जुने पॅनकार्ड बंद होणार🔥जाणून घ्या नवीन पॅनकार्डसाठी काय करावं लागेल🔥new pan card news🔥pan card 2.0

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 39

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 2 วันที่ผ่านมา +8

    नवीन पॅन कार्ड चा उपयोग फक्त सरकार ला सामान्य लोकांची संपती किती आहे ते कळण्यासाठी. सर्व राजकीय लोकांकडे जरा लक्ष द्या.

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 วันที่ผ่านมา +3

    देशाच्या नागरिकांच्या ओळख साठी ओळख पत्र व PAN कार्ड चि योजना सुरु केली यात जेष्ठ तज्ञ् नन्दन नीलकेणी चें योगदान आहें ऑनलाईन विज्ञानाचा अतिरेक करून सरकार विविध कार्ड जनतेच्या माथी मारत आहेत ही बाब संतापजनक आहें आता सरकार ने स्त्री पुरुष यांच्या पाठीवर किंवा कपाळावर धातूची तापवून मोहोर छापावी. म्हणजे तो, ती मरेपर्यंत दुसऱ्या ओळख चि जरुरी भासणार नाही

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 วันที่ผ่านมา +2

    राहाण्याचे ठिकाण बदलले आहेत त्यांनी काय करावे.

  • @nainadalvi3907
    @nainadalvi3907 2 วันที่ผ่านมา +1

    फारच छान निर्णय, विशेष म्हणजे pan no. तोच रहाणार आहे आणि कुठे अर्ज वगैरे करण्याची गरज नाही

  • @siddhantnikalje3314
    @siddhantnikalje3314 วันที่ผ่านมา +2

    आणि उद्या काय कोणाच नुकसान झालं तर ही कोणी भरून देणार नाहीत

  • @vilasgawde8322
    @vilasgawde8322 3 วันที่ผ่านมา +3

    भाऊ खूप छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @bomkarj
    @bomkarj วันที่ผ่านมา +4

    हे सरकार गेली 15 वर्षे फक्त कार्डच काढतेय..पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग कार्ड, अपार कार्ड, मतदान कार्ड, स्मार्ट कार्ड, आयडेंटी कार्ड,किसान कार्ड, मजदूर कार्ड,विमा कार्ड,आयुष्यमान कार्ड,...कार्ड, कार्ड, कार्ड..आता फक्त " स्मशान कार्ड " तेवढे राहिले..😂😂😂😂😂

  • @shrisawant8609
    @shrisawant8609 2 วันที่ผ่านมา +2

    आमचा पत्ता बदलला आहे.आताचा पत्ता कसा बदलावा?

  • @RajuSansare-tt2yf
    @RajuSansare-tt2yf 3 วันที่ผ่านมา +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @rajanandsarade2210
    @rajanandsarade2210 วันที่ผ่านมา +1

    पतता कोणता राहील कारण पतता बदली झाला तर कसे मिळणार

  • @nisargyewale6977
    @nisargyewale6977 4 วันที่ผ่านมา +2

    छान माहिती दिलीत

    • @bhingardivesunil4030
      @bhingardivesunil4030 3 วันที่ผ่านมา

      Pan card la Adharcard link karta yene shakya ahe ka

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 3 วันที่ผ่านมา +8

    सर्व निर्णय चांगला आहे. कुठेही नागरिकांच्या रांगा लावून त्रास दायक होण्यापेक्षा शासन जुना नंबर चालू ठेवून नागरिकांना कसलाही त्रास न होता प pan कार्ड हातात मिळणार हा निर्णय निश्चित चांगला आहे.

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 2 วันที่ผ่านมา

      जुन्या पॅनकार्डच्या रिप्रिंट साठी चार्ट अकाउंटंट CSC सेंटर सेतु सुविधा केंद्र
      स्वतः च्या मोबाईल वरून अर्ज करता येतो

  • @nilkanthbendale1907
    @nilkanthbendale1907 วันที่ผ่านมา +1

    पत्ता बदललेला असेल तर ???

  • @SujataAmrute-h7o
    @SujataAmrute-h7o 2 วันที่ผ่านมา

    उत्तम आहे

  • @shekharkamat3391
    @shekharkamat3391 3 วันที่ผ่านมา +4

    कधी येणार आहे हे आपण सांगितले नाही😮

  • @VikasGhanekar-lt1eq
    @VikasGhanekar-lt1eq วันที่ผ่านมา

    & समजा मला फोटो बदलायचा असेल तर काय करता येईल.....

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 2 วันที่ผ่านมา +1

    हा अध्यादेश काढला तो दिनांक आणि तो अध्यादेश जारी करा मग आम्ही तो अपलोड करून घेऊ मग तुमच्यावर नक्की विश्वास बसेल ओके😊😊

  • @sunilsalvkhe8658
    @sunilsalvkhe8658 วันที่ผ่านมา

    Stop this Court already told no Aadhar card, PAN card for Bank link

  • @dattatrayamanohar8666
    @dattatrayamanohar8666 2 วันที่ผ่านมา

    Now aadhar and pan card linked. The adress on pan card and aadhar card may be different. Then on which address new pan card will be sent?

  • @sonudas4416
    @sonudas4416 3 วันที่ผ่านมา +1

    Thank you dada👍👌

  • @ankushpatil5381
    @ankushpatil5381 3 วันที่ผ่านมา +1

    Pan badalo aadhaar badalo semi sarkar ko jada फ़ायदा होगा सबी लोगों से 500 khrch hoga lokhsanka%500 kitna

  • @siddhantnikalje3314
    @siddhantnikalje3314 วันที่ผ่านมา

    अजून कुठे ही चालू झाले नाही हे सर्वांनी लक्षात घ्या ह्या चॅनलचे ऐकून काहीही करायला जाऊ नये अगोदर सगळ्या गोष्टीची खात्री करून मगच पुढे चालावे आजकाल यूट्यूब वरील 100% मधील 99% खोटी बातमी यायला लागलेत हे सर्वांनी लक्षात घ्यावे

  • @suriyyabhori3072
    @suriyyabhori3072 2 วันที่ผ่านมา +1

    Address badale ahet khup trras honar ahe

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 2 วันที่ผ่านมา +1

    Not profitable for the common man political people will get benefits. No fait at all now a days

  • @sharadasawant7854
    @sharadasawant7854 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    रहाण्याचे ठिकाण बदलले असेल तर काय करणार

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 3 วันที่ผ่านมา

    आधार हि असेच अपग्रेड करुन नवीन फिचर टाकुन सरकारने लोकांना पाठवावे.

  • @pradeepwathare3965
    @pradeepwathare3965 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    नोकरी कार्ड.. पेंशन कार्ड..बेरोजगार कार्ड..😮

  • @ashokwalawalkar6166
    @ashokwalawalkar6166 3 วันที่ผ่านมา

    If the addresse is changed then how the card will be received by pan cardholder?

  • @DineshSutune
    @DineshSutune 2 วันที่ผ่านมา

    आम्हाला पत्ता बदलायचा आहे तर काय करावं लागेल

  • @indumatiyevale1526
    @indumatiyevale1526 3 วันที่ผ่านมา

    Nice news

  • @vilasbhure5282
    @vilasbhure5282 3 วันที่ผ่านมา

    कार्ड बंद होणार नाही update होनार

  • @bhimraodandge8694
    @bhimraodandge8694 วันที่ผ่านมา

    फालतू

  • @rupaliyevalemakeupartist4463
    @rupaliyevalemakeupartist4463 4 วันที่ผ่านมา +1

    🅽🅸🅲🅴 🅽🅴🆆🆂