4 Lakh + views! खुप खुप धन्यवाद!!! युगकवी वामनदादा कर्डक लिखित ''चंदनाला पुसा" " या गीताला संगीत देऊन मी स्वत: माझ्या मुलीसोबत गाण्याचा प्रयत्न केला, आपण सर्वांनी भरभरून प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. Thank you all viewers & all subscribers 🌺 पुन्हा एकदा धन्यवाद…!
खुपच छान अती सुंदर व सुरेल गायन सर मला माझ्या बाळ पनाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद जयभीम सर व त्या छोट्याशा मुला कोट्यावथी आशीर्वाद नमो बुथ्दाय जयभीम जय संविधान @@ajayveer2483
आजतागायत भारतीय संविधान टिकवणे ही राष्ट्राची नाही तर प्रत्येक भारतीयाची गरज आहे...एवढ्या कष्टाने डॉ बाबासाहेबांनी भारताला दिलेली अनमोल भेट आहे, ते जपणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे...येता २६ नोव्हेंबर संविधान दिनी जागोजागी हे गाणं वाजवा..व स्फुर्ती मिळवा व इतरांना द्या... जयभिम नमो बुध्दाय...
4 Lakh + views! खुप खुप धन्यवाद!!! युगकवी वामनदादा कर्डक लिखित ''चंदनाला पुसा" " या गीताला संगीत देऊन मी स्वत: माझ्या मुलीसोबत गाण्याचा प्रयत्न केला, आपण सर्वांनी भरभरून प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. Thank you all viewers & all subscribers 🌺
पुन्हा एकदा धन्यवाद…!
Jaybhim
❤❤❤खुप छान 👌☝️👍 साहेब जय भीम 🙏💐💐💐
Dada khup god aani khup chhan jay bhim
बाळा खूप छान गातेस अंगावर शहारा आला पप्पा सुध्दा अप्रतीम गातात
Thank you so much 🌹🙏
खुपच छान गायले आहे हे भिम गीत.... जय भिम जय बुध्द जय संविधान
सप्रेम जय भीम खुप खुप धन्यवाद 🙏
गोड आवाजाच्या गायिकेला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
Thank you
हे गाणं मी पाहिले पण ऐकलं आहे आत्ता खूप दिवसांनी पुन्हा ऐकला मिळालं .खूप छान ताई आवाज जय भीम
धन्यवाद जय भीम🙏
मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. ही मुलगी एक उत्कृष्ट गायक होणार आहे. माझ्या आपणास शुभेच्छा.
निश्चितच ताई खुप खुप धन्यवाद
निशब्द बाळ shirisha काय मस्त खूपच सुंदर साथ दिलीस जबरदस्त भावपूर्ण गायन खरोखर खूपच मस्त गायले दोघांनी सप्रेम जय भीम🙏
खुप खुप धन्यवाद ताई🙏
Sirveryfinesong😅😊
Khup sundar gaylat dada apratim geet Ani shirisha kiti god awaz ahe tuzha wah 👌👌👌👏👏👏👏khup chan beta
धन्यवाद ताई🙏
Thank you Aatya 🙌
@@ajayveer2483 dada sm la upload kra na he song khup da aaikal khup sundar ahe geet
SM la aahe, Nagrale sir yanni upload kelay
खूप छान गायन मुलीचा आवाज फार गोड आहे
सर तुमचा आवाज मस्त तर आहेच पण त्याचिमुकलीचाही आवाज खूप गोड आहे कितीही वेळ गाणं ऐकावं वाटते
Thank you🌹🙏
माझ्या नाती खूप आवाज गोड आहे जय भीम नमो बुद्धाय खूप मोठी गायिका बनणार तू
Thank you Aajoba jay bhim🙏
भाऊ साहेब आणि छोट्या ताईला सप्रेम जयभीम...🎉🎉🎉
धन्यवाद सप्रेम जय भीम🌺
अतिउत्तम प्रस्तुती
धन्यवाद दादाचे गीत ऐकविले
खुप खुप धन्यवाद जय भीम🙏
बहुत सुन्दर 💙 जयभीम 🙏 नमो बूध्दाय 🙏
धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय🙏
मुलीचा आवाज खूप छान आहे तिला खूप प्रोत्साहन करा खूप मोठी गायिका बनेल
खुप खुप धन्यवाद 🙏
खरच
दादा लेखनिचा प्रचार प्रसार होयाला पाहिजे
शिरीषा. विर या बालिकेचा आवाज एकदम छान व गोड आहे. ती गाने एकदम तल्लीन होवून गाते .आणि तीचा गायनातील आत्मविश्वास दृढ आहे ती मोठी गायीका होणार 🌹🌺👍👍.
खूप खूप धन्यवाद, अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया 🌺🌺
खूप,छानं,दीदी,आवज,,
Thanks
खुप खुप सुंदर आहे दादा जय भीम
सप्रेम जय भीम🌺🙏
मुलीचा आवाज छान आहे 👌
अप्रतिम सिंगिंग सिरीशा ❤
Thank you
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे बाप आहेत ❤❤❤
Yess✊
क्या बात है द्विट गाणे अवर्णनीय🌷❤
धन्यवाद 🌺
या भीमकन्येला अनेक आशिर्वाद पुढच्या गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा
Thank you
🙏🙏🙏🙏🙏Jay Bheem 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Namo budhay
खुप खुप धन्यवाद जय भीम🙏
जय भीम छान गाईले वा जय भीम
धन्यवाद, जयभीम नमो बुद्धाय🌺🌺
💐💐💐🙏🙏🙏 जय भीम योद्धा आहे धन्यवाद खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय भीम जय संविधान जय भारत
Thanks jaybhim 🙏
खुपच छान अती सुंदर व सुरेल गायन सर मला माझ्या बाळ पनाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद जयभीम सर व त्या छोट्याशा मुला कोट्यावथी आशीर्वाद नमो बुथ्दाय जयभीम जय संविधान @@ajayveer2483
अभिनंदन करतो जयभीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद सप्रेम जय भीम 🙏
खूप छान अप्रतिम..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉...शिरीषा..ने..पण..छान साथ दिली व्हेरी नाईस..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you 💐
विनम्र मय सविनय जयभीम ❤
भारतचे भाग्यविधाते विश्वरत्न प्रज्ञा सूर्य ज्ञानाचा अथांग महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤
जय भीम🙏
अप्रतिम गाणे 👌👌👌
Thank you🌹
मुलीचा आवाज अति सुंदर 💖💙💖💙💖✌️👌👏👏👏सुपर हिट आहें.
खुप खुप धन्यवाद 🌺
खूपच छान🌹🌹🌹🌹👍👍👍
Thanks 🌺
जय भीम ❤❤❤❤❤ जेवढे दादांनी गाणे सुंदर लिहीले आहे तेवढेच सुरेल सादर आपण दोघांनी केले आहे ❤❤❤❤❤❤
Thank you🌹
खूप छान आवाज आहे ❤❤🙏🙏🙏🙏👌👌
Thank you 🌺
खुपच छान 👌 डोळ्यात अश्रु , नि अंगावर काटा उभा राहतो शिरीषा चा आवाज तर लाजवाब
धन्यवाद जयभीम🙏
अप्रतिम अतिसुंदर आवाजात दोघांनी मिळून गीत गायिले बाळा तुला खुप खुप आशिर्वाद आणि लाखात एक अशी महान महागयिका हो हीच बुद्धा चरणी मंगल कामना
खुप खुप धन्यवाद 🌺🙏
Jaibhim jai Buddha jai savidhan
Thank you Jay Bhim
खूप आवाज सुंदर आहे मुलीचा
धन्यवाद जय भीम🙏
अद्भुत सर जय भिम
Thank you Jay bhim🌺🌺
Chhan khup chhan donochhan jaybhim
Thanks 🌺Jay bhim🌺
खूपच छान आवाजात गीत गायले आहे
धन्यवाद 🌹🙏
Sundar❤avaj🎉🎉
Thank you 🌺🌺
खुप सुंदर महापरिनिर्वाण गीत खुप सुंदर गायन मुलीचा आवाज तर बाबरे बाप कमाल आहे😊
Thank you
Nice
Thank you
खूप छान क्रांतिकारी जय भीम
धन्यवाद जय भीम🙏
Wish you best of luck shirisha
Thank you 🌺🌺
Jaybhim balacha aawaj far chan aahe.
धन्यवाद जयभीम🙏
खुप छान माझ्या नाती सIरर्खिच आहे मंगल हो
Thank you 🌹🙏
खूपच छान आवाज....
छोटी दीदी तर खूपच छान गाते.......
Thank you🌹🌹
अल्फातून खूपच छान, मनपूर्वक अभिनंदन.❤❤❤❤
धन्यवाद 🌺
तूमचा आवाज खूप छान आहे शिरीषाचा तर अप्रतिम मी खूप वेळा ऐकले आणी नेहमी ऐकते
खुप खुप धन्यवाद 🌺
गोड आवाज
खुप खुप धन्यवाद 🌺
Khup khup chan gayele dhogani ❤👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏
Thank you
खूपच छान आवाज आहे बेटा तुझा ✌️👍🎁🎉
धन्यवाद सप्रेम जयभीम 🙏
खूप सुन्दर आवज चागले आहेत
धन्यवाद 🌺🙏
अप्रतिमच गीत गायन आणि संगत
धन्यवाद 🙏
❤❤❤
Thank you
Aaaaaahhhhhhaaaaaaa ky bat hai dada 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 kay Gaylat aapn woooooow just amazing performance 👍aani shirisha👍to good sweetheart
Thank you taai🙏
Thank you Aatu..
Jaybhim namo budhhay khup Chan voice aahe doghancha ❤❤❤song pan Lay bhari
Thank you Jay bhim🌺🌺
Heart ❤ touching voice and heart touching song vamandada 💜💜💜jai bhim💜💜💜
धन्यवाद जय भीम🙏
Bala far Sundar koras kele
Thank you 🌺🌺
❤❤❤ nice 👍👍👍 video nice post nice 👍👍👍 Jay Bheem
Thank you🌹 jay bhim
Ya mulich jevd kautuk karav tevad Kami aahe. Khupch chhan aavaj aahe.jaybhim.
Thanks for beautiful comment
खूप छान आवाज गोड आहे जय भिम सर अभिनंदन
धन्यवाद सप्रेम जय भीम🌺
दिदि तुझा आवाज खुप गोड आहे हे गाण तु पुर्ण कर तुझया आवाजात
खुप खुप धन्यवाद 🙏
निश्चितच शिरिषा हे गीत पुर्ण करणार👍
खूप छान आणि सुंदर गायले दादा एकच नंबर झकास
धन्यवाद दादा सप्रेम जय भीम🙏
खूप सुंदर मुलीचा आवाज बाबासाहेब चे गाणे ऐकुन बरे वाटले🎉🎉❤❤❤😂जय भिम🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद😘💕
Nice Jay bhim 🙏🏻
Thanks 🙏 Jay bhim
खूप खूप छान, आपणास मंगलमय शुभेच्छा जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान
Khup chan sadhu wad
धन्यवाद🙏🙏🙏 त्रिवार साधुवाद
मुलीचा आवाज खूप छान आहे🎉🎉पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद
मुलीचा आवाज खनखनीत आहे. आगे बढो.
खुप खुप धन्यवाद 🙏
काय मळ्याच्या रुपकातील हे गाणं, खरोखरच अजरामर असं हे गाणं,आताच्या आंबेडकरींनी यातून खूप शिकणे आहे..
हो खरोखरच अजरामर गीते वामनदादांनी लिहिली आहेत
अप्रतिम आवाजातील गोडवा.
Khup khup dhanyavaad 🙏
वामन दादा अमर रहे रचना खूफ छान आहे हो❤
Thank you..Kharokharch Khup sundar geet aahet Wamandanche
शिरीशा खूप छान गातेस
Thank you🙏
मुलीचा आवाज खूप छान आहे जय भिम खूप छान गीत
खुप खुप धन्यवाद 🙏जयभीम
तुम्हा दोघांना खूप खूप मनापासून शुभेच्छा.खूप गोड आवाज..
Thank you
अतिशय सुंदर मुलीचा सुद्धा मधुर आवाज आहे
खुप खुप धन्यवाद साहेब🙏 सप्रेम जय भीम
Tai leka avàj khup khup chan. Prassnna वाटले.jay bhim.
धन्यवाद 🌺
Khup chan aahe aawaaz saheb tumcha ani geet pn Jay bhim🙏🙏🙏
धन्यवाद सप्रेम जयभीम 🙏
Khub chan aawaaj aahe tumcha aani mulichapan khub khub subhechha Jay bhim
वामन कडक तूमी समाजा साठी जीवन घेतले ❤
धन्यवाद
छोटी बाई तू खूप मोठी गाईका होशील शुभेच्छा तुला
धन्यवाद 🙏
मुलीचा आवाज कसा पहाडी आहे.... जय भिम नमो बुद्ध.
खूप खूप धन्यवाद सप्रेम जयभीम🌺🌺
तुम्हा दोघांना जय भीम खूप सुंदर गायले
सप्रेम जय भीम🙏
Excellent shirisha
Thank you taai
जयभीम 🙏 अप्रतिम गीत दोघांनीही फार सुंदर गायीले साधू साधू साधू 🪷🪷🙏
thank you saprem jay bhim
Khup chan shirisha and dada
Thanks
Congratulations
कमलेश जी खूप मस्त गाणं लिहिले व सुयोग दादा केदार खूप जबरदस्त गायले क्या बात हे सुयोग दादा 👌👌👌👌❤️❤️❤️
❤❤❤jay bhim अजय veer छान gan आहे
खुप खुप धन्यवाद 🌺🌺सप्रेम जय भीम
खरच सर्व काही आहे ते भीमाचे कृपेने आहे सर्वांनी याची जाणीव ठेवली पाहिजे व समाज आजुन मागे पडला आहे त्याचा विचार केला पाहिजे गाणं छान आहे जयभीम 🙏
Thank you for valuable comments
भवतु सब्ब मंगल जय भिम.
Thank you🙏
Jay bhim🌺
खूपच सुंदर आणि क्रांतीकारी आवाज आहे . छोट्या भीमकन्येचा जय भीम
thank you jay bhim
मुलीचा खुप सुंदर गोड आवाज आहे
Thank for beautiful comment 🙏
धन्यवाद 🌺
जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼
Thank you jay bhim🙏
गाणे खूपच छान आहे आणि आवाज सुद्धा खूप छान आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
thanks
Namo Buddhay
Namo buddhay🙏 Jay bhim
आजतागायत भारतीय संविधान टिकवणे ही राष्ट्राची नाही तर प्रत्येक भारतीयाची गरज आहे...एवढ्या कष्टाने डॉ बाबासाहेबांनी भारताला दिलेली अनमोल भेट आहे, ते जपणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे...येता २६ नोव्हेंबर संविधान दिनी जागोजागी हे गाणं वाजवा..व स्फुर्ती मिळवा व इतरांना द्या...
जयभिम नमो बुध्दाय...
आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम
ही मुलगी उद्या निशा भगत होनार आहे बेटा वा खुपच छान बेटा आवाज
thank you
जेवढी वामन दांची सुंदर लेखणी आहे तेवढीच बेबी तू त्या लेखणीला साथ दिली 👌तुझे व तुझ्या बाबांचे अभिनंदन 💐
Khup khup dhanyavaad 🌸🌸