*धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोघांनी संगणमत करून हार्वेस्टर शेतकऱ्यांना फसवले आहे. धनंजय मुंडे वर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बोल भिडू ला विनंती आहे की तुम्ही हा मुद्दा उचलून धरावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.*
Hach halla aplyasarkhya samanya mansavar jhala asta tar news nasti jhali... Tyamule thambava he sagla Banda kara hya celebrity lokanna ati importance dena Te pan aplyasarkhech mansa ahet..alien nahi..asle tari aplyala kai ghena dena?
भारतातला किती दुर्भाग्य आहे की जो शेतकरी आत्महत्या करून मरतो त्याला कधीही चौकशी आणि कमिटी स्थापन करत नाही आणि एक ॲक्टर ला हल्ला केला तर मेला तर नाही त्याच्याबद्दल 15 टीमा सरकारी उभे केले हे शेतकऱ्यांचे दुर्भाग्य आहे आणि हे महाराष्ट्राच्या दुर्भाग्य आहे
😂😂😂 एवढं का बोलत आहात डायरेक्ट त्या आरोपीला विचारायचं बाबा तू कुठून आला कसा आला पायऱ्यांनी आला उडून आला वरून आला सात फुटावरून उतरला असेल tar फाटली असेल काय चाललंय😂
Kai nai saif chya thorlya mulana ch Saif chi supari dili asnar 🤗💯 nav bhg taimur, jahangir, hi moglai gharat ahe mhnlyavr riti rivaj hi tashech asnar na,🤗
मागच्या व्हिडिओ मद्ये पण हेच सांगितले होते यात ही तेच अजून 10 व्हिडिओ मद्ये हेच सांगून view घेणार बोल भिडू तुमच्या व्हिडिओ चांगल्या असतात उगाच असे करून subscribers गमावू नका
Kay Zatt upat . . te tyach .cctv naslelya zopadapttit rahtay ka ... aare aamchya ithel sadhe catering wale 5 vela verify zalya vr tyana bhetay ch Verification hotay ,.. he kay bik magatay ka mg aata.. ugach TRP naka wadhau ... tyache jakhama n all dhakhawa..... mg Bol bhiduchya news la manu kay hi sangu naka rao
सैफ वर झालेल्या हल्ल्यामुळे वाल्मिक कराड आज मागे पडला....टीव्ही बातम्या वर
Jai madhe jaun bhetun ye, aathwan yete tula
100% analysis
@karankirtishahi4181tyala mhanaycha ahe news wale fakt hech dakhavtat karad badal baki ittar kahi news nastat
ही तिसरी विडिओ आहे या विषयावर. अजून 7 बाकी आहे कदाचित. हीच घटना माझ्या घराच्या दोन घर सोडून घडली होती त्याच्यावरती तर एवढे व्हिडिओ नव्हते बनले. 🙏
येडेपणा.
Tu kay saif aahe ka nahi na mag load ghevu nako aaplya sarkhe mele tari he lok batmi denar nahit
For views, आधी चांगले करत होते Direct सागत होते
तुमच्या घराशेजारी celebraty राहत होते का
India. Madhi ashe roj hazaro ghatne ghadtat bawlya
एक है तो सैफ है... 😄 असा नारा चोराने मनावर घेतलेला दिसतोय... 😂
🫡
😂😂😂
😂😂😂😂
Aaj kal waise bhi koi Safe nahi hai😅😊😢
आज कळलं हिरो फक्त movies मध्येच hero असतो, बाहेर zero ahe😅
बहुतेक हिरोची स्टाइल दाखवायला गेला असेल आणि नको ते घडले 😂😂
सत्नारायणाची कथा सांगत असल्यासारखे वाटते
😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
😂
शेवटी रिक्षा च कामी आली भाऊ ला
मी फक्त कॉमेंट वाचायला आलोय 😂😂😂
Lavadya hasayachi gosta aahe ka tuzya bapala maralyavar asach comment wachayala ye mag
या वरुन तू शिक्षित आहे असं वाटत 😄
तैमूर चा बातम्या ऐकून कंटाळून गेलेला असेल तो, म्हणून मुळासकट बातम्या नष्ट करायला गेला असेल...
😂😂😂😂
तैमूर खान
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂OMG
किती करोड ची गाडी घ्या कामाला शेवटी रिक्षा 🛺 आली 🤣
Saif pan safe nahi 😂😂
😂
*धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोघांनी संगणमत करून हार्वेस्टर शेतकऱ्यांना फसवले आहे. धनंजय मुंडे वर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बोल भिडू ला विनंती आहे की तुम्ही हा मुद्दा उचलून धरावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.*
Bol bhidu😂😂😂 fakt ikadun tikadun mahiti gola kartat Ani sangtat. Patrakarita nahi karat
Bhau bol bhidu zar munde karad vishay bole tr yanchi changlich gand lagel 😂 he asech video bnvtat
बोल भिडू पैशांवर बातम्या देते.
पोलिसांच्या १५ टीम, एका गुन्ह्या साठी? देशात खरंच लोकशाही आहे का ?
आणि सरपंच देशमुख ला न्याय अजून ही मिळाला नाही
काय चाललंय या राज्यात, सरपंच, महिला, बॉलीवूड सेलिब्रिटी सेफ नसतील तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे काय ?
सर्व प्रकारच्या वाईट, समाज विघातक, देशद्रोही धंद्यात सहभागी आहे बाॅलीवूड
Apanach safe ahot as nahi ka vatat. Tyana mahit asel ha aam insan ahe kahi milnar nahi😂😂😂
पळ बुल्ल्या, उगाच एका गोष्टीचं बाऊ करुन संपुर्ण महाराष्ट्र धोक्यात आहे बोलतंय. तू आणी तूला लाईक करणारे यडझवे आहेत.
1000 500 gheun ajun matdan kara bjp la
Hamare tumhare Jaise log
जेव्हा चोरीचा सुटला कैफ
तेव्हा चोराने गाठला सैफ
👆पोलिस-टाईम्स स्टाईल शीर्षक!!😁😁😁
😂
🙏 भाऊ 😂
@@maheshkedar5760 नमस्कार 😁🙏
@@narayan521 😁🙏नारायणराव!!
TRP साठी मसाला बातम्या तयार करण्याच्या नादात तुम्ही मिडिया वाल्यानीच तर नाही ना केला हा हाल्ला? 😂😂😂
😂😂😂😂
काही सांगता येत नाही
चिन्मय जेवायला गेला वाटत 😂😂
😂😂😂😂
Barobar aahe
Haa shottu chinmay aahe😂😂
चिनू चा भाऊ विनू आहे 😂😂😂
😂
हल्ला झालं झट भर व्हिडिओ माञ रातभर😂
🙏 होय पुर्व नियोजितच आहे आता संतोष देशमुख वाल्मीक कराड सगळेच मागे पडणार🙏खरच आहे मिडीया मॅनेजमैट
सुशांत आणि दिशा प्रकरणाचे काय झाले
नेपाळ्याला विचार नेपाळीच तिथे होते
ऑटो रिक्षा ने जीव वाचावला त्यामुळे कुणाला कमी समजू नये
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
Gape reservation
जय जय श्री राम 🚩 जय जय श्री राम
जस्ट ट्रेलर
❤NARE TAKBIR ALLAHU AKBAR ❤
❤ISLAM ZINDABAD❤
Zara ruk abhi batata hu ALLAH PAK KA FAISLA ON THE SPOT😅😊😂
वाल्मिक कराड आणि बीडच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी केलेला हल्ला आहे
इति श्री सत्यनारायण कथा संपुर्णम: 🙏 🤣🤣
मीडिया ला मसाला आणी डॉक्टरांना चांगला बकरा मिळाला 😂😂😂
सगळे काय एकाच टोन मध्ये बोलता ? जरा नॅचरल टोन ठेवा .
वाचून बोलतात हे म्हणून असा वाटत
तुमच्या घरी कोण येतं आणि जातं, तुमचं कुणाशी वैर आहे, तुम्ही रात्री उशिरापर्यंत कुठं कुठं बोंबलत फिरत असतात याच्या वर सरकारने लक्ष ठेवायचे काय?
मूर्ख 😂
"JOSHI" tai tumcha ghari chor sakali aarti gheun chori karta ka? Tumcha anaji pant mulech maharashtra chi safety var doubt yeila lagla ahe. Avra tumcha panta la.
3 रा व्हिडिओ अजून 7-8 व्हिडिओ साठी तयार रहा 😂😂
पुढचा व्हिडिओ सैफ अली खान च्या घरात चाकू सापडला
वार झालेलं दाखवा, आणि मेल्यावर बातमी द्या,
Nice detail information ☝️
सैफ सेफ नाही सामान्य लोकांनी कुणाकडे पहायचं
Hach halla aplyasarkhya samanya mansavar jhala asta tar news nasti jhali...
Tyamule thambava he sagla
Banda kara hya celebrity lokanna ati importance dena
Te pan aplyasarkhech mansa ahet..alien nahi..asle tari aplyala kai ghena dena?
एवढं लक्षात घ्या जसं जसा तुमचा एक एक व्हिडिओ बनतो आहे तशी तशी सलमानची टरटर फाटते आहे. 😂😂😂
😂😂
😆😆😆😆😆
😆😆😆😆😆😊
😂😂😂😂
एवढं परीक्षेसाठी पाठ केला असता तर आज आपण.....कलेक्टर असता भाऊ.....पाठांतर खूप चांगल आहे भाऊ...
बोल भिडू तुमच्याकडून हीच अपेक्षा होती😅.
झाट भर हल्ला झाला आणि एवढा बोभाटा😂😂😂😂
या घटनेत त्याचा बुल्ला कापला गेला, अरे काय क्षुल्लक गोष्ट नाही
चिन्मय ला बोलवा राव
इतक्या पोट तिडकीन एखाद्या गरीबाची केस उचलत जावा! बोल भिडू!
Bhava hairs la konta gel lavto 😊😂
Tondapeksha haat jast halvtoy bhau 😂
सैफच्या मुलाने योग्य निर्णय घेऊन ऑटो रिक्षाचा वापर करून कसे लवकरात लवकर हॉस्पिटल मधे घेऊन जाता येईल याचा विचार केला.
Saif ekdam Safe aahe.. to motha shrimant maanus aahe...tyala kaahi honaar nahi... Police chi sampurna team Beed la pathva ajun ek aaropi faraar aahe
मी सैफ नाही..पण मी सेफ आहे
4.34 video starts
मोलकरीण लिमाला कुठे ऍडमिट केले त्याची पण माहिती दिली असती तर बरे झाले असते.
Comment section madhe ek bhau barobar bolalaa hota bol bhidu la content sapadala aata he 10-12 video banaunach taktil 😂
Ho bhava mi pn ti comment vachli hoti .. ajun 4 video baki ahet😂😂
Sir pune job scam vr vdo bnva .... mazyasarkhe khup ahet software developer chya job sathi interview dila mazyakdun 5k ghetale but refundable pn nhi krt ahet 1 round ghetla tyamdhe selection zale sangun 5 lk ghetle sir plz mala kahich nhi klt he ky krav te depression mdhe he mi khup
Saif var halla zala hi ghatana bhayank ahe ... Santosh deshhmukh la tar kiti krurpane maral 😢😢
Home minister badla
Saheb news celebrate chi naste public issue chi aaste
Saif ali khan vr halla zala tr crime branch chya 15 tolya kamala laglya Maharashtra t yapeksha bhayankar ghatna ghadt aahet tyakde prashasnache laksh aahe ka
Bol bhudu channel vr hehi dakhva please
चिन्मय भाऊ कुठ आहेत ❤
Saif ❎
Unsaif ✅
घरात घुसला म्हणजे झोपडपट्टीत राहतो काय
😂
काय चाललंय काय आहे देशात बापरे
सैफ नाही सेफ....😢
Are jyachya photo dakhavlay to saif la dakhaun confirm karta yet nahi ka polic la
सैफच गाजर बोल भिडू किती वेळ चघळणार...??
शेतकरी आत्महत्या करतात त्यांचे गुन्हेगार कोण ह्या साठी तरी एवढे पोलिस पथक कधी निवडून दिलेले का😢
भारतातला किती दुर्भाग्य आहे की जो शेतकरी आत्महत्या करून मरतो त्याला कधीही चौकशी आणि कमिटी स्थापन करत नाही आणि एक ॲक्टर ला हल्ला केला तर मेला तर नाही त्याच्याबद्दल 15 टीमा सरकारी उभे केले हे शेतकऱ्यांचे दुर्भाग्य आहे आणि हे महाराष्ट्राच्या दुर्भाग्य आहे
संपूर्ण राज्यात खळबळ udyala काय संत महात्मा आहे काय तो....कोणाचे तरी काही लुबाडले असेल त्याचा न्याय मागायला आला असेल काळ.
Chinmay chi copy ahe ha
15 टीम दया नायक...अजून कोण बाकी राहिले त्यांना पण जोडा
You not replace Chinmay bro ❤❤❤
पोरांनी हल्ला केला असेल बापावर या लोकांचं काही सांगता येत नाही
Kiti paise milnar aahet aslya post sathi te sanga ....tevde contribution krun deu aamhi ..Ky news dyavi evda tri akkal aahe ki nhi
पोलिस वसुली ला बसले 500 200 300 सिग्नल वर टार्गेट कंप्लीट कराचा 😂
Jahagir khan aani taimur lung cha game vajavla pahije hota. Ke zal te changal zal
स्वतःवर हल्ले करून z प्लस security घेण्याची प्रथा आहे बाकी काही नाही
Hat kiti halvatoy
चिन्मय कुठे गेला...????
Chinmay ch lagna ahe malun nahi toh
त्याचं नाव safe असुन तो safe नाही तर आपण काय safe राहणार 😆 #safe maharastra #safe indian
सैफ च्या बिल्डिंग च नाव काय ते फायनल सांगा फार्च्यून हाईट्स का सद्गगुरु शरण 😂
काय नाय खळबळ उडाली राज्यात 😂
सुशांत सर सोबत झालं असताना असा काही झालं नहीं
😂😂😂 एवढं का बोलत आहात डायरेक्ट त्या आरोपीला विचारायचं बाबा तू कुठून आला कसा आला पायऱ्यांनी आला उडून आला वरून आला सात फुटावरून उतरला असेल tar फाटली असेल काय चाललंय😂
चाकणच्या थरारक अपघाता वर माहिती द्याना
चिन्मय कुठं आहे
मला वाटत करीना ने केले असतील वार
शस्त्रकिया✅
शस्त्रक्रिया❌
Kai nai saif chya thorlya mulana ch Saif chi supari dili asnar 🤗💯 nav bhg taimur, jahangir, hi moglai gharat ahe mhnlyavr riti rivaj hi tashech asnar na,🤗
Sagale problems sample maharashtratale, aata fakt saif chi news chalnar.
चला बोल भिडू बर आता थोडे दिवस सैफ च प्रकरण चालेल आणि sd च प्रकरण लोक विसरतील
मागच्या व्हिडिओ मद्ये पण हेच सांगितले होते यात ही तेच अजून 10 व्हिडिओ मद्ये हेच सांगून view घेणार बोल भिडू तुमच्या व्हिडिओ चांगल्या असतात उगाच असे करून subscribers गमावू नका
Devendra fadnavis he home minister mhnun fail zalet .kontch prakaran tyani nit bghitl nahi mg te Santosh Deshmukh case aso va dusrbkont
सीसीटीव्हीत संशयित कैद झाल्यावर लवकरच अटक होऊ शकते, हे वाक्य छान आहे 😂
Bol bhidu ne yavar lagech video banavayachi chain tayar keliy Bakiche mudde nahit.
15 team... Waah .. ithe normal public la baghayla kauni nahi.. ya babtit encounter specialist involved... Sahi aahe... Tax payers money!!!
Where is Chinmay
@@PallaviKhisti-c8k काय फरक पडतो? सगळे सारखेच तर बोलतात !
राज्यात खळबळ उडाली बाबो म्हणजे याचं उद्या शेअर मार्केट वर परिणाम होणार वाटत मार्केट पडणार गुंतवणूकदार तोट्यात
Change the way u talk. Ups and downs sound silly. Listeners are mature.
Wives milavnyasathi bhau
divert
जित्या ला फक्त राजकारण करता येत
Kay Zatt upat . . te tyach .cctv naslelya zopadapttit rahtay ka ... aare aamchya ithel sadhe catering wale 5 vela verify zalya vr tyana bhetay ch Verification hotay ,.. he kay bik magatay ka mg aata.. ugach TRP naka wadhau ... tyache jakhama n all dhakhawa..... mg Bol bhiduchya news la manu
kay hi sangu naka rao
Ha pan kalweet prakarnat hota he lakshyatach nahi ala re
sehvti paisa kiti pan asla pran mahtvache aahet nashib toh rikshawala dhavun ala madatila
तुम्हाला बाकी बातम्याच नाहीत का महाराष्ट्रातल्या दाखवण्या सारख्या.
हे सर्व पूर्वनियोजत आहे काँग्रेस काळात सैफ ला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता त्याने असे काय केले आहे फक्त सहनभुती मिळावी म्हणून हे नाटक केले आहे
इस्रो ची space docking ची news दाखवा.. ह्या फालतू लोकांच्या कथा एकण्यात काही रस नाही.. भारत देशाने अंतराळ मध्ये आज खूप मोठी प्रगती केली