5 kg चिकन दम बिर्याणी रेसिपी |5kg chicken dum Biryani recipe with smokey flavour|Rupam's Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2021
- best basmati rice for biryani from link below
amzn.to/3tPS4Hi
kohinoor basmati rice
dawat basmati rice
amzn.to/3FTmVoF
बिर्याणी मसाला/ तयार बिर्याणी/लाडू/घरगुती मसाले ऑर्डर करण्यासाठी 9156648561 वर whatsapp
Rupali Dhumal , Pune , Maharashtra
ingredients
5 kg biryani rice
5 kg chicken
25-30 medium sized chopped and fried onions
20-23 tomatoes medium sized chopped
250 gm garlic
200 gm ginger
2bunch mint leaves
1/2 litre curd
1 litre oil
ghee as per choice
15 tablespoon biryani masala
10 tablespoon salt for chicken marination
25 tablespoon salt to boil rice
5 tablespoon turmeric
5-7 tablespoon red chilli powder
bay leaves ,cloves ,cinnamon sticks ,star anise
• MUTTON BIRYANI with ma...
homemade biryani masala recipe☝️
• छोट्या भांडवलात फायदे...
homemade kala masala recipe☝️
To order biryani in Pune
contact:91566 48561
@RupamsReceipe
#Rupam's Receipe#Food channel#receipe#vlog#youtube#business video#food products#bulk quantity cooking#business ideas#home made#small scale business#Rupali Dhumal#how to make#how to do
रुपमताई तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रेसिपी दाखवता. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात.
खूप छान मी आतापर्यंत दोन किलो ची घरच्यांसाठी करत होती व्हिडिओ बघून खूप छान वाटलं खुप सोप्या शब्दात समजावलं थँक्यू ताई
Thank you mam very nice 👍👍👍
मॅडम बियाणीला समोक कसा दयायचा
आपल्या प्रतक्रियेसाठी धन्यवाद !
Thanku for this video but Tumi maik lava volume cha problem ahe
@@sweetlikecooke4580 very nice cooking chi awad asli ki sawad hotech khup chan 😀
खूपच छान👌👌मस्त.... रेसिपी ❤️❤️thanks for sharing 🙏🏻
Thank you madam .. khup chhan samjavun sangitla tumhi. Me 4-5 months aadhi tumchi recipe baghun 10kg chi chicken biryani banavli Hoti.. almost 50 Lok potbhar jevun gele. Aata udya amchi anniversary sathi pan same biryani banavt aahe 7kg chi.. tumcha 1ch video follow karte me aata nehmi🙏🙏🙏 khup khup abhar ani shubhechha🙂🙏
Too good. Thank you for sharing. Stay healthy and happy.
Thank you for your valuable response 🙏☺️
Very nice and fulfilled by great experience ,Thanks Tai
Khupach,sundar,Tai,apratim.
Glad you liked it, Thank you for your valuable response 🙏
❤❤🎉
तुमचा विडिओ बघून 5 किलो चि बिर्याणी आपण करू शकतो , होणार का नाही होणार छान बिर्याणी , एक भीती असते ती गेली ❤️❤️❤️👌🏻👍🏻👍🏻
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे आपले खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर व्हिडिओ आहे खूप छान टिप्स मिळाल्या धन्यवाद ताई 👌👌😋😋👍
खुप छान हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला व तुम्ही कमेंट करून सांगितला त्याबद्दल आभार
खूपच छान
Thank you Madam Very nice Biryani👌👌🙏🙏
Thank you for your appreciation
Thank u so much.. khupach chan samjaun sangitle....
खुप छान वाटलं तुम्हाला रेसिपी छान समजली ते पाहून
खुप म्हणजे खुप छान . अप्रतिम ताई..मी आता पर्यंत चार वेळा बिर्याणी घरी बनवली.. खुप छान झाली.
Chan
तयारी खूपच छान रेसिपी पण मस्त थँक्स रूपा ताई
Nice
Keep sharing🙌loved your content🌟🌟🌟🌟🌟
Mla biryani masala hava ahe madam
खुप छान वाटलं तुम्हाला माझी रेसिपी आवडते ते पाहून
Recipe khup avdali
Ekdam sopya padhtine explain keli
Khup khup dhanyavaad
खुपच सुंदर अतिशय सोप्या पध्दतीने सांगितले आहे
मॅडम, खूप छान बिर्याणी झाली आहे आणि तुम्ही ती छान समजावून सांगितली आहे. धन्यवाद मॅम 🙏🙏
तुम्ही प्रतिक्रियांद्वरे खूप छान बिर्याणीच कौतुक केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद
मॅडम खूपच सुंदर, अगदी detail मधे सांगितले, आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेत. खुप छान नक्की करून बघेन,
खुप छान वाटलं तुम्हाला माझ्या रेसीपी आवडतात आणि तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली
Khup chhan.mala khup avdli recipe.thanku
परफेक्ट बिर्याणी.खूप छान माहिती
ताई तुमची स्वच्छता मला फार आवडली. बिर्याणी खूपच छान सुंदर!!!👍👍🙏
आपल्याला बिर्याणी व स्वच्छ्ता आवडली व तुम्ही कमेंट करून सांगितल त्याबद्दल आभार
@@RupamsReceipeî
खूपच सुंदर, सोपी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी तुम्ही बिर्याणी बनवली आहे. 👌👌👌🤤🤤🤤👍👍👍
मन. मन. एम. आय. मन. ==
=
मन. ============
आय. आय. ==== आय. .
आपले नम्र आभार,तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली
खुप छान माहिती दिली 🙏👍, बिर्याणी खुप मस्त आहे
खूप छान माहिती सांगितली👌👌
Just love it
Thank you for your valuable response
खुपचं छानताई 👍👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ☺️🙏
5 kg saathi tandul kiti ghetle tai
खूपच मस्त झाली बिर्याणी 👌👌 खूप छान पद्धतीने समजावून सांगितली रेसिपी 👌👌🙏
आपल्याला रेसिपी आवडली व तूम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार 🙏😊
Khup chan video banavla. Sampurna mahiti milali. Me sudha try Karen briyani. God bless you.
Superb Madam.. Too good explanation done.. Very Kind to share 👌👍 God Bless.. Wish I was in Pune.. Well done Biryani recipe different from others. 👍👌
कसा किलो आहे ताई काळा मसाला
तांदूळ किती घ्यायचा ? आणि फ्लेम साठी कोळसा दगडी घ्यायचा की लाकडी आणि आधी जाळून घ्यायचा का तो ? तेव्हढे सांगा 🙏
कोळसा लाकडी घेयचा आणि तो लाल झाला की, वाटीत ठेवून मग आपल्या बिर्याणी मध्ये वाटी ठेवून त्यात तूप घालून ती वाफ छान बिर्याणी ला देणे
Discription box मध्ये दिलेल्या नंबर वर whatsapp करा
तामाल पत्र कोणते घेतले, all spicess म्हणून वनस्पती आहे ,ते घेतले का
तमालपत्र चे झाड आहे माझ्याकडे त्यामुळे मी तमालपत्र फ्रेश वापरते
@@RupamsReceipe q1ql
Aadivasi
Very beautiful 👌😍 खूपच छान....👍👍👍
Khup sunder margdarshan kelet Tai khup khup abhar 🙏
साधारणपणे १ किलो तांदूळ याला जर सव्वा किलो चिकन घेतले तर प्रत्येक सर्व्हिंग सोबत तीन ते चार चिकनचे पिस येतात आणि अशी बिर्याणी छान वाटते खायला नाहीतर भातच जास्त वाटतो खायला
Hya sathi tandul kiti kg ghetala ahe pls sanga, Awesome 👌 recepi
मी 5kg तांदूळ + 5kg चिकन ह्या हिशोबाने बिर्यानीसाठी घेतलं आहे.
5 kg chicken la 5 kg tandul lagto
@@RupamsReceipe Thanku Tai
Jewde rise tewdech chikan ghetat
Thank you Tai...khup mast mahiti dili...khup aavdli👍🤩
धन्यवाद😊
Very nice tai.khuup chan padhatine sagitlat Thank you 🙂👌👌
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.😊😊
Tai, tumhi khup chhan biryani banvata. Tumchi hi recipe mmala khup avdali aahe. Tai mala 1 kg biryani chi ingredients sanga pls
1kg ची रेसिपी आपल्या चॅनल वर अपलोड केली आहे,आपल्याला रेसिपी आवडली व तूम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार 🙏😊
खूप मस्त झाली आहे बिर्याणी आणि प्रमाण पण अचूक आहे, 🙏🏻
आपल्या प्रतिक्रिया बद्दल नम्र आभार 🙏☺️☺️
Khup chan, thank you 🙏
तुम्हाला रेसिपी आवडली ते पाहून छान वाटलं
खुप छान.👌👌👌आणि योग्य प्रमाण दिले तुम्ही ताई... धन्यवाद 🙏🏻
तुम्हाला माहिती आवडली व तुम्ही कमेंट करून सांगितली त्या बद्दल आभार
5 kg chicken la rice Kiti ghetla.
मी 5kg तांदूळ + 5kg चिकन ह्या हिशोबाने बिर्यानीसाठी घेतलं आहे.
खुप छान माहिती दिली thanks 👍🤗
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार 🙏☺️
खूपच मस्त आणि परफेक्ट सांगितल घरी प्रयत्न करणार. 👍👍👍👌👌👌
तुम्हाला माहिती आवडली व तुम्ही कमेंट करून सांगितली त्या बद्दल आभार
खुप छान मॅडम,,अगदी समजेल अशा सोप्या भाषेत तुम्ही समजाऊन सांगितलं आणि अगदी कमीत कमी प्रमाणात साहित्याचा वापर करून खूप छान बिर्याणी बनविली आणि आम्ही करून पण पहिली..खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट बिर्याणी झाली आहे मॅडम,,आपले खूप खुप धन्यवाद..❤🙏😊
Superb Madam, Nice recipe
खूपच छान मॅडम. मी पण बिर्याणी करत असतो परंतु व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोणातून हा व्हिडीयो खूपच प्रेरणादायी वाटला.
धन्यवाद 🙏
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
@@RupamsReceipe मॅडम,
प्रथम धन्यवाद मॅडम आपण कमेंट्सला प्रतीसाद दिल्याबद्ल,
साधारण 5 kg ची चिकन बिर्याणी बनवण्या करता किती गॅसचा खर्च येतो?
ताई खुप छान सांगता आवाज पन कळतो मला पन हा बिजनेस करायाचा? आहे पन सुरवात कशी करावा तेच कळत नाही पण मला सॉयपाकाची आवड आहे तुमच हे धाडस बघुन वाटते की मि करु शकते खुप मनापासून आभार 🙏
Recipe khup changali aahe ❤
खुप सुंदर विडीओ 👌👍🤗 खुप छान माहिती 👌👌
धन्यवाद😊🙏
Great video. Keep sharing . Looking forward for more video
खुप धन्यवाद, तुम्हाला माझ्या रेसीपी आवडतात हे पाहून खूप छान वाटलं
Superrrrr
Excellently explained 👌👌
तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
tai tumchya ya recipe pasun me majha biryani shop cha setup kelela aahe aani 1 August pasan chalu karto ahe thanku so much
खूप छान माझ्याकडून तुमच्या नवीन बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा तुमची दिवसेंदिवस छान प्रगती होत राहो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना स्वामी तुम्हाला खूप यश देवो 🎉🎉🙏😊
tai mla tumcha kadha masala aani biryani masala hawa ahe kasa order karawa ?
Super explanation 👌😊
Khupc chan mast sagitale samjaun sagitale thanks
आपल्या रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद
Tai khupach madat zhali biryani shikayala thanks
Khupch Chan banavli aahe biryani
मुझे बोहोत पसंद आया आपका तरीका
Thank you tumche vedios chan ani helpfull astat mi pan punayat aste ani maza pan catering business aahe Nov veg special thanks mam
खुप छान वाटलं की तुम्ही केटरिंगचा बिझनेस करता, तुमच्या बिझिनेस मध्ये खूप खूप प्रगती होऊदे, आपल्या प्रतिक्रिया बद्दल आपले आभार
Thanks 😊 Tai 🙏 khub Chan biryani 👌👌👍👍 mala hav ahe masala ..👍👍🌹🌹🌹❤️❤️❤️
Thank you keep commenting
Thank you tai ekdam sopya padhtine recipe dakhvlit
आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार#keep commenting
You always rock with new business ideas
खुप छान
Shree Swami samarth Jai Jai Swami Samarth 👏🌺 very nice video thnk u so much tayi
Suparb... Biryani looks good
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
धन्यवाद फार छान माहिती दिली 🙏❤️🌹
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Bahut hi achcha mam 👌
Khupach Chan samjun sangitale
धन्यवाद छान माहिती दिली ताई
खुप धन्यवाद ताई
खूप छान आणी फरफेक्ट pripretion
खूप खूप धन्यवाद😊
ताई तुमची बिर्याणी खुप आवडली आहे बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते सांग
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मटन बिर्याणी रेसिपी ची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये मी बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे😊🙏
Apratim,khupach awadla video.👌👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद 😀
Tai thanks khup Chan sangta 🙏
Wow mastch Good 👍 Biryani Thankyou Moraya
Thank you for making valuable time to comment
Khup changli recipe aahe tai👍
आपल्या प्रतिक्रिया बद्दल नम्र आभार 🙏☺️☺️
खुप छान आहे रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
खूप छान रेसिपी ताई
Didi Very well explained 👌👌👌stay connected always ✨
Thank you for your valuable response 🙏
खूप खूप छान, मस्त तुमी नीट सांगतात. मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्हाला माहिती आवडली व तुम्ही कमेंट करून सांगितली त्या बद्दल आभार
Atishay sunder ......tumcha aatmvishwas sudha bharbharun disun yeto..👌🏻❤️
आपली प्रतिक्रया पाहून खरच खूप छान वाटला, खूप खूप धन्यवाद
Mla aata tr tumchi recipe bghaychi savay lagli aahe atishay sunder astat...aani sopya sudha thanks ❤️🥰
Very helpful video thanks for sharing keep in touch
Thank you very much for your valuable response 🙏
छान वाटला आता लवकरच बिजनेस चालु करणार आहे, सगळ साहित्य खरीदी केलेल आहे। सध्याला लस्सी चा बिजनेस चालू आहे, सुरुवात केल्या नंतर कळवतो ,
धन्यवाद। ❤🌹🙏🌹❤❤❤
लवकर सुरू करा तुमचे खूप खूप अभिनंदन माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर सदैव आहेत😊🙏
Tai khupach avadala vedio ty so much
मला खुप आवडली ही रेसीपी
tai mi try keli khup chan jhali thank you
Khup khup Chan Tai 👍👌
ताई बिर्याणी सोपी पद्धत दाखवल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे
खूप छान ताई केली बिर्यानी,👌👌👍🌹🌹
Akdham best banavli aahe tai
Wonderful recipe
Thank you for your appreciation
खरंच खूप छान आणि खूप सोपी रेसिपी आहे...
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ताई !!🙏
❤️ Awesome and thanks ❤️
तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
Super biryani recipe 👌🤝
Khup chan tai khup mast zali biryani 👌
Thank you mam.Mi tumche video follow karte khup chan sangata.veg biryanicha video pan share karal ka
Khup ch sundar👌👌👌👌😋😋😋
Excellent 😋😋😋😋
ताई खूप छान एक्सप्लेंन केलं तुम्ही ,मी पण बिरीयानी च्या ऑर्डर घेते ,पण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आज मला शिकायला मिळाल्या , ताई मला बिरीयानी मसाला आणि 3 चमचे टाकला तो मसाला हवा आहे ,पिलीज मला रेप्लाय द्या
मासाले ऑर्डर करण्यासाठी description box मध्ये दिलेल्या नंबर वर whatsapp करा
Biryani recipe khup chan hoti ...biryani la dum denyacha time pls share kara na?
खूप छान केली आहे तुम्ही बिर्याणी
😋😋👌👌👌👍
आपल्या प्रतिक्रिया बद्दल नम्र आभार 🙏☺️
Thank u tai..god bless u❤️
वाह खरच खूप छान