श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज ऊर्फ कदम माऊली छोटे नाव आहे छोटे विचार अभ्यास खुप खुप उंच दर्जेदार आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंगा विठ्ठला तुच माय बापा
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम छोटे माऊली चरंणी साष्टांग दंडवत दामोधर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर
सर्व जगात एकच विश्व माऊली संत श्रैषट ज्ञानेश्वर महाराज उगीच हि उपाधी ईतर कोणीही लावून घेऊ नये संस्थेत या पूर्वी हि अनेक त्यागी महात्मे होऊन गेले परंतु असा आतताई पणा केला नाही कोणी करूही नये हे संस्थेच्या जुन्या हितचिंतकांना मनाला वेदना देतात
कीर्तन खुपच सुंदर श्रोतावर्गही खुप मोठा आयोजन सुद्धा अतिशय भव्य दिव्य , जेवणावळी सुद्धा स्वादीष्ठ पण पण पण कीर्तनाला साथसंगत करणारे गायक एकही धड नाही, माफ करा पण स्पष्ट बोलतो ,जेवढ्यांनी चाली म्हटल्या,प्रमाणं म्हटली सर्व बेसुर आणि तान देउन म्हटलं अरे गायन करण्यासाठी संपुर्ण शरीराचा आकांत करण्याची गरजच नाही आहे ,गायन हा गळ्याचा विषय आहे , स्वराशी एकरुप होनं आणि ब्रम्हरस निर्माण करुन ईश्वर प्राप्ती असावी
जय हरी महाराज कदम माऊली खूप अभ्यासक आहात आपन❤
🚩 जय जय रामकृष्ण हरी महाराज खुपचं सुंदर कीर्तन आणि उच्च विचार 🚩
श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज ऊर्फ कदम माऊली छोटे नाव आहे छोटे विचार अभ्यास खुप खुप उंच दर्जेदार आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंगा विठ्ठला तुच माय बापा
राम कृष्ण हरी खूप सुंदर किर्तन आहे महाराजांचा अभ्यास खूप खोलीवरचा आहे....
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम छोटे माऊली चरंणी साष्टांग दंडवत दामोधर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर
रामकृषण हरी माऊली जुन्नर पुणे
माऊली महाराज दंडवत
सर्व जगात एकच विश्व माऊली संत श्रैषट ज्ञानेश्वर महाराज उगीच हि उपाधी ईतर कोणीही लावून घेऊ नये संस्थेत या पूर्वी हि अनेक त्यागी महात्मे होऊन गेले परंतु असा आतताई पणा केला नाही कोणी करूही नये हे संस्थेच्या जुन्या हितचिंतकांना मनाला वेदना देतात
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या
आदरणीय छोटे कदम माऊली म्हणजे वारकरी संप्रदायाला लाभलेलं रत्न आहे...
सहृदय दंडवत प्रणाम भक्तीची शक्ती भगवंतांची असीम कृपा
राम कृष्ण हरि वा आनंद सोहळा
मस्तक पायावरी या वारकरी संताच्या चँनलचे मनपुर्वक आभार
राम कृष्ण हरी. माऊली 🙏🙏
माऊली माऊली माऊली
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩
1 no mauli
खुपच सुंदर कितरतन नमस्कार पांडुरंग दौंडकर आळंदी देवाची
रामकृष्णहरी माऊली , आपल्या मुखातून प्रत्यक्ष पांडुरंग च बोलतोय.... ऐकुन मन तृप्त झाले.....
राम कृष्ण हरी
हरिदासाचिये घरी | मज उपजवा जन्मांतरी ||
म्हणसी काही मागा | हेचि देगा पांडुरंगा ||
संता लोटांगणी | जाता लाज नको मनी ||
तुका म्हणे अंगी | शक्ती देई नाचे रंगी ||
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
रामकृष्ण हरी
जय हरी
❤़ज्ञज्ञवंवं
हरीदासाचिये घरीं ।
मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥
म्हणसी कांहीं मागा ।
हेंचि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥
संतां लोटांगणीं ।
जातां लाजों नको मनीं ॥३॥
तुका म्हणे अंगीं ।
शक्ती देई नाचें रंगीं ॥४॥
मस्तक माझा पायावरी 🙏🙏🙏🙏 गवळवाडी खर्डा जामखेड
ड.
हह
हghjgkkjj kjkhjlkdk
Kddfsaaassssa,,,
Ram karsna Hari
😊😊😊😊😊@@ShubhangiPawar-hc9bp
राम कृष्ण हरि
हरिदासाचिये घरी
😂😂😂😂😂 हसून हसून पोट दुखायला लागलं
कीर्तन खुपच सुंदर
श्रोतावर्गही खुप मोठा
आयोजन सुद्धा अतिशय भव्य दिव्य , जेवणावळी सुद्धा स्वादीष्ठ
पण पण पण
कीर्तनाला साथसंगत करणारे गायक एकही धड नाही, माफ करा पण स्पष्ट बोलतो ,जेवढ्यांनी चाली म्हटल्या,प्रमाणं म्हटली सर्व बेसुर आणि तान देउन म्हटलं
अरे गायन करण्यासाठी संपुर्ण शरीराचा आकांत करण्याची गरजच नाही आहे ,गायन हा गळ्याचा विषय आहे , स्वराशी एकरुप होनं आणि ब्रम्हरस निर्माण करुन ईश्वर प्राप्ती असावी
41:50
39:26
Yerzar ghalha lavdya bondi le pyarch vhaval he mhan चांगली bondani lhavri thiyel he mhan
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी🙏🙏
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल