आधुनिक सांगितिक विपश्यना म्हटलं तर वावगं ठरणार नाही..... खूपच माधुर्याने माखलेलं गीत..... गुरुवर्य प्रो. डॉ. संजय मोहोड सरांच्या तालसंचयातून तयार झालेला हा प्रकल्प नसून एक अफाट तालसौंदर्याचा उत्कृष्ट असा नमुना आहे......
खरोखरच मनाला शांत आणि प्रफुल्लित करणारे 'भीमवाणी' हे गीत आहे..वाडकर सरांनी या गीताचे गोड आणि अप्रतिम गायन केले आहे, 🎶या गीतातील कोरस👌💞 सोबत..टाळ, पाखवाज आणि सितार यांची संगत खूपच सुमधुर आहे...🎶❤️ धन्यवाद.. 🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ...,टाईम्स म्युझिकचे 🙏आणि महाकवी वामनदादा यांना खूप मोठे धन्यवाद..🙏 ज्यांनी इतक्या सुंदर गीतांनी रचना केली...आणि त्या गीतांना ज्यांनी संगीतबद्ध केले...डॉ. संजय मोहड सर आणि टीमचे ज्यांच्यामुळे आम्हा श्रोत्यांना ऐवढे मधुर गाणी ऐकायला मिळत आहे...या १० एकापेक्षा एक सुंदर गाणी ऐकुन खूप छान वाटते... व बाकीची ९० गाणी लवकरच आम्हा सर्वांपर्यंत यावी ही आतुरता... पुढील गीतांसाठी सर्वांचा खूप-खूप शुभेच्छा... 👍
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व मानवाला गीत भीमायन च्या माध्यमातुन नव चेतना दिली आहे. पूढील राहिलेली सर्व गाणी लवकर यावेत हिच आशा आहे. पुढील वाटचालीस विद्यापीठाला खूप खूप शुभेच्छा.🙏🏻🙏🏻🙏🏻
सुरेश वाडकर यांच्या सुरेख आणि सुरेल आवाजातील ' भीमवाणी '...!! 🏵️ तनाला आणि मनाला प्रसन्न करणारी आहे . सुरेशजींच्या स्वरांभोवती गुंजारव करणारी बासरी आणि सितार तसेच पखवाजाच्या संगतीने दुमदुमनारा सहगायकांचा नादघोष ऐकून मन तन्मय , तल्लीन आणि तृप्त होते ...!! 🎶 Times Music आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ' गीत भीमायन ' मधील 10 गाणी आम्हा रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार...!! 💐 गीत भीमायन मधील उर्वरित 90 गाणी सुद्धा लवकरच ऐकायला मिळतील अशी आशा आहे . 🙏
ती महाडची ललकारी देशात पसरली सारी... 🙏 मानवाचे नैसर्गिक हक्क आणि समतेच्या समग्र क्रांतीचे प्रतीक असलेल्या महाड चवदार तळे क्रांतिदिनानिमित्त युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...💐🙏
अप्रतिम रचना आणि त्याच ताकतीने सूरेश वाडकर यांच्या सुरांनी गीताला अलौकिक सौंदर्य प्राप्त झाले .....वामन दादा यांच्या सारखे आंबेडकरी कवीरत्न दुजा कुणी होणे शक्य नाही हे सूर्य प्रकाशाइतपत सत्य आहे
खरोखर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वाणी आम्ही तर ऐकू शकलो नाही पण हे गीत ऐकल्यावर समजत आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वाणी खूप प्रभावशाली होती .अतिशय मनमोहन संगीत आणि खरोखरच अंतःकरणाने पद्मश्री सुरेश वाडकर यांनी हे गीत गायले आहे.
First Like for the last song of this 10 songs Album. Thanks to Professor (Dr.) Pramod Yeole, Vice-Chancellor- Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangbad, Gauri Yadwadkar - Times Music Marathi and Professor Sanjay Mohad - Music Composer, Geet Bheemayan Project. Waiting for remaining 90 songs................!
वा...खुप सुंदर. वामनदादाचे आर्त आर्जवी शब्द व सुरेश वाडकरांचा अविटगोड आवाज.एक दुग्धशर्करा योग.चालीतली साधी लय ....खुप खुप अभिनंदन व पुण्यानोमोदन. ही गाणी मनामनात तेवत राहोत.
All songs of Geet Bheemayan album are the best and also my favourite. But The most favourite song for me in thease 10 released songs of Geet Bheemayan album is "Bheemwaani"👌👌👌💐🎍💐you are most welcome my heart touching song 🥰🥰🥳🥳🥰🥰
या भीमपथा ने जाता, चिंता न जीवाची आता गाऊनी भिमाची गाथा, सुखवावी जनता माता गाता गाता वामन वाणी, जळो बिचारी ज्वानी भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी.
This quotes are really motivational and voice, sounds are good👍 really overall nice performance with new quotes..... Keep going on all team composers. 👏👏👏👏👏👏👏🙏 Jay Bhim... ☺
आधुनिक सांगितिक विपश्यना म्हटलं तर वावगं ठरणार नाही.....
खूपच माधुर्याने माखलेलं गीत.....
गुरुवर्य प्रो. डॉ. संजय मोहोड सरांच्या तालसंचयातून तयार झालेला हा प्रकल्प नसून एक अफाट तालसौंदर्याचा उत्कृष्ट असा नमुना आहे......
खरोखरच मनाला शांत आणि प्रफुल्लित करणारे 'भीमवाणी' हे गीत आहे..वाडकर सरांनी या गीताचे गोड आणि अप्रतिम गायन केले आहे, 🎶या गीतातील कोरस👌💞 सोबत..टाळ, पाखवाज आणि सितार यांची संगत खूपच सुमधुर आहे...🎶❤️ धन्यवाद.. 🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ...,टाईम्स म्युझिकचे 🙏आणि महाकवी वामनदादा यांना खूप मोठे धन्यवाद..🙏 ज्यांनी इतक्या सुंदर गीतांनी रचना केली...आणि त्या गीतांना ज्यांनी संगीतबद्ध केले...डॉ. संजय मोहड सर आणि टीमचे ज्यांच्यामुळे आम्हा श्रोत्यांना ऐवढे मधुर गाणी ऐकायला मिळत आहे...या १० एकापेक्षा एक सुंदर गाणी ऐकुन खूप छान वाटते... व बाकीची ९० गाणी लवकरच आम्हा सर्वांपर्यंत यावी ही आतुरता... पुढील गीतांसाठी सर्वांचा खूप-खूप शुभेच्छा... 👍
भीम वाणी हे गीत सुरेश जी च्या आवजाने अप्रतिम श्रवणीय पुन्हा पुन्हा ऐकतच रहावेसे वाटते
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व मानवाला गीत भीमायन च्या माध्यमातुन नव चेतना दिली आहे. पूढील राहिलेली सर्व गाणी लवकर यावेत हिच आशा आहे. पुढील वाटचालीस विद्यापीठाला खूप खूप शुभेच्छा.🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
सुरेश वाडकर यांच्या सुरेख आणि सुरेल आवाजातील
' भीमवाणी '...!! 🏵️
तनाला आणि मनाला प्रसन्न करणारी आहे .
सुरेशजींच्या स्वरांभोवती गुंजारव करणारी बासरी आणि सितार तसेच पखवाजाच्या संगतीने दुमदुमनारा सहगायकांचा नादघोष ऐकून मन तन्मय , तल्लीन आणि तृप्त होते ...!! 🎶
Times Music आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ' गीत भीमायन ' मधील 10 गाणी आम्हा रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार...!! 💐
गीत भीमायन मधील उर्वरित 90 गाणी सुद्धा लवकरच ऐकायला मिळतील अशी आशा आहे . 🙏
अगदी बरोबर आहे. ऐकून मन तृप्त होते.
@@yogeshgacche263 🙏🙏🙏👍
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक गीतं ऐकली पण, भक्तीरसातून पहिल्यांदाच ऐकले, खुप सुंदर 🙂🙏🏻🙏🏻
जसा शिल्पकार मूर्तीला घडवतो , तसंच समाजाला घडवण्याचं पवित्र कार्य डॉ. संजय मोहड सर आपण करत आहात.
आपल्या या कार्याला शतशः नमन...
👌👌👌🙏🙏🙏
Atishy sundar kiti madhur chal ahe
ती महाडची ललकारी
देशात पसरली सारी... 🙏
मानवाचे नैसर्गिक हक्क आणि समतेच्या समग्र क्रांतीचे प्रतीक असलेल्या महाड चवदार तळे क्रांतिदिनानिमित्त युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...💐🙏
अप्रतिम रचना आणि त्याच ताकतीने सूरेश वाडकर यांच्या सुरांनी गीताला अलौकिक सौंदर्य प्राप्त झाले .....वामन दादा यांच्या सारखे आंबेडकरी कवीरत्न दुजा कुणी होणे शक्य नाही हे सूर्य प्रकाशाइतपत सत्य आहे
अगदी बरोबर आहे.🙏🙏🙏
Khup Sunder Avaj Manala Bhidun Jato Fhudil Gani Lavkar Yavi Hich Ichya Jai Bhim
खूप छान अतिशय सुंदर आणि मधूर गीत
Waa... Khup.. Chaan..
खरोखर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वाणी आम्ही तर ऐकू शकलो नाही पण हे गीत ऐकल्यावर समजत आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वाणी खूप प्रभावशाली होती .अतिशय मनमोहन संगीत आणि खरोखरच अंतःकरणाने पद्मश्री सुरेश वाडकर यांनी हे गीत गायले आहे.
First Like for the last song of this 10 songs Album.
Thanks to Professor (Dr.) Pramod Yeole, Vice-Chancellor- Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangbad,
Gauri Yadwadkar - Times Music Marathi and
Professor Sanjay Mohad - Music Composer, Geet Bheemayan Project.
Waiting for remaining 90 songs................!
🤗🌼🙏👍
भीमवाणी पडली माझ्या कानी .....अप्रतिम स्वर आणि सांगीतिक मुल्य
वा.......🙏वाडकरसर. खरच श्री मोहड सरांचे खूप खूप धन्यवाद ईतक्या मधुर मधूर चाली दिल्या .🌷🙏
👍🎶
खरोखर ज्ञान प्रवाहात घेऊन जाणाऱ्या संगीत चाली आहेत. मन अगदी प्रसन्न होत.
अतिशय सुंदर शब्द आणि अतिशय गोड आवाज गाण्याला साजेसा💐💐👌👌👍👍🙏🙏❤️❤️🎵🎵🎶🎶🎊🎊🎊
सुरेश सरांचा आवाज अद्भुत
महाकवी चे शब्द अद्भुत
डॉ. संजय मोहड सरांचे संगीत
आणि एका अद्भुत व्यक्ती वरच हे गीत
अद्भुत अद्भुत सर्वच अद्भुत👌👌👌👌
आद.सुरेश वाडकर दादांचा आवाज खूप सुंदर
आणि महाकवी वामन दादा कर्डक ❤️❤️❤️❤️❤️
Great !! Thanx sureshjee👍
विस्मयकारी...अप्रतिम .🌹🙏
सकाळी 6 वाजता उठल्यापासून हेच गीत ऐकत आहे. ऐकणे सोडूच वाटत नाही. माझी सकाळ खूपच प्रसन्न आणि सुमधुर, सूस्वरीत झाली.
Sweet voice.. And nice song sirji.
Jay bhim namo buddhay very nice
Very Nice kharch khup chan geet ahe
वा अस वाटते की भीम वाणी खरोखर आपण गीतद्वारे ऐकत आहे 🙏
खूप सुंदर सर
Waman dada kardaka🙌💙🙏
🙏धन्यवाद
मधुर आवाजात भीमवाणी ऐकून मन भरून आले........
Sundar
Great lines.... Very meaningful... Superb 🙏🙏🙏👌👌👌
वा...खुप सुंदर. वामनदादाचे आर्त आर्जवी शब्द व सुरेश वाडकरांचा अविटगोड आवाज.एक दुग्धशर्करा योग.चालीतली साधी लय ....खुप खुप अभिनंदन व पुण्यानोमोदन. ही गाणी मनामनात तेवत राहोत.
👍👍👍
अतिसुंदर 🙏
अप्रतिम
दररोज सकाळी सकाळी गीत भीमायण मधील ही भीम भुपाळी ऐकून मन प्रसन्न होतं... 🤗🤗🤗🥰🥰🥰🙏🙏🙏
हो , अगदी बरोबर आहे . 👍
Khup Sunder Man Prasna Hote Sat at Aaikat Rahave Vat Te Vadar Sarancha Avaj Manala Prasna Karto Jai Bhim
Listened Twice, gone through comments & Liked. Nice Voice of Suresh Wadkar
गीत भीमायन म्हणजे प्रज्ञावान लोकांची प्रज्ञागीतेच जणू..
अप्रतिम...
Babanche Sundar gan gayale dhanyavad dada jaybhim
खुप सुंदर गीत गायन मन प्रसन्न झाले..
Khupach Sundar
Khup mst song🙏🌷
खूप छान
Great 👏 👍
वामन दादा कर्डक यांना कोटी कोटी प्रणाम
शब्दानी चळवळ जिवंत केली.
प्रेरणादायी रचना
धन्यवाद
वामनदादा 🙏🙏🙏
सुदेश वाडेकर सर अप्रतिम सादरीकरण👌👌
🙏🙏🙏
Nice... Melodious
It's voice for legendary legendary person.. feel grateful to be listen suresh wadkar sir. Mighty story of mighty person
मला आवडलेले सर्वांत जास्त गीत भिमवानी पडली कानी 👌🙏
👍🎶
मोहनिय तुमचं कार्य आणि तुमचे विचार सोबतच "गीत भिमयन"चे सर्व गीत 😍
एक क्रांती गाण्याच्या रुपात ✍️💪
अगदी बरोबर आहे . 👍🎶
सर🙏🙏🙏😥😥😥 खूप छान गित अप्रतिम💙💙💙💙💙 , आवाज खूप गोड आहे तुझा
वाडकर सराचे खूप खूप स्वागता. आभार
Nice song
Jay bheem
शब्द मिटल्याशिवाय नाही,
सूर ध्यानाशिवाय नाही,
कार्य समर्पणाशिवाय नाही.
या गीत भिमायन Project मधून हे ञिसूत्र दिसून येते.
🌼मंगल मैञी🌼
खुप छान...मोहनजी . 👍🎼
🙏🙏🙏
Bahut hi badiya
mast 👌👌👌
All songs of Geet Bheemayan album are the best and also my favourite. But The most favourite song for me in thease 10 released songs of Geet Bheemayan album is "Bheemwaani"👌👌👌💐🎍💐you are most welcome my heart touching song 🥰🥰🥳🥳🥰🥰
खूपच सुंदर 👌👌👌
प्रा. मोहोड खूप महान कार्य करीत आहेत, अतिशय सुमधुर संगीत दिले आहे.
अगदी बरोबर आहे सर.
डॉ. संजय मोहड सर यांच्या कार्याला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
Jay bhim
Khup sunder sir
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम....
गीत व आवाज़ ऐकून मन प्रसन्न... होऊन गेल.
🙏सुरेश वाडकर यांनी खूपच..सुंदर गायले आहे.Great work done by Dr.Sanjay Mohad Sir 🙏
Yes , Absolutely right . 👍🎶
Thanks 👍
अगदी बरोबर.
@@yogeshgacche263 🙏
What a voice Great Sir and thanks 👍
#jaybhim
Beautiful song❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍👍❤❤🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
Wow khup sundar song ahe 👌👌
व्वा क्या बात है 🙏🌼
Melodious singing with motivational word composion. I love it
🙏🙏🙏
Glad to see u sir.......Your voice just like a melody...... Awesome ❤️...Namo buddhay Jay Bhim.....🙏💐💐😍
खुपच सुंदर 👌👌👌👌🎼🎙🎹♩🎤🎤
खुपचं ह्रदयस्पर्शी गाणं आहे 🥰🥰
GREAT
Awesome..blessed to listen this beautiful composition..
🙏🙏🙏 juned bhai
Very nice thanks all team
Awesome 👌🏻😊
नमो बुद्धाय
Sweet voice
खुप छान 👍🙌
Actually this entire composition is a real BHEEMWANI.....quite curious about rest of the 90 songs of this historical project 🌹🌹🌹
👌👌👌👌
या भीमपथा ने जाता, चिंता न जीवाची आता
गाऊनी भिमाची गाथा, सुखवावी जनता माता
गाता गाता वामन वाणी, जळो बिचारी ज्वानी
भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी.
🙏❤️🙏
Jai bhim jai bharat Jay Mulnivasi
अप्रतिम.... 🥰🙏
Very Fabulous singing by song
Jay bhim
अप्रतीम 🙏🙏
Excellent song
❤ man bahrin aale
खुप छान
😊 nice song
The every composition of these group of '1st 10 songs' are too good..just because of The Mellow person Prof.Dr.Sanjay Mohad Sir..👏👏
भूप रागातील हे गीत खुपच सुंदर, गोड आणि श्रवणीय आहे... अप्रतिम गायन...👍👍😊😊🥀🌹🥀🌺🌷💐🤝🤝👏👏🙏🙏🙏
Very good
👍
Khup chahn
🙏🙏🙏
खुप छान..
खुप सुंदर गानगीत 💙💙
Jay bhim 💙💙💙👌👌👌
This quotes are really motivational and voice, sounds are good👍 really overall nice performance with new quotes..... Keep going on all team composers. 👏👏👏👏👏👏👏🙏 Jay Bhim... ☺
Yes, absolutely
गायक🎤 सुरेश वाडकर❤🎉
अप्रतिम 👍
🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
Very very nice