विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे - प्रा. नितेश कराळे यांचे जबरदस्त भाषण |December 26, 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2022
  • #आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
    पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
    गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
    follow me on-:
    Instagram-:www.instagram.com
    Facebook -:www.facebook.com
    #भास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #सरपंचभास्करपेरेपाटील
    #भास्करपेरेपाटीलभाषण
    #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
    #bhaskar_pere
    #bhaskar_perepatil_village
    #bhaskar_perepatil_sarpanch
    #bhaskar_perepatil_speech
    #bhaskarperepatilpatoda
    #bhaskarraoperepatil
    #adarsh_gaon_patoda
    #BhaskarPerePatilLatestSpeech
    #GramPanchayatPatoda

ความคิดเห็น • 511

  • @digambarsatange5510
    @digambarsatange5510 ปีที่แล้ว +77

    जबरदस्त गुरुजी,,
    आजच्या तरुण पिढी साठी,, एक नविन आदर्श,,
    ❣️🙏🏻😊
    निःशब्द,,

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 ปีที่แล้ว +76

    सर खरंच तुमचे विचार घराघरात पोहचले तर नक्कीच राष्ट्राचे भले होईल सलाम तुमच्या विचारांना

  • @dnyanesh11
    @dnyanesh11 ปีที่แล้ว +26

    खतरनाक मास्तर... एक नंबर.. वास्तविकता सांगितलंत.. असे स्पष्ट बोलणाऱ्या लोकंचींच खरी गरज आहे साहेब..
    खूप छान बोललात सर... मस्त..!

  • @ashokzalake1336
    @ashokzalake1336 ปีที่แล้ว +52

    कराळे सर आपण जिवंत विषयावर मार्गदर्शन केले खूप खूप अभिनंदन

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg ปีที่แล้ว +13

    🙏🙏🌺🌺👏👏आदरणीय कराळे मास्तर कोटी कोटी प्रणाम!!
    आपले विधायक मार्गदर्शन खूपच खूप सुंदर ऊर्जा देणारे आहे. 👏👏👏🌺🌺🌺
    आपणाकडून अपेक्षा भारतीय ध्वज तिरंगा कि चौरंगा? याबाबत सर्वच भारतीय बंधु-भगिनींची झालेली दिशाभूल आपण दूर करावी.सत्य असत्य याची जाणीव शासनास करून द्यावी. 👏👏👏

  • @dileepbhalerao-br1fc
    @dileepbhalerao-br1fc ปีที่แล้ว +12

    खूप छान सर है भाषण खरा आरसा आहे भारताचा जय भीम जय भारत जय संविधान

  • @priyankakharat9605
    @priyankakharat9605 ปีที่แล้ว +8

    सर
    तुमचे विचाराची या समाजाला गरज आहे
    खास करून युवा वर्गा साठी

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 ปีที่แล้ว +43

    शिक्षण क्षेत्रात फार भयानक परिस्थिती आहे आंधळा दळतो व कुत्रं पीठ खातो संचालक व उपसंचालक व शिक्षणाधिकारी खुप माया विनधास्त कमाई करित आहेत हे मी सिद्ध करून दाखवू शकतो

  • @ramdaspadghan5909
    @ramdaspadghan5909 ปีที่แล้ว +44

    खुपच भारी सर....... इतकी हिंमत कोणीच दाखवत नाहि, खुलेआम अस बोलानें सर्वाना जमत नाहि कळते पन वळत नाहि,

  • @MDokhale143
    @MDokhale143 ปีที่แล้ว +33

    तुमचे मार्गदर्शन/योगदान लय महत्वाचे आहे सर आम्हा तरुणा साठी👌

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 ปีที่แล้ว +8

    ,,,,, सर आपल्यासारखे ज्ञानी, विद्वान व निर्भिड विचारवंतांची ओ बी सी समाजात अत्यंत गरज आहे,,,,,,,

  • @atulmaske3152
    @atulmaske3152 ปีที่แล้ว +18

    हिन्दवी स्वराज्य संस्थापक
    छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 ปีที่แล้ว +26

    व्वा..आदरणीय ....गुरुजी खूप अनमोल माहिती दिली...व ...देत आहात ...आपल्यासारखे शिक्षक दुर्मिळच ...!प्रणाम आपणास व आपल्या कार्याला....व्वा..धन्यवाद गुरुजी ..🎉

  • @sulochanashirsath4453
    @sulochanashirsath4453 ปีที่แล้ว +2

    मानाचा मुजरा श्नीराम कराळे गुरूजी...... आपण किंमतीचे बोलतात आणि मी पिढीला हिम्मत देताय ....... आपल्यात खरच वाघीणीच्या दूधाची कास धरलीय माता सरस्वतीच्या उपासका यशाची संस्कृती आपले सदैव संरक्षण करोत......जय हिंद जय प्रहार....
    .🌴🇮🇳🇮🇳🌴👍👍👍

  • @bandusatpute4095
    @bandusatpute4095 ปีที่แล้ว +12

    जबर जस्त सर तरूणांसाठी आणि महिलांसाठी मार्गदर्शक आहे सर.,सर आमच्या गडचिरोली ला एकदा या. 🙏 जोहार, नमस्कार 🔥

  • @adinatsawate
    @adinatsawate ปีที่แล้ว +4

    खुप खुप धन्यवाद सर खरच हिंदुविरोधी आवाज उठवण्यासाठी खरच खूप छान व्हिडिओ आपला खूप

  • @sunildushing701
    @sunildushing701 9 หลายเดือนก่อน +5

    सर तुम्हीं आरपार बोलता तुमचा आवाज देशातल्या गावागावात गलीत सगळिकडे पोहचला पाहिजे सर जय भिम जय संविधान 💙🙏🇮🇳

  • @amolnehare6437
    @amolnehare6437 ปีที่แล้ว +89

    Sir तुम्हाला सलाम yang janretion sathi agdi मनापासून....,

    • @saurabh8618
      @saurabh8618 ปีที่แล้ว +5

      Bhau te sarva thik aahe pan tu adhi abhyas nit kar

    • @Aaditya_Patil_
      @Aaditya_Patil_ ปีที่แล้ว +2

      @@saurabh8618 🤣

    • @musarratmomin
      @musarratmomin ปีที่แล้ว

      @@saurabh8618 to tyachya boli bhashet bolatoy tumhala tyachi ka laaj wattey. Changla shikle sawarlela manus aahe. tujhya sarkha baised nahi.

    • @saurabh8618
      @saurabh8618 ปีที่แล้ว +1

      @@musarratmomin bara bhau thik aahe mi biased pan exam tumcha nahi aiknar na ethe mosc upsc chi gosht chalu aahe jara tumche dole ughlav mhatla 😅

    • @bhanudaskatale6025
      @bhanudaskatale6025 ปีที่แล้ว +1

      ​@@musarratmomin d😮😮😢

  • @jayeshsolanke2588
    @jayeshsolanke2588 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही महान व्यक्ति आहेत... ग्रेट सर..🎉❤❤

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g ปีที่แล้ว +3

    हाच एकमेव माणूस आहे
    खरं आणि सत्य बोलणारे
    रोखठोक विचार
    नाही कोणत्या पक्षाचे
    फक्त सामान्य जनतेला जागरूक करण्याचे काम करत आहे
    जे खरं आहे ते खरंच आहे
    जे खोटं आहे ते खोटंच
    मग कोणत्याही पक्षाचे सरकार असो
    कराळे सर एकदम ग्रेट माणूस

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 ปีที่แล้ว +8

    सर, तुमचे वकृत्व खुप आवडते,
    तुम्हाला सलाम.

  • @ajroddinshaikh4195
    @ajroddinshaikh4195 ปีที่แล้ว +23

    विचार आसावे तर आसेच जय हिन्द सर जय महाराष्ट्र 🙏🌹💐

  • @rajanirasegaokar5865
    @rajanirasegaokar5865 ปีที่แล้ว +3

    खरच‌पन.मसत.बोलता.कराळे.सर.मला.फार.आवडते.तुमची.भाषा

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 8 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त गुरुजी आजच्या तरूण पिढी साठी एक नविन आदर्श ❤🙏🙏

  • @astech5279
    @astech5279 ปีที่แล้ว +13

    निर्भीड व्यक्तिमतव ❤️🙌

    • @aarunsolake
      @aarunsolake ปีที่แล้ว

      सर पैसे कमवायचे साधन झालंय तुमचं आम्हाला कळत नाही तुम्ही बसा कामून

  • @ganeshsabale3787
    @ganeshsabale3787 ปีที่แล้ว +7

    खूप छान सर.. अभिमान आहे तुमचा

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 ปีที่แล้ว +11

    कराळे सर ठीक आहे पण भोंगे कधी वाजवा समोरची माणसे दिवसातून पाच वेळा वाजवतात त्रास होतो त्या वर पण बोला ना
    कायदा सर्वांना सारखाच पाहिजे ना

  • @udayniture
    @udayniture ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर परिवर्तनवादी विचार खरी गरज आहे आपल्या विचारांची

    • @rahulagale1512
      @rahulagale1512 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर 👍

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 ปีที่แล้ว +5

    पृथ्वी सपाट आहे, सांगणाऱ्या लोकं वर काय बोलणार का नाही....

  • @shivalande5229
    @shivalande5229 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर, तूम्ही विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन करता धन्यवाद 🎉🎉

  • @madhavraosomavanshi1004
    @madhavraosomavanshi1004 ปีที่แล้ว +13

    कराळे सर सत्य विश्लेशन,आपले विचार आवडले.

  • @ranorani639
    @ranorani639 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir...aaj cha pidhi sathi tumchi khup aavshykta aahe....bhartat v4rancha khup andhar aahe....aani ha andhar dur ....lokancha dokyat la adnyan saf kraysathi tumchasarkhya gurujananchi khup aavshykta ahe....👍jay bhim ....jay shivray....

  • @ishvardamodar2518
    @ishvardamodar2518 11 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच्या वीचाराना्ं सलाम ❤❤

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 ปีที่แล้ว +1

    मित्रांनो आजची परिस्तिथी खूप वाईट आहे.जागरूक रहा....धर्माचा अजेंडा घेऊन राजकारण खूप खालच्या पातळीवर नेल आहे.

  • @laxmangaikwad2168
    @laxmangaikwad2168 ปีที่แล้ว +11

    सल्यूट आहेर तुम्हाला यांचा लायकी दाखवलयाबददल🙏🙏आपला भारत यातच वाया चाललाय

  • @surajdavari875
    @surajdavari875 ปีที่แล้ว +8

    होय हिंदूच 🚩🚩🚩

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 ปีที่แล้ว +1

    खरच सर खुप मस्त आणि रितसर बोलता आपण बाबा साहेबांचा प्रत्त्येक शब्द जिवनात क्रांती आणु शकतो पण त्रास एवढाच की ते दलित होते मुर्ख कुठले

  • @Anad_officia67
    @Anad_officia67 ปีที่แล้ว +3

    Sir real hero ahat samaja madhil 💐💐💐

  • @yuvrajkadam5214
    @yuvrajkadam5214 ปีที่แล้ว +5

    कराळे सर तुम्ही खूप खूप पोट तिडकीने मार्गदर्शन करत आहात, तुमच्या सारख्या शिक्षकांची प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे तर तालुक्यात पण आवश्यकता आहे. आताचे 80% शिक्षक हे विज्ञानवादी नसून दैववादी आहेत. विद्यार्थी घडविण्याची ताकद तुमच्यासारख्या 20% शिक्षका मध्येच आहेत.

  • @pandharidhadaga1081
    @pandharidhadaga1081 ปีที่แล้ว +2

    सर्व उघडे पाडा सर, देव, धर्म, जाती बुवाबाजी, मंदिर

  • @yogeshpatil6564
    @yogeshpatil6564 ปีที่แล้ว +2

    कॅरियर मार्गदर्शन मधे रॅफेल वीज पाणी कुठून आल सर ....स्पर्धा परीक्ष्या पलीकडल जग सांगा मुलांना

  • @sachingajbhiye2469
    @sachingajbhiye2469 ปีที่แล้ว +24

    प्रत्येक शिक्षकाने
    तुमच्या कडून प्रेरणा घेऊन विद्यार्थांनमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करावा.
    धन्यवाद सर

  • @kuldip40
    @kuldip40 ปีที่แล้ว +9

    सलाम या विचारांना

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe5284 ปีที่แล้ว +2

    🙏सर तुमचे विचार फ़ार चांगले आहेत मी तुमचा फ़ँन आहे परंतु या विषयात मी सहमत नाही तुम्हीं मुस्लिम बाहूबल भागात पहा फ़ार वाइट परिस्तिती आहे धन्यवाद🙏

  • @shubhamsapkal07
    @shubhamsapkal07 ปีที่แล้ว +5

    नंबर एक सर❤️ झोंबले असेल हे बऱ्याच जणांना😝

  • @vishakhakhandare3836
    @vishakhakhandare3836 ปีที่แล้ว +3

    कडक सर आपले मार्गदर्शन लाभले

  • @pramodzalte9231
    @pramodzalte9231 ปีที่แล้ว +29

    Nice, mind opening, eye opening guidelines for the students Thanks sir.

  • @niteshjadhav2370
    @niteshjadhav2370 ปีที่แล้ว +8

    Sir तुम्ही अंध श्रद्धा निर्मूलन करण्याचे काम करत आहे मला अभिमान वाटतो....🙏🏻🙏🏻🙏🏻🖋️🖋️

  • @nikeshbillore3627
    @nikeshbillore3627 ปีที่แล้ว +2

    Kay khtarnak.....jordar sir....

  • @sapanasaptal2865
    @sapanasaptal2865 ปีที่แล้ว +4

    खतरनाक sir salute tumchya kamala🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushchimote3663
    @ankushchimote3663 ปีที่แล้ว +1

    खूपच चांगले विचार मांडले सर तुम्ही परंतु या विचाराने बदल केव्हा होणार🤔

  • @chandrashekhargiri5814
    @chandrashekhargiri5814 ปีที่แล้ว +2

    वस्तुस्थिती खरी आहे.

  • @BANJARAANIL-ni4yl
    @BANJARAANIL-ni4yl ปีที่แล้ว +3

    खरं आहे सर तुमच

  • @abdulanisshaikh991
    @abdulanisshaikh991 ปีที่แล้ว +3

    Great Sir Salute you very nice sir dil khush huva

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 ปีที่แล้ว +4

    Sir लई भारी जय भीम जय शिवराय

  • @anukulsangole8114
    @anukulsangole8114 ปีที่แล้ว +3

    ग्रेट सर...proud of you सर

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 8 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आपण मी तुमच्या भाशेची खूप फैन आहे सर 👏🙏

  • @mushtaquesayyed8483
    @mushtaquesayyed8483 ปีที่แล้ว +4

    देशाचे भले साठी बोलत आहे सर.

  • @sohammotors5973
    @sohammotors5973 ปีที่แล้ว +4

    भाषण करून बोलणे सोपे कृति नाही .हा तर विरंगुळा वाटतो

    • @nainakarne9587
      @nainakarne9587 ปีที่แล้ว

      Jaun bag re kruti Kiti karte sir te

  • @cnks1525
    @cnks1525 ปีที่แล้ว +6

    सर हे जग आता आसला आहे हिथे खोटं स्वीकारलं जात आणि खर नाकारलं जातं..

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 11 หลายเดือนก่อน

    अंधश्रद्धा विरुद्ध आपण जें मांडता ते खरोखर अतुलनीय विचार आहेत.
    बहुजन लोकांचं डोळे उघडले तर सर्व काही नीट चालेल.

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 ปีที่แล้ว +2

    कराळे सर एकाच घरातील दोन शिक्षक घर भाडे सरकारकडून दोघेही घेतात

  • @rajumane1197
    @rajumane1197 ปีที่แล้ว +2

    कराले सर अगदी बरोबर आहे

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 ปีที่แล้ว +2

    सर अभ्यासु आहात तुम्ही माझं तुम्हांला

  • @ashasonawane843
    @ashasonawane843 ปีที่แล้ว +1

    Great sir 🙏🙏 tumchya vicharanni amhala prerana milte...🙏 jay shivray jay bhim nd Jay maharashtra ..jay hind..

  • @punamchandwalke6124
    @punamchandwalke6124 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे सर तुम्हच 👍👏👏👌👏

  • @samikshawagh1965
    @samikshawagh1965 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आणि खरं बोलताय सर.

  • @rohitdeogade392
    @rohitdeogade392 ปีที่แล้ว +1

    Sar तुमचं मार्ग दर्शन खूप सुदर आहे हो

  • @roshanpansare7535
    @roshanpansare7535 9 หลายเดือนก่อน +1

    खरी व्यथा मांडतात सर🔥🔥🔥

  • @RupaliTamgadge
    @RupaliTamgadge 4 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan sir tumche video baghala aavdte Ani tumhi agadi brobar bolta sir 😊

  • @arundoiphode7730
    @arundoiphode7730 ปีที่แล้ว +1

    सर,आपले मार्गदर्शन लाख मोलाचे

  • @dhondudhaije8678
    @dhondudhaije8678 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडीओ अर्धवट आहे. याचा पूर्ण भाग पाठवा.

  • @vishalthakre4144
    @vishalthakre4144 ปีที่แล้ว +2

    Sir tumhala manatun salute 🙏 👏

  • @balupahcpor
    @balupahcpor 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर हो 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 एकच नंबर खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @mr_paruu_888_
    @mr_paruu_888_ ปีที่แล้ว +2

    ओके सर

  • @Hiteech555
    @Hiteech555 ปีที่แล้ว +1

    विज्ञान म्हणजे शास्त्रज्ञांनी लावलेला शोध आहे
    विज्ञान शोध लावलेल्या गोष्टींचा निर्माण करणारे नाहीत
    निर्माण करणारा याच्या पलीकडे कोणीतरी आहे
    जर तुम्ही विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे म्हणता अगदी बरोबर आहे
    पण जे कोरोनाने मरण पावले त्यांच मरण विज्ञान का थांबवु शकलं
    ज्या कोरोनामुळे लोक मरण पावले तो कोरोना विज्ञानाची निर्मिती आहे

  • @amollakde3727
    @amollakde3727 ปีที่แล้ว +1

    El dam jabardast Gurujii...

  • @vk8256
    @vk8256 ปีที่แล้ว +1

    Life made bharpur teacher pahile pan yanchya sarkha damdar manus nahi hats off sir

  • @sandipawasarmal8614
    @sandipawasarmal8614 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @santoshchandgude8468
    @santoshchandgude8468 ปีที่แล้ว +3

    This is not platform for Political issues,give carrer guidance to the student so in future they will became Good Administrators.

  • @user-oy2nj1rt7k
    @user-oy2nj1rt7k 8 หลายเดือนก่อน

    Sir khup sundr mahiti dilyabadl tumche khup khup aabhar 🙏🙏

  • @namdevbendkule2318
    @namdevbendkule2318 ปีที่แล้ว +3

    एकदम खरं आहे सर

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 11 หลายเดือนก่อน +2

    संविधानाची ताकत...

  • @trimuti_sound_kharwad
    @trimuti_sound_kharwad หลายเดือนก่อน

    खूपच छान कराळे सर 🎉

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 2 หลายเดือนก่อน +2

    गरीबाच शिक्षण राहील नाही. सरकारण विकल नाते गोते व पैसेवाल्याना.जि.प.शाळा नेतेनी संस्थाचालकानी बंंद पाडल्या.आज जिप विषय शिक्षक नाही.

  • @bhimraosirsat1947
    @bhimraosirsat1947 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर.......nice 👍

  • @saurabhchatarkar3211
    @saurabhchatarkar3211 ปีที่แล้ว +1

    ज्या पेट्रोल मुळे प्रदुषण होत आहे आणि जर त्याचे भाव वाढत असतील तर त्यात काही खेद नाही

  • @dhanarajchavhan4570
    @dhanarajchavhan4570 ปีที่แล้ว +2

    The Best movement of change the system Every Teacher Mey be teach like karale sir Jay mulnivasi

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 ปีที่แล้ว +4

    मस्त सर जी ❤️

  • @gugdhh3152
    @gugdhh3152 9 หลายเดือนก่อน

    गुरुजी खूप छान माहिती दिली🌹🙏🇮🇳

  • @Shekhaiiju
    @Shekhaiiju 2 หลายเดือนก่อน

    मास्तर ला सलाम कर्णार्यांनी थूक चाटू नए।सगल्यात आरामदाई जीवन जगनारा मास्टर हाच प्राणी आहे। कोरोना कालात मस्त मौज केली। पगार सुरूच होता।

  • @preetibhosale.3310
    @preetibhosale.3310 ปีที่แล้ว +2

    Salute! You are great sir

  • @orrangecity7941
    @orrangecity7941 ปีที่แล้ว +8

    Great speech sir💓💓💓

  • @someshwaringle8305
    @someshwaringle8305 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त सर✍️

  • @dhanrajrathod2312
    @dhanrajrathod2312 ปีที่แล้ว

    Sir अप्रतिम 🙏🏻

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 ปีที่แล้ว

    व्वा सर एकदम खरं प्रबोधन .

  • @nazimsayyed4283
    @nazimsayyed4283 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान भाऊ

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 ปีที่แล้ว +1

    सर तुम्हाला सलाम धन्यवाद

  • @aarunsolake
    @aarunsolake ปีที่แล้ว

    करावे सर मोदीं आमच्या बाद कोराळी का कळावे सर तुमचं काय मोदींना बिगडी लय तळ करावे सर तुम्ही मोदीच्या विरोधात लोकसभा लढावे जिंकून दाखवावे विजय झाल्या भारत लोकसभा

  • @vivekkherdekar880
    @vivekkherdekar880 หลายเดือนก่อน

    विद्यार्थी साठी शिक्षण
    व्यवस्था बदलणे गरजेचे आहे.