जय ज्योतिष 🙏 अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे. अशा फसव्या जंजाळात ओढल्या जाण्यापेक्षा स्वतः विचारपूर्वक परिस्थिती हाताळणे कधीही चांगले. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे.
Ata tumhhi amhhala sanga konte jyotish khare konte khote khup jyotish mhantat ki vashikaran hote ani tumhhi mhantat ki nahi hot tumhhich jyotsh sangtat ki hota
Amhhi janar kuthe tumhhich sangtat he sagle study tumhhi kelaye , khup degree ghetlele jyotish sangtata ki vashikaran hota ani tumhhi sangtat ki nahi hot mag kunach khara ani kunacha khota samjaych , amhhi tar pareshanit asto tumhhalach vicharnar na amhhi kahi amcha changla hou shakta ka vashikaran karun tar boltata ki ho hoil pan pooja karavi lagel mag , band kara hi Ashtro degree kon kay sangta tar kon kay sangta samjat nahi
Tai tumhi Vedic Dharma.margi ahat... Vashikaran he changle kaam.karya karita Ani chukine vagnarya vyakti la saral karnya karita karata yeu shakte ka.. the pann sanmargane
मी 25वर्षा पासून माझं बरेच नुकसान झाले बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो वशी करणं करतो म्हणून पैसे घेतले परंतु वशीकरण झाले नाही वशीकरण होत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे
Actually tai tumachi mahiti khupach thodi aahe ....ekhadi gosht tumhala mahiti nahi .... mhanun ti astivatch nahi he chukich aahe....jagat sagalach aahe bas aaplyala mahit nahi......tyamule he mhana ki ya mage lagu naka ya margat fasvanuk jast hote changlale wait lok prarek thikani aahet....pan he astitvat nahi he purnpane chukich aahe...tumhala tyachi mahiti nahi...he khar....❤
Click bait...ya video madhe phokat cha Gyan... Vashikaran ha Vaam marga tantra madla ek prayog ahe..jyala karmachi kimmat mozne kabul ahe te kivha jyana Dev laukarat laukar bhetava ase vatte tech ya margala siddh kartat..baki TH-cam var Vashikaran karnare ani sangnare nuste mati khatat 🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्यांना चुकीचा वाटतोय व्हिडीओ त्यांनी नका बघू.
😂😂😂 sagal karun baslyat Ani aattta chuk aani barobr sangtat aaattaa. 😂😂😂😂 nahi baghayach tr naka baghu
Barobar tai
Aho video baghaychya adhi kas kalnar chukicha ki vait 😂😂
व्हेरी नाईस❤❤
जय ज्योतिष 🙏
अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे.
अशा फसव्या जंजाळात ओढल्या जाण्यापेक्षा स्वतः विचारपूर्वक परिस्थिती हाताळणे कधीही चांगले. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे.
जय ज्योतिष
खूप छान खूप सुंदर मार्गदर्शन व चांगला सल्ला देत आहे व खूप चांगली माहिती दिलीय मॅडम तुम्ही
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
धन्यवाद खूप छान माहिती.
अश्याप्रकरे लोकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे, नाहीतर माणसे चुकीच्या मार्गावर जातात पण त्यांना योग्य मार्ग सांगणारे कोणीच नसतात.
जय ज्योतिष
धन्यवाद ताई खरे आहे आपण एकदम बरोबर माहिती दिली आहे.
खुप खुप धन्यवाद ताई.
जय ज्योतिष
Wah app ka vedio bahut acha laga he Ji app ka bahut bahut dhanyawad Ji 🙏
जय ज्योतिष 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Jay ho guru mata di 🙏
App ko mera koti koti pranam Ji 🙏
Guru mata Ji app ka nambar di 🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्या बद्दल धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
0:00
खुप धन्यवाद खुपच सुंदर माहीत दिली🙏🙏🚩
जय ज्योतिष
अतिशय सुंदर व महत्वाची माहिती दिली
जय ज्योतिष
Thanks a lot for your miraculous speech.
जय ज्योतिष 🙏
धन्यवाद गुरुताई खुप छान माहिती दिली
Welcome
Thanks for the information
Welcome
Chan dhanyawad 💐
Welcome
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे 🙏🙏 या गोष्टी वरती माझ्या विश्वास नाही
जय ज्योतिष 🙏
Chan mahiti dilit
जय ज्योतिष
Nice video Tumi banva video tai👌👌👌👌👌👌👌
Thank you
अगदी बरोबर मॅडम
जय ज्योतिष
योग्य मार्गदर्शन
जय ज्योतिष
@@AstroguruDrJyotiJoshi thanks🌹
घड्याळ आणि वेळ हे उदाहरण खूप खूप आवडले...👏👏👏👏👏👏👍👍👍🤲💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
जय ज्योतिष
ok ok very good 👍 ji
Thanks you so much Ji 🌹
जय ज्योतिष 🙏
Chaan mahiti ma'am.... Dhannywad
🙏 जय ज्योतिष
👌👌👌गोरटी देय
छान माहिती 🙏🏻🙏🏻
जय ज्योतिष
मंत्र डिसक्रीन वर द्यावेत खूप छान माहिती दिलीत
जय ज्योतिष 🙏
Dhanyvad madam
Welcome
Satya.aahe.medam
जय ज्योतिष 🙏
वशीकरण करता येत
गोड बोलणं हे प्रत्येकाला जमत नाही
गोड बोलणं हे एक वशीकरण आहे
गोड बोलणं ही एक सिद्धी आहे
त्यांचा चांगल्या कारणा साठी वापर केला पाहिजे
जय ज्योतिष
Tai tari pun Vashikaran karun dya please 🙏🏼
हो बरोबर आहे ता ई
जय ज्योतिष
Apratim
धन्यवाद
Mast
जय ज्योतिष
Ata tumhhi amhhala sanga konte jyotish khare konte khote khup jyotish mhantat ki vashikaran hote ani tumhhi mhantat ki nahi hot tumhhich jyotsh sangtat ki hota
समाजाच्या हितासाठी अशा अनाकलनीय गोष्टींवर प्रकाश टाकून नवीन दिशा देण्याची गरज असेल तेव्हा अवश्य व्हिडिओ करावेत.
जय ज्योतिष
Thanks tai
Welcome
ताई वशीकरण खरे चं होते का
ताई तुमची पुस्तकं मुंबईतील कोणत्या book शॉप मध्ये मिळतील
पत्ता मिळेल कां
Whatapp msg only 7709920741 charges applicable
भानामती हा काय प्रकार आहे आपन सांगुक्षकता का ताई
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
मी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत आसते हे सगळे मनासारखे होत आहे
जय ज्योतिष 🙏
Barth date 12 oct 1997 madam job kadhi lagel
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
नमस्कार मॅडम माझे नाव मूळ नक्षत्र मध्ये जन्मले आहे आता 17 वर्षाची आहे त्याचे नक्षत्राची शांती करावाच लागेल का मॅडम
Whatspp msg only 7709920741 charges applicable
Tukaram pawar Har बाथ हे सर्व काही बरोबर नाही ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
जय ज्योतिष 🙏
नमस्कार मॅडम माझे नाथ मूळ नक्षत्र मध्ये जन्मली आहे आता 17 वर्षाची झाली आहे तिचं शांती घरात काय उपयोग आहे का मॅडम
Whatspp msg only 7709920741 charges applicable
9/8/1991 aurngabad job chi adchan chalu ahe ti keva slove hoil
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
Vashikaran hot Nahi.polite, honest,truth he Gun like karel..Ase asate tar mothe pudhari vash houn koni hi CM,PM zale asate
जय ज्योतिष 🙏
मॅडम मला दोन मुले आहेत पण ते माझे काही च ऐकून घेत नाही पण बायको चे ऐकतात काय करू बरं मी
Amhhi janar kuthe tumhhich sangtat he sagle study tumhhi kelaye , khup degree ghetlele jyotish sangtata ki vashikaran hota ani tumhhi sangtat ki nahi hot mag kunach khara ani kunacha khota samjaych , amhhi tar pareshanit asto tumhhalach vicharnar na amhhi kahi amcha changla hou shakta ka vashikaran karun tar boltata ki ho hoil pan pooja karavi lagel mag , band kara hi Ashtro degree kon kay sangta tar kon kay sangta samjat nahi
Mam maza parlour aahe jast chalnyasthi ekhada upay sanga na
Whtaapp msg only 7709920741 charges appplicable
Mantra, tantra he khare aastat ka
व्हिडिओ पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल
Tai tumhi Vedic Dharma.margi ahat... Vashikaran he changle kaam.karya karita Ani chukine vagnarya vyakti la saral karnya karita karata yeu shakte ka.. the pann sanmargane
जय ज्योतिष
मला ही पुस्तक पाहीजे आहेत
Whatspp msg ony 7709920741 charges applicable
मी 25वर्षा पासून माझं बरेच नुकसान झाले बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो वशी करणं करतो म्हणून पैसे घेतले परंतु वशीकरण झाले नाही वशीकरण होत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे
जय ज्योतिष
मला लोक खुप खुप लुबाडणूक करून घर मोकळे केले 28/11/1970.0030amकोल्हापुर काय करावं
कृपया प्रस्तावना न करता डायरेक्ट ठरलेल्या विषयावर बोला.
Tai video kara.
लवकरच व्हिडिओ अपलोड होईल
2020 पासून उद्योगात आर्थिक अडचण आहे
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@AstroguruDrJyotiJoshi फायदा होईल का
करा विडिओ ताई
लवकरच व्हिडिओ अपलोड होईल
शबरदया
बनवा ताई video गरज आहे. मी आई वडिलांपासून दूर राहते. भाऊ. त्याच्या बायकोचे एकूण आई वडिलांना त्रास आहे खूप... Please हेल्प करा
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
हे जे यूट्युब व्हिडिओ वर जे भविष्य सांगतात ते कितपत योग्य व अचूक असतं?
Actually tai tumachi mahiti khupach thodi aahe ....ekhadi gosht tumhala mahiti nahi .... mhanun ti astivatch nahi he chukich aahe....jagat sagalach aahe bas aaplyala mahit nahi......tyamule he mhana ki ya mage lagu naka ya margat fasvanuk jast hote changlale wait lok prarek thikani aahet....pan he astitvat nahi he purnpane chukich aahe...tumhala tyachi mahiti nahi...he khar....❤
Please change the subject of video
Video kara
लवकरच व्हिडिओ अपलोड होईल
षडयन्त्र मधे वशीकरण एक प्रकार आहे. तो भ्रम नाही.
@@shradhadeshmukh1134
dada mag tumhala mahit aahe ka
koni vashikaran karnare
अभिमन्यू चे उदाहरण वशीकरणाला लागू पडत नाही युधिष्ठिराने खेळलेल्या द्यूताचे उदाहरण कदाचित लागू पडले असते....
👏👏👍
जय ज्योतिष
जय ज्योतिष
@@AstroguruDrJyotiJoshi 👍👏💐🙏
लव्ह जिहाद मधे ह्याचाच वापर करतात शांतता प्रिय संप्रदायाचे सज्जन
जागरुकता निर्माण करण्यासाठीच आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे.
मग जोतिष तरी खरे कसे मानायचे... हा पण भ्रम असेल....
सब कुछ झुट है?
काही लोक जे काही मागतात ते आपण देतोच असे का कितीही ठरवलं तरी नाही म्हणवत नाही हे काय आहे.वशिकरन च असेल असे वाटते
जय ज्योतिष
Tech ना बरोबर आहे
Mg ते पैसे घेऊन फसवतात तर असं कस चालेल.... Mg त्याचा कडून पैसे कसे काढावे 🙏
त्या मार्गाला जाऊच नये
u r misguided. heading galat
Kara video
लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल
pab lokani chukiche karu naye ...hyachinkalaji ghyaa
जय ज्योतिष
माझे प्रश्न विचारला होता उत्तर अपेक्षित आहे
ड्रॉ पद्धतीने आपण पत्रिका घेत असतो
Asla kahi pan kahi sangta . Karma tumche pan kharab karayla
.
Click bait...ya video madhe phokat cha Gyan... Vashikaran ha Vaam marga tantra madla ek prayog ahe..jyala karmachi kimmat mozne kabul ahe te kivha jyana Dev laukarat laukar bhetava ase vatte tech ya margala siddh kartat..baki TH-cam var Vashikaran karnare ani sangnare nuste mati khatat 🙏🏻🙏🏻🙏🏻
Don't waste time of subscribers
अशी भविष्य सांगणारी मंडळी फक्त व्हिडिओ बनवून लोकांना मूर्ख बनवतात.
वशीकरणा वर कसं करायचं सांगितलं नाही पण भलतंच काहीतरी सांगितलं फालतू
First,I was like why is she making such videos now 🙄🙄but after watching I got the point 🫡
जय ज्योतिष
असले videos करू नका लोक miss use करतील
Nit bagh video .
हा व्हिडीओ बनवू नका
किती चुकिचा विचार
मार्ग चुकतोय ताई
वशीकरणाबद्दल मार्गदर्शन करु नका
केस होऊ शकते आपल्यावर
TH-cam var lakho videos aahet vashikaran var tyanchya kar zale ka case kahi pn 😂😂😂😂😂😂😅😅😅😅
Vives आणि लाईक्स साठी ..paisse कमविण्यासाठी कोणत्या मार्गाने नेत..आहेत तुम्ही ..
कश्याला हे चुकीचे सल्ले देत आहेत
Nalayak bai
Thanks Tai...❤❤❤
जय ज्योतिष 🙏
Thanks tai
जय ज्योतिष 🙏
करा विडिओ ताई
जय ज्योतिष