

    Hats off you sir... Really you are doing great job...

  • @vikramshende6801
    @vikramshende6801 23 วันที่ผ่านมา

    sir tumhala salut sir khup khup chhhan sir .......

  • @pravinranpise8992
    @pravinranpise8992 ปีที่แล้ว

    मी पश्र्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा. खटाव तालुक्यातील कोकराले गावचा रहिवासी आहे. मला एकुण भारतातील तरुण वर्गासाठी जागृती करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे.. आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त तुमचे व्हिडिओ पाहून पाहून...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 2 ปีที่แล้ว +13

    शेण ज्यांनी मारलं त्यांनीच जास्त शिक्षण
    घेतलं आहे आणि सावित्री बाईंनी
    ज्या लोकांसाठी सगळी उठाठेव
    केली ती व्यर्थ जातेय कि काय असं वाटत आहे

    • @panghoda2003
      @panghoda2003 2 ปีที่แล้ว

      शेण फेकल्याच्या निव्वळ कहाण्या आहेत. स्वतः झाशीच्या राणी च्या चुलत बहिणीने, स्वामी विवेकानंदांनी बंगाल मध्ये स्त्री शिक्षण करवून घेतलं, तिथे कोण्या भटाने असले प्रकार नाही केले, फुले ख्रिश्चन मिशनरी च्या नादी लागून गणपती सारख्या देववरच टीका करायला लागला, मग गणेशोत्सव करणारे लोक झोडपणारच ना

  • @shyampatil7589
    @shyampatil7589 2 ปีที่แล้ว +1

    भारतात ल्या लोकांनी ज्या प्रमाणे जाती वाटून घेतल्या आहेत त्याच प्रमाणे राजकीय पक्ष सुद्धा वाटून घेतले

  • @subhashaol
    @subhashaol 2 ปีที่แล้ว +1

    Very good. You are great

  • @ppkamankar3640
    @ppkamankar3640 2 ปีที่แล้ว

    खूप छान बोललात सर तुम्ही.सत्यवादी आहेत तुम्ही .पण लोकांना खोटारडेपणा जास्त आवडतो.

  • @pranavkatkar3620
    @pranavkatkar3620 ปีที่แล้ว +1

    Ha माणूस आपलं समाजाचं विरोध करतो तू समाज बदल

    • @gautamgawai8826
      @gautamgawai8826 ปีที่แล้ว

      माजला का रे 👋😡😡😡

    • @pranavkatkar3620
      @pranavkatkar3620 ปีที่แล้ว

      @@gautamgawai8826 tu mazala ka re badve

  • @shardasonawane252
    @shardasonawane252 2 ปีที่แล้ว +1

    Wae khup chan 🙏🙏

  • @dikshagajbhiye5807
    @dikshagajbhiye5807 ปีที่แล้ว

    Ek. Ch no👍

  • @diwakarramteke8271
    @diwakarramteke8271 2 ปีที่แล้ว +11

    Excellent sir ! Really proud of you !!!

  • @prafullatamane4589
    @prafullatamane4589 2 ปีที่แล้ว +5

    Namo Bhudday Jay Bhim Jay savidhan🙏🙏🙏

  • @ankitanikose844
    @ankitanikose844 2 ปีที่แล้ว +2

    Sar आमदार बनाव अस मला वाटते माझे प्र तुमच्या साठी प्रत्य सुरू आहे 🙏🙏🙏🙏