दोन किलो चिकन दम बिर्याणी रेसिपी आणि वाटप 😊 Chicken Dum Biryani Recipe & Distribution to Orphans

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ►►►शिमला मनाली ट्रिप
    भाग : 1 धावत पळत पकडले विमान ✈️
    • धावत पळत पकडले विमान ✈...
    भाग : 2 फायनली शिमल्याला पोहोचलो 😍
    • फायनली शिमल्याला पोहोच...
    भाग : 3 आई बसल्या याक आणि घोड्यावर 😍
    • आई बसल्या याक आणि घोड्...
    भाग : 4 शिमल्याला केली धमाल 😊
    • शिमल्याला केली धमाल 😊 ...
    भाग : 5 बर्फच्या पाण्यात केली रिवर राफ्टिंग 🚣‍♀️
    • बर्फच्या पाण्यात केली...
    भाग : 6 Snowfall मध्ये भिजून मनाली ट्रिप चे पैसे वसूल झाले 💃
    • Snowfall मध्ये भिजून म...
    भाग : 7 Solang Valley Adventure Part 1
    • Solang Valley Adventur...
    भाग : 8 ओवी तुला भीती वाटते कि नाही 🥰 Part 2
    • ओवी तुला भीती वाटते कि...
    भाग : 9 मनाली मॉल रोड ला केली शॉपिंग 😍
    • मनाली मॉल रोड ला केली ...
    भाग : 10 Manali to Mumbai Via Chandigadh Journey
    • मांसाहारी ऐवजी प्रतीक...
    ►►► Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ►►► Rohan Birthday
    रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
    • रोहनच्या बर्थडेला प्...
    रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
    • रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
    रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
    • रोहनच्या बर्थडेची पार्...
    रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
    • रोहनच्या बर्थडेची सांग...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    31 डिसेंबर च्या पार्टीची तयारी 😊
    • 31 डिसेंबर च्या पार्टी...
    आम्ही चाललो हळदी कुंकूला🙏
    • आम्ही चाललो हळदी कुंकू...
    आमची 31st ची पार्टी 🐓🐐🍗
    • आमची 31st ची पार्टी 🐓🐐...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    Muslim Style Chicken Biryani Recipe,
    How To Make Simple Chicken Biryani ,
    Chicken Biryani Recipe In Marathi ,
    चिकन बिरयाणी ,
    Chicken Biryani Recipe By Crazy Foody Ranjita,
    झटपट चिकन बिर्याणी ,
    How To Make Chicken Biryani,
    Quick Biryani Recipe ,
    चिकन दम बिर्याणी,
    Homemade Chicken Dum Biryani,
    Step by Step-Chicken Biryani ,
    Restaurant Style,
    #chickenbiryanirecipe #homemadebiryani #चिकन_बिरयाणी
    #31December #HappyNewYear #NewYear2022 #Welcome2022 #Love_You_Zindagi
    #muslimstylebiryani #chiceknbiryani #popularbiryani
    #maakibiryani
    #2किलोचिकनदमबिर्याणी #2kilochickendumbiryani #homemadebiriyani #chickendumbiryani #Chickenrecipes
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Rohan #Ovee&Mumma #BeingRanjita
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

ความคิดเห็น • 1.7K

  • @prachinamekar9395
    @prachinamekar9395 2 ปีที่แล้ว +62

    तुमचं मन खूप मोठं आहे
    आणि तुम्ही नेहमी कोणा पण मदत करता
    फुल नाही तर फुलांची पाकळी
    इतकी तरी मदत करता
    🥰🥰🥰

  • @sonaliwalunj1237
    @sonaliwalunj1237 2 ปีที่แล้ว +12

    डोळ्यात पाणी आलं. 12वाजलेत तरी पण लोक उपाशी आहेत. निदान राहायला नाही तर पोटभर खायला तरी देवानी द्यावा. बिचारी लहान लेकरं 😭😭. खरंच खुप धन्य आहेत तुम्ही. एवढं चांगल काम करताय. खुप खूष

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +2

      खूप खूप आभारी आहे🙏

  • @sadhanasrecipe.2422
    @sadhanasrecipe.2422 2 ปีที่แล้ว +3

    हे असं सगळ्यांनी केला तर ह्या जगात कोणीही उपाशी राहू शकणार नाही हे करण्यासाठी मन मोठं असावं लागतं तुमची फॅमिली खूप छान आहे तुमच्या पुढील आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 2 ปีที่แล้ว +1

    रोहन दादा तुम्ही आणि रंजीतने आज जे काही केलं ते खरच वाखण्या जोग आहे. जगात फार कमी लोक आहेत तुमच्यासारखी जे दुसऱ्याचा विचार करतात.तुमच्या या कार्याला माझा सलाम.असेच आनंदी आणि सुखी रहा., Happy New year 👍🏻

  • @samruddhimhatre4186
    @samruddhimhatre4186 2 ปีที่แล้ว +72

    किती कौतुक कारायचं तुमचं ......मस्त अस जर सर्वांनी ठरवलं तर कोणीच महाराष्ट्रात उपाशी झोपणार नाही .....👌😘😘😘😘😍👏👏👏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +3

      🙏

    • @punamatram6790
      @punamatram6790 2 ปีที่แล้ว +4

      Khupch.....bhari vatl ranjita tai....love u jindgi.....happy new year....☺☺☺

    • @pratimadarshankoli5120
      @pratimadarshankoli5120 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DXsGm5miLDA/w-d-xo.html

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +3

      हो एकदम बरोबर👍👍

    • @crazyfoodiesaaneshra6669
      @crazyfoodiesaaneshra6669 2 ปีที่แล้ว

      Must watch delicious mutton Dum Biryani
      th-cam.com/video/Kt5mr60MJNQ/w-d-xo.html

  • @NoopurNilu
    @NoopurNilu 2 ปีที่แล้ว +12

    सर्वोत्तम व्लॉग... माझ्या डोळ्यात अश्रू होते.. तुम्ही सगळे इतके सुंदर माणूस आहात... ३१ डिसेंबर बेस्ट सेलिब्रेट केला... तुम्ही ओवी ला ही खुप चांगले संस्कार देत आहत.. हा खरा नवीन वर्षाचा उत्सव आहे... देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे... खुप खुप धन्यवाद.. उत्सुकतेने तुम्हा सर्वांना भेटायचे आहे... आशा लवकरच भेटेल😘😘😘❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभारी आहे🙏Thank you so much🥰

    • @truptiborhade690
      @truptiborhade690 2 ปีที่แล้ว +1

      ग्रेट आहेस ताई तू

    • @crazyfoodiesaaneshra6669
      @crazyfoodiesaaneshra6669 2 ปีที่แล้ว

      Must watch delicious mutton Dum Biryani
      th-cam.com/video/Kt5mr60MJNQ/w-d-xo.html

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 ปีที่แล้ว

    तू आणि दादा खूप छान काम करतात. सगळ्यांना नेहमी मदत करतात. तुमच्या मी होईल तेवढे तुम्ही मदत करत आहे पाहून खूप छान वाटतं. तुमच्या कुटुंबासारखी माणसं फार कमी असतात या जगात.कोणी श्रीमंत माणूस सुद्धा करणार नाही गरीब लोकांसाठी . कडू तुम्ही तर खूप छान तुमच्या पद्धतीने होईल तेवढं. असं काम तुम्ही करता आम्हाला पण आनंद वाटतो. आणि आम्ही पण आमच्या आयुष्यात असं जेव्हा जमेल तसा आम्ही कुणाला मदत करू . देव नेहमी तुम्हाला सर्व कुटुंबांना आनंदी सुखी समाधानी चांगल्या आरोग्यदायी ठेवून दे अशी देवाजवळ प्रार्थना करते .

  • @kusumjadhav4355
    @kusumjadhav4355 2 ปีที่แล้ว +1

    रंजीता बेटा , दम चिकण बिर्याणी मी आज बनवली .खूप छान झाली. तुमच्या सर्वांचे खूप खूप कौतुक आहे. कारण परिवार तुला खूप सहकार्य करतात. एवढ्या लहान वयात इतकी प्रगती केली .सॅल्युट तुला. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👌👌🌹💐🌹🌹💐

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 ปีที่แล้ว +46

    रंजीता तुम्ही दोघेही खुपच छान आहात, पुर्ण पाटील फॅमिली खरंच खूप मायाळू आणि ग्रेट आहात, खरंच देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवो ही देवाला प्रार्थना. I am proud of you .Happy family, tumchyakadun khupach shiknyasarkhe aahe, sagle vlog Inspiring aastat, HAPPY NEW YEAR PATIL FAMILY

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      Thank you so much🙏

    • @rajashreesawant2511
      @rajashreesawant2511 2 ปีที่แล้ว +1

      विचित्र कॉमेंट ऐकून वाईट वाटल पण मला तुमचं आनंदी सुखी कुटुंब पाहून खूप आनंद होतो फार मोठं भाग्य लागत अस अनादी कुटुंब मिळायला .

    • @crazyfoodiesaaneshra6669
      @crazyfoodiesaaneshra6669 2 ปีที่แล้ว

      Must watch delicious mutton Dum Biryani
      th-cam.com/video/Kt5mr60MJNQ/w-d-xo.html

  • @tanujadalvi8243
    @tanujadalvi8243 2 ปีที่แล้ว +8

    मस्त कुटुंब आहे तुमचं, जिथे सुनेला मुली सारख वागवलं जात ,हसुन खेळून , मज्जा मस्ती ,प्रत्येकाला अस सासर ,कुटुंब मिळत नाही, मी तुमच्या कुटुंबामध्ये मला पाहते 👌

    • @abhijitgatne7431
      @abhijitgatne7431 2 ปีที่แล้ว

      Apan TH-cam family 👪 ahot great tai

  • @ShappySwapnil
    @ShappySwapnil 2 ปีที่แล้ว +1

    रोहन दादा आणि रंजिता ताई मी तर बोलतो की plzz असल्या फालतू comments वाचूच नका कशाला असल्या फालतू लोकांवर वेळ घालवायचा, तुमच्यावर प्रेम करणारे खूप आहेत तुम्ही जे करता खरच खूप छान काम आहे, love u all❤️
    श्री स्वामी समर्थ😊

  • @nikitarane03
    @nikitarane03 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान काम केलंय ताई तुम्ही 👌❤️खूप भारी वाटला व्हिडिओ बघून ✨👌, प्रतिक दादा आणि आई वाईट कॉमेंट कडे लक्ष नका देवू ..त्याच्यासाठी इग्नोराय नमः हा मंत्र वापरायचा 🙏..ताई ...तुझा तो ओवीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ बागितल्या पासून आम्ही सुद्धा असा social work करतो आणि अस social work केल्यानंतर जो एक आनंद मिळतो ना तो खरच खूप वेगळा असतो ❤️तो आनंद शब्दात मांडणे हे खरच अशक्य आहे 🙏🙏...

  • @poojaadvirkar6259
    @poojaadvirkar6259 2 ปีที่แล้ว +8

    🙏 तुमच्या दातृत्वाला सलाम.गरीबांना खाऊ घालून त्यांचे समाधान या सारखे सौख्य नाही. 31साजरा करण्याची पद्धत म्हणजे एक ऊतम आदर्शच आहे. नववर्षाचे तुम्हा सर्वांना शुभचिंतन. 👍👍

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 ปีที่แล้ว +142

    ताई आणि रोहन दादा मि खुप BIG FAN आहे तुमचा.आणि वेडियो नेहमीच खूपच रोमांचक आणि मनोरंजनात्मक असतात .आजचा बिरयानी चा वेडियो खुप भारी आहे आणि ताई तू अन्नपूर्णा आहे✨✨😍😍😍🙌🙌❤️❤️❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +9

      Thank you so much🙏

    • @swatipatekar8038
      @swatipatekar8038 2 ปีที่แล้ว +1

      @@CrazyFoodyRanjita L

    • @reshmamahendrakondhalkar7420
      @reshmamahendrakondhalkar7420 2 ปีที่แล้ว

      Qaaa c ftrwA, chatee vash ifufy

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 2 ปีที่แล้ว

      चिकन पुलाव १ नं बनवली मस्त तोंडाला पानी सुटल पुलाव पाहुन

    • @vilaschoudhary5348
      @vilaschoudhary5348 2 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita divya🙏👍❤️

  • @sugandhasolkar1270
    @sugandhasolkar1270 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले की तुम्ही आपल्या परिवारासह जो नवीन वर्ष साजरा केलात तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवारा कडून.आणि तुम्ही असेच आनंदी रहा हीच देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे

  • @desaleaniket
    @desaleaniket 2 ปีที่แล้ว

    जय सदगुरू 🙏 खुपचं सुंदर काम करताय तुम्ही....new year celebration करण्यासाठी नको तेवढं जेवण करणं बाहेरून ऑर्डर करणे दारू पिणे आणि अजून बाकी सर्व फटाके वैगरे या मध्ये पैसे वाया घालण्या पेक्षा अश्याप्रकरे कोणाची तरी गरजू लोकांची मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचे आशीर्वाद या पेक्षा मोठी पार्टी कोणतीच नाही😊... खूपच सुंदर काम करताय तुम्ही खरंच🙏

  • @krantisonar8143
    @krantisonar8143 2 ปีที่แล้ว +39

    खुप छान ताई अन्न दान हेच खरे ज्ञेषठ ज्ञान मला खूप आवडला वीडियो खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तुमच्या कुटुंबा कडून खूप काही शिकायला मिळतं👍👍👍रंजिता ताई खरंच खूप छान वाटलं बघून😊😊😊

  • @vinodjagdale7116
    @vinodjagdale7116 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान वाटल गरीबांना दिलतर मन भरुन आले रजीता खूप छान विङीओ

  • @anjalisawant4706
    @anjalisawant4706 2 ปีที่แล้ว

    तूमाल पन नवीन वर्षा च्या हरदिक शुभेच्छा रंचीता ताई आणि रोहन दादा आईला पन ओवी ला आणि प्रतीक ला पन तुम्ही खूप छान काम करता गरीबांना जेवन वाटून आमाल खूप बघून आनंद होतो

  • @truptirawledholam2937
    @truptirawledholam2937 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही इतरांना जी मदत करता ती अशीच दाखवत जा, तुमचे पाहून आम्ही पण आमच्या अंनिव्हर्सरीला आम्ही पण छोटीशी मदत केली. खूप छान वाटले की आपण पण असं काही करू शकतो . तुमच्या कडूनच अशी प्रेरणा मिळाली कारण तुमच्यातील हा निःस्वार्थ पणा कळतो. Good job n carry on👍😍

  • @ashwiniashwini8100
    @ashwiniashwini8100 2 ปีที่แล้ว +23

    तुमच्यासारखे सभाव सगळ्यांचे असले असते कोणी उपाशी राहिले नसते मस्तच😘

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 2 ปีที่แล้ว +5

    खरचं खुप सुंदर विचार आहे.🙏🙏🙏🙏 रंजिता ताई .👌👌👌👌रोहन दादा👍👍अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान नवीन वर्षाची सुरुवात खूप छान केली. डोळ्यामध्ये पाणी आलं. आम्ही पण नक्की मदत करू ताई 👍👍👍👌inspiring to me 👍god bless you 💐👏👏.👏माझी पूर्ण फॅमिली तुमची big fanछान आहे __आदर्श परिवार आहात 🙏🤟

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभारी आहे🙏

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 2 ปีที่แล้ว

    Jevde jamel tevdi garibana help karne he tumchya family cha bridvakya ek no .lots of regards to all of u. Dev kadhi kami padu nai denar..Ani ovee kiti samjutdar ahe..party ka biryani distribution vicharle tar khaha cha hi vichar n karta ti tumchya sobat yayla tayar zali..just love her 😘😘😘..keep it up.. fantastic way to celebrate New year .

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว

    Rohan dada koni Dhan (Paise) daan karta koni Godaan(Cow) karta koni Vastra (Kapde) daan karta ajun hi baryach prakare daan karta yete pan khare sangu Annadaan he sarvat shreshta daan ahe je tumhi kele baghun tumchya family baddal ajun respect vadhli ani Rohan dada he tumhi karat nasun Shree Swami Samarth Maharaj tumchya kadun karun ghetat ashich tumhala shakya hoil titki garibana madat karat ja tumhala kadhich kahi kami padnar nahi . ani apan jevhde daan karto tyachya double (Duppat) Dev aplyala deto . Hats of you & Happy New year 2022

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว +32

    ताई तुम्ही खुप छान नवीन वर्षाच स्वागत केलेत.गणपती बाप्पा तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य देवो🙏🙏

  • @yogitakavlekar7809
    @yogitakavlekar7809 2 ปีที่แล้ว +7

    Ranjita tai Ani Rohan dada tumche vichar khup mast ahe 👌👌 je garib lokana madat keli khup bare vatle bagun👌👌 Hats off to you 🥳🥳🥳 lots..... of love for u both😘😘😘😘😘

  • @sakshiparte3746
    @sakshiparte3746 2 ปีที่แล้ว

    खुप कौतुक तुझं रंजीता ताई, खरंच तू खुप मोठ्या मनाची आहेस, एकमेकांना समजून घेतलं की नक्कीच कुटुंब हे सुखी राहत हे तुमच्याकडे बघून समजलं😊😊💐💐 आणि हो वाईट commentce कडे अजिबात लक्ष नको देऊ जेव्हा आपण प्रगतीच्या मार्गावर असतो तेव्हा हे अस काहीतरी होणं सहजीकच आहे . All the best💐💐

  • @sunitaphadol5453
    @sunitaphadol5453 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटल व्हीडीओ बघून लहानपणा पासून ओवी खुप छान संस्कार होतील मस्त नवलेश सारखा मित्र तुम्हाला मिळाला हापण एक योगा योगच सर्व खुप खुप मस्त

  • @pranitashinde730
    @pranitashinde730 2 ปีที่แล้ว +7

    Ranjita... You and your Family.. Truely great.. Did a great job.. God bless you all... Literally had tears in my eyes.. Khup chaan.. Khup chaan.
    Happy to see Navlesh a very strong helping hand..
    Happyy New year 🙏🌷🌷

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 2 ปีที่แล้ว +11

    Rohan and family I like your videos and your family very much .Love you all. You have set a good example for us. For donation you need not to be rich. God will give you abundance.

  • @thelittlesprinkles5654
    @thelittlesprinkles5654 2 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरु.खूप छान दानत आहे तुमची स्वतःतला एक घास दुसऱ्याला देण्याची आणि हीच खरी शिकवण आहे आपल्याला .मी गेल्या वर्षी पासून तुमचे व्हिडिओ बगतेय त्यातून मी स्वतः मध्ये काही चांगले बदल केलेत..तुम्ही मागे एका व्हिडिओत मनाला होतात आपण रुसवे फुगवे धरून बसतो त्या ऐवजी एक पाऊल स्वता पुढे टाकून आपल्या नातेवाईकाना फोन करायचा आणि ते वाक्य मला खुप भावल.मी स्वतःहून आमच्या नातेवाईकांना संपर्क करायला सुरवात केली आणि आजच्या घडीला आमचे चांगले संबंध आहेत.आणि आता हे सुद्धा करून पाहीन अगदीच बिर्याणी नाही जमली तरी पोळी भाजी तरी नककीच वाटेन.

  • @deepakkamble8145
    @deepakkamble8145 2 ปีที่แล้ว +1

    रोहन दादा आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना Tumi kharch khup chan great work kart ahat

  • @nishantbhatkar2199
    @nishantbhatkar2199 2 ปีที่แล้ว +5

    ताई तू खरच आणपुर्ण आहेस खूप छान व्हिडिओ तुझा कडून खूप शिकायला भेटत आणि हॅप्पी न्यू इयर ताई दादा आजी प्रतीक दादा वहिनी नवलेश आणि स्वीट ओवी

  • @madhuratambe7521
    @madhuratambe7521 2 ปีที่แล้ว +44

    खुपचं छान अप्रतिम. डोळ्यातून पाणी आलं. Your great ranjita. Love you family 💜❤️💘💞💖

  • @Siddhikhochare
    @Siddhikhochare 2 ปีที่แล้ว +2

    Great work ranjita tai👌👌 ... असेच जर तुमचे विचार असतील, दुसऱ्यांना मदत करण्याचे तर, तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही, तुमच्या दातृत्वाला सलाम👏👏 तुमची खुप खुप प्रगती होऊ देत ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏 God bless you all आनंद वाटा आनंद लुटा

  • @EzyGuide
    @EzyGuide 2 ปีที่แล้ว

    खुप छान काम .....आपण जितकी मदत दुसऱ्याला करू त्याहून जास्त देव आपल्याला देतो . मी सुद्धा डॉगी ला बिस्कीट देत असतो मझ्याच्यानी होईल तसे ....आणि हे सर्व करून खुप भरी वाटत एक वेगळच फिलिंग असते ती

  • @swabogam
    @swabogam 2 ปีที่แล้ว +7

    Just my 2 cents, if possible also give them bottled water with the food,….. you are doing a great job ,,and keep inspiring us…..🙏

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान पण एक बोलावं वाटत केव्हा पण कोणत्याही व्यक्तीला काही जेवणाचे देयचे असेल तर अगोदर तेंना द्या किंवा नाही जमल तर बाजूला भरून ठेवा पण. आपलं जेवण झाल्यावर नको वाटलं तर सर्वच बाजूला भरून ठेवा

    • @vaishalishinde4104
      @vaishalishinde4104 2 ปีที่แล้ว +1

      पण त्यांनी दोन किलो बिर्याणी केले ती त्यांनी वेगळीच ठेवलेली त्याचे त्यांनी पार्सल वाटले जेवण करून ते द्यायला गेलेल्या काय चुकीचा आहे बरोबर आहे

  • @varshagayakwad1417
    @varshagayakwad1417 2 ปีที่แล้ว +1

    Hiii patil family tumhi lokankade laksh devu naka....tumhi kontech kam vaet karat nahi....ulat tumachyakadun khup kahi shikantasarkhe aahe......mala tari tumhi sagle khup awadta.....Ani pratik aani kalyani tumhi sudhha khup chan kam karta.....kuni kiti Kay kamavata yapeksha te kiti changle kam kartat yakade laksh dile pahije...lok Kay changl kel tari boltat Ani vait kel tari boltat... love you patil family.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे🙏

  • @rajuchoudhary5353
    @rajuchoudhary5353 2 ปีที่แล้ว +2

    रोहन रंजिता तुमचं हे काम बघुन मला फार आनंद झाला बरं वाटलं 💐

  • @sujatabhoir661
    @sujatabhoir661 2 ปีที่แล้ว +6

    तुम्हाला आहे ना कधीही काही कमि पडनार नाही गरिबांचे आशिर्वाद लागतील तुम्हाला देव तुम्हा सगळ्यांना नेहमी असेच नेहमी आनंदात ठेवो आई तुम्हाला किती छान मुल सुना आहेत 🙏🙏I love family👌👌👌👌👍👍👍👍❤❤❤❤

  • @brauliosilveira9321
    @brauliosilveira9321 2 ปีที่แล้ว +6

    You guys are doing a very noble cause. Pls ignore the negative comments. God bless you and ur family!! 🙏

  • @Charutatambade
    @Charutatambade 2 ปีที่แล้ว +1

    ताई तूम्ही खुप चांगल्या आहात तुमचे विचार खुपच चांगले असतात संगलेच तूमच्या सारखे विचार करत असते तर कीती चांगल झाल असत आणि तुमची फॅमिली चांगली आहे

  • @prathmeshvlogs4461
    @prathmeshvlogs4461 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही हे खूप चांगल करत आहेत
    आज तुमच्या मुळे गोरगरिबांना जेवण मिळत आहे आज तुम्ही त्यांना मदत करता ते बघून
    खूप छान वाटते आणि हा ताई मला ही तुमच्या सारखा गोरगरिबांना जेवण देयाचे आहे

  • @alwayskeepsmiling3379
    @alwayskeepsmiling3379 2 ปีที่แล้ว +4

    आयुष्यात कधीही कोणासमोर
    स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
    कारण ज्यांना तुम्ही आवडता,
    त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
    अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
    तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
    विश्वास ठेवायला तयार होत नाही.🙏🙏🙏शुभ सकाळ ताई💖💖💖💖

  • @samikshabaing5063
    @samikshabaing5063 2 ปีที่แล้ว +6

    Navin varshachi khup changli survat.... 👌👌👌👌

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 2 ปีที่แล้ว

    रंजिता तुझे विचार मला खूप आवडतात... आपल्या वाटेला जे येते ते फक्त स्वार्थी पणे उपभोगण्या पेक्षा गरजूंना देऊन तो आनंद मिळवायचा... खूप अंतरिक समाधान मिळते

  • @ManishaPatil-ld5lh
    @ManishaPatil-ld5lh 2 ปีที่แล้ว +1

    मदत ही केलीच पाहिजे ताई खुप छान वाटले मला हे अस. आपल सुख दुसऱ्याशी वाटून जी खुशी भेटते ती खुशी अप्रतिम असते 👍😘😘

  • @diksha8758
    @diksha8758 2 ปีที่แล้ว +10

    Really proud of you all guys ❤
    Keep going my best wishes are always with you.
    Wishing you a happy new year 2022😊❤
    From Joshi family Nagpur ❤
    MuchLove n blessings to you ❤🙏

  • @amrutakamble283
    @amrutakamble283 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan tai bt vedio thode short kra...God blessed all family...♡♡

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू सगळ्यांना ranjita रोहन तूम्ही खूप खूप छान केला गरिबांना मदत केली खूप खूप आशिर्वाद आहेत तुमच्या सोबत मला खूपच आनंद झाला सगळ्यांनी असाच करून नवीन वर्षाचा स्वागत करायला पाहिजे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ओके बाय बाय अँड gdnt SD TC

  • @annasoshendage3107
    @annasoshendage3107 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ आहे रंजीता करत डोळ्यात पाणी आले खूप पुण्याचं काम करते परमेश्वर तुला दीर्घ आयुष्य देवो खूप खूप शुभेच्छा तुला

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      Thank you🥰

    • @annasoshendage3107
      @annasoshendage3107 2 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita थँक्यू रंजिता रिप्लाय दिल्याबद्दल

  • @dipikasonawane6483
    @dipikasonawane6483 2 ปีที่แล้ว +4

    Well done, good job crazy family.. your family is inspiration for other people

  • @varshpark
    @varshpark 2 ปีที่แล้ว +5

    Happy New Year to you Ranjeeta and your sweet and happy Family! 💖💖👍👍
    You guys are Rocking 🤩🤩👏👏

  • @sayalisawant127
    @sayalisawant127 2 ปีที่แล้ว

    Ranjita mla nahi vatat ki tumchya family la gudhipadva kiwa 31 st as kahi occasion hv tunchi family aahechitki goad ki tumhi kdhihi celebrate kru shkta itke gunyagovindane rahta ki bs shbdch apure pdtat 😍 sglya tuzya sarkhi bahin jaav sunmulgi vahini main mhanje mumma bhetavi hich prarthna ।। shree swami samarth ।। 🙏

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +2

    रंजू ताई रोहन दादा खूप छान होता व्हिडिओ 👍 बिर्याणी पण अशाच प्रकारे बनवते खूप छान होते माझ्या हातची दम बिर्याणी ... माझ्या हातची बिर्याणी खायला नक्की या 😊 उपाशी पोटाची भूक भागवली अन्न हे पूर्णब्रह्म आहे... ताई आमचे पण संस्कार अशीच आहेत आम्ही पण खूप लोकांचे भूक भागत आलेलोय.... ही गोष्ट मी सांगणार नव्हते कारण आम्ही अन्नदान करतो पण कधीच सांगत नाही ... पण तू तर आपली ताई आहे म्हणून सांगितलं 👍
    ताई-दादा ,ओवी ,आई, प्रतीक दादा,कल्याणी तुम्ही सगळेच लय भारी 👍👍
    माझ्या घरी एकदा सगळे जण नक्की जेवायला या 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      नक्की येऊ जेवायला 😊 Thank you😊🥰

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 2 ปีที่แล้ว +3

    Very nice gesture..Lovely idea..You will inspire all viewers..God bless you all

  • @preetikambli2218
    @preetikambli2218 2 ปีที่แล้ว +12

    Tears in my eyes,
    Little angel Oveeeeee👍🏻👍🏻
    Got nice idea to celebrate joy,thanks
    Annadanasarkha kuthlach punya nahi!!!!!!

    • @crazyfoodiesaaneshra6669
      @crazyfoodiesaaneshra6669 2 ปีที่แล้ว

      Must watch delicious mutton Dum Biryani
      th-cam.com/video/Kt5mr60MJNQ/w-d-xo.html

  • @sandhyapatil1338
    @sandhyapatil1338 2 ปีที่แล้ว

    मी ही तेलामध्ये च बिर्याणी करते. आणि वरुन दोन चमचे तूप घालते... पण ताई तुमची बिर्याणी ची पद्धत सोपी आणि छान आहे... माझी पद्धत अशीच आहे. बिर्याणी छान दिसत आहे👌

  • @esthernaik1628
    @esthernaik1628 2 ปีที่แล้ว

    Aai,Rohan Dada, Ranjita,pratik,kalyani,ovee,Ani navlesh khup Chan nehmich tumhi aplya ghasatila ghas lokana deta ,khup moth man ahe tumch .sagle kiti khush hote. Ovee khup lucky ahe tumhi tichyasamor Jo adarsh thevtay to tila khup moth karel . God bless you all and happy New year to all of you.lots of love from miraj.

  • @hansikapatil5555
    @hansikapatil5555 2 ปีที่แล้ว +7

    Ganpati Bappa Bless You Ranjita Tai And Your Lovely Family ❤️

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 2 ปีที่แล้ว +12

    Sharing is caring.good gesture from Patil family, keep up the good work!

  • @sonaljadhav7289
    @sonaljadhav7289 2 ปีที่แล้ว

    तुझा आदर्श घेईल तेवढा कमीच आहे. खरच ताई तू माझ्या आदर्श व्यक्ती पैकी 1 आहेस. Love u 😘

  • @sunild5577
    @sunild5577 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान असतात तुमचे व्हिडिओ माला फार आवडतात आणि तुमच्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे आणि तुमच्या सारखीच मी पण मला शक्य होईल अशी मी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 2 ปีที่แล้ว +3

    God just love this type of seva...Doing great job in your busy schedule...Love you friends

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 2 ปีที่แล้ว +3

    Hats off to u all
    Simply Great 👌👌👍
    Please ignore negative comments
    Keep it up
    Wish u a Very Happy & Prosperous New Year
    Love u all
    👌👌👌👍

  • @harshalapatil9592
    @harshalapatil9592 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुमचे विडिओ पाहुन आम्हाला खुपच आनंद होतो ताई प्रतिक दा दा रोहन दादा तुमचे आम्ही खुप fan आहोत तुमचे विडीओ। पाहुन दिवस खुप च छान जातो 😊 रजीता ताई एकच नबंर काम करताय तुम्ही ताई तु गरीबाची मदत करते ना देव तुला कधी काही कमी नाही पडु देनार 😊 तु खुप च पुढे जाशील

  • @The_5057
    @The_5057 ปีที่แล้ว

    खुप छान काम केलं आज पहिल्यांदा यु टुब वरती कोन्हाला तरी मद्दत करणारे बघितले नाही तर नेहमी यु टुब वरती स्वंता करता जगनारे बघितले खुप खुप छान काम केलं ताई

  • @pratiksharode9700
    @pratiksharode9700 2 ปีที่แล้ว +14

    You are doing good job 😍🥰

  • @sforsimple8658
    @sforsimple8658 2 ปีที่แล้ว +19

    Nice recipe Tai I will try definitely 😋😋

  • @enjoyingmomentspublicsukre7421
    @enjoyingmomentspublicsukre7421 2 ปีที่แล้ว

    खरंच खूपच छान वाटलं बघतांना सतत डोळे पाण्याने भरून येत होते तुम्ही खूपच छान कांम करून दाखवतात नेहमी हे बघताना मला जरा स अस सुचलं की तुम्ही जर कोणता उद्योग काढून जर ह्या लोकांना काम दिल तर ते स्वतः कष्ट करून खतील व रहातील बघा म्हणजे मला असं सुचलं कारण तुम्ही करू शकाल

  • @yogitabagul2282
    @yogitabagul2282 2 ปีที่แล้ว +2

    ताई आणि रोहन दादा तुमचे वेडीयो खूप छान असतात मी रोज बघत असतो बिरीयानि एकच नंबर तुम्ही बिरीयानि वाटुन सेलिब्रिटकेले खुप छान वाटले

  • @ritupatil4721
    @ritupatil4721 2 ปีที่แล้ว +7

    It's such a kind gesture that you try to bring smile on the faces who can't get celebrate..May God Bless you and the needy people ❤️

  • @rajiyednaik6869
    @rajiyednaik6869 2 ปีที่แล้ว +18

    Khooop chan Ranjita Tai ❤️❤️ Hats off to u ❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      Thank you🥰

    • @user-df2vg4un6b
      @user-df2vg4un6b 2 ปีที่แล้ว

      ताई जेवण करताना केस बाधुण ठेवायचे

    • @smitamelekar1001
      @smitamelekar1001 2 ปีที่แล้ว

      Both of you. done great. Job lgnore bad comments 👌👌

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 ปีที่แล้ว

    Ranjita ताई तुमचा परिवार किती चांगला आहे.अन्नपूर्णा आहेव सगळी तुमचा परिवाराला शुभेच्छा देव तुमचा सगळ्या इच्छा पूर्ण करू दे.खूप छान वाटले की तुम्ही मदत करता.कोणीही काही बोलुदे ध्यान देऊ नका.खूप छान व्हिडिओ होता.

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 ปีที่แล้ว

    मस्तच केली आहे बिर्यानी एक नंबर मला तुझ हेच आवडत रंजीता तू किती मदत करतेस सगळयांना तूला कधी काहीच कमी पडणार नाही

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 2 ปีที่แล้ว +4

    Khupch chan work Ranjita and family we really proud of you.

  • @user-zi1hp7db8m
    @user-zi1hp7db8m 2 ปีที่แล้ว +10

    ओवी बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 👭👭🥰🥰

  • @shraddhadeokar8807
    @shraddhadeokar8807 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान फॅमिली मी तुमचे रोज विडिओ बघते ताई तर माझा स्वप्नात कल्याणी ताई आणि ओवी दिसली खुपच मस्त विडिओ असतात ताई तुमि सर्व खूप भारी आहेत ,😊

  • @kamalbiranje8116
    @kamalbiranje8116 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान काम करीत आहात तुम्ही त्या लोकांच्या चेहऱ्यावर चा आनंद बघून खूप छान वाटले

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 2 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰 Superb Ranjita miss ❤️❤️❤️

  • @kharatswati3008
    @kharatswati3008 2 ปีที่แล้ว +5

    Ranjita don't mind negative comment, go ahead,good job, rastyatun jatana Kate astat te sahaj uchlun bajula takayche ani pudhe chalat rahayche,patil 👪 happy new year 🎉 Hare Krishna.

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेछा ओवीला सुद्धा

  • @rahulbhongle5531
    @rahulbhongle5531 2 ปีที่แล้ว +1

    31st च्या रात्री तुम्ही.....हा जो गरीब लोकांना जेवण देण्याचा छान उपक्रम राबवलात याबद्दल तुमचं अभिनंदन.. ....अधून-मधून असे समाजकार्य आपण सगळ्यानी केले पाहिजे.....तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा......

  • @PriyankaNikam2498
    @PriyankaNikam2498 2 ปีที่แล้ว +3

    Your all videos are always.. Nice and entertaining.. Keep it up

  • @mangeshkale5402
    @mangeshkale5402 2 ปีที่แล้ว +3

    I'm so lucky to your subscriber,Good job👏👏👏👏👏👏👏 fully overload respect 🙌
    God always been a blessing you all family members 🙏💐

  • @renukanawale5165
    @renukanawale5165 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर बिर्याणी ची रेसिपी दाखवली रंजीता ताई आणि तूमच खूप कौतुक वाटत

  • @mhatrerupalee
    @mhatrerupalee 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan 31st celebrate kelat tumhi saglyani. Aani aamhi pan India la aalyawar aashich help karto pan aata 3 warsh yena Nahi zala pan aamhala jevdha Jamel tevadhi help aamhi ithun karto ek chhan samadhan milato. Good luck Ranjeeta👍❤️

  • @sachinm161
    @sachinm161 2 ปีที่แล้ว +4

    Tai & dada i am proud of you❤ mastch 🥰 khup chan idea aahe i love you❤😘 tai 🥰💐

  • @ravindrachavan9424
    @ravindrachavan9424 2 ปีที่แล้ว +3

    Great job Sister...👍

  • @latakamble4977
    @latakamble4977 2 ปีที่แล้ว +1

    Rohan daada aani rajni tai tumchaya sarkhe New year's paarti sarwani sajri karnyachi prerna dhilyabadal thanks tumchi family khup helpfull. Aani chhan aahe join kutubaachhi maja tumchha kadun sarwani ghyavi

  • @Aradhya_kadu
    @Aradhya_kadu 2 ปีที่แล้ว

    Hii ranjita ani rohan tumi je jevn vt hota teva te doggi tumchkdd bgt hote. Ani teva majya manat vichr ala ki tumi tyna pn dyal tr br hoil. Ani tevdyt tumi tyana khyla dil. Khup chan vtl mla🙏🏻🙏🏻 thanks😊

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 2 ปีที่แล้ว +3

    Hi everyone.good morning. Jay sadguru. Recipe chan aahe . Good job you make smile on face who can't celebrate New year.. happy new year to you and your family

  • @padmarekhaharale5484
    @padmarekhaharale5484 2 ปีที่แล้ว +3

    Tears came in my eyes.👍😂

  • @rudra2196
    @rudra2196 2 ปีที่แล้ว

    तुम्ही सर्व इतकं छान कार्य करता खूप छान आणि रोहन ने त्या आजी ला विचारलं थंडी नाही लागतं ना, आज सखा मुलगा आपल्या आई कोण विचारत नाही.काही लोक काही पण बोलू दया तुम्ही एकत्र आहात ना, मग कोणाचा विचार करू नका 👌🥰

  • @payal7785
    @payal7785 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विचार आहेत आणी बिर्याणी पन मला पन अशी आवड आहे तुम्हाला तुमच्या परीवाराला खुप खुप शुभेच्छा

  • @dipalisawant1382
    @dipalisawant1382 2 ปีที่แล้ว +5

    I think you should only focus on postive comments n ignore all negative comments... Dnt response also to them in your vlogs... U all are doing gret job....

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 ปีที่แล้ว +3

    मस्त आहे दम बिर्यानी 👌🏻👌🏻😋😋😋

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 2 ปีที่แล้ว

    रंजिता प्रतिक आई रोहन आणि आमची छकुली सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद
    आणि आपल्यात म्हण आहे ना निंदकाचे घर असावे शेजारी तिकडे चांगल्या माणसांनी लक्ष देऊ नये👍

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 ปีที่แล้ว +1

    Tumchya family la bhetavas vatat bala. Khup positive vatat tumchya video mule. Kadhitari yog yeils vatat. 👍🙏