संजीवनी जयभीम मंत्र, जयभीम दीनांचा सारथी, क्रांतीपथी,जयभीम माझा सन्मित्र,जयभीम माझे गणगोत्र. जयभीमचा जयघोष ऐकता बाहू माझे स्फुरती.... महाकवी वामनदादा कर्डक यांना कोटी कोटी नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻 गीतात धम्मपदा मधील 'सध्दो सिलेन संपन्नो, यसो भोगसमप्पितो।यं यं पदेसं भजती,तत्थ तत्थेव पूजितो ।।' ह्या पंक्ति खुप छान दर्शविल्या आहेत.अप्रतिम... शब्द व संगीत रचना.पद्मश्री विजय घाटे यांचा तबला अतिशय ... गोड. जयभीम, जयभीम, जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हा क्या बात है 👌👌 अप्रतिम गीत तितकेच उत्तम संगीत, हे गीत कितीही वेळा ऐका आपल्या कानाना आणि मनाला तृप्त करुन जातं आणि यातील बारीक बारीक गोष्टी अजुन समजून येतात. यात वाजवलेला टाळ पण किती गोड वाटत आहे. खरचं खूप ग्रेट रचना आहे.👌👌👌 जय भीम 🙏🙏🙏
गीत संगीत आणि काव्याच्या हिमालयाने किती सुंदर आणि चिंतनशील उपमा दिली आहे... जयभीम माझा सन्मित्र या एका ओळीत महाकवी वामनदादांच्या उत्तुंग प्रतिभेचं दर्शन होतं हि प्रतिभा माहित करून घेण्यासाठी श्रवणकाला किंवा दर्शकालाही त्याची दृष्टी आणि दृष्टिकोन उत्तुंगच करावा लागतो त्याशिवाय या गीताचं मर्म कळत नाही.. सन्मित्र या शब्दाचा अर्थ म्हणजे अगदी साधा सरळ सोपा true friend, good friend, real friend परंतु हा अर्थ जगण्यासाठी आयुष्य अक्षरशः पणाला लावावं लागतं तेव्हा या सन्मित्राच्या कक्षात आपण येतो.... महाकवी वामनदादा बाबासाहेबांना सन्मित्र मानतात यापेक्षा जवळचं नातं नाही किंबहुना आचरणातही दादा जगलेच आहेत. खरोखच सलाम आहे दंडवत आहे या दूरदृष्टीच्या हिमालयाला.... या गीताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गीताच्या पात्रतेचं संगीत. पद्मश्रीचा आवाज, पद्मश्रींची साथ, आणि साधनेला अभिप्रेत असणारं संगीत आणि संयोजन.... सलाम आहे या कलाकृतीला.. गुरुवर्य प्रा. डॉ. संजय मोहोड सरांनी खूपच अतुलनीय प्रयोग केलाय हा.....
जयभीम जयघोष आपल्या समाजासाठी संजीवनीच आहे...,जयभीम या शब्दामुळे जी क्रांती घडून येते ती जगात कुठल्याही शब्दाने येणार नाही, नवीन दृष्टी - नवीन सृष्टी...... काय ही शब्द रचना, शतशः कोटी कोटी प्रणाम वामनदादास आणि संगीतरचनाकार डॉ. मोहोड सर, खरच समाज अनंतकाळ आपला खूप आभारी राहील वामंदाची एवढी सुंदर काव्यरचना जी कधीच ऐकायला मिळाली नाही पण तुमच्या रूपाने आम्हास या संगीतबद्ध काव्यांचा आनंद मिळत आहे 🙏🙏
जय भिम माझा सन्मित्र आहे आणि , जय भिमच माझा गनगोत्र आहे.. जय भिम या शब्दातच किती मोठी ताकद आहे , हे आपण या रचनेतील ओळीत स्पष्ट दाखवून दिलेले आहे .. अप्रतिम लेख व त्याच दर्जाचे संगीत दिग्दर्शन आहे .. अश्या गीताची कल्पना व असे कार्य सर्वांना शक्य होईल अस वाटत ही नाही .. सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 💐💐💐👍🙏
जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीमचा घोष ऐकता बाहू माझे स्फुरती क्रांतीपथी ll जय भीम माझा सन्मित्र जय भीम माझे गणगोत्र... या संपूर्ण गीतास ऐकुन आता काही लिहिणे शक्य नाही त्यामूळे एकच शब्द "जय भीम"🙏🙏🙏
महाकवी वामन दादा यांची गीत लिखान पद्धत जगा वेगळी होती! दादांची कोणत्याही गीतांची रचना बघा त्यात तुम्हाला वर्तमान, भूतकाळ, व भविष्य काळ दिसून येईल! जोवर चंद्र सूर्य राहतील तो वर दादांचे गीते व दादा अमर राहतील! आदरणिय सुरेश वाडकर सरांनी खूप छान गीत स्वरांनी सजवून लाजवाब सादर केले! त्याच प्रमाने तबला वादन खूपच सुरेख! गीत भिमायन आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो!! कवी गायक सखाराम हिरोळे मुक्ताईनगर. जिल्हा जळगाव!!
Great composition by Mohad Sir. वामन दादा कर्डक यांचे रचित हे गीत म्हणजे masterpiece आहे. कारण वामन दादाच्या रचना आणि प्रो. डॉ. मोहड सरांचे असे संगीत या गाण्यांना वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. प्रत्येक वेळी नवीन गाण येत आहे आणि आता याच्यापेक्षा अजून चांगल काय कम्पोज होऊ शकत? असा प्रश्न पडतो आणि प्रत्येक वेळी मी आश्चर्यचकित होऊन नवीन गाण्याचा आस्वाद घेत आहे. ह्या गाण्याला तबल्याची अप्रतिम अशी साथ मिळाली. कारण हे गाणं जेवढं कम्पोज करायला अवघड तेवढंच साथ करण्यासही आहे. विशेषतः 'क्रांतीपथी || जय भीम माझा सन्मित्र' प्रत्येक वेळी ही एवढी एकच ओळ मला वेगळच स्फुरण देवून जाते. या अविस्मरणीय अनुभवासाठी Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University तसेच Pro. Mohad Sir यांचे मनापासून आभार.🙏🏻
Sanman,niye shri Suresh ji wadakar ji Yanni Aanek BHIM geete BUDDHA Geete Gayali Aahet Aani yanna paikichya paiki markkas hi milhale Aahet jya jya Geeta na ase bhaggye labhale aahe Aashach Geeta paiki ch he hi yek chan Aani upyukkat ch Geet aahe.tyachya Aawajat tar godwa tar Aahech aahe pan shabbad hi khup chan aahe.tyamulhech te Atishay Gajlele aahe.w pudhe hi Rahil.Fakkat Aaiknarya te man laun Aaikale ki thik hoile Aani chan hi watel.JAY BHIM.
Devotional Feel 🙏🌼
खुपच सुंदर ..... 🇪🇺💙🙏 Jay bhim... 💙🙏🇪🇺💙
Very nice song
Great...Excellent ..mlodious voice n amazing written ...Jaybhim 🙏🙏
गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏प्रणाम 🙏जयभीम 🙏🙏🙏
अतिशय सुंदर 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
अतिशय मधुर !!!
Khup chan 🎵🙏🌹
खूप छान रचना.. जयभीम माझा सन्मित्र 🙏🙏🙏
खुपच सुंदर गीत आणि गायन तर लाजवाब 🌺🌺जय भिम 🙏🙏🙏🙏
अप्रतिम.. गीत, संगीत
प्रज्वलित संग्रह करून गायलेले गीतखूपच सुंदर
👑🙏🏻 Jay Bhim 🎉
Jay bhim Jay Bharat sir nice song 👌👌👌🙏🙏🙏
🌺🙏🌺 41 times ‘JAY BHEEM’ is chanted here. Miraculous Lyrics & Magical Music.🌺🙏🌺
Wow, nice observation . 🙏
🙏🙏🙏
संजीवनी जयभीम मंत्र, जयभीम दीनांचा सारथी, क्रांतीपथी,जयभीम माझा सन्मित्र,जयभीम माझे गणगोत्र.
जयभीमचा जयघोष ऐकता बाहू माझे स्फुरती....
महाकवी वामनदादा कर्डक यांना कोटी कोटी नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻
गीतात धम्मपदा मधील 'सध्दो सिलेन संपन्नो, यसो भोगसमप्पितो।यं यं पदेसं भजती,तत्थ तत्थेव पूजितो ।।' ह्या पंक्ति खुप छान दर्शविल्या आहेत.अप्रतिम... शब्द व संगीत रचना.पद्मश्री विजय घाटे यांचा तबला अतिशय ... गोड.
जयभीम, जयभीम, जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
बहुत ही सुंदर बहुत ही सुंदर बहुत ही बढिया
जयभिम🙏 डियर सर
'जयभीम' या जयघोषाचा संपूर्ण अर्थ आज पहिल्यांदा या गीतामधून अधोरेखित झाला आहे.
गीत संगीत आणि गायन खूपच सुंदर आहे.
धन्यवाद 'गीत भीमायन' टीम... 🌹💐🙏
अप्रतिम
अतिशय सुंदर कर्णमधुर गीत सादर केले आहे जयभीम
Jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
Great lyrics of Waman dada.
Nce presentation by Suresh Wadkar sir
& Composition by Dr Mohad sir.
Jaibhim...
Very Nice
Chan
🎵Mesmerizing singing & Voice. Very Nice. Listened & Liked.💖
ती प्रेरक जयभीम शक्ती ✨🙏
जयभीम म्हणजे नेतृत्वाचा ज्ञानकोश धरणीवरती..✨🙏
सुंदर गीतरचना ✨🎊
Excellent geet and sang nicely.
" नवीन दृष्टी , नवीन सृष्टी जन सारे स्वीकारती "
साक्षात धम्मदिक्षेचा सोहळा नजरेसमोर तरारतो.
अगदी बरोबर 👍👍👍🙏🙏🙏...
जय भीम 🙏💙💙💙💙💙💙
जय भीम म्हणजे
सुज्ञान
माणसाला माणूसपणाची शिकवणं देणार
विज्ञान.
🙏
जय भीम या क्रांती सुत्राची
योग्य ओळख या रचनेतून होते. 🌼👍🌼
व्हा क्या बात है 👌👌
अप्रतिम गीत तितकेच उत्तम संगीत, हे गीत कितीही वेळा ऐका आपल्या कानाना आणि मनाला तृप्त करुन जातं आणि यातील बारीक बारीक गोष्टी अजुन समजून येतात. यात वाजवलेला टाळ पण किती गोड वाटत आहे. खरचं खूप ग्रेट रचना आहे.👌👌👌
जय भीम 🙏🙏🙏
वा
अप्रतिम, सुरेख , सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात साजेसे असे गीत. जयभीम
मिलिंद इंगळे (कविराज) मुर्तिजापूर
अप्रतिम,
जयभीम जय घोषची महती सांगणारी सुंदर रचना, तितकेच समरपक स्ंगित व मधुर गायन
🙏🙏🙏
गीत संगीत सुंदर
खूपच सुंदर.... जय भीम 🙏💙💙💙
गीत संगीत आणि काव्याच्या हिमालयाने किती सुंदर आणि चिंतनशील उपमा दिली आहे...
जयभीम माझा सन्मित्र या एका ओळीत महाकवी वामनदादांच्या उत्तुंग प्रतिभेचं दर्शन होतं हि प्रतिभा माहित करून घेण्यासाठी श्रवणकाला किंवा दर्शकालाही त्याची दृष्टी आणि दृष्टिकोन उत्तुंगच करावा लागतो त्याशिवाय या गीताचं मर्म कळत नाही.. सन्मित्र या शब्दाचा अर्थ म्हणजे अगदी साधा सरळ सोपा true friend, good friend, real friend परंतु हा अर्थ जगण्यासाठी आयुष्य अक्षरशः पणाला लावावं लागतं तेव्हा या सन्मित्राच्या कक्षात आपण येतो.... महाकवी वामनदादा बाबासाहेबांना सन्मित्र मानतात यापेक्षा जवळचं नातं नाही किंबहुना आचरणातही दादा जगलेच आहेत. खरोखच सलाम आहे दंडवत आहे या दूरदृष्टीच्या हिमालयाला....
या गीताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गीताच्या पात्रतेचं संगीत. पद्मश्रीचा आवाज, पद्मश्रींची साथ, आणि साधनेला अभिप्रेत असणारं संगीत
आणि संयोजन.... सलाम आहे या कलाकृतीला.. गुरुवर्य प्रा. डॉ. संजय मोहोड सरांनी खूपच अतुलनीय प्रयोग केलाय हा.....
अगदी बरोबर आहे... 👍👍👍
🙏🙏🙏
जयभीम जयघोष आपल्या समाजासाठी संजीवनीच आहे...,जयभीम या शब्दामुळे जी क्रांती घडून येते ती जगात कुठल्याही शब्दाने येणार नाही, नवीन दृष्टी - नवीन सृष्टी...... काय ही शब्द रचना, शतशः कोटी कोटी प्रणाम वामनदादास आणि संगीतरचनाकार डॉ. मोहोड सर, खरच समाज अनंतकाळ आपला खूप आभारी राहील वामंदाची एवढी सुंदर काव्यरचना जी कधीच ऐकायला मिळाली नाही पण तुमच्या रूपाने आम्हास या संगीतबद्ध काव्यांचा आनंद मिळत आहे 🙏🙏
🙏🙏🙏
जय भिम माझा सन्मित्र आहे आणि ,
जय भिमच माझा गनगोत्र आहे..
जय भिम या शब्दातच किती मोठी ताकद आहे , हे आपण या रचनेतील ओळीत स्पष्ट दाखवून दिलेले आहे ..
अप्रतिम लेख व त्याच दर्जाचे संगीत दिग्दर्शन आहे ..
अश्या गीताची कल्पना व
असे कार्य सर्वांना शक्य होईल अस वाटत ही नाही ..
सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 💐💐💐👍🙏
अगदी बरोबर आहे
🙏🙏🙏
जय भीम...
Classical 🖤🖤😌
वाडकर साहेबांनी अतिशय सुंदर गायलं आहे
साहेब तुम्हाला सप्रेम जय 🙏 भीम
Khup chan💐💐💐
जयभीम जयभीम जयभीम जयभीम
जयभीमचा घोष ऐकता बाहू माझे स्फुरती
क्रांतीपथी ll
जय भीम माझा सन्मित्र जय भीम माझे गणगोत्र...
या संपूर्ण गीतास ऐकुन आता काही लिहिणे शक्य नाही त्यामूळे एकच शब्द "जय भीम"🙏🙏🙏
Jay bhim 💙
Khup Sundar Manala Bhidnare Geet Suresh ( DADA)
Very nice song, Jaibhim 🙏🙏
क्रांतीपथी, जय भीम माझा सन्मित्र 🙏 वाह अतिशय सुंदर गीत.
जयभीम माझा नवा रवी, अप्रतिम
जयभीम
This is a very nice song 👍 and the real meaning of the Jai Bhim 💙💥🌄
🙏🏻
V T Torane अति सुंदर
महाकवी वामन दादा यांची गीत लिखान पद्धत जगा वेगळी होती!
दादांची कोणत्याही गीतांची रचना बघा त्यात तुम्हाला वर्तमान, भूतकाळ, व भविष्य काळ दिसून येईल!
जोवर चंद्र सूर्य राहतील तो वर दादांचे गीते व दादा अमर राहतील!
आदरणिय सुरेश वाडकर सरांनी खूप छान गीत स्वरांनी सजवून लाजवाब सादर केले!
त्याच प्रमाने तबला वादन खूपच सुरेख!
गीत भिमायन आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो!!
कवी गायक सखाराम हिरोळे मुक्ताईनगर.
जिल्हा जळगाव!!
👍👍👍
🙏🙏🙏
Nice music and content
अतिशय सुंदर शब्द रचना 👌👌👌🙏
So nice song ever it's feeling amaze lyrics of the song so nice
Jay bhim 🙏
Jay bhim 🙏🙏🙏
अप्रतिम!अप्रतिम!! अप्रतिम!!!
नतमस्तक.वामनदादांची लेखणी अजरामर झाली.🙏🙏🙏
No words to say it's beyond the words
Your work is great , there is no measuring device. It is beautiful, composition with silky touch 🙏. JAI BHIM
🙏🙏🙏👍👍👍
Jay bhim to all💙💙💙💙💙
🙏🙏🙏
Great composition by Mohad Sir.
वामन दादा कर्डक यांचे रचित हे गीत म्हणजे masterpiece आहे. कारण वामन दादाच्या रचना आणि प्रो. डॉ. मोहड सरांचे असे संगीत या गाण्यांना वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.
प्रत्येक वेळी नवीन गाण येत आहे आणि आता याच्यापेक्षा अजून चांगल काय कम्पोज होऊ शकत? असा प्रश्न पडतो आणि प्रत्येक वेळी मी आश्चर्यचकित होऊन नवीन गाण्याचा आस्वाद घेत आहे.
ह्या गाण्याला तबल्याची अप्रतिम अशी साथ मिळाली.
कारण हे गाणं जेवढं कम्पोज करायला अवघड तेवढंच साथ करण्यासही आहे.
विशेषतः 'क्रांतीपथी || जय भीम माझा सन्मित्र'
प्रत्येक वेळी ही एवढी एकच ओळ मला वेगळच स्फुरण देवून जाते.
या अविस्मरणीय अनुभवासाठी Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University तसेच Pro. Mohad Sir यांचे मनापासून आभार.🙏🏻
👍👍👍
Khup chan Ashi gani lihili v gayli pahije nachyanchi dukane bandh hotil Ani ek darjdar ikayala hi avdel
जय भीम नमो बुद्धा
Jay Bhim
सुंदर गीत 🌹🌹
अतिशय सुंदर गीत आहे दादा
अप्रतिम,,,❤
Sanman,niye shri Suresh ji wadakar ji Yanni Aanek BHIM geete BUDDHA Geete Gayali Aahet Aani yanna paikichya paiki markkas hi milhale Aahet jya jya Geeta na ase bhaggye labhale aahe Aashach Geeta paiki ch he hi yek chan Aani upyukkat ch Geet aahe.tyachya Aawajat tar godwa tar Aahech aahe pan shabbad hi khup chan aahe.tyamulhech te Atishay Gajlele aahe.w pudhe hi Rahil.Fakkat Aaiknarya te man laun Aaikale ki thik hoile Aani chan hi watel.JAY BHIM.
Very nice song