Ravi Rana On Bacchu Kadu Vaad | मध्यस्थी अपयशी? बच्चू कडू आणि रवी राणा वाद पुन्हा पेटला, पाहा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2022
  • MLA Bachhu Kadu On MLA Ravi Rana Remarks
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
    bit.ly/3k7CksW
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    -------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

ความคิดเห็น • 1.9K

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 ปีที่แล้ว +409

    कडू आणि रानाच्या मध्ये जाहीर कुस्ती लावा तिकीट विकून येणारा पैसा ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या....!

    • @sudhirjawanjal7387
      @sudhirjawanjal7387 ปีที่แล้ว +5

      😂😂

    • @shubhamwagh6751
      @shubhamwagh6751 ปีที่แล้ว +11

      मी पूर्णपणे सहमत आहे याला

    • @Galaxyeven
      @Galaxyeven ปีที่แล้ว +8

      मी ५०० राणा वर लावतो

    • @introvert6433
      @introvert6433 ปีที่แล้ว +2

      हे कडक होत 🤣🤣🤣

    • @kumarsonone4451
      @kumarsonone4451 ปีที่แล้ว +2

      👍👍👍

  • @Akki7776
    @Akki7776 ปีที่แล้ว +568

    *फडणवीसांनी दोघांना पण अजून पाच पाच खोके देऊन विषय मिटवून टाकावा एकदाचा.*😂😂

    • @jeetghatge4242
      @jeetghatge4242 ปีที่แล้ว +2

      😁😁

    • @rahulanaware9546
      @rahulanaware9546 ปีที่แล้ว +11

      मग यांच्या कड 10 खोके होतील व बाकीचं नाराज होतील,

    • @Akki7776
      @Akki7776 ปีที่แล้ว +1

      @@rahulanaware9546 🤣🤣👍

    • @manjrekarsanjan40
      @manjrekarsanjan40 ปีที่แล้ว +1

      @@rahulanaware9546 😂😂🤣🤣👌👍

    • @ravindra.1052
      @ravindra.1052 ปีที่แล้ว

      Correct

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 ปีที่แล้ว +76

    धन्य आहे ही आमची महाराष्ट्रियन जनता असे थोर नेते आम्हाला मिळाले

  • @shankarpol3638
    @shankarpol3638 ปีที่แล้ว +116

    सरकार टिकवण्यासाठी आजुन किती खोके दिले दोघांनाही भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhams2693
    @shubhams2693 ปีที่แล้ว +853

    दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @jeetghatge4242
      @jeetghatge4242 ปีที่แล้ว +5

      😁😁😁😁😁😁😁
      जय महाराष्ट्र साहेब

    • @dsshindeofficial8662
      @dsshindeofficial8662 ปีที่แล้ว +5

      😂😂😂😂

    • @Kimjongun372
      @Kimjongun372 ปีที่แล้ว +8

      भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

    • @minanajfirozi9790
      @minanajfirozi9790 ปีที่แล้ว

      😭😭😭😂😂

    • @sameermulani6220
      @sameermulani6220 ปีที่แล้ว

      😂😂🤣🤣🤣🤣👍

  • @swapnildesai5813
    @swapnildesai5813 ปีที่แล้ว +449

    राणा दाम्पत्य म्हणजे कपिल शर्मा शो मधील कलाकार आहेत.... 🤣🤣

    • @amollatte340
      @amollatte340 ปีที่แล้ว

      Xxx show chi kalakar aahe hi rand

    • @koumei1709
      @koumei1709 ปีที่แล้ว +1

      Marathi chyd bgha. Evdha changla show astana kapil sharma🤔

    • @amolmane4780
      @amolmane4780 ปีที่แล้ว

      Bachu mhanje pan kami nahi sunil grover aahe

    • @ashoknagvekar267
      @ashoknagvekar267 ปีที่แล้ว +1

      मनोरंजन आहे !!!👍🙏😭

  • @jaysheeram123
    @jaysheeram123 ปีที่แล้ว +33

    मी पहिल्यांदा एवढा हसलो हे न्यूज वाले मस्त काम करता 😆😆 असच चालू द्या लय मज्जा येते

  • @mayurpatil8409
    @mayurpatil8409 ปีที่แล้ว +11

    रवी राणा मध्ये किती दम आहे ते मातोश्री वर जाताना दिसला होता 😂😂😂 बायकोला पुढे करायचा हा 😝😂

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y ปีที่แล้ว +236

    बच्चु .... जनता वेडी नाही.....बच्चुची तर भाषाच बदलली.....🎃🎃🎃🎃🎃

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r ปีที่แล้ว +190

    बचु, रवी, नवनीत लोकनाट्य तमाशा मंडळ, अमरावती . सादरकर्ते आपलेच ऐकनाथ मिंधे व टरबूज तडफडणीस🤣

  • @kondhwapolicestation3953
    @kondhwapolicestation3953 ปีที่แล้ว +4

    News चायनल यांना 100 तोफां ची सलामी, फुल to भांडण लावून देणे, एक नंबर धंदा आहे

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l ปีที่แล้ว +17

    भावपुर्ण श्रद्धांजली,बंटी. 💐💐💐💐💐💐💐💐🍺🍺🍺🍺

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 ปีที่แล้ว +158

    जनतेने आता दोघांना घरी बसवलं पाहिजे

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 ปีที่แล้ว +111

    कडू राणा लोकनाट्य तमाशा मंडळ,विदर्भ.

    • @gbstatus7588
      @gbstatus7588 ปีที่แล้ว +2

      Wah bhai wah

    • @mr_learner222
      @mr_learner222 ปีที่แล้ว +3

      🤣🤣🤣

    • @Kimjongun372
      @Kimjongun372 ปีที่แล้ว +3

      Kadakkk 😅

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      लाचार तर उध्वव ठाकरे आहे..
      ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे ना काँग्रेस , राष्ट्रवादी सत्ता असताना जेल मध्ये टाकण्यात आले. भाषण करण्यास ५ वर्षे भाषण बंदी घालण्यात आली. बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले तेव्हा ह्याच काँग्रेस , राष्ट्रवादीने पुतळा उभारला विरोध केला. आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस , राष्ट्रवादीच्या शरद पवार, सोनिया गांधी यांच्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना. स्व बाळासाहेब ठाकरे च्या कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे च्या विचाराशी गद्दारी नाही काय.
      कट्टर स्व. बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करूच शकत नाही.

    • @kishordalvi2473
      @kishordalvi2473 ปีที่แล้ว +2

      😂🤣😜🙈

  • @SanjayPawar-nn4xo
    @SanjayPawar-nn4xo ปีที่แล้ว +6

    50 खोके +E.D.ची खुटी=बच्चु
    मैं झुकेगा नही.. झुकला बी अन् वाकला बी फडणवीस ने मागून ठोकला बी रवी राणा कडून 😂😂😂

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 ปีที่แล้ว +19

    भावपूर्ण श्रद्धांजली बाचू

  • @jivanjadhav6086
    @jivanjadhav6086 ปีที่แล้ว +189

    दोघांना पण शुभेच्छा दोघांमध्ये किती दम आहे ते दाखवा महाराष्ट्राला

    • @pandarinathtakne6765
      @pandarinathtakne6765 ปีที่แล้ว +1

      याना नविन पुलात घालाराव

    • @babaamin6514
      @babaamin6514 ปีที่แล้ว

      Doghe Amraoti che janteche prashna ghevun Cm,Dcm la bhetat nahi ,swatacha tamasha sangtat Te kay kartat he tyanach samjar nahi.kasle he janpratnidhi

  • @truth8097
    @truth8097 ปีที่แล้ว +126

    होऊन जाऊदे एकदा तुमच्या दोघांमध्ये ' एक महाराष्ट्र केसरी ' 😅😅😅

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 ปีที่แล้ว +20

    Zee 24 Tass ला भावपूर्ण श्रध्दांजली.....🌟⭐🌟⭐

  • @amitghogavkar8392
    @amitghogavkar8392 ปีที่แล้ว +6

    बच्चू भाऊ - तुम्ही आग लावयच काम करू नका 😂😂😂😂😂😂

  • @anantdukare9652
    @anantdukare9652 ปีที่แล้ว +137

    ह्याला 500 करोड भेटलेत म्हणून हा घाबरतो

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 ปีที่แล้ว +252

    खरे नेते यानांच म्हणाचे अशी सारखी भांडणे खेळा मजा वाटते जनतेला मोठा विकास होतो जनतेचा

    • @rahulanaware9546
      @rahulanaware9546 ปีที่แล้ว +10

      हे नेते कमी व गल्लीतली टपोरी पोर वाटतात .शिक्षणाच पत्त्या नाही,बोलायची अक्कल नाही,एकमेकांबद्दल आदर नाही .

  • @pramodpogere9298
    @pramodpogere9298 ปีที่แล้ว +12

    कडु साहेब आपल्या भूमिकेचे स्वागत, खूप छान विचार आपले,

  • @Sjsuhwjoij
    @Sjsuhwjoij ปีที่แล้ว +7

    एकदाचं होवून जावूद्या , लय भारी वाटतय. बिनपैशाचा तमाशा. जरूर झुकेगा --

  • @advrajivchavan6182
    @advrajivchavan6182 ปีที่แล้ว +232

    बच्चू भाऊ तुमच्या कडून ही अपेक्षा नवती एवढी लाचारी

    • @pravv3180
      @pravv3180 ปีที่แล้ว +7

      Manatun utrle Rao

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      लाचार तर उध्वव ठाकरे आहे..
      ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे ना काँग्रेस , राष्ट्रवादी सत्ता असताना जेल मध्ये टाकण्यात आले. भाषण करण्यास ५ वर्षे भाषण बंदी घालण्यात आली. बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले तेव्हा ह्याच काँग्रेस , राष्ट्रवादीने पुतळा उभारला विरोध केला. आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस , राष्ट्रवादीच्या शरद पवार, सोनिया गांधी यांच्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना. स्व बाळासाहेब ठाकरे च्या कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे च्या विचाराशी गद्दारी नाही काय.
      कट्टर स्व. बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करूच शकत नाही.

    • @chandrashekharmhaskar
      @chandrashekharmhaskar ปีที่แล้ว +3

      शेपूट @@@

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 ปีที่แล้ว +2

      अरे बाबा 10 एक्सट्रा खोक्यांचा वायदा दिलाय दाढीवाल्याने

    • @123zgs
      @123zgs ปีที่แล้ว +2

      Bacchu , kayy hotas tu?
      Kayy zhalas tu ? (Mantripadasathi)

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 ปีที่แล้ว +122

    आपल्याकडे एक म्हण आहे,बोलण तो करील काय आणि गर्जेल तो पडत नाय.

    • @mahadevlokhande2784
      @mahadevlokhande2784 ปีที่แล้ว

      रणजी थोडा माज कमी करा

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 ปีที่แล้ว +16

    Kangana, Kirit ,Kambhoj, Bhanushali ,Navneet, Ravi, Arnab...sooo much contribution for Marathi Maharashtra......
    Kadu seems withdrawing due to BJP agents

  • @swamikiran6649
    @swamikiran6649 ปีที่แล้ว +1

    बच्चुभाऊ आपण फुल ची भाषा वापरला खूपच छान आहे

  • @Hpatil8261
    @Hpatil8261 ปีที่แล้ว +68

    😂😂😂 मस्त कॉमेडी चालू आहे चालू द्या

  • @parmeshwardeshmukh7437
    @parmeshwardeshmukh7437 ปีที่แล้ว +48

    मतदार संभ्रमात पडला आहे.बच्चू भाऊ आपण स्वतंत्र असताना आपली खूप ताकद होती.लोक आपणांस खूप मानत होते पण आता तुम्ही प्रत्येक वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटतो असं म्हणत आहात यावरून तुमच्या पक्षाचे ते वरिष्ठ नेते आहेत की काय असं लोकांना वाटत आहे.के ते निर्णय तुम्ही घ्यावे कारण तुम्ही प्रहार पक्षाचे प्रमुख आहात. गरज असेल तर अन्य नेते आपणास भेटण्यासाठी येतील

  • @shankargade8658
    @shankargade8658 ปีที่แล้ว +1

    तुमच्यासारख्या न्यूज चैनल वाल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, यामुळेच झी24तास आमच्या मनातून उतरला आहे

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 ปีที่แล้ว +1

    दोघांनीही राज्यासाठी फार योगदान दिले आहे दोघांचे फार फार अभिनंदन

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 ปีที่แล้ว +65

    दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, ही मिंन्दे, 🍉🍉 ची इच्छा.

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 ปีที่แล้ว +235

    हे विकलेले आहेत काही करूं शकत नाही राणा बरोबर बोलले

  • @vinodkaje5763
    @vinodkaje5763 ปีที่แล้ว +6

    भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना

  • @shamshelke6622
    @shamshelke6622 ปีที่แล้ว +1

    बंटी और बबली.और छोटा चेतन.
    फुल काॅमेडी शो
    महाराष्ट्रचे मनोरंजन.

  • @Hpatil8261
    @Hpatil8261 ปีที่แล้ว +51

    पत्रकार बंधुंनो मस्त कॉमेडी करता राव तुम्ही 😂😂😂

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว +1

      पत्रकार बरोबर बोलतात त्यात गैर काय :

  • @pankajsawant7363
    @pankajsawant7363 ปีที่แล้ว +40

    कमाल आहे मिडीयाचा अभिनंदन Zee 24 tas news 👏👏

  • @banduvighne5512
    @banduvighne5512 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोघे लवकर काय निर्णय घ्यायचा तो घ्या कारण सामान्य लोकांना खुपचं मानसिक त्रास होत आहे

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 ปีที่แล้ว +2

    बचू कडूला. घोके भरपूर मिळालं. खूपच नमते घेतोय 😂

  • @sitarambele4845
    @sitarambele4845 ปีที่แล้ว +65

    असच होणार चांगल मिळालेलं सोडून गेल्यावर 🙏

  • @ajinathkadam7155
    @ajinathkadam7155 ปีที่แล้ว +34

    बच्चु कडु कडुन ही अपेक्षा नव्हती जाम घाबरला घरी घेऊन मारलं तरी रडनार नाही म्हनतोय हा रवी राणा सत्य परिस्थिती समजली आहे आपलं बोलणं खरं आहे

  • @mukeshmukesh4853
    @mukeshmukesh4853 ปีที่แล้ว +1

    We support Ravi Rana... फक्त रवी राणा साहेब...

  • @natharane1727
    @natharane1727 ปีที่แล้ว +1

    Jay Maharashtra 😀

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 ปีที่แล้ว +84

    महागाईच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून दुसरेच काहीतरी दाखवतात बर झालं न्युज वाला झापला उगाच लावलावी करतात

    • @yogeshthube5789
      @yogeshthube5789 ปีที่แล้ว

      बरोबर आहे मला तर वाटतं याच्यात मीडिया आईला आहे भांडण लावायला

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      लाचार तर उध्वव ठाकरे आहे..
      ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे ना काँग्रेस , राष्ट्रवादी सत्ता असताना जेल मध्ये टाकण्यात आले. भाषण करण्यास ५ वर्षे भाषण बंदी घालण्यात आली. बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले तेव्हा ह्याच काँग्रेस , राष्ट्रवादीने पुतळा उभारला विरोध केला. आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस , राष्ट्रवादीच्या शरद पवार, सोनिया गांधी यांच्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना. स्व बाळासाहेब ठाकरे च्या कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे च्या विचाराशी गद्दारी नाही काय.
      कट्टर स्व. बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करूच शकत नाही.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว

      😊😊😊

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 ปีที่แล้ว +51

    राणानी सांगितले गोहातीला खोके घेतले हे खरेच आहे दोघांना परत एकत्रित करा थोडे दिवस वाद मिटेल

  • @MotivationSafar-wy3be
    @MotivationSafar-wy3be ปีที่แล้ว +3

    media आग लावायचा काम चांगल करते 😂

  • @vinayakjadhav3601
    @vinayakjadhav3601 ปีที่แล้ว +3

    बायकोचा बिळात घुसुन मारता येत का ते बघ आधी राणा मग त्याचा घरात घुस... तरीपण दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏

  • @yosefghatge8022
    @yosefghatge8022 ปีที่แล้ว +47

    साहेब आपली भाषा वारंवार बदलते असं आपणास वाटतंय का नाही?

  • @bhagvataher1180
    @bhagvataher1180 ปีที่แล้ว +42

    भावपूर्ण श्रद्धांजली दोघा ना

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 ปีที่แล้ว +4

    हाच का माझा महाराष्ट्र ,अरे खूप प्रश्न आहेत ,मारामारी करून काय साध्य होईल,

  • @swamikiran6649
    @swamikiran6649 ปีที่แล้ว

    बच्चू कडू साहेब रवी राणा साहेब जनतांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत वाद मिटवा

  • @nitinthakur8225
    @nitinthakur8225 ปีที่แล้ว +43

    कुठून तरी राणा नावाचे परप्रांतीय येतात आणि आस्सल मराठमोळ्या कदूणा घरात घुसुन मरयाची वार्ता करतात
    किती दूर्दैव
    असो पण गद्दराना किंमत मोजावी लागणार

  • @santoshjadhav592
    @santoshjadhav592 ปีที่แล้ว +35

    , काही नाही दोघेही टाईमपास करायला आले

  • @rameshshinde8806
    @rameshshinde8806 ปีที่แล้ว

    यातून जनतेचा काय फायदा होईल, टिव्हीवाल्यांना जनतेच्या प्रश्नात एवढा रस नसतो. महाराष्ट्रात सर्व अलबेल आहे. धन्य पत्रकारिता 🙏

  • @mukunddongare9065
    @mukunddongare9065 ปีที่แล้ว

    अभिनंदन झी २४ जनतेच्या हिताची बातमी दाखवल्या बद्दल..

  • @sharadakuwar7413
    @sharadakuwar7413 ปีที่แล้ว +25

    मिडिया ने विकासाची बातमी द्यावी... हे तमासगीरांची बातमी नको

  • @avinashchandrakantbagulbag7854
    @avinashchandrakantbagulbag7854 ปีที่แล้ว +36

    ही जुगल बंदी म्हणजे भा.ज.प.आनी प्रहार सांगून सवरुन,ठरवुन चाललेली नुरा कुस्ती आहे🤩

  • @instrumentaljayesh
    @instrumentaljayesh ปีที่แล้ว

    I liked that garam dialog by bachhu bhau to media, and now highlight this dialog

  • @vishwajeetsawant9201
    @vishwajeetsawant9201 ปีที่แล้ว +4

    दोघांनाही भावपूर्ण श्रद्धाजली

  • @krantipadghamod9964
    @krantipadghamod9964 ปีที่แล้ว +68

    अजून शो चालू झाला थोडा ब्रेक घेतला होता दोगानी ( 50 खोके एकदम ok)

    • @pandurangnagoraosontakke914
      @pandurangnagoraosontakke914 ปีที่แล้ว +3

      पत्रकार साहेब तुमचा अभिनंदन छान प्रश्न विचारला बच्चू ला 50 खोके एकदम ओके

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      लाचार तर उध्वव ठाकरे आहे..
      ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे ना काँग्रेस , राष्ट्रवादी सत्ता असताना जेल मध्ये टाकण्यात आले. भाषण करण्यास ५ वर्षे भाषण बंदी घालण्यात आली. बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले तेव्हा ह्याच काँग्रेस , राष्ट्रवादीने पुतळा उभारला विरोध केला. आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस , राष्ट्रवादीच्या शरद पवार, सोनिया गांधी यांच्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना. स्व बाळासाहेब ठाकरे च्या कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे च्या विचाराशी गद्दारी नाही काय.
      कट्टर स्व. बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करूच शकत नाही.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +64

    मीडिया मस्त आग लावत आहे 😂😂😂

  • @ashoktaur3616
    @ashoktaur3616 ปีที่แล้ว +1

    होऊन जाऊद्या बिग फाईट 😉😉

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 ปีที่แล้ว +1

    बच्चू कडू साहेब बरोबर आहे जय अपक्ष आमदार बच्चू कडू साहेब

  • @satish8753
    @satish8753 ปีที่แล้ว +27

    चालू द्या आम्ही मज्जा बघतो चालू द्या छान
    😅😅😅

  • @vishalshende4550
    @vishalshende4550 ปีที่แล้ว +35

    खरा झगडा मीडिया लावत आहे हे समजून घ्या....

    • @aniketbondre8423
      @aniketbondre8423 ปีที่แล้ว +2

      खर आहे भाऊ बच्चू कडू भाऊ खरं बोलले 👌

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      लाचार तर उध्वव ठाकरे आहे..
      ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे ना काँग्रेस , राष्ट्रवादी सत्ता असताना जेल मध्ये टाकण्यात आले. भाषण करण्यास ५ वर्षे भाषण बंदी घालण्यात आली. बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले तेव्हा ह्याच काँग्रेस , राष्ट्रवादीने पुतळा उभारला विरोध केला. आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस , राष्ट्रवादीच्या शरद पवार, सोनिया गांधी यांच्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना. स्व बाळासाहेब ठाकरे च्या कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे च्या विचाराशी गद्दारी नाही काय.
      कट्टर स्व. बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करूच शकत नाही.

  • @santoshdeshmane2282
    @santoshdeshmane2282 ปีที่แล้ว

    एकदा एकमेकांचे थोबाड फोडाच
    पण अगोदर टीव्ही चॅनल वाल्यांना सांगा
    म्हणजे संपूर्ण राज्यात Live पाहाता येईल

  • @pandurangdhondkar7568
    @pandurangdhondkar7568 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shivajipatil8391
    @shivajipatil8391 ปีที่แล้ว +31

    Jay Maharashtra jay Shivsena 🔥🔥🔥🔥🚩🙏🌷🙏

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 ปีที่แล้ว +30

    हे असच चाललं पाहिजे ! दोघेही फार दखल घ्यायच्या ला....चे नाहीत!

  • @sunilshirsat3823
    @sunilshirsat3823 ปีที่แล้ว +1

    प्रकल्प बाहेर चालेलत त्यामुळे ही हे जनताचे लक्ष विचलीय करण्या साठी हा मार्ग आहे मतदार राजा हुशार हो मत देताना 100 वेळा विचार कर .

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 ปีที่แล้ว

    👌👌

  • @universalboss9216
    @universalboss9216 ปีที่แล้ว +15

    बच्चू तर कच्चू निघाला 😀😂

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 ปีที่แล้ว +75

    वाद कसा वाढेल हे मिडीयावाले मीठ लावुन एक मेकास लावतात .

    • @sanjaydevkule9048
      @sanjaydevkule9048 ปีที่แล้ว +1

      तेल मीठ लावून मीडिया वाले सांगतात

    • @vilasingle8815
      @vilasingle8815 ปีที่แล้ว +1

      मिडिया जे खर आहे तेच दाखविते कुठ तेलमीठ लेवल

    • @arjunthube6349
      @arjunthube6349 ปีที่แล้ว

      कडूसहेब घाबरले वाटत कारण ताकडे ईडी वले आहेत

    • @sandipjagtap8678
      @sandipjagtap8678 ปีที่แล้ว

      Kal ek kothla kadhat hote aaj gharat ghusun marat hote news walyanchi chuki nahich 🤣🤣🤣bhashant nete lok khote boltat as samjaw

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      लाचार तर उध्वव ठाकरे आहे..
      ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे ना काँग्रेस , राष्ट्रवादी सत्ता असताना जेल मध्ये टाकण्यात आले. भाषण करण्यास ५ वर्षे भाषण बंदी घालण्यात आली. बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले तेव्हा ह्याच काँग्रेस , राष्ट्रवादीने पुतळा उभारला विरोध केला. आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस , राष्ट्रवादीच्या शरद पवार, सोनिया गांधी यांच्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना. स्व बाळासाहेब ठाकरे च्या कट्टर, निष्ठावंत शिवसैनिकांनी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे च्या विचाराशी गद्दारी नाही काय.
      कट्टर स्व. बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करूच शकत नाही.

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 ปีที่แล้ว +2

    वाः बच्चूभाई. या पत्रकारांला जोडे मारल्या बद्दल अभिनंदन. यांचे काम भांडणे लावण्याचेच आहे.

  • @SujitRBhandwle
    @SujitRBhandwle ปีที่แล้ว

    काय चालले आहे काय माहीत महाराष्ट्र हा माझा राजा चा आहे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब तुम्ही आम्हाला चांगलेच शिक्षण देवुन गेलात आता राज करते आस वाघतात जणता का जागी होत नाही कोण चांगले कोण वाईट 🙏🙏🙏🙏

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 ปีที่แล้ว +13

    त्यांनी तुम्हाला बरोबर समज व उत्तर दिले आहे.

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 ปีที่แล้ว +6

    शिवसेनेवर वाईट बोललं ते जास्त धाकवा. T R P वाढेल सुपारी चॅनल आहे.

  • @rahulchavan4933
    @rahulchavan4933 ปีที่แล้ว

    Mast media wale well done ky aag lavata mast lay bhari ajun lava maharashtra bhar as pan thandi vadhli ahe. Khalchya thravr jau nka zee24 taas aapan Marathi aahot

  • @milindmaldhure9476
    @milindmaldhure9476 ปีที่แล้ว

    बच्चू भाऊ आणि राणा भाऊ तुम्ही जे लोकाइले तमाशे दाखवुन रायले,त्यामुळे तूम्ही तुमची व अमरावती जिल्ह्याची इज्जत घालवून राहिले आह

  • @nochallenge7967
    @nochallenge7967 ปีที่แล้ว +36

    खरा वाद मिडिया लावते

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 ปีที่แล้ว +20

    पोकळ वाचाळ वीर 1+1😂😭

  • @dhairyshilpatil9153
    @dhairyshilpatil9153 ปีที่แล้ว

    दोघेही महाराष्ट्र राज्यचे लोकप्रतिनिधी आहे आपण शेतकरी लोकांना बदल बोला

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 ปีที่แล้ว

    नमस्कार मित्रांनो आत्ताच दिवाळी झाली आहे 2022 मधली ही दोन्ही बॉम्ब फुसकी आहेत

  • @shrisawant1379
    @shrisawant1379 ปีที่แล้ว +23

    भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐💐😂

  • @kokaneye8457
    @kokaneye8457 ปีที่แล้ว +11

    फडवणीस भाऊ दोघांना सेम खोके द्या नाहीतर दोघे एकमेकांचे कोतले काढतील.....

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng ปีที่แล้ว +1

    तलवारीची भाषा नका करू फक्त एक दुसर्याच्या थोबाडीत मारा म्हणजे झालं 🤣🤣

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 ปีที่แล้ว +2

    अरे पत्रकार भाऊ कोणीच काही करणार नाही तुम्ही शांती घ्या फक्त

  • @vireshpagar447
    @vireshpagar447 ปีที่แล้ว +11

    बच्चु भाऊ आम्ही तुम्हाला खूप मानत होतो पण आता तुम्हाला कोणी पण चॅलेंज देतो कारण हे जनतेला माहित आहे

  • @manojtelgote9034
    @manojtelgote9034 ปีที่แล้ว +1

    नाव प्रहार... आणि हातात फुल,🌹🌺(कमळ)

  • @amplifiersound2505
    @amplifiersound2505 ปีที่แล้ว +1

    महागाई बेरोजगारी याच्यावर कोणाला काही बोलायचं नाहीये आईघाल्यांची फक्त भांडण बघायला जनता आहे का

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 ปีที่แล้ว +6

    भा ज प जवळ जो माणुस जाईल त्याची अवस्था बच्चु कडु सारखी होईल

  • @amitdixit4616
    @amitdixit4616 ปีที่แล้ว +10

    करोनामुळे मानवी जीवन अतिशय उदास झालं होतं आता महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे त्यामुळे तमासगीर, डोंबारी, मदारी, सर्कसवाले यांचे रोजगार संपुष्टात येतील यांचे राजकारणच महाराष्ट्रात करमणूकीचे मोठे साधन होईल. जो जास्त मनोरंजन करेल त्या राजकारण्यांवर जीएसटी लावावा

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 ปีที่แล้ว

    हया बसेला काय मनाला 🙏मी किती जवळचा हे दाखवयच 🙏

  • @abhaygaikwad5011
    @abhaygaikwad5011 ปีที่แล้ว

    हे लोकप्रतिनिधी आहेत असे वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा....

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +4

    बच्चू कडू ने भांडण न करता सरळ नव्नीत राणा विरोधात लोकसभा लढवावि

  • @kedargund6408
    @kedargund6408 ปีที่แล้ว +10

    हे दोघेही भाजपचे पिलावळ 👍

  • @dattarokde7757
    @dattarokde7757 ปีที่แล้ว

    आता तरी महाराष्ट्रातील जनतेने यांना निवडून नाही दिले पाहिजे 😡😡

  • @pravinakhade1601
    @pravinakhade1601 ปีที่แล้ว +2

    भाई हे चॅनेल वालेच भांडण लावतेत 🤣😂

  • @bhartidsilva8037
    @bhartidsilva8037 ปีที่แล้ว +12

    जनता हो फसू नका.
    हि सुद्धा ह्यांची साजीश
    असू शकते.