Special Report | मंत्री Bacchu Bhau यांचा पोलिसांना इशारा?-TV9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2022
- www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
ही नवनीत राणा तर yz आहे..माथेफिरू
बच्चू भाऊ आधी फायर 🔥🔥होते
सत्तेत आल्यापासून फ्लॉवर 💐💐झाले
बर पण तुम्हि नेमके कुण्या पक्षाचे हो वानखेडे साहेब, मणजे शेतकरी माणसासाठि बोलन चुकिच आहे का
Nai
लवकरच कारवाई करा साहेब पोलीसावर
राणा बाई आगोदर् काम करून दाखवा तो पोलिस तकरार का घेत नहीं ते बघा आगोदर् त्याचे हात कोणी ओले केलेत का ते बघा नूसत तोंड सुख घेऊ नका
नं 1 बच्चु कडु साहेब
Bachhu bhau 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Very good बच्चु भाऊ 👌👌🙏
Bacchu bhau tumhala Salam. 👍👌
नेमक पण सध्याची परस्थीतीवर मा,बच्चु कडु साहेबांनी नेमक बोट ठेऊन खर स्वरुप दाखवल आहे..
सँल्युट...🙏 कडु साहेब....🙏
खासदार राणा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलून दाखवला तर तुमची हिम्मत बघायला मिळाले नामदार बच्चू भाऊ माणूस जिवा भावाचा जनतेच्या मनात
साहेब म्हणजे शेतकऱ्यांचे दैवत आहे
मॅडम तुम्ही siryl किंवा पिक्चर मध्ये काम करावं
खरा शेतकऱ्यांचा पाठीराखा दबंग राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमचा स्वाभिमान नामदार बच्चुभाऊ कडू भाऊ नाव एकदा मुख्यमंत्री म्हणून पहावं वाटते
अगदी बरोबर
Hahahaha anadi
अनिल बोंडे साहेब तुम्हाला सोडाच जे तुमच्या पीडिला जमणार नाई ते बचू साहेब करातयेत त्यांना सपोर्ट करा ... We all support bacchu saheb
आगदी बरोबर
Very good👍👍 bhachu भाऊ
perfect !!!!!
अनिल बोंडे यांनी काही बोलू नये
डाँ साहेब तुम्ही बोलू नका शांतपणे बसून फक्त पाहतच रहा तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी
Gg
सरकारी बाबुजी काही प्रमाणात ऐतखाऊ आहेत कामे करायची नाहीत आणि पगार माझं भरपुर हवा
बोंडे तुम्ही फक्त बोंबला वास्तवात काम नका करू
1नंबर कडु साहेब❤😍🔥
बरोबर
Bhau 1ch no
तो अधिकारी धमकावल्या नंतर लवकर कारवाई करतो म्हणते पण त्या आधीच कारवाई केली असती तर अधिकाऱ्याची किंमत राहिली असते आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला असता अधिकारी अशी वेळच का येऊ देतात हेच समजत नाही मग बच्चू भाऊ तर काय चुकलंतर बरोबर आहे
Only bachhu bhau kadu.. Jai prahar
राणा ला काय कळते ....?
बचू भाऊ तुमाला सलाम
Great 👌👍👍😎💯💯 Bhau 🙏🏻
Bachhu kadu saheb real hero ahe❤❤❤❤
Saheb tumchi lapvleli Mumbai madhil ase kiti flat ahet Te pan sanga.
Nice sir
नवनीत राणा व्यवस्थित बोला बच्चुभाऊ काय बोलले ते व्यवस्थित व्यवस्थित पहा
Nov if
असे कामचुकार अधिकारी लवकर घरी पाठवा अनेक लायक तरुणांना तरी या suspend माध्यमातुन नोकऱ्या मिळतील.
👍
आधी तू मराठी नीट बोलायला शिक कौर बाई🤣
Nice.bhau
Bachhu Bhau
सामान्य माणसाची कोणीही दखल घेत नाही हे सत्य आहे सामान्य नागरिकांने जर एखाद्या अधिकार्याला ऑफिस मध्ये काम बद्यल विचारले तर त्यांची प्रतिक्रिया कशी असते हे सांगायची गरज आहे काय?
Salut bhachu dada
🌹🌹🌹
फक्त एकमेव नेता शेतकर्याच वाली आहे .
Lai bhari
Jay hind.jay.bhart
बरोबर आहे भाऊच
स्व.ताला शेतक-यांचे हित चिंतक समजणारे बेखुभब
बच्चू भाऊ तुमचचं बरोबर आहे सर जय प्रहार 🙏🙏🌷🌷🌷 जय जवान जय किसान
आरे बचूभाउला नावं ठेवन्याची तूमची लायकी आहेका.
Bachu bhau vaaaaa
बोंड्या तु आराम कर तुझ्यावर बोंन्ड अळी आली आहे
😃😃😅
Kadu Saheb Bord exam che pan paha.Ka vidhyarthyani pan rokel ghyachi wat pahata Ka?
Ak no kadu sayeb
मुख्यमंत्री साहेबांचे स्वप्न जास्त पडतात वाटतं.....
Jay prahar bhau
बरोबर आहेना बचूभाउंच.
मंत्री आसताना तोच राग आणि आमदार आसतान तोच राग
राग काढला आसेल पण जर मा. आमदार साहेब बरोबर असतील तर राग साहाजीक आहे
बचु भाऊ लाईट लय हाल होत आहेत
Saheb correct 💯
Careless police department
Bachuu Bahuuu
कडु साहेब अभिनंदन पण तुम्ही ज्या खात्याचे मंत्री म्हणून पगार घेता त्यांचेकडे पण लक्ष दया व शेतकऱ्यांच्या इतर पण बरेच प्रश्न आहेत त्याबद्दल काय केले ते पण जनतेला कळु दया
Jindabad bahu
Jindabad jindabad bhau
Viral kon karte.. news.. police or kadu?
Salut bacchu saheb
Bhachhu कडू अपना bhidu बाकीचे सब फालतू
TV 9 tumhi guch kha!
Arrre hi tar police officer la dhamki detoy lawa moka yachavar
कृषी मंत्री कोठे गेले
Kishor.Dhote.nandapur.Nagpur.District.Ta.sawner.Farmr
Bachu bhau shikshan vibhagala saral kra
टी व्हि 9 विषय चांगले ठेवा
Kay he news channel mhanaych
Sir Brobar Ahe
Jindabad
Navnit rana kay hapta pahije ka,evdh samjat nahi
हे सरकार राष्ट्रवादी चे आहे
Bhachu dada karnar
वयर्थ कांगावा नको स्टंट बाजी नको याचा जनतेला कीहीही फयदा नाही केजरीवालचा बोध घ्यावा
Bachu bhau policala Anil parab la vicharav lagal gunha dakhal karu ka
yala mintat neta ase nete pahije baga garibancha kaiwari
Shetlkari takrar kartaat tari dakhal Nahi mhanaje jyaachi takrar ghyaayachi tyaachi path raakhan karaayachii.
Jay bachu
Kahi upyog nahi bachu kadu cha
BACHCHU BUAU TUMHI JYANCHYA BAROBAR AHAT TECH TUMACHE KHACHCHIKARAN KARNAR.
फार काही वाईट बोलले नाही , बचु कडू बरोबर आहे .
Aadhikaryana petau as nahi bolle kadu saheb
YZ
अनिल बोंड्या व्यवस्थित भाषा
नवनीत राना फक्त एकमेकांवर टीका करते
Jan be Anil bondya
Correct, Nobody hear to comman man only prahar is supporter.
Haha ta police walana
राना मँडम काय तरी चुकीच वाटत का
2
या च कारण काय
bachukadu ncha education kiti jhalay te pan dakhava. shetakari neta. ata shikahan mantri khutal kuthe lavayach anubhav
Bacchu Bhau
Bachu kadu saheb barobar aahet