बोल भिडु पण दर दोन तीन दीवसानंतर खुनाचे वीडीओ टाकतात. बोल भिडुला पण लाज वाटली पाहिजे.. फक्त व्हुज साठी असले फालतु व्हिडिओ टाकायला. असेच व्हिडिओ बघून मुलांची मानसीकता विकृत होते 😡😡😡
Khup bekar aahe te school mi daund la aste father chi Ani tya shikshkanchi chuki aahe. Badnamichya navani he konacha jiv ghyayla mage pudhe pahnar nahi he ashe lok vidhya shikvtat laj vatayla pahije shikshak mhanun ghyayla ya lokan he kay vidyartyana ghadvtil moral ethik visarat Chale aahe sagde
आजच्या काळात लहान मुलांनावर चांगले संस्कार पालकांनी करायला हवे, Social Media मुळे मुलांच्या डोक्यात नको ते विचार येतात.😢 व शाळेच्या staff चा जाहीर निषेध.
अल्पवयीन मुलांची नावं उघड न करणे हे बरोबर आहे. पण, शाळेचं नाव, ज्या शिक्षकांनी असा प्रकार केला त्यांची नावं उघड करण्यात गैर काय! ते काही अल्पवयीन नाहीत.
तसच व्हायला हवयत.. लोकांकडुन अशी विचारणा झाल्यावर सगळे पालक आपसुकच त्या शाळेतुन आपल्या मुलाच admission cancel करुन इतर शाळेत जातील.. हि शाळा चालणेच अवघड होईल.. हेच होणे अपेक्षित आहे..!
त्या शाळेचे नाव उघडपणे जाहीर करा. विकृत वृत्तीला आळा घालण्यापेक्षा चांगल्या मुलांचे खच्चीकरण करणाऱ्या शाळेला बॉयकॉट करून टाका. आरोपी मुलाची चांगल्या बालसुधार गृहामध्ये रवानगी करा.
इतकी खुनशी प्रौवृत्ती मुलांमध्ये निर्माण झालेली आहे, याला जबाबदार आजूबाजूचे वातावरण,सोशल मिडिया, शिक्षकांनी आमच्या मुलांना छडी मारू नका म्हणून दम देणारे खूप पालक आहे याला जबाबदार आहे तसेच राजकारणी लोक सुद्धा याला जबाबदार आहे
त्या, नववीतील विद्यार्थ्यांनं सांगितले, तरी शाळा कार्यवाही करत नाही, हि लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि असे, शिक्षक आणि संचालक खरोखरच दळभद्री आहेत अशी शाळा नक्कीच बंद केली पाहिजे, त्या विदयार्थींनी वर खरोखरच काही विपरीत घडलं असत तरी हया शाळेला काही वाईट वाटलं नसत.
शाळा कशाला असले संस्कार करेन हो. मित्रांची संगत, घरचे आणि राहत्या ठिकाणाचे वातावरण याचा प्रचंड परिणाम असतात. आणि संस्कार काय फक्त शाळाच करते का. घरातले काय करतात
बोल भिडु पण दर दोन तीन दीवसानंतर खुनाचे वीडीओ टाकतात. बोल भिडुला पण लाज वाटली पाहिजे.. फक्त व्हुज साठी असले फालतु व्हिडिओ टाकायला. असेच व्हिडिओ बघून मुलांची मानसीकता विकृत होते 😡😡😡
माझ्या लहानपणी मला या गोष्टी मिळाल्या नाही त्या गोष्टी मिळाल्या नाही. माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती पण आज मी सक्षम आहे माझ्या मुलांच्या सर्व गरजा मागण्या मी पुर्ण करू शकतो. हाच विचार आजच्या पिढीला नको त्या मार्गावर नेत आहे. यात सगळ्यात मोठा शत्रू कोवळ्या वयात हातात आलेला मोबाईल.
अतिशय भयंकर, वयाने मोठे असलेल्या गुन्हेगारांचे अनुकरण मुले करत आहेत गृहमंत्रालयाने अश्या प्रकारची दखल घेवून शाळा स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे भविष्यात शाळेत अशा घटना घडू नयेत याकरीता शिक्षकानी गंभीर होणे आवश्यक आहे.
शाळेचं नाव जाहीर केलं असतं तर इतर पालक अलर्ट झाले असते.... ज्या शाळेतले शिक्षक असे आहेत तर तिथे पुन्हा काही गुन्हा घडणार नाही ह्याची काय गॅरंटी... आता प्रकरण दाबण्यात येईल... आणि त्यामुळे इतर पालक अज्ञानात राहतील.... परिणामी पुन्हा काही अघटीत होईल....
@yuvrajadkar धर्म तर बोललोच नाही... वाया गेलेत तर तुम्ही आहेत जो तुम्हाला आकड्यामधे धर्म दिसला... बहुतेक लोक अशी नोट सोबत ठेवतात ज्यावर 786 आहे हिंदू पण... आणि धर्म मी मानत नाही कारण मला ते पटत नाही.... आणि अश्या अनेक घटना होत आहेत आपण काय केलं तिथे सांगा मगच बोला.
लहान मुलांना मोबाईल देण्याचे परिणाम आणि चित्रपट , वेब सिरीज पण गुन्हेगारीवर आधारित काढतात. पुष्पा सारखे चित्रपट पाहिल्यावर अशेच परिणाम होणार...आता फक्त काही वर्ष मग एकदाच हा निसर्ग सर्व मानवसृष्टी ला सामावून घेणार हे नक्की
ते शेवटी आम्हाला काय वाटत हे काय तुम्ही विचारत नका जाऊ... आमच्या प्रतिक्रिया काय ते जाणून पण तूम्ही काय शेट्ट करत नाही.... हे तुम्हाला काय वाटते हे तुम्ही त्या संबंधित लोकांना विचारा... त्यांना जाब विचारा... एखाद्या विषय शेवट पर्यंत उचलून धरा... तुमही उचलून धरलेल्या विषयाला त्या संबंधीत व्यक्तीला न्याय मिळवून दया... मग तुम्हाला मानू
लहान मुलांना काय समझत राव,ते ज्या भागात राहतात,किंवा घरचे जे बोलतात बघतात,त्यांचे संगत,अश्या मुळेच तर हे असले प्रकार होतात,ज्या व्यक्ति कड़े पैसे नाही,तो निदान संस्कार तरी देउ शकतोच ना
तो मुलगा जर त्याला शाळा cha वाचवत असेल तर तो मुलगा पुढे जाऊन काहीही करू शकतो. या उलटं जर शाळेने cha त्या मुलाला अशा मानसिकतेला आमच्या शाळेत थारा नाही म्हणुन त्या मुलाला काढल असत तर शाळेचा आदर वाढलं असता आणि इतर शाळेने सुधा त्यातून बोध मिळाला असता.
आमचे लहान भाऊ आहेत इंग्लिश स्कूल मध्ये , पण ती एक नामांकित शाळा असल्याने काही भीती नाही, अगदी शाळेपासून ते बस वाल्यान पर्यंत सगळे लहान मुलांची काळजी घेतात #पोदार #podar
सुदैवाने कोणताही गुन्हा घडला नाही. पण एवढा गंभीर विषय असताना प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनावर कठोर कारवाई व्हायला हवी. निष्पाप मुलीच्या आयुष्यापेक्षा शाळेची इमेज यांना जास्त महत्वाची वाटते
खरे काय ते कोणीच सांगू शकत नाही? काय चूक आहे? आणि अतिशयोक्ती काय आहे? वस्तुस्थितीची पडताळणी केल्याशिवाय या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचणे चांगले!
आजकाल शाळा ह्या पुढाऱ्यांनी विकत घेतलेल्या असतात. त्यामुळे शिक्षक वर्ग सुधा ह्या पुढारी लोकांसमोर शेपटी हलावनारा असतो. त्यामुळेच अशे प्रकार होतात. शिक्षक आपल्या मालकाने सांगितल्या प्रमाणे नाचतात फक्त.
शाळा इंग्रजी मीडियम ची असल्यामुळे तुम्ही तिचं नाव उघड केलं नाही परंतु हाच प्रकारे एखाद्या गुरुकुलमध्ये घडला असता तर सर्वच मीडिया दवंडी पेटवत तिथे असते.
आजकालच्या शाळांकडून हेच अपेक्षित आहे, शाळा व्यवस्थापन शाळेचे बदनामी टाळण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. ह्या प्रकरणं मध्ये काही निष्पन्न नाही निघणार, एखादा मोठा व्यक्ती involve होइल आणि सगळं सेटलमेन्ट होईल. बिचारी मुलगी.
मुलाच्या घरचे वातावरण याला करणीभूत आहे .मुलांना न कळत्या वयात नको त्या गोष्टी कानावर पडल्या की मुले पण तसेच वागण्याचा प्रयत्न कारतात. आज ही मुले लहान आहेत पण मोठी असती तर ... नक्कीच अपराध घडला असता.
शाळेचं नाव बदनाम होईल म्हणून प्रकरण दाबून टाकते ते शिक्षक आहे का उद्याच्या मुलीचं काही नुकसान काही तिच्या तिने काय बरं वाईट केलं तर याला जबाबदार कोण आहे
अरे पण शाळा जे म्हणतात त्याची पण चौकशी करा ना खरेच सुपारी दिली होती का. बर त्या 9 मुलानी तिलाच का सांगितले. त्याचे क्लास टीचर त्याचा पालक याना का नाही सांगितले
लहानपणीच मुलांच्या डोक्यात असले विचार येत असतील, तर पुढे जाऊन काय होईल या देशातील लोकांचे.😢
वाल्मिकीला विचारा
वाट लागणार😂
Danger indian human
पुरुष जात कधीच सुधारणार नाही ..12 वर्षाच्या मुलगा च्या डोक्यात अशे विचार एका लहान मुलीबद्दल 😢😢😢
Balsudhar gruh
Social media खूप घातक ठरत आहे. मुलं लवकर मोठी झाली. 🙆♂️
Ho
आणि चित्रपट … हल्ली च्या चित्रपटात गुन्हेगार, भाई यांचा उदोडो केला आहे
बोल भिडु पण दर दोन तीन दीवसानंतर खुनाचे वीडीओ टाकतात. बोल भिडुला पण लाज वाटली पाहिजे.. फक्त व्हुज साठी असले फालतु व्हिडिओ टाकायला. असेच व्हिडिओ बघून मुलांची मानसीकता विकृत होते 😡😡😡
aai shapat he as kay krtay mule 😢😢😢😢
Khup bekar aahe te school mi daund la aste father chi Ani tya shikshkanchi chuki aahe. Badnamichya navani he konacha jiv ghyayla mage pudhe pahnar nahi he ashe lok vidhya shikvtat laj vatayla pahije shikshak mhanun ghyayla ya lokan he kay vidyartyana ghadvtil moral ethik visarat Chale aahe sagde
इथपासून गुन्हेगाराची पाठराखण सुरू होतेय हे किती भयानक आहे.शाळा ह्या पवित्र शब्दावर कलंक आहे ही शाळा 😢
पुरुष जात कधीच सुधारणार नाही ..12 वर्षाच्या मुलगा च्या डोक्यात अशे विचार एका लहान मुलीबद्दल 😢😢😢
Sadhya bara varshachya pori kay kartyat te distay chuk tyanchi nahi social media chi aahe@@kartikmore9228
🤦🤦प्रत्येक जिल्ह्यात/ तालुक्यात 12-17 वयाच्या गुन्हेगारी मुलांसाठी स्वतंत्र जेल लवकरात लवकर पाहिजे.. नायतर बिहारच काय, मेक्सिको होऊन बसेल पुणं 🙏
एकदम बरोबर.
शिक्षकांची मानसिक तपासणी करायला हवी तेच जबाबदार आहेत ते सुटले तर काय होईल मुले वाचणार नाहीत ..
आईला आम्ही 7 वी मध्ये असताना स्वप्नात रोज गणित चे गुरुजी येयचे...😢😢आणि हे २०२५ मध्ये काय चाललंय?😮😮
Swapnat pn maar khaycho raav me tr
Khar aahe bhau 😂😂😂😂@@mr.arvindshinde4479
आजच्या काळात लहान मुलांनावर चांगले संस्कार पालकांनी करायला हवे,
Social Media मुळे मुलांच्या डोक्यात नको ते विचार येतात.😢
व शाळेच्या staff चा जाहीर निषेध.
Kathin ahe sagla 🙏🙏
77777
7777777
TV ver Crime Petrol sarkhe program sudha karnibhut ahet
Ram rajya ani amrit kaal ala aahe.. sanskar apoap honar😂😂
शार्दुल असे गंभीर विषय खूप चंगल्य प्रकारे आणि सविस्तर सांगतो 👍👍👍👍
अल्पवयीन मुलांची नावं उघड न करणे हे बरोबर आहे.
पण, शाळेचं नाव, ज्या शिक्षकांनी असा प्रकार केला त्यांची नावं उघड करण्यात गैर काय! ते काही अल्पवयीन नाहीत.
अरे तेवढा त्यांच्यात दम नाही आहे
नावाचे पत्रकार आहेत , फक्त You tube views साठी आहेत ते
तुमचा मुलगा किंवा मुलगी त्या शाळेत शिकत असती तर एकदा विचार करुन बगा
लोक काय म्हणणार आछा तू त्या..............शाळेत जातोस मग तू ही असाच असशील😢😢😢
💯 barobar
तसच व्हायला हवयत.. लोकांकडुन अशी विचारणा झाल्यावर सगळे पालक आपसुकच त्या शाळेतुन आपल्या मुलाच admission cancel करुन इतर शाळेत जातील.. हि शाळा चालणेच अवघड होईल.. हेच होणे अपेक्षित आहे..!
एक दम बरोबर भावा
त्या शाळेचे नाव उघडपणे जाहीर करा. विकृत वृत्तीला आळा घालण्यापेक्षा चांगल्या मुलांचे खच्चीकरण करणाऱ्या शाळेला बॉयकॉट करून टाका. आरोपी मुलाची चांगल्या बालसुधार गृहामध्ये रवानगी करा.
सेबेस्टियन school
चिनमय सांगतो त्यावेळेस प्रकरण कॉमेडी वाटते, पण शार्दूल किंवा इतर कोणी सांगितली तर त्याच गांभीर्य कळत
Barobar
Barobar
Chinmay yedpat ahe😂😂😂
chinmay mulech bol bhidu cha channel chaloy
बाळाचे पाय पाहण्यात दिसतात. तो अट्टल गुन्हेगार होणार हे नक्कीच
शाळेचं नाव न सांगून तुम्ही त्या शाळेतील मुलांना अजूनच धोक्यात टाकत आहेत..
येडझवा आहे तो
इतकी खुनशी प्रौवृत्ती मुलांमध्ये निर्माण झालेली आहे, याला जबाबदार आजूबाजूचे वातावरण,सोशल मिडिया, शिक्षकांनी आमच्या मुलांना छडी मारू नका म्हणून दम देणारे खूप पालक आहे याला जबाबदार आहे तसेच राजकारणी लोक सुद्धा याला जबाबदार आहे
त्या, नववीतील विद्यार्थ्यांनं सांगितले, तरी शाळा कार्यवाही करत नाही, हि लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि असे, शिक्षक आणि संचालक खरोखरच दळभद्री आहेत अशी शाळा नक्कीच बंद केली पाहिजे, त्या विदयार्थींनी वर खरोखरच काही विपरीत घडलं असत तरी हया शाळेला काही वाईट वाटलं नसत.
St sabestian school, टाका अजून पोरांना इंग्लिश मीडियम ला
Marathi Shalet ashya goshti hot nhit ashaltya bhaag nahi
इंग्रजी माध्यमाची शाळा दिखाऊ असते हे पालकांना कधी कळणार😅😅😅😅
शाळा काय संस्कार टाकत आहे विद्यार्थ्यांवर हा प्रकार फार gambhir आहे. .🔥🔥🔥🔥🔥
शाळा कशाला असले संस्कार करेन हो. मित्रांची संगत, घरचे आणि राहत्या ठिकाणाचे वातावरण याचा प्रचंड परिणाम असतात. आणि संस्कार काय फक्त शाळाच करते का. घरातले काय करतात
@@kalpananimbalkar9592 agdi barobar.
Vite sangticha parinam hi mhan aadhi ghari laun baghitli pahije...
Ye sab Modi ne kiya hai
रोज घरात टीव्ही वर जरांगे, वाल्मिकी, हाना मारा कापा कापी.......अजून दुसर काय होणार
जरांगे ने कूठे कधी कोणाला मारल? तुझा वाल्मीक असेल खुणी आणि तू ही तसाच
Jarange kai krto tuzya ghari yeto kai
नको बघु टिव्ही मंग..
Tuzya aai sobat zopto me aniket
बोल भिडु पण दर दोन तीन दीवसानंतर खुनाचे वीडीओ टाकतात. बोल भिडुला पण लाज वाटली पाहिजे.. फक्त व्हुज साठी असले फालतु व्हिडिओ टाकायला. असेच व्हिडिओ बघून मुलांची मानसीकता विकृत होते 😡😡😡
सुपारी देनार्याच्या सुपार्या पध्दतशीर ठेचा
दोष फक्त न फक्त reels आणि short चा आहे,कोणी पालक जर comment वाचत असेल तर लक्षात ठेवा,लहान मुलांना social media पासून लांब ठेवा
माझ्या लहानपणी मला या गोष्टी मिळाल्या नाही त्या गोष्टी मिळाल्या नाही. माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती पण आज मी सक्षम आहे माझ्या मुलांच्या सर्व गरजा मागण्या मी पुर्ण करू शकतो. हाच विचार आजच्या पिढीला नको त्या मार्गावर नेत आहे. यात सगळ्यात मोठा शत्रू कोवळ्या वयात हातात आलेला मोबाईल.
Bhai aata tumhi konta profession madhe aaht ani job konta aahe 😊
Barobar
आयटी पार्क 😂@@MayurrWagh
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करावी लगेच नोंद घेतली जाईल
Online केली तरी कोणी काही करत नाही.....हरामखोरी चालू आहे सगळी....
मी केली होती ऑनलाईन कंप्लेंट हरमखोर माझ्याकडून पैशे मागायला लागले......
अतिशय भयंकर, वयाने मोठे असलेल्या
गुन्हेगारांचे अनुकरण मुले करत आहेत
गृहमंत्रालयाने अश्या प्रकारची दखल घेवून शाळा स्तरावर उपाययोजना करणे
आवश्यक आहे भविष्यात शाळेत अशा घटना घडू नयेत याकरीता शिक्षकानी गंभीर होणे आवश्यक आहे.
शाळेला अभिमान वाटला पाहिजे की त्यांच्या शाळेत चांगली मुलगी व चांगला मुलगा पण आहे.
तुम्ही नाही सांगितलं तरी हिंदुस्तान टाइम्स ने बातमी दिली आहे शाळेचं नाव 👉🏼# St Sebastian School Daund ..
शाळा फक्त स्वतःचे नाव वाचविण्यासाठी धडपड करीत आहे कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळा पैसा व नाव या गोष्टिकडे जास्त लक्ष देतात
मुलाने केलेली सही खरी आहे की खोटी याची शहनिशा करता सत्य बाहेर येईल.
👮
तुम्ची दौंड तालुक्याचा पॉलिश कमिशनर म्हणुन निवडणूक करायला पाहिजे
शाळेचं नाव जाहीर केलं असतं तर इतर पालक अलर्ट झाले असते.... ज्या शाळेतले शिक्षक असे आहेत तर तिथे पुन्हा काही गुन्हा घडणार नाही ह्याची काय गॅरंटी... आता प्रकरण दाबण्यात येईल... आणि त्यामुळे इतर पालक अज्ञानात राहतील.... परिणामी पुन्हा काही अघटीत होईल....
शार्दुल you are too good.
Sachin more yanche मताशी सहमत आहे.
खरेच ,बरेच लोक अशे बोलतात आणि अतिशय चढवून ठेवतात मुलांना.
खूप अहंकार भरलाय लोकांमधे.
अजून करा बिश्नोई गांगस्टर ला सेलिब्रेट..!!!
चांगले आदर्श ठेवत आहेत मुलांसमोर 🙏
तुम्ही जी शंभराची नोट दाखवली त्यावर 786 आहे 🙂
तुम्हाला धर्म सोडून बाकी काही दिसत नाही का? लहान मुलांसोबत तुमचा सारखे मोठे लोक सुधा वाया गेले आहेत..
@yuvrajadkar धर्म तर बोललोच नाही... वाया गेलेत तर तुम्ही आहेत जो तुम्हाला आकड्यामधे धर्म दिसला... बहुतेक लोक अशी नोट सोबत ठेवतात ज्यावर 786 आहे हिंदू पण... आणि धर्म मी मानत नाही कारण मला ते पटत नाही.... आणि अश्या अनेक घटना होत आहेत आपण काय केलं तिथे सांगा मगच बोला.
KalyugaatValmik navache saglech ase ahat distay Dharma jaatitt tida nirmaan karnare. Zhavnya je mahiti ahe tevdhi bagh bakiche upte giri karu nako
@@laxmikantpatil8966 tuzya bapach naav valmik aahe vatat 😂😂😂
Barobar aahe tya dharmache lok kay aahet saglyana mahit aahe
लहान मुलांना मोबाईल देण्याचे परिणाम आणि चित्रपट , वेब सिरीज पण गुन्हेगारीवर आधारित काढतात. पुष्पा सारखे चित्रपट पाहिल्यावर अशेच परिणाम होणार...आता फक्त काही वर्ष मग एकदाच हा निसर्ग सर्व मानवसृष्टी ला सामावून घेणार हे नक्की
ते शेवटी आम्हाला काय वाटत हे काय तुम्ही विचारत नका जाऊ... आमच्या प्रतिक्रिया काय ते जाणून पण तूम्ही काय शेट्ट करत नाही.... हे तुम्हाला काय वाटते हे तुम्ही त्या संबंधित लोकांना विचारा... त्यांना जाब विचारा... एखाद्या विषय शेवट पर्यंत उचलून धरा... तुमही उचलून धरलेल्या विषयाला त्या संबंधीत व्यक्तीला न्याय मिळवून दया... मग तुम्हाला मानू
हे पटलं आपल्याला😂😂😂😂😂😂😂
St. Sabastian school & junior College daund अस या शाळेचं नाव आहे बोल भिडू वाले बुळे आहेत वाटत
आम्हाला असे वाटते की तुम्ही शाळेचे नाव जाहीर करावे जेणे करून जी बाकी मुले शिकत त्यांचे भविष्य चांगले व्हावे.
ज्या ठिकाणी न्याय द्यायला पाहिजे त्या ठिकाणी मुख्याध्यापक असा म्हणत असेल तर मुख्याध्यापक त्यांच्यावर कठोर कारवाई होय पाहिजे
लहान मुलांना काय समझत राव,ते ज्या भागात राहतात,किंवा घरचे जे बोलतात बघतात,त्यांचे संगत,अश्या मुळेच तर हे असले प्रकार होतात,ज्या व्यक्ति कड़े पैसे नाही,तो निदान संस्कार तरी देउ शकतोच ना
मुलाच्या घरी असेच वातावरण असणार....नारळ, सुपाऱ्या द्यायची भाषा येते कुठून....त्याच्या आई वडिलांचे आधी कान धरा...तुमचं लक्ष कूठे म्हणून
अश्या शाळांवर बहिष्कार घालावा ,सदर प्रकरणात फक्त पोलीस च नाही तर शासकीय स्तरावर दखल घेणे गरजेचे आहे अजून एखादा ठिकाणी अजून घातक परिणाम समोर न यावा...
धन्य ते गुन्हेगाराचे माता पिता आणि धन्य ती शिक्षणसंस्था...💎
प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये मुलींना सेल्फ डिफेन्स आणि मुलांना संस्कार शिकवणारा एक विषय असावा
हळूहळू आपण अमेरिका संस्कार प्रमाणे होत चाललेत अमेरिका भारताचे संस्कार वापरत आहे 😂😂😂😂
आमच्या पिढीच सुदैव की हे सगळं आमच्या काळात कधीच नाही झाल आणि आम्ही चांगले घडलो.
अंडरवर्ल्ड सुपारी नियमा विरोधात मुलाने वागला त्याची शिक्षा झाली पाहिजे
😊
पुष्पा चित्रपट बघा अजून
tuzhi pan supari dili pahije gup aai ghaal naa Tuzi layaki nahi pushpa baddal kahi bolaychi
@DCBat_Mobile बुल्ला घे aighalya
@DCBat_Mobile नंबर दे तुझा aighalya
@DCBat_Mobile कसे घोडे लावतो बघ नंतर नंबर दे लवकर
कोणालाही कसलाही धाक कायदा राहिला नाहीये... कुठे चाललाय महाराष्ट्र आपला 😮😢
This is कालयुग 💪💯
आता काही चिन्मय चे कुत्रे येणार 😂
😂😂😂😂
😂
😂😂 Yacha choco flavour ahe wattay..choco dila ka tu yala
😝😝@user-rr9nh1ji9i
Ani tujyavr chadnar 😂😂😂
७ च्या वर्गात असताना मला बळच ५ रुपये महीन्यातून एकदा मिळायचे, ते पण क्रिकेट टीमच्या बाॅलसाठी वर्गणी म्हणून 😂
पुणे तिथे काय उणे...❤😅
हो पण सगळ्या दौंड ला , शाळेचं नाव माहीत असणारच !! ? 😂😂
Daund la kon pahune aahet ka😂
@@ab_m_73 Mi aahe ki daund cha
St sabiestian school
Ye Hindu Modi ka kaam hai
Amchya daund madhe asa kahitari ghadal he khup bhayanak ahe 😨
तो मुलगा जर त्याला शाळा cha वाचवत असेल तर तो मुलगा पुढे जाऊन काहीही करू शकतो. या उलटं जर शाळेने cha त्या मुलाला अशा मानसिकतेला आमच्या शाळेत थारा नाही म्हणुन त्या मुलाला काढल असत तर शाळेचा आदर वाढलं असता आणि इतर शाळेने सुधा त्यातून बोध मिळाला असता.
Parents are responsible for it
कुठे चालला महाराष्ट्र माझा😢😢😮
आमचे लहान भाऊ आहेत इंग्लिश स्कूल मध्ये , पण ती एक नामांकित शाळा असल्याने काही भीती नाही,
अगदी शाळेपासून ते बस वाल्यान पर्यंत सगळे लहान मुलांची काळजी घेतात
#पोदार #podar
शार्दुल तुला कसं माहिती रे ती मुलगी खरं बोलतेय म्हणून?
कदाचित असं देखील होऊ शकतं ना ती मुलगीच खोटं बोलत आहे.
सुदैवाने कोणताही गुन्हा घडला नाही. पण एवढा गंभीर विषय असताना प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनावर कठोर कारवाई व्हायला हवी. निष्पाप मुलीच्या आयुष्यापेक्षा शाळेची इमेज यांना जास्त महत्वाची वाटते
काही मुली लहानपणी खूप dominant वागतात १०० % चूक मुलिचीच असणार
मुले एखादा विषय लगेच एवढा मोठा करत नाहीत 😅
Amchya society madhale 6-7 standard chi mula porn baghtat
हया मुलाचे घरातील वातावरण असेच असणार
खरे काय ते कोणीच सांगू शकत नाही? काय चूक आहे? आणि अतिशयोक्ती काय आहे? वस्तुस्थितीची पडताळणी केल्याशिवाय या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचणे चांगले!
शाळा कॉलेज ची अवस्था फार वाईट आहे.
नुसती फी भरपूर आणि व्यवस्था शून्य आणि शिक्षण बद्दल बोलू च नका
क्राईम पेट्रोल सारख्या मालिका आगोदर बंद करा
मूर्ख पालक लहान मुलांच्या सामोरं असल्या मालिका पाहतात
आजकाल शाळा ह्या पुढाऱ्यांनी विकत घेतलेल्या असतात. त्यामुळे शिक्षक वर्ग सुधा ह्या पुढारी लोकांसमोर शेपटी हलावनारा असतो. त्यामुळेच अशे प्रकार होतात. शिक्षक आपल्या मालकाने सांगितल्या प्रमाणे नाचतात फक्त.
नक्कीच ही शाळा मिशनऱ्यांची असणार 🙏
शाळा इंग्रजी मीडियम ची असल्यामुळे तुम्ही तिचं नाव उघड केलं नाही परंतु हाच प्रकारे एखाद्या गुरुकुलमध्ये घडला असता तर सर्वच मीडिया दवंडी पेटवत तिथे असते.
गुन्हेगारीच विष किती खोल भिंनतय याचा विचार करायला हवा
प्रगतीच्या नावाखाली आशा शाळेत मोठ्या फी देऊन आपण पोरांना हौसेन घालतो त्याचा हा परिणाम आहे.
वालमीक कराड चा आदर्श घेतला वाटते गृहमंत्री वाचवा अजून गुन्हेगारांना म्हातारी मेल्या चे दुःख नाही काळ सोकवतो😡😡😡😡😡
काहीही असो...न्याय मिळो.
सर्वांची नावे जाहीर करा.🙏
गुन्हेगारी वाढण्यास फक्त सोशल मीडिया च जबाबदार आहे 😡😡
या सर्व गोष्टीचा श्रेय आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जाते
ते काही पण असो.....
शाळेचे नाव... मुख्याध्यापक चे नाव..... शिक्षकाच नाव..... घ्यायला तुमची का फाटते... ते तरी सांगा
आजकालच्या शाळांकडून हेच अपेक्षित आहे, शाळा व्यवस्थापन शाळेचे बदनामी टाळण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. ह्या प्रकरणं मध्ये काही निष्पन्न नाही निघणार, एखादा मोठा व्यक्ती involve होइल आणि सगळं सेटलमेन्ट होईल. बिचारी मुलगी.
या शाळेवर राज्य शासनाने लक्ष देत मोठी कारवाई करायला हवी
किती भयंकर भविष्य आहे हे लक्षात येते
शाळेचं नाव सांगायचं होतं म्हणजे ती शाळा विद्यार्थांसाठी काय लायकीची आहे हे दौंड मधील सर्व पालकांना समजलं असतं
मुख्याध्यापक यांना तत्काळ निलंबित करा मग काही ती चौकशी करा
teleprompter thoda varti ghyacha re dadya 😂😂
Tula tevdh tr jmtay ka bgh didi😂
😂😂@@omiii5763
Nice observation
Teleprompter नाही तर यांचं Ai गंडलय editing chya वेळेस
तरीच ते माझे कडे बघून बोलत न्हवत 🤣😂🤣
सबंधीत मुलगा मोठ्या माणसाचा मुलगा असेल व एका मोठ्या सत्तारूढ पक्षाचा असेल ......😡😡
मुलाच्या घरचे वातावरण याला करणीभूत आहे .मुलांना न कळत्या वयात नको त्या गोष्टी कानावर पडल्या की मुले पण तसेच वागण्याचा प्रयत्न कारतात. आज ही मुले लहान आहेत पण मोठी असती तर ... नक्कीच अपराध घडला असता.
घरचे संस्कार हे त्या मुलावर झालेले विकृती चे कारण आहे😮
असे कृत्य करणा-या गुन्हेगारी वृतीच्या मुलास व शाळेतील शिक्षकास कठोर शिक्षा झाली पाहिजे.
मुख्याध्यापकांना आणि शिक्षिकेला निलंबित करा😂😂😂
शाळेचं नाव बदनाम होईल म्हणून प्रकरण दाबून टाकते ते शिक्षक आहे का उद्याच्या मुलीचं काही नुकसान काही तिच्या तिने काय बरं वाईट केलं तर याला जबाबदार कोण आहे
अरे पण शाळा जे म्हणतात त्याची पण चौकशी करा ना खरेच सुपारी दिली होती का. बर त्या 9 मुलानी तिलाच का सांगितले. त्याचे क्लास टीचर त्याचा पालक याना का नाही सांगितले
हा मुलगा धनूभाऊला आदर्श मानतो अस सूत्रांनी सांगितलं आहे
आज काल चांगले शिक्षक शोधूनही मिळणार नाहीत.
अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा!!!
शाळे चे नाव घेऊन बातम्या दिल्या जातात पत्रकार लय हुशार आहे वाटत
शिक्षण मंत्री दादा भुसे यांना ही घटना माहित नसेल का😒😒😒😒
सोशल मीडिया साधन लाभदायक त्यासोबत गैरवापर केला तर त्यापेक्षा भयानक😮
Mala yat ek kartutvan bhavi rajneta distoy...jyachya navapudhe public adarane bhau lavel ani tyala nivdun deil...🎉
मुळशी पॅटर्न २ च मटेरियल होतोय वाटतं.
अल्प वय हे 18 वर्षे वरुण 15 वर्षे करण्यात आली पाहीजे,
Kashala ? Ase kashe hoil
The minimum age for using social media must be fixed...... Otherwise this will ruin these young generation.......
दौंड मध्ये खायला नहीं गहू.....आणि colour TV घेऊ अशी परिस्थिती झालीय.....नुसते भांडण🙏
पुण्यातून अलीकडे अनेक गुन्ह्यांच्या बातम्या येत आहेत. ज्ञान आणी शिक्षणाचा केंद्र असलेल्या या शहराचे काय वाईट परिस्तिथी झाली आहे?
Tumhi आधी शाह निशा करा . मुलाची चूक नसेल तर मुली खूप नालायक आहे आज काल.
zp शाळेत शिका आणि😋 करपा भात खाऊन सुखी रहा... लगानो 🤣🤣🤣🤣
😅
पूर्ण शाला जवाबदार आहे
मुलगा मोठ्या घरचा किंवा नेत्याचा असणार बहुतेक
त्याच्या बापाचे नाव जाहीर करा.