बघा कसे बनते तुपामध्ये मटण आणि सरपंच थाळी,सरपंच हॉटेल मिरज,Sarpanch Hotel, Special Sarpanch Thali🇮🇳
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2023
- मिरज,सरपंच हॉटेलची स्पेशल सरपंच थाळी, आणि तुपामधील मटन,Sarpanch Hotelchi Special Sarpanch Thali,& Tupamadhil Mutton,👌😋👌
____________________________________________
Address - Ghandhi chowk, Sangli - Miraj Rd, Near Arawattigi Petrol Pump, Shivaji Nagar, Miraj, Maharashtra 416
Maps - Sarpanch Hotel
080079 00099
maps.google.com/?cid=32404492...
____________________________________________
#mutton #thali #chicken #sanglifood #foodlover #indianstreetfood #hotel
एकच नंबर , हॉटेल मस्त , जेवण मस्त , रेट स्वस्त 👌🏼👌🏼 बीड वरून कधी सांगलीत आल्यास आठवणीने जेवण करायला येणारच ❤❤❤
😋😋 मस्तच, नक्कीच येणार.
Very tasty food...looks like it...will try someday
The owner is a true entrepreneur, he explained each and every detail very well 😅
तुपामधील मटण खूप छान आहे ...👌👌😋😋
सरपंच थाळी खूप छान आहे.....🎉
खुप छान जेवण आहे
जेवण एक नंबर आहे.........पण बैठक व्यवस्थेमध्ये पांढरे कव्हर बरोबर वाटत नाहीत....😏
Khupach mast ahe sarpanch thali dada ❤❤
Stay connected
दादा सांगलीची लांजेकर मिठाई आहे त्याचा वर व्हिडिओ बनवा
हो नक्की बनवू..👍
👌👌👌😋😋
Ek no.... tatste❤❤
Dupari 1
👌👌🍗mast
हो सर खूप छान जेवण आहे खास करून तुपामधील चिकन आणि मटण याचा आस्वाद घेऊ शकता..👌😋👌
जाळ अन धूर फक्त etech भेटणार han दाबून रस्सा
बस स्टँड पासुन किती अंतरावर आहे.
अंदाजे दोन किलोमीटर आहे..👍
rate sohigh
दर सांगा
याचे तुम्हाला पैसे भरावे लागतात की हॉटेल तर्फे मोफत असतं?
😊
कधी तिकडे ऊस तोडायला गेल्यावर प्रत्यक्ष भेटून विचार , आयला या बीड वाल्या च लक्ष च तिकडे फुकटे कुठले😂