श्री. कुमार सरज्योतिषी व अन्य पुरोहितांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे .. यामुळे आम्ही सर्व शतशः ऋणी आहोत.. श्री शांतादुर्गेची सेवा करण्याचे भाग्य पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावे ही देवी चरणी विनंती व पुरोहितांचे मार्गदर्शन व सहकार्य असेच मिळत राहो.. धन्यवाद 🙏🏻 🙏🏻ॐ नमो श्री शांतादुर्गा विजयते🙏🏻
उत्तम माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏 आजच्या पीढ़ी ला माघच्या पीढ़ी नी काय काय कष्ट करुन आपली धर्म आपली संस्कृति जपली आहे, हा वसा घेतला त्याचे अभिनन्दन 🙏🙏🙏
शेखर तुझे २-३ व्हिडिओ पाहिले खूप छान माहिती देतोस. तुझे मराठीत लिहिलेले शिव महिमन स्तोत्र देखील खूपच छान आहे. आई शांतादुर्गा ची कृपा आशीर्वाद तुझ्यावर अशीच राहो.
thankyou for the information. after roaming all over places for centuries. our family has lost proper ways to worship our kuldevi. hoping kuldevi forgives us and gives us the opportunity to remember her every day and to visit her as much as i can like recently. aum shantadurgai namoh namah, aum shantdurga vijayate
@@saubhaagyashekhara3279 please can you also make one video on Sancoale temple earlier known as shankhawali where currently the shantadurga temple is situated.
Mahiti thodi apurna ahe.. kavlyat je sadhya Devi che deul ahe ti jaga purvi Mahar samajachi Hoti,va tyani Devi khatar ti jaga sodli he sangitla ch nahi video madhe.
मी तर असे म्हणेन की केवळ पुरोहित मंडळींनी गाभाऱ्यात जावे. म्हणजे मूर्तीची झीज होणार नाही आणि कोणीही असमान राहणार नाही. हा विषय मी बऱ्याच वेळा अनेक लोकांना सांगितला आहे. मी स्वतः गाभाऱ्यात जाणे सोडून दिले आहे. रामनाथी, कामाक्षी, म्हाळसा या देवळात केवळ पुरोहित गाभाऱ्यात जातात. तेच योग्य आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन हा गंभीर प्रश्न आहे.
@@damodarverekar2659 होय ही गोष्ट खरी आहे. परंतु पुरोहितां खेरीज अन्य कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश बंद करावा हे माझे मत मी आधीच लिहिले आहे. त्यामुळे मूर्तीचे संवर्धन होईल आणि सर्वांना समान वागणूकही मिळेल.
अप्रतिम व्हिडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼
,अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे.फार छान माहिती मिळाली. . श्री शांतादुर्गा विजयते ! 🙏🏻🙏🏻
🇦🇱5p
श्री. कुमार सरज्योतिषी व अन्य पुरोहितांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे .. यामुळे आम्ही सर्व शतशः ऋणी आहोत.. श्री शांतादुर्गेची सेवा करण्याचे भाग्य पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावे ही देवी चरणी विनंती व पुरोहितांचे मार्गदर्शन व सहकार्य असेच मिळत राहो.. धन्यवाद 🙏🏻
🙏🏻ॐ नमो श्री शांतादुर्गा विजयते🙏🏻
पंडित कुमार सरज्योतिषी ह्यांना शत् शत् नमन! 🙏🏽
प्रत्यक्ष पुरोहितांच्या मुखातून माहिती ऐकली, समाधान वाटल. देवी शांतादुर्गेने आम्हास सेवेची संधी
द्यावी ही तिच्या चरणी प्रार्थना.
.
Khup informative video...
प्रत्यक्ष कवळ्यात मातेसमोर उपस्थित राहून छान उपयुक्त माहिती मिळाल्याची अनुभूती आली. धन्यवाद! श्री शांतादुर्गा विजयते!
अतिशय उपयुक्त माहिती, छान संकल्पना.
श्री शांतादुर्गा विजयते 🙏🙏🙏
खूप छान व मुद्देसूद माहिती चे संकलन करून प्रसृत केल्या मुळे सर्व भक्तांना अधिकृत माहिती मिळण्यास मदत होईल. छान अनुकरणीय उपक्रम. धन्यवाद.
Khup sundar kumar dada v vinayak pendse
खूप छान इतिहास आणि संपूर्ण कुलाचार माहिती 👌🙏🙏🌹🙏🙏
खुप खुप छान छान मोजक्याच शब्दात उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला.धन्यवाद
🙏🙏🙏
Very nice history, information and photos of Shree Shantadurga !!!! 🙏🙏🙏🙏
अतिशय छान माहिती 🙏🙏
उपयोगी माहिती आहे . आभार
🙏🌹आई श्री शांतादुर्गा विजयते 🌹🙏
खुपच छान माहिती आहे.धन्यवाद
उत्तम माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏 आजच्या पीढ़ी ला माघच्या पीढ़ी नी काय काय कष्ट करुन आपली धर्म आपली संस्कृति जपली आहे, हा वसा घेतला त्याचे अभिनन्दन 🙏🙏🙏
नविन पिढी साठी खूप उपयुक्त माहिती.
नवीन पिढीतील आम्हास उपयुक्त माहिती🙏
श्री शांतादुर्गा विजयते. Always miss you Aai and Goa
🙏🙏🙏khup chan mahiti milali .Khup chan vedio ahe.Dhanyawad.🙏
Khupach chhan mahiti sarvanparyant pochavlyaa baddal dhanyavad 🙏🙏🙏
Thanks❤🌹🙏 for sharing information of Shri Shantadurga Mataji Jai ho 🌹🌹🙏🙏
छान माहिती.. 👌👌👌👍👍
शेखर तुझे २-३ व्हिडिओ पाहिले खूप छान माहिती देतोस. तुझे मराठीत लिहिलेले शिव महिमन स्तोत्र देखील खूपच छान आहे. आई शांतादुर्गा ची कृपा आशीर्वाद तुझ्यावर अशीच राहो.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
🙏Shree Shanta Durga Vijayate .
Mahiti dilaya badaal dhanyawad.Tarun pidhis upuqata mahiti 🙏
thankyou for the information. after roaming all over places for centuries. our family has lost proper ways to worship our kuldevi. hoping kuldevi forgives us and gives us the opportunity to remember her every day and to visit her as much as i can like recently. aum shantadurgai namoh namah, aum shantdurga vijayate
श्री शांतादुर्गा विजयते. सुंदर माहिती.
namaskars sarvana sarjyotishi gurujina pranam
Thank you for this!
Shree Shantadurge namah...🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏🏽 आभारी आहे.
Jay shantadurga vijayate 🙏🏻
🙏SHREE SHANTADURGA DEVI VIJAYATE🙏
Shree Shanta durga namo namah🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder video 🙏
नमस्कार गुरूजी
खूप छान माहिती। आशिच माहिती आणि देवी आई चे भजन ही अपलोड करा ही विनंती🙏
Very nice! 🙏🙏🙏🙏🙏
Shree Shantadurga Vijayate
Khup chaan..asach mangesh devacha pan video ahe ka pahayla .. itihaas va kulachaar
धन्यवाद...
माझ्या चैनलवर मंगेशाच्या माहितीचा व्हीडीओ अद्याप नाही.
Shree Shantadurga Vijayte 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree shantadurga deway namo namha.chan mahiti.dhanyawad
🙏🙏
PRONAM MA
🙏🏻🙏🏻🌺🌺
🙏🙏🌹🌹🕉🕉🌺🌺
Chhan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
There is a temple in Sancoale what about that ?
And also about vijaydurga temple near controversial site broken front piece of Sancoale
This information is only about Kavalem Shantadurga.
@@saubhaagyashekhara3279 please can you also make one video on Sancoale temple earlier known as shankhawali where currently the shantadurga temple is situated.
@@kushalnaik7248 i shot these videos in 2008..God willing it may happen as you wish.
कृपया गोव्याची श्री महालसा नारायणीदेवि चे कुलाचार कसे करावे ह्याबद्दल मार्गदर्शन करा 🙏
क्षमा करा. मला याबद्दल माहिती नाही. तिकडल्या पुरोहित मंडळींना विचारावे.
Mahiti thodi apurna ahe.. kavlyat je sadhya Devi che deul ahe ti jaga purvi Mahar samajachi Hoti,va tyani Devi khatar ti jaga sodli he sangitla ch nahi video madhe.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
हो है बरोबर आहे। मि पण पुस्तकात वाचले आहेत
Shri Shantadurga Devi yanchi Mula murti hi Paashan chi aahe kaay?
पंचधातूची आहे
Mazya mahiti nusar bhandari lokana gabharyat pravesh dila jaat nahi....he band zale pahije...devala sarv sarkhech
मी तर असे म्हणेन की केवळ पुरोहित मंडळींनी गाभाऱ्यात जावे. म्हणजे मूर्तीची झीज होणार नाही आणि कोणीही असमान राहणार नाही. हा विषय मी बऱ्याच वेळा अनेक लोकांना सांगितला आहे. मी स्वतः गाभाऱ्यात जाणे सोडून दिले आहे. रामनाथी, कामाक्षी, म्हाळसा या देवळात केवळ पुरोहित गाभाऱ्यात जातात. तेच योग्य आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन हा गंभीर प्रश्न आहे.
@@saubhaagyashekhara3279 saraswat sodun dusraya jatichya lokana. Tite pravesh milat nahi
@@damodarverekar2659 होय ही गोष्ट खरी आहे. परंतु पुरोहितां खेरीज अन्य कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश बंद करावा हे माझे मत मी आधीच लिहिले आहे. त्यामुळे मूर्तीचे संवर्धन होईल आणि सर्वांना समान वागणूकही मिळेल.
आडनाव: नार्वेकर , जात: कित्ते भंडारी , गाव: राजापूर ह्यांची कुलदेवी कोणती मला कळू शकेल का?
मला तुमचा नंबर भेटले का मी प्रियंका कुडवा
Shree Shantadurga vijayate
🙏🙏