आरेवाडीच्या अस्सल पाण्यातल फक्कड मटण,Hotel Arewadich Mutton..👌😋👌
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- Mutton Bhakri,Hotel Arewadich Mutton,आरेवाडीच्या अस्सल पाण्यातल फक्कड मटण..👌😋👌 हॉटेल चा नंबर☎️Mo👉9623999923
____________________________________________
Address 👉Collage corner, near Deepa photo studio, North Shivaji Nagar,Sangli Maharashtra 416416
Google map 👉maps.app.goo.g...
____________________________________________
#mutton #muttonthali #muttonrecipe #sanglifood #foodlover #chicken #hotel
जेवण खूप छान आहे खास करून मटन थाळी.. 👌👌
एक नंबर
🔥👌👌😋😋
आज जेवण केलं मस्त आहे रस्सा एकदम भारी आहे तांबडा
खूप छान एकदा जाऊन या नक्की
आता चालु आहे का
कोणत्या रोडला
Collage corner सांगली -माधवनगर रोड का?
आपटा पोलीस चौकीच्या जवळ आहे Google map 👉maps.app.goo.gl/mhhcg8Ma1M5KafM38
मी आळणी मटण थाळी खाल्ली होती कॉलिटी छान आहे
हो खूप छान असते आळणी मटण थाळी..👌
दादा एकदा अरेवाडीच्या बनात बसून जेवा आणि मला सांगा.तिथे जी test भेटते ति अप्रतिम असते 😋😋
कॉलेज कॉर्नर ला कुठे
Google map 👉maps.app.goo.gl/mhhcg8Ma1M5KafM38
As par 280 मटण peace कमी आहे
जेवण दुपारी ही चालू असायला पाहिजे होते
ळ नीट बोल