🔥लोकसभा निवडणूक 2024🔥 नागपूर शहर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2024
- 🔥लोकसभा निवडणूक 2024🔥
नागपूर शहर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विकासभाऊ ठाकरे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन नागपूर मधील सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तिरंगा चौकात येथे केले होते.
सर्व ठिकाणी महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे . लोकांचा मोदी सरकारवरचा विश्वास अक्षरशा उडाला आहे. लोकांचा प्रचंड रोष मोदींवर दिसून येत आहे.
विशेष आभार : मा. श्री विलास मुत्तेमवार, मा. श्री अभिजित v वंजारी,मा.श्री सुनीलभाऊ केदार , मा. श्री अनिल बाबू देशमुख, व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी
.
.#ncp #jayantpatil #SharadPawar #rohitdadapawar #SupriyaSule #political #पॉलिटिकल #NCP #लोकसभा #rohitpawar #niteshkarale #karalesir #karalesirwardha #amolkolhe #niteshkarale #karalesir #wardhaloksabha #yashomatitaithakur #INC #vijayvaddetiwar #nanapatole #amolkolhe #ncpspeaks #RahulGandhi #shivanivaddetiwar #niteshkarale
सर तुमचे भाषणं खुप चांगले असतात ..मी नाशिकर आहे.. माझे म्हणणे आहे की तुम्ही भाषणाचा शेवट करतांना सामुहीक राष्ट्रगित म्हणुन करत जा.. ❤ लोकांच्या मणात देशभक्ती आणि तुमचा आदर पण वाढेल सर... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम कडक भाषण. सर्व जिल्ह्यात जाऊन
अशी कडक भाषने झाली पाहिजेत. तरच
जनतेला समजणार आहे. कराळे सर.
धन्यवाद 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻.
भावी पिढीसाठी लढणारे भावी आमदार कराळे सर 🌹🌹
असे व्यक्तिमत्व पाहिजे निडर होऊन बोलणे.मस्त सर
जयभीम 🙏जय शिवराय
भाजपा हटाव देश बचाव. सर एक नंबर भाषण.
जय भीम खरच अश्या हुशार विचारवंत ची गरज आहे या देशाला, नाहीतर अडाणी निवडून दिले तर अदानी ला सगळी सरकारी मालमत्ता विकून टाकणार.
एकदम कणखर नेतृत्व,,आदरणीय कराळे सर,भावी आमदार,,, जय भिंम,जय शिवराय
अरे नितीन गडकरी फार चांगला माणूस आहे म्हणतात अरे बहुजनांच्या माणसाला कधी चांगले म्हणता का?बाम्हणाला चांगले म्हणणे सोडून द्या आपण व आपली माणसे पण चांगले आहेत.karale सर laa प्रचंड मतांनी निवडून द्या.सत्त काय कुणाच्या बापाची मालमत्ता नाही.
गुरुजी जरा दमाने घ्या, हे राजकारणी फक्त तुमचा वापर करून घेणार. म्हणून थोडे शीव्या जपून 😅
Jay ho karale sir🎉🎉
सर तुम्ही बोलता चांगले म्हणून मी तुमचे भाषण ऐकतो, सर रेकॉर्ड काढा सिलेंडरचे रेट काँग्रेसच्या काळामध्येच वाढलेले आहे 950 rs
Very nice 👌
एकदम कड़क सर जी, जबरदस्त, आगे बढ़ो,
भाजपला हाकला, देश-लोकशाही वाचवा
BJP ch purn Sting Operation kela.... Master ji n..... Ik number sir...... Changli sekli BJP chi
एकदम कडक 👍👍👍🙏🙏🙏💫⭐💙
कडक मास्तर 🔥🔥
मी live भाषण पाहिले आहे खुप छान भाषण
जबरदस्त ,शानदार ,लाज़वाब
Karade Sar Jay Bheem
भावी आमदार कराळे मास्तर ❤
खासदार होण्याचे स्वप्न बघणारा मास्तर बीचाऱ्याचा काय गेम केला पवार साहेबांनी?? असेच चाणक्य थोडी ना म्हणतात आमच्या पवार साहेबाना?
Khupach bhari sir bhavi amdar Ani students leader❤❤❤❤❤❤
Khar ahe Saheb Jay Bhim Jay savidhan
Sahi Bhau👌
Gjb gjb.....full rada 🔥🔥🔥
कराळे मास्तर ज्ञानी असू शकतात,
कराळे मास्तर हुशार असतात,
कराळे मास्तर सुशिक्षित असू शकतात,
कराळे मास्तर उत्त्कृष्ट वक्ते सुद्धा असू शकतात,
पण,
कराळे मास्तर हे उतावीळ, संधीसाधू,सत्तालालची अन वेळेवर लगेच पलटी मारणारे व्यक्तिमत्व आहे..
हे देखील तेवढेच सत्य आहे..
कराळे मास्तर खरे बोलतात म्हणून मिर्ची लागली का
Khar bol mahnun joml ka
खरं बोलले म्हणून लागल्या का मिर्च्या 😂😂😂😂
खरं आहे का खोटं आहे ते सोडा हो,, पण सांगणारा माणूस तर प्रामाणिक लागत असतो....
3 दिवसांपूर्वी अमर काळे च्या उमेदवारिला कडाडून विरोध करणारे गुरुजी,,,अचानक त्यांना सीट भेटल्यावर 3ऱ्याच दिवशी त्यांच्या स्टेज वर भाषण द्यायला तयार होते..😄😄😄😄याला काय म्हणसाल??
हेच गुरुजी आहेत यांनीच म्हंटले होते कि 5 वर्ष आमदार असताना अमर काळे स्वतःच्या घरासमोरचा रस्ता नाही बनवू शकले,, अन ते वर्ध्याचा विकास करणार 😊😊??
@@pash27 कोण?????
हा मास्तर खरा आहे म्हणता 😄😄😄🤣🤣🤣
वाव मस्त बोलून राहिले . एक नंबर भाषण जनतेने मोदी समजून घेतला तुमच्याकडून धन्यवाद मोदी हटाव देश बचाव जय महाराष्ट्र
भावी आयुष्यातील खासदार साहेब🎉🎉
Kadakkkkk sir nice speech
Ekdm kadk sir👍👍👍🙏🙏
कन्हैया कुमार व कराळे सारखे
🎉🎉
Excellent Speech
...
All the best 🌹🌹
❤
Sir ji Indian democracy save kart aahe . Bjp hatao desh bachao save democracy nitish karande sir ❤❤❤❤
कराळे सर ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं
Jabardast...
🎉❤🎉
बरोबर कराळे साहेब
Good Explanation. True facts are. Described.Truth is truth cannot be Hide. A Guilty personality never be raised again. Jay Shivray.
Yekdam bhari
Karale sir tumcha Vijay hovo
❤❤❤
❤❤
Very nice sir ❤❤❤❤
हा तर फक्त नवाचाच विकास.
निवडून तर गडकरीच येणार हमखास.
Only congress
Wardha, nagpur, yavatmal ch Abhi man karale sir jindabad
Will done
इंदुरीकर महाराज पार्ट 2😊😊
Ab ki baar 400 paar modi sarkaar...
अब की बार बीजेपी ठार
Jabardast sir🎉
आता याने जो पक्ष जॉईन केला तो का लय चांगला आहे का
Kadak
Kadk sir
Education power
Bohot bdiya sir
🔥🔥
Aapli mati aaple mans❤
Only कराळे सर
Karale sir 1 no.❤❤
Great sir🎉
करlळे जी मस्तर 😂😂😂😂🙏🙏🙏
Bahujanancha vichar karnare karale sir dhanyawad keep it up
अगदी बरोबर बोलतात सर तुम्ही
Ekdam brobr an kadak bhasan❤❤❤
अमर काळे च्या घरासमोरचा रस्ता झाला वाटते
Very well speach karale sir
🙏👌👌👌👍👍👍
Chan manoranjan..😂...gadkarishivay paryay nhich❤
Jaibhim jaishiwarai
Very good speech jai Congress ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast sir...
Maharashtrat, karade, kadkle, ani, b, j, p, dhulit, meelin, jiy, karade
Sahi sir
Nice sir
1 number 🎉🎉🎉
Jay shree ram 🚩🚩🚩
Ekach no. Bhau
Very nice
Jay bhim sir
आम्ही कट्टार मोदी समर्थक
Mast
✋✋✋
Karale sir supreem speech
Kadak sir
😊😊
माझा आणि माझ्या कुटुंबातील संपूर्ण मत कराळे मास्तरला
टाईम पास मारतर,
नाही फिरले असते तर अहंकार झाला असे म्हणत होते.
जय हनुमान जय हनुमान,,,,,,,,,, मुफ्त बिजली देना AAP का काम
जय भीम. शिवराय
देशाच्या प्रगति करीता कराळे सरा सारखा मंत्री पाहीजेत ते खर बोलतात आणि स्पष्ट बोलतात
शंबर टक्के बरोबर
👍👍jay.bim
Tiranga square..
कराळे मास्तरांना साथ द्या
❤😂