Geet Bheemayan 2 | Bheemachya Nawa Aadhi | Ravindra Sathe | Wamandada Kardak | Sanjay Mohad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • Track : Bheemachya Nawa Aadhi
    Singer : Ravindra Sathe
    Lyrics : Mahakavi Wamandada Kardak
    Music Composer : Dr. Sanjay Mohad, Professor and Head, Department of Music, S.B.E.S. College of Arts and Commerce, Aurangabad.
    Guidance : Professor (Dr) Pramod Yeole, Hon. Vice-Chancellor
    Music Arranger : Narendra Bhide
    Flute : Dr. Girish Kale
    Percussion : Dr. Rajendra Doorkar
    Guitar : Dnyanesh Deo and Rahul Deo
    Tabla : Prafulla Kale
    Chorus : Yash Gokhale, Aaditya Athalye, Hrishikesh Kelkar, Nikita Dhotkar, Amita Ghugari, Pranjali Barve
    Narration script and Voice over : Professor Sanjay Mohad
    Sound Engineer and Mix Master : Tushar Pandit
    Pictures : Vishal Patekar, Department of Fine Arts, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad.
    Studio : Dawn Studios, Pune
    Producer : Department of Music, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad.
    Like || Share || Spread || Love
    Make sure you subscribe and never miss a video: / @timesmusicmarathi
    For more updates:
    Facebook: / timesmusicmarathi
    Twitter: / timesmarathi
    Instagram: @timesmusicmarathi

ความคิดเห็น • 25

  • @kirandilipsalve1717
    @kirandilipsalve1717 ปีที่แล้ว +2

    वामनदादा चे गीत .सुंदर संगीत आणि अप्रतिम आवाज .जेव्हा कानावर पडतो .तेव्हा माता रमाई आणि बाबासाहेब त्यांचे जीवन आपल्या डोळ्यासमोर येते
    खूप सुंदर सर💐💐

  • @jaydeepjamdhade4594
    @jaydeepjamdhade4594 ปีที่แล้ว +5

    Rich music

  • @ap.gawali19232
    @ap.gawali19232 ปีที่แล้ว +6

    वा... 🌼
    माता भीमाई , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या जीवनपटाचे सुंदर आणि सुरेख असे सांगितिक चित्रिकरण माणसाच्या मनाचा ठाव घेणारे आहे... 👏
    या गीताचे संगीत संयोजन माळरानाची आठवण करून देणारे आहे... 🌴🪴🌳
    या अप्रतिम अशा संगीत कलाकृतीला त्रिवार वंदन... 🙏🙏🙏
    सर्व #गीत_भीमायन टीमचे व #Times_Music_Marathi चे खूप खूप आभार... 💐💐💐

  • @sudasbal
    @sudasbal ปีที่แล้ว +7

    🌼🌼🌼

  • @anuradhapagare1272
    @anuradhapagare1272 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गीत गायन आणि संगीत

  • @GajananSuranglikar
    @GajananSuranglikar ปีที่แล้ว +4

    गीत भीमायन हा मोठ्ठा संगीत प्रकल्प खुप कष्टाने उभा राहीला आहे. या प्रकल्पातील सर्वच गीते अतिशय सुरेल ,कर्णमधुर व मंत्रमुग्ध करणारे.. वामनदादा कर्डकांच्या लेखनीला तोड नाही.. डाॅ. संजय मोहड यांची संगीतरचना म्हणजे आत्मानंद देणारीच..
    दिग्गज गायकांच्या गायकीने समृद्ध झालेल्या या प्रकल्पातील गाणी सतत ऐकत राहावीत अशीच आहेत.. 🙏🙏

    • @s_nitin1404
      @s_nitin1404 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर आहे...🙏🙏🙏

  • @vidhyadhanedhar5815
    @vidhyadhanedhar5815 ปีที่แล้ว +5

    अतिशय...प्रेमळ गीत. 💫
    उत्कृष्ट चित्रीकरण व गायन.अभिनंदन👏💐

  • @sandeshbhitre2928
    @sandeshbhitre2928 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गित, संगीत आणि सुमधुर आवाज

  • @niteenkolambikar4929
    @niteenkolambikar4929 ปีที่แล้ว +2

    Unique Folk having great emotions.........🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

  • @s_nitin1404
    @s_nitin1404 ปีที่แล้ว +2

    ये फूल मुझे कोई विरासत में मिले हैं l
    तुम ने मिरा काँटों भरा बिस्तर नहीं देखा ll
    - बशीर बद्र
    हे गीत ऐकल्यानंतर मला बशीर बद्र साहेबांच्या या शेरची आठवण झाली.
    महापुरुष हा आईच्या पोटी जन्माला येत नाही, तर तो आचरणातून, साधनेतून, श्रमातून व सत्कर्मातून निर्माण होतो. ही अनमोल अशी शिकवण समाजाला आई भिमाई , बा भीमा व माता रमाई यांच्या जीवनगाथेतून सोपी करून सांगणारं हे हृदयस्पर्शी असं गीत आहे.
    एखाद्या चित्रपटाचं 'Title Song' असावी अशी ही मनमोहक अशी संगीतरचना आहे.
    रवींद्र साठे साहेबांचा मायाळू आणि मधाळ असा आवाज अंतःकरणाला भिडणारा आहे.
    मराठमोळं व गीताला लोकबाज चढवणारं संगीत संयोजन.
    गीतातील चित्र व video Graphics सुद्धा लाजवाब आहेत.
    या अजरामर अशा संगीत कलाकृतीची निर्मिती केल्याबद्दल Times Music व Dr. B.A.M. University चे खूप खूप आभार...👏💐

  • @vinodmadhavsalunke6809
    @vinodmadhavsalunke6809 13 วันที่ผ่านมา

    रविंद्र सर तुम्ही खूपचसुंदर आवाजात छान गायले हे गीत
    🎉🎉❤🙏🙏

  • @dadaraowankhade1144
    @dadaraowankhade1144 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर गीत आहे 🙏

  • @ashokshejwal5100
    @ashokshejwal5100 ปีที่แล้ว +1

    Verygoodsongdada

  • @Dr.Bhante_Chandrabodhi
    @Dr.Bhante_Chandrabodhi ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @r.s.shingare8383
    @r.s.shingare8383 ปีที่แล้ว +4

    सर खूपच सुंदर अशी ही रचना आपण या ठीकाणी साकारलेली आहे ..👌👌😇
    आपले व आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐😇😊🙏🙏
    हे खरे आहे ..! आज भिम बाबा ने येव्हडे जे अगन्य स्थान निर्माण केले , त्यात माता भिमाईचा व माता रमाईचा ही देखील खूप मोठा खारी चा वाटा आहे, असे म्हणायला हरकत नाही ...
    ही कल्पना त्या काळी वामन दादांना सूचली व त्यांनी इतक्या उत्कृष्ट पध्दतीने ज्याला शब्दांच्या अलंकारात गुंफले हे ते क्षण ..... 😇🙏🙏👌💐
    गायक कलाकार देखील खूप छान गायले . त्यांनी गीता मध्ये आपले प्राण ओतले ..💐👌👌🙏😇👍🙌
    खुपच सुंदर लेख व उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन ..🙌👍😇🙏👌💐💐👌🙏😇👍🙌
    --- रितेश शिनगारे .

  • @ANIL42358
    @ANIL42358 ปีที่แล้ว +5

    खरचं खूप सुंदर संगीत समायोजन व खूप गोड आवाज आहे....
    पुढील पिढीला प्रेरणादायी आहे हे...

    • @s_nitin1404
      @s_nitin1404 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर...👍

  • @jyotsnachandramore5552
    @jyotsnachandramore5552 ปีที่แล้ว +4

    खूप खूप अप्रतिम...माता रमाईचा जयजयकार

  • @priyankay.shinde1366
    @priyankay.shinde1366 ปีที่แล้ว +2

    💖 Listened & Liked. Mesmerizing 🎵

  • @rushabhkulkarni3078
    @rushabhkulkarni3078 ปีที่แล้ว +2

    खूपच छान..

  • @nilkanthtayade1466
    @nilkanthtayade1466 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👌🌹🌹

  • @nitinmahale3034
    @nitinmahale3034 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर.... 👌👌