हभप श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे किर्तन आईकतांना महाराज कधीच कंटाळा येत नाही माऊलींची शब्द रचना. आईकतांना मन प्रसन्न होते . माऊलींच. किर्तन म्हणजे. एकच नंबर
हे फक्त याच् वारकऱ्याकडे दिसेल तुम्हाला. काय? तर नवीन अभंग नवीन प्रस्थावना (मुद्देसूद) नवीन प्रमाण ( मुद्देसूद) नवीन वारकरी चाली अगदी दृष्टांत देखील नवीनच अभूतपूर्व सेवा दंडवत माऊली 🙏🚩🙏
रामकृष्ण हरि महाराज,अगदी। मुद्देसुद कितीही वेळ सम्पू च नये इतके गोड कीर्तन,माऊली महाराज खुप खुप शुभेच्छा, धन्यवाद, आपला फोन न, मिळेल तर संपर्क साधनेस उपयोग होईल,
माऊली महाराज कदम आजचे खरे साधू आहे
काय पाठा आहे माऊलीआईकतांना मनाला समाधान वाटते
Pram pujyav maharaj मावशीचा शिरसातांग नमस्कार
जय हरी माऊली महाराज खुपचं छान किर्तन❤
हभप श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे किर्तन आईकतांना महाराज कधीच कंटाळा येत नाही माऊलींची शब्द रचना. आईकतांना मन प्रसन्न होते . माऊलींच. किर्तन म्हणजे. एकच नंबर
Ram Krishna hari khupach chan kiratan kele ram Krishna hari
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
साधकांचा मायबाप दरूषने हरे पाप सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा
साक्षात माऊली प्रगट झालेत.
साष्टांग दंडवत माऊली
Ramkrushnhar
सुत्रबद्ध, चिंतन.... खूप खूप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन
🙏🚩रामकृष्ण हरि सप्रेम जय हरी 🚩🙏
रामकृष्ण हरि.माऊलीमहाराज आपण साक्षात संत आहात.खूपच अभ्यासपूर्ण किर्तन. तुमच्या चरणी नतमस्तक.
माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत
🙏🙏
महाराजांनी सासवडला खूप सुंदर सपत्ता
भरवला
❤🎉 राम कृष्ण हरी माऊली ला 🎉
पुन्हा पुन्हा ऐकावे असे सुंदर किर्तन गुरुवर्य माऊली महाराज कदम छोटे
खुप सुंदर निरुपन
हे फक्त याच् वारकऱ्याकडे दिसेल तुम्हाला.
काय? तर
नवीन अभंग
नवीन प्रस्थावना (मुद्देसूद)
नवीन प्रमाण ( मुद्देसूद)
नवीन वारकरी चाली
अगदी दृष्टांत देखील नवीनच
अभूतपूर्व सेवा दंडवत माऊली 🙏🚩🙏
बरोबर महाराज
जय हरी विठ्ठल माऊली महाराज. अतिशय सुंदर आणि सोपे निरूपण. चरणी साष्टांग दंडवत
आता एकच दम ते म्हणजे वारकरी ह्रदय ज्ञानेश्वर माउली कदम
Mauli Khup Chan Kirtan
अतिशय मार्मिकअत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन
आदर्श घ्यावा तर अशागोड चिंतनीय कीर्तन धार्मिक भोळ्या समाजाला फसवून पैशाच्या झोळ्या फिरवणाराना फार मार्मिक अंजन घातले🚩🚩🚩🚩🙏
🎉🎉🎉
रामकृष्ण हरी जय सेवालाल
Ram krishn hari
पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटनारे किर्तन खूप संदर निरूपण धन्यवाद माऊली
काना खाली जाळ च ....एक दम शिस्तीत. शुद्ध सांप्रदायिक कीर्तन.. आमची गुरु माऊली
खूपचं छान 👏👏
अतिशय सुंदर किर्तन
नाद नाय करायचा माऊलींचा
राम कृष्ण हरि
अप्रतिम बाबाजी🙏🙏
एकच नंबर अभ्यासू किर्तन जयहरीमाउली🚩
महाराज म्हणजे पांडुरंगाचे लडिवाळ आणि खोडकर बाळ.खूप गोड अभ्यासू कीर्तनकार. रामकृष्णहरी
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
ह भप ज्ञानेश्वर महाराज माऊली कदम याना साक्षात दंडवत राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
वा माऊली
राम कृष्ण हरी
🚩जय जय राम कृष्ण हरी🚩🙏🏻
वा वा 👌👌
खूपच छान कीर्तन
ज्ञानेश्वरी व गाथा मुखदगत असणारे छोटे माऊली नाही मोठे च माऊली आहेत...
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिशय गोड काय कमेंट करावी शब्द नाहीत
अप्रतिम अप्रतिम
अतुलनीय किर्तन
जय जय राम कृष्ण हरी विंग कराड तालुका
राम कृष्ण हरी अतिसुंदर किर्तन
राम कृष्ण हरी,, गुरू चरनी सास्टांग दंडवत
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
🚩🙏रामकृष्ण हरि सप्रेम जय हरी आवडीने प्रेमाने गोडीने विठ्ठले विठ्ठले विठ्ठले खरच खुपच छान कीर्तन झाले 🚩🙏
Deshachay nao. Hindustan karavay
Mauli aapnas ram Krishna Hari aaplyala dhanyata mauli aapley Kirtan 1time aaikleychan watley mauli aaplya sarkhya kirtanachi garag aahye mauli dhanyata jai hari
माउली.आसं.किरतन.पंढरपूरात.वाळवंटी.करा
अप्रतिम कीर्तन....
पुन्हा पुन्हा ऐकाव असे किर्तन खूप संदर निरूपण
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड ते आपले सहर्ष स्वागत
Nice
माऊलींच्या चरणी साष्टांग प्रणिपात खूप छान चिंतन👌👌👌👌
वारकरी कीर्तन
श्री गुरूवर्य हभप माऊली महाराज कदम यांचे चरणी साष्टागं दडंवत ,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटनारे कीर्तन खूपच सुदंर राम कृष्ण हरि🙏🙏
माऊली सांगतात कि किर्तनकारांनी अध्यात्मावर बोलायला पाहिजे हे अगदी बरोबर आहे
किर्तन नेहमी ऐकतच राहव असे वाटते
जय हरी माउली 🙏🙏
@
🙏🙏🌹🙏🙏🚩🚩
सुंदर
माझ्या आऊष्यातील पहिलेच वैराग्य पर किर्तन, अप्रतिम,एक्स,y,z,
रामकृष्ण हरि महाराज,अगदी। मुद्देसुद कितीही वेळ सम्पू च नये इतके गोड कीर्तन,माऊली महाराज खुप खुप शुभेच्छा, धन्यवाद, आपला फोन न, मिळेल तर संपर्क साधनेस उपयोग होईल,
संग आध्यत्म चँनलचे मनपुर्वक आभार दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम किर्तन 🌸
श्री गुरुवर्य हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांचे चरंणीसाष्टांग दंडवत वारकरी जिवन जिव्हाळा प्रेमाचा पुतळा चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
संग अध्यात्माचा चॅनल आहे माऊली
Iiiiiiyuyu yy y yy t ty to tyttttyyyt5t RR rrrrr5rh
@@sangadhyatmacha4829 ppp
@@sangadhyatmacha4829 b owgzd7peg peg4444
@@sangadhyatmacha4829औनननन
अशा कीर्तनाची खरंच गरज आहे ....खूप छान👌👌💐
महाराज बाकीचे पण सोडा ना किर्तन
महाराजांचा नंबर भेटेल का
8600486022
आपण दक्षिणा किती घेता माऊली.
9623575540
No bhetnka
Warkari kirtan 😂
राम कृष्ण हरि
अप्रतिम किर्तन
सुंदर
🎉🎉🎉
Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
अप्रतिम
रामकृष्ण हरी माऊली..तुमच्यासारख्या ची.समाज्यालाआता.फार.गरज.आहे
फारच छान किर्तन धन्यवाद कदम माऊली
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
शुद्ध वारकरी परंपरेनुसार किर्तन अप्रतिम 👌👌🙏🙏
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Jay Shriram
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी