अतिशय अप्रतिम कीर्तन... छोटे माऊली च कीर्तन ऐकतच राहावं असं वाटतं... राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼 तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥1॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥2॥ व्हावें साहए तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥3॥ तुका ह्मणे हित माना या वचना ॥सुख दुःख जाणा साधे फुका ॥4॥
खुप खुप चिंतनीय निरुपण ऐकायला मिळाले जयहरि माऊली🎉😊❤
Jai shree ram
जय हरी जय जय राम कृष णहरी माउली खुप गोड चिंतन आहे महाराज राम कृष णहरी
जय जय राम कृष्ण हरी
😊
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩
जय हरि कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी
जय हरि जय शामनाथ
बापू
Ram krushn hari
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🙏
जय हो किर्तन
महाराज आपल्या वाणीला माझा साष्टांग दंडवत नमन, रामकृष्ण हरी माऊली,
अतिशय अप्रतिम कीर्तन... छोटे माऊली च कीर्तन ऐकतच राहावं असं वाटतं... राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥1॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥
आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥2॥
व्हावें साहए तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥3॥
तुका ह्मणे हित माना या वचना ॥सुख दुःख जाणा साधे फुका ॥4॥
TRUE Kirtan
तप तीर्थ दान व्रत आचरण ।
गातां हरीगुण वारूं नये ॥१॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती ।
त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥
आपुलिया पापें न सुटे सायासें ।
कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥३॥
व्हावें साह्य तया न घलावें भय ।
फुकासाठी पाहे लाभ घात ॥४॥
तुका म्हणे हित माना या वचना ।
सुख दुःख जाणा साधे फुका ॥५॥
राम कृष्ण हरी माऊली
Jay. Hari mavuli
Ram krishna hari.
Khup Sundar mauli rkrudhnn hari
Ram Krishna hari khupach chan kiratan
Maharjca nabr bhetl ka asl tr pathva bar
Jay Hari maharaj
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
जय हो गुरुदेव की ❤❤❤❤
Jay Hari mauli
राम कृष्ण हरी माऊली