Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला करणारा Mohammad Shahzad भारतात कधीपासून ? त्याचा इतिहास काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 593

  • @Factsphere1810
    @Factsphere1810 12 วันที่ผ่านมา +185

    मला एक समजत नाही जी व्यक्ती आपली पूर्ण ओळख लपवून एका सेलिब्रिटी वर हल्ला केल्यानंतर लगेच एका आठवड्यात सापडला पण बीड येथील घटनेतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी एवढे दिवस का??

    • @shitaldhote8161
      @shitaldhote8161 11 วันที่ผ่านมา +1

      Barobr

    • @akashyekondi9598
      @akashyekondi9598 11 วันที่ผ่านมา +10

      कारण बीड मध्ये ज्याची हत्या झाली तो सेलिब्रिटी न्हवता

    • @SandeepKhomane-z5e
      @SandeepKhomane-z5e 11 วันที่ผ่านมา +1

      सामन्य माणसाला कोण नसतो फक्त मोठा माणस सगळ असते

    • @EmperorAshokaTheGreat250BC
      @EmperorAshokaTheGreat250BC 11 วันที่ผ่านมา

      ​@@akashyekondi9598उलट मारणाऱ्याचे जास्त वजन होते 😛

    • @balajihake5437
      @balajihake5437 11 วันที่ผ่านมา +1

      बीड प्रकरणात सहा ते सात आरोपी होते. आरोपी महाराष्ट्र मधीलच होते.त्यांना लपण्यासाठी काही लोकांनी मदत केली.
      सैफ अली खान प्रकरणात आरोपी एकटा होता, बांग्लादेश चा होता. तो आरोपी आहे हा संशय आल्यावर लपण्यासाठी कोणी मदत केली नाही.
      या कारणामुळे हा आरोपी लवकर सापडला असे मला वाटते.

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 12 วันที่ผ่านมา +99

    राजसाहेब ठाकरे एकदा म्हणाल्या प्रमाणे एकदा फक्त मुंबई पोलीसांच्या ताब्यात द्या पुर्ण घुसखोरी संपूर्ण पणे संपुष्टात आणतील..

    • @karanrodkar8395
      @karanrodkar8395 12 วันที่ผ่านมา

      मुंबई पोलीस हे जगात फेमस होते त्यांच्या कामा साठी पण आता ते राजकारण्यांची गुलामी करत आहेत. आणि फडणवीस यांचा आका आहे

    • @sachinlokhande3547
      @sachinlokhande3547 12 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂

    • @thighlightsmovements5074
      @thighlightsmovements5074 12 วันที่ผ่านมา +11

      साहेबांचे एवढं मनावर घेऊ नकोस.
      साहेब दर दहा मिनिटांनी आपली भूमिका बदलतात.

    • @ab-vo4li
      @ab-vo4li 11 วันที่ผ่านมา +1

      नेमका तुम्ही मागणी कोणाकडे करत आहेत
      मुबई मग आहे कुणाच हातात
      मुबई पोलिसाचा हातात नाहीये का 🤨🤔

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 12 วันที่ผ่านมา +417

    या प्रकरणावर बोल भिडू चा हा शेवटचा व्हिडिओ असेल अशी अपेक्षा मी करतो.

    • @RamKadam-w8l
      @RamKadam-w8l 12 วันที่ผ่านมา +6

      😂

    • @rsp151
      @rsp151 12 วันที่ผ่านมา +1

      ​@RamKadam-w8l हो ना आता तर हद्द झाली पुढचा असेल तर unsubscribe झालंच बोल भिडू ला

    • @omkarkumbhar311
      @omkarkumbhar311 12 วันที่ผ่านมา +5

      😂😂

    • @anilmore2119
      @anilmore2119 12 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे

    • @vidyagawade3347
      @vidyagawade3347 12 วันที่ผ่านมา +3

      😂😂

  • @rakhisope2598
    @rakhisope2598 12 วันที่ผ่านมา +164

    या सगळ्यावरून मला हीच प्रतिक्रिया द्यावी वाटते की, सैफ अली खान आहे म्हणून केस पटकन चालू झाली.. कोणी सामान्य माणूस असतात ती केस वर्षानुवर्षे लंबत राहिली असते आणि नंतर फाईल बंद झाली असती..
    यह है मेरा इंडिया..

    • @tushardhumal3198
      @tushardhumal3198 12 วันที่ผ่านมา +2

      True 100💯💢💢

    • @dhirajyadav2244
      @dhirajyadav2244 12 วันที่ผ่านมา +1

      35 team

    • @SP-kn4di
      @SP-kn4di 12 วันที่ผ่านมา +1

      200 police lagale kamala

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 12 วันที่ผ่านมา

      नक्कीच

    • @PradipKedar-h5h
      @PradipKedar-h5h 12 วันที่ผ่านมา +3

      35 टीम 200 पोलीस कामाला लावली

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 12 วันที่ผ่านมา +254

    जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे यांच्या दु: खा त मि सहभागी नाही 😂😅😂😅

    • @prathameshj887
      @prathameshj887 12 วันที่ผ่านมา +5

      १ अप्रैल pasun महाराष्ट्र Cbse नका करू 😢 शिवाजी महारजांचा इतिहास नाही त्यात 😭 वाटल्यास विज्ञान गणित असुद्या cbse संपूर्ण नको ...fakt Mughal यांचा इतिहास आहे

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 12 วันที่ผ่านมา +11

      अमित शाह केंद्र गृहमंत्री काय करतोय टकल्या, बंगाली भारतात येऊन राहतात म्हणजे टकल्या ने राजीनामा द्यावा

    • @Wdfgccgjvhbnbcc
      @Wdfgccgjvhbnbcc 12 วันที่ผ่านมา

      ममता बॅनर्जी घाण करतेय ते दिसत नाही का ???

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 12 วันที่ผ่านมา

      ​@@sandippanmand3728 डोक्यावर पडल्यासारखा बोलता ते बांगलादेशी घुसखोर कधीपासून आहेत ते जरा बघा त्यांना पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांनी मतासाठी पोसलेल आहे

    • @swaminiplanet
      @swaminiplanet 12 วันที่ผ่านมา +3

      Mulat tumche sarkar jhak mart ahe ka te bag adhi dhuk tula hoiyla pahije

  • @jitendrasukhadeve640
    @jitendrasukhadeve640 12 วันที่ผ่านมา +187

    जर एखादा सामान्य माणूस या ठिकाणी असता, तर पोलिस निष्क्रीय राहिले असते. पण प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीत तात्काळ कारवाई केली जाते. हा दुटप्पीपणा का?"

    • @A.Stethoscope_boy
      @A.Stethoscope_boy 12 วันที่ผ่านมา +8

      Karna te tax bharatat ani te tax security sathi bharatat

    • @superinvestor4022
      @superinvestor4022 11 วันที่ผ่านมา +2

      Karwai keli tar prob nahi keli tar prob 😁😁😁😁

    • @onlineindia2659
      @onlineindia2659 11 วันที่ผ่านมา

      कारण बेल्ट 🎗️

    • @Robinhoodarmy09
      @Robinhoodarmy09 11 วันที่ผ่านมา

      तुला प्रॉब्लेम काय आहे.. दोन्ही कडून बोंबा मारताय 😅😂... पोलीसांनी केली ना कारवाई भाऊ

    • @NidhiRaanu
      @NidhiRaanu 10 วันที่ผ่านมา

      Agdi barobr

  • @vishalgole861
    @vishalgole861 12 วันที่ผ่านมา +93

    Google pay आहे म्हंटल्यावर बँक खाते पण आहे
    बँक खाते आहे म्हंटल्यावर आधार कार्ड व पॅन कार्ड पण आहे ते पण ओरिजनल ते काढायला कोणी मदत केली ते बघा

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 12 วันที่ผ่านมา +3

      केंद्रीय गृहमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा या केस मध्ये

    • @bhooom2389
      @bhooom2389 12 วันที่ผ่านมา

      ​@@sandippanmand3728🤣🤣

    • @sangeetachendvenkar850
      @sangeetachendvenkar850 12 วันที่ผ่านมา +1

      Jituddin hawdya halkat mela dusra koun

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 12 วันที่ผ่านมา +146

    हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. असे हजारो बांगलादेशी घुसखोर भारतात अनधिकृतरित्या राहत असतील. आणि काही राजकीय मंडळी आपली वोटबॅंक जपण्यासाठी त्यांना गोंजारत पण आहेत.

    • @Bahire123
      @Bahire123 12 วันที่ผ่านมา +6

      अहो सरकारच सहभागी राहतात यात बहुतेक वाटते

    • @sushilpatil8488
      @sushilpatil8488 12 วันที่ผ่านมา +6

      @ सरकारचे माहीत नाही. पण रेशन ऑफिस मधले अधिकारी किंवा इतर लोक चिरीमिरी घेऊन देऊन टाकतात बनावट आधार कार्ड, जन्मदाखले.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 12 วันที่ผ่านมา

      भारत सरकारच गज्वा ए हिंद करत आहे म्हणुन हिंदुंच्या पवित्र भुमिचे तुकडे करुन इस्लामिक देश बनवले पण या तथाकथित वाटणीत हिंदुंच्या वाटणीला एकही देश आला नाही.​@@Bahire123

    • @satishhajare2260
      @satishhajare2260 11 วันที่ผ่านมา

      हजारो?? इकडे पुण्यात मुसलमानांना आता मराठी बोलता येत नाही... आम्ही मात्र मराठीचा आग्रह धरला तर आम्हाला शिव्या घालतात... ती हीच लोक

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 11 วันที่ผ่านมา +1

      Aho bhau mothe rajkarni kashya la Maharashtrat sarpanch sudha ekection chya veles gavatalys bhayya na gonjarat astat

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 12 วันที่ผ่านมา +112

    video न ऐकता फक्त comments njoy करायला कोण कोण आलंय 😅

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 12 วันที่ผ่านมา +88

    त्याला पिवळ रेशनकार्ड कसे मिळाले ते सांगा भारतात राहून आपल्या पिवळ रेशनकार्ड मिळत नाही पाकिस्तान व बांगलादेश मधून येणाऱ्या लोकांना जमिनी पिवळ रेशनकार्ड मिळते

    • @prathameshj887
      @prathameshj887 12 วันที่ผ่านมา +2

      १ अप्रैल pasun महाराष्ट्र Cbse नका करू 😢 शिवाजी महारजांचा इतिहास नाही त्यात 😭 वाटल्यास विज्ञान गणित असुद्या cbse संपूर्ण नको ...

    • @sanjay_pawar_
      @sanjay_pawar_ 12 วันที่ผ่านมา +9

      तू त्या ममता बॅनर्जी la विचार..पश्चिम बंगाल मधून बांगलादेशी येतात..ममता बॅनर्जी यांना vote साठी यांना मदत करती

    • @mbv1462
      @mbv1462 12 วันที่ผ่านมา +2

      ​@@sanjay_pawar_sagalech politician swatasathi wapar krtat

    • @hemantmali4109
      @hemantmali4109 11 วันที่ผ่านมา

      माया, ममता , जित्या , पवार , अखिलेश , राहूल , सोनिया , ओवेसी आता त्यात ऊद्धव राऊतांची सेना .... वोट बँक राजकारण दुसरं काय ... आणि त्यांना सपोर्ट म्हणून २०कोटी त्यांची भाऊबंदकी आहेच की ... या संख्येच्या बळावर त्यांचे मौलाना मुफ्ती राजकीय पक्षांना बोटावर नाचवतात ...

    • @rahulniwalkar966
      @rahulniwalkar966 11 วันที่ผ่านมา

      याच साठी NRC लागू करण्यात येणार होती ,पण ती झाली नाही

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar 12 วันที่ผ่านมา +66

    Cctv मधला आरोपी अणि हा आरोपी वेगवेगळे दिसत आहेत.. प्रकरण वेगळाच दिसत आहे 🔥🔥🔥🔥🔥

    • @anilmore2119
      @anilmore2119 12 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे

    • @rajpawar1246
      @rajpawar1246 12 วันที่ผ่านมา +2

      Ho

    • @SPLade-cu6fg
      @SPLade-cu6fg 12 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @Dhule123
      @Dhule123 12 วันที่ผ่านมา +1

      Aata tar saif ch sangel

    • @tejasgujar3145
      @tejasgujar3145 11 วันที่ผ่านมา

      S

  • @amoldandge9282
    @amoldandge9282 12 วันที่ผ่านมา +21

    शेफ वर हल्ला केलेल्या आरोपीचा चेहरा या आरोपी सोबत मॅच होत नाही

  • @harishjondhale1532
    @harishjondhale1532 12 วันที่ผ่านมา +53

    सामान्य माणसासाठी 200पोलिस वापरले असते का?

    • @SachinGadekar_18
      @SachinGadekar_18 10 วันที่ผ่านมา

      कुठल्याही अडचणीत असताना एक पोलीस शिपाई पण सामाण्य माणसाला झिरकाडुन लावतो

    • @ajitkamble911
      @ajitkamble911 6 วันที่ผ่านมา

      नाही

  • @bantybhai628..
    @bantybhai628.. 12 วันที่ผ่านมา +38

    कोना कोणाला वाटतं की CCTV मध्ये दिसणारा तरुण आणि हा वेगळा आहे 👉

  • @rajeshvanjare9309
    @rajeshvanjare9309 12 วันที่ผ่านมา +41

    आरोपीला वकील पण भेटला वा छान तिथे बांग्लादेश मदे हिंदुना वर्ष झाल तरी वकील मिळत नाही iskon चा पुजारी विनाकारण जेल मदे आडकुण पडलाय

  • @TV00012
    @TV00012 12 วันที่ผ่านมา +43

    देश आता खरा खतरे मै हैं, सहा महिन्यात असे किती जन भारतात आले.... मोटा भाई तडीपार बॉर्डर सुरक्षित करा 🙏🏻

    • @Bahire123
      @Bahire123 12 วันที่ผ่านมา +2

      6 महिने नाही 1971 पासुन म्हणा भाऊ

    • @TV00012
      @TV00012 12 วันที่ผ่านมา

      @Bahire123 त्याचे वय 30 सांगितले म्हणजे 😂🤣😂

    • @Bahire123
      @Bahire123 12 วันที่ผ่านมา +3

      @@TV00012 तो एकटाच नाही असे खूप जण आहेत आणि पूर्ण भारतभर पसरले आहेत, काही तर इथेच स्थायिक झाले आहेत 1971 सालीच 4_5 लाख लोक आलते ते वापस नाही गेले आणि तेव्हापासून अजुनसुद्धा हे चालूच आहे.

    • @TV00012
      @TV00012 11 วันที่ผ่านมา

      @@Bahire123 नीट ऐका आरोपीचे चारित्र्य बहिरे साहेब 🙏🏻💐💐💐

    • @Bahire123
      @Bahire123 11 วันที่ผ่านมา

      @@TV00012 आता त्याचे चारित्र्य चांगले असेल तेव्हाच त्यानं हे काम केले असेल ना 😀😄

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 12 วันที่ผ่านมา +23

    कीती आहे आलेले इथे भारतात इथल्याच पोरी सोबत लग्न करूण इथच राहतात

  • @somnathchavan1794
    @somnathchavan1794 11 วันที่ผ่านมา +3

    सयपालिखाण वर हाला करणाऱ्याला.. पोलिसांनी 3 दिवसात पकडलं.. तेही 200 पोलिसांचा बंदोबस्त लावून..... आणि एक महिन्यापूर्वी कराडमध्ये झालेल्या घटनेचा..संपूर्ण तपास नाही लागला.... वेल्डन महाराष्ट्र पोलीस... सलाम करतो मी तुमच्या सारख्या.. अधिकाऱ्यांना.. 👍👍

  • @mrunalinibendre7030
    @mrunalinibendre7030 12 วันที่ผ่านมา +22

    पण सीसीटिव्हीतला तरुण लहान आणि बारीक आहे.पोलिसांनी पकडलेला वयाने जास्त आणि वेगळा दिसतोय

    • @N-ry3wt
      @N-ry3wt 11 วันที่ผ่านมา +3

      Kuch to gadbad hai daya

    • @Pankaj-fq6mh
      @Pankaj-fq6mh 10 วันที่ผ่านมา

      Cicitv वेगळा चेहरा आहे

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 12 วันที่ผ่านมา +10

    आपल्या देशात ज्या पध्दतीने बांगलादेशी रहिवाशांना आधारकार्ड रेशनकार्ड easily मिळतंय ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक 12 วันที่ผ่านมา +15

    बांगलादेशी मुस्लिम × अफगाणिस्तानी मुस्लिम.. ☑️

    • @Robinhoodarmy09
      @Robinhoodarmy09 11 วันที่ผ่านมา

      नेपाळी हिंदू ✅

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 12 วันที่ผ่านมา +56

    तैमूर ने काल शि केली, का नाही ते पण सांगा , 😂😂😂

    • @vija765
      @vija765 12 วันที่ผ่านมา +1

      😅

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 12 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @Ful2Dhamal
      @Ful2Dhamal 12 วันที่ผ่านมา +4

      तुम्हाला सगळं सांगितलं तरी प्रॉब्लेम आणी नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम 😂😂

    • @insaniyat3031
      @insaniyat3031 12 วันที่ผ่านมา +2

      Ye..dhuvaayla😅😅

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 12 วันที่ผ่านมา

      ​@@insaniyat3031तू आधी चाटूँन घे शी मग आम्ही येतो धुवायला

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s 12 วันที่ผ่านมา +11

    आव्हाड सारखे लोक इथ आहे तेव्हा हे असेच होणार आहे.

  • @mayurpatil6645
    @mayurpatil6645 12 วันที่ผ่านมา +38

    शेवटी शहजाद भावकीचा निघाला जीत्याचा

  • @ganeshpadadune1393
    @ganeshpadadune1393 12 วันที่ผ่านมา +43

    बॉर्डर वर पैसे देऊन हे लोग येतात
    गृहमंत्री काय करतो

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 12 วันที่ผ่านมา +3

      नुसता बोलतात

    • @jagdishjadhav3339
      @jagdishjadhav3339 12 วันที่ผ่านมา +6

      झाट उपत्तोय 😂

    • @amitbhau
      @amitbhau 11 วันที่ผ่านมา +1

      तो करायला गेला की शाहीन बाग सारखे आंदोलन करतात 😂😂😂

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 11 วันที่ผ่านมา +1

      टाकल्यावर तेल थापून उपटतोय.

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 12 วันที่ผ่านมา +15

    पांडेनी काम मिळवून दिले. बांग्लादेशीला!!!

  • @bharatmatre1584
    @bharatmatre1584 11 วันที่ผ่านมา +4

    बर झालं आरोपी मुस्लीम निघाला नाहीतर विषयच वेगळा आसता भाऊ . नाहीतर हिंदूनी हामला केला असा झाला असता . खर आहे की नाही भावानो

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 12 วันที่ผ่านมา +4

    उद्या आणि नवीन आरोपी पोलिसांनी पकडू नये म्हणजे झाले 😢

  • @ChikyaNana
    @ChikyaNana 12 วันที่ผ่านมา +20

    खरा आरोपीला खूप छान वाटत असेल ह्या आरोपिला पाहून 😅😂

  • @anilmore2119
    @anilmore2119 12 วันที่ผ่านมา +7

    शिर्डी वरचा माणूस वेगळा हेडफोन येणारा माणूस वेगळा सीसीटीव्ही तला माणूस वेगळा
    ज्याला शोधले तो माणूस वेगळा
    अरे काय चाललंय काय

  • @sakharampatilpatil9265
    @sakharampatilpatil9265 12 วันที่ผ่านมา +14

    आधार कार्ड देणारे आपले च भारतीय.

  • @avinashmanwar1465
    @avinashmanwar1465 12 วันที่ผ่านมา +13

    पांडे म्हणलं कि विषय संपला 😂😂

  • @SunilWarekar-n3s
    @SunilWarekar-n3s 12 วันที่ผ่านมา +5

    मुंबई पोलिसांचे अभिनंदन एकीकडे संतोष देशमुख ची हत्या करणारे सापडत नाहीत तर दुसरीकडे दोन दिवसात आरोपी सापडतो

  • @prashantmetkari2328
    @prashantmetkari2328 12 วันที่ผ่านมา +2

    बोल भिडू ला आता विषय नाही मिळत आहे बातम्या देण्या साठी
    म्हणुन खूप important बातमी देत आहे छान

  • @prasad_shitole96
    @prasad_shitole96 12 วันที่ผ่านมา +8

    राज्यातला एक मुस्लिमप्रेमी नेता बोलला होता हा हल्ला कट्टरतावादी नी केला असावा आता थोबाड बंद करुन बसलाय. आता बोलायची हिम्मत नाही कारण मतदार नाराज होतील

  • @rockravi6583
    @rockravi6583 9 วันที่ผ่านมา

    पोलिसांचे आभार करावे तितके कमी, इतक्या जिद्दीने आणि 40 पोलिसांचा फौजफाटा घेऊन इतक्या लवकर काम केलं......अभिनंदन

  • @PayalPatil-i8v
    @PayalPatil-i8v 12 วันที่ผ่านมา +17

    Camera aani actual photo madhe 2-3 divsat khup change distoy 😂😂

    • @रहस्यमय-प3न
      @रहस्यमय-प3न 12 วันที่ผ่านมา

      😂हा ना जवळ जवळ 10 वर्षाचा गॅप दिसतोय

    • @prathameshj887
      @prathameshj887 12 วันที่ผ่านมา

      १ अप्रैल pasun महाराष्ट्र Cbse नका करू 😢 शिवाजी महारजांचा इतिहास नाही त्यात 😭 वाटल्यास विज्ञान गणित असुद्या cbse संपूर्ण नको ...

  • @prathameshlot
    @prathameshlot 12 วันที่ผ่านมา +3

    Dada complete video ekda case solve jhali ki kara.. dailly hagla mugla video takta.

  • @rameshgaikwad272
    @rameshgaikwad272 11 วันที่ผ่านมา +1

    आरोपी याला अटक झाली... 7 वर्षे मुंबईला वास्तव्य करतोय... गुन्हा घडणे त्याचा संपूर्ण छडा लावण्यात पोलीस यशस्वी होतील... पण प्रश्न पुढे निर्माण होतोय हे विसरून चालणार नाही...

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 12 วันที่ผ่านมา +18

    कोणाला तरी बळीचा बकरा केलंय पोलिसांनी.

  • @santoshtudekar9812
    @santoshtudekar9812 12 วันที่ผ่านมา +5

    सोडून द्या विषय हा....
    शेवटी जात भाई आहेत् ते
    त्यांचे ते आपसात मिटवतील

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 12 วันที่ผ่านมา +4

    फक्त तो किती दिवस जिवंत राहतोय तेव्हडं लक्ष ठेवा

  • @utkarshadusing8625
    @utkarshadusing8625 7 วันที่ผ่านมา

    नुसता तोच घुसखोर नाही आहे खूप आहेत आलेले आता इतकी मोठी घटना घडली आहे. आता तरी कडक कारवाई करावी सरकारने.......

  • @prakashkesarkar6604
    @prakashkesarkar6604 11 วันที่ผ่านมา +1

    मुंबई-ठाणे-न्यू मुंबई ह्या ठिकाणी मच्छी मार्केट / फुल मार्केट आहेत त्या ठिकाणी असणारे बांगलादेशी कामगार त्यांची एखदा पोलिसांही चौकशी करावी……

  • @kedar9900
    @kedar9900 12 วันที่ผ่านมา +8

    अशा बरेच केसेस असतात पण vip असेल तर तेचा गाजावाजा लय होतोय😢😢

  • @रहस्यमय-प3न
    @रहस्यमय-प3न 12 วันที่ผ่านมา +4

    सगळ्याच प्रकरणात जनतेला वेड्यात काढलं जातंय हे मत्र 100 टक्के खरं आहे असतंय वेगळं आणि दाखवलं वेगळं जातंय

  • @bharat3089
    @bharat3089 12 วันที่ผ่านมา +7

    पैदा झाला बांगलादेश मधे
    काम हवंय मुंबईत
    वा

  • @prathameshj887
    @prathameshj887 12 วันที่ผ่านมา +7

    १ अप्रैल pasun महाराष्ट्र Cbse नका करू 😢 शिवाजी महारजांचा इतिहास नाही त्यात 😭 वाटल्यास विज्ञान गणित असुद्या cbse संपूर्ण नको ... त्यात शिवाजी महाराज याना " पहाड़ी चूहा " mhnla आहे

    • @amitbhau
      @amitbhau 11 วันที่ผ่านมา

      Ncert ने तो भाग काढून टाकला आहे.

  • @rc2k22
    @rc2k22 11 วันที่ผ่านมา +2

    The face doesn't match. They have picked up a wrong guy.

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 12 วันที่ผ่านมา +1

    Cctv footage madhil chehara ani gunhegara cha chehara thoda tari match hoto ka?
    Niusati banava banavi aahe.

  • @kiranpatil1014
    @kiranpatil1014 12 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर बकवास झालं हे चॅनल आता.. फक्त सैफ हल्ल्यावर 8 व्हिडिओ पोस्ट केलेत... एखाद्या न्यूज चॅनेल सारखं झालंय हे चॅनेल
    महत्त्वपूर्ण अशी काही माहिती देत नाहीं हे चॅनेल

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 11 วันที่ผ่านมา +1

    नेता हिरो यांच्या साठी 35 टीम आणि सर्वसामान्य माणूस असता तर केस कधीच बंद झाली असती आणि आरोपी परत बांग्लादेश मध्ये गेला असता

  • @deepakbafna3076
    @deepakbafna3076 12 วันที่ผ่านมา

    Bolnyacha speed thoda kami karava hi vinanti

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 12 วันที่ผ่านมา +5

    पण हा तोच आहे का नक्की? कारण परवा छत्तीसगड मधे दुसरा पकडला होता

  • @Vikasdesh1123
    @Vikasdesh1123 12 วันที่ผ่านมา +3

    जितेन्द्र आव्हाड चा नातेवाईक आहे म्हणून सांगितले तर बर होईल त्यांच्या जमाती मधला आहे ना आरोपी

  • @somanathpatil6932
    @somanathpatil6932 12 วันที่ผ่านมา +5

    आर पण चोरी करायला डायरेक्ट अकराव्या मजल्यावर..... आणि ते पण सैफच्या घरी,कूठ तर पाणी मूरतय

    • @warriorwithin767
      @warriorwithin767 12 วันที่ผ่านมา

      खरं आहे भावा, मला तर हे प्रकारनं लोकांचे लक्ष मुळं मुद्द्यावरुन घालवन्यासाठी वाटत आहे
      #logical analysis ☝️

  • @beattention4803
    @beattention4803 11 วันที่ผ่านมา

    वाटत नाही हाच तो आरोपी आहे म्हणून कारन CCTV मध्ये दिसनरा व्यक्ती आणी दाखवला जानारा व्यक्ती दोन्ही मध्ये तफावत दीसत आहे 😂

  • @mangeshchavan9222
    @mangeshchavan9222 12 วันที่ผ่านมา +4

    बिना आधार कार्ड च gp कस चालू झाल

  • @anuradhajagtap762
    @anuradhajagtap762 12 วันที่ผ่านมา +2

    बोल भिडू कडे फार मार्मिक विषय असतात . कृपया सैफ चे प्रकरण बंद करा.

  • @nikhilchavan4343
    @nikhilchavan4343 12 วันที่ผ่านมา

    कोयाळी भानुबा देवाचा यात्रेचा व्हिडिओ बनवा

  • @nehavichare347
    @nehavichare347 12 วันที่ผ่านมา

    हा आरोपी गेली कित्येक वर्ष भारतात रहातोय, त्याच्याकडे सगळी आवश्यक कागदपत्रे पण असतील आणि त्याला वकीलही मिळालाय, सगळच खूप छान चाललय.

  • @must604
    @must604 11 วันที่ผ่านมา

    खोट्या नावाचे आधार कार्ड देण्यास कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांची पण कडक चौकशी केली पाहिजे.

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 12 วันที่ผ่านมา +2

    विडीओ डबल अपलोड झाला आहे वाटतं काही च नवीन काही नाही 😂😅

  • @TechFreak51
    @TechFreak51 12 วันที่ผ่านมา

    Had such incidence happened with a common man, would police help in the same manner ❓❓❓❓

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade250 12 วันที่ผ่านมา +14

    पोलिस कोणाला आरोपी बनवतील सांगता येत नाही 😂 आणि मीडिया त्यांची पार्टनर 😂

    • @MK-mp9ty
      @MK-mp9ty 12 วันที่ผ่านมา

      तो आरोपी नाहीच.... आरोपी बनीविला गेला असेल😅

    • @sameergalitkar2183
      @sameergalitkar2183 12 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे एक पण बांग्लादेशी भारतात आला नाही उगच खोट बोलतेत बिचारी ममता बॅनर्जी ला बदनाम करायलेत

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 10 วันที่ผ่านมา

      पण तुमच्या बांगलादेश चा तर आहेना.. हे तर मानता ना

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 12 วันที่ผ่านมา +1

    बर मोहंमद होता....दुसरा कोणी असला असता तर आत्तापर्यंत धर्मवीर पदवी दिली असती......😂😂😂😂

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 11 วันที่ผ่านมา

    अरे पण आरोपीला वकील दिलाच कोणी.....??? 🤔

  • @deepakwagh7523
    @deepakwagh7523 12 วันที่ผ่านมา +2

    अभिनेता असल्या मुळे तपास लवकर लागला 😅

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 12 วันที่ผ่านมา +7

    पोलिस मूर्ख बनवत आहेत. जो सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे तो हा आहेच नाही.😂😂😂

    • @Robinhoodarmy09
      @Robinhoodarmy09 11 วันที่ผ่านมา

      तोच आहे नीट बघा....

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 10 วันที่ผ่านมา

      पण हा तुमच्या बांगलादेश चा आहे, ते तर मान्य आहेना

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 10 วันที่ผ่านมา

      @@WhySoSerious-hd8nk असे किती बांगलादेशी आहेत देशा मध्ये.

  • @7vivekc7
    @7vivekc7 12 วันที่ผ่านมา +1

    6 mahinyat google pay chi mahiti pan bhetli, bank madhe account pan bhetla???? Mala Baroda bank madhe Majha local branch madhe ughdayla 2 mahine lagel….!!

  • @PagarMayur
    @PagarMayur 11 วันที่ผ่านมา +1

    असाच शोध बीड प्रकारणाचा लावावा, मी नाही तर सर्व महाराष्ट्रातील जनता पोलीसांचा अभिमान बाळगेल

  • @dgpatil949
    @dgpatil949 12 วันที่ผ่านมา +3

    इतक्या वर जाऊन चोरी करायची काय गरज होती.अमिताभच्या घरी पण करु शकला असता.

  • @ab-vo4li
    @ab-vo4li 11 วันที่ผ่านมา

    यूपी, बिहारी, गुजराती, राजस्थानी नंतर महाराष्ट्रात बांगलादेशी आले आहेत
    बांगलादेशी लोकांची जास्त भीती यूपी,बिहारी, गुजू आणि राजस्थानी लोकांनाच आहे
    🤔

  • @pushparokade636
    @pushparokade636 12 วันที่ผ่านมา

    ह्या आरोपीला 2 दिवसात पकडलं.pn वाल्या कऱ्हाड chya बाबतीत ts नाही झाल.एक तर अजून फरार आहे

  • @iloverealestate369
    @iloverealestate369 12 วันที่ผ่านมา +5

    Ha khara aropi nahi😂😂 police lokana murkh samajte

  • @SD-hf6ee
    @SD-hf6ee 12 วันที่ผ่านมา +5

    नीच पोलीस आणि राजकारणी.... सामान्य माणसाला जर काही झालं अस्त तर एवढ्या ३५ टीम लावल्या अस्त्या का

  • @ganeshdhore6470
    @ganeshdhore6470 10 วันที่ผ่านมา

    त्या जितेंद्र आव्हाड ला त्या आरोपी च नाव सांगा

  • @Legend_cr7-c7x
    @Legend_cr7-c7x 11 วันที่ผ่านมา +1

    CCTV त दिसनारा खूप लवकर महतारा झाला 🤔

  • @SreyaKarmakar-u7z
    @SreyaKarmakar-u7z 11 วันที่ผ่านมา

    Apka video bohot acha hai main to pura dekhta hun

  • @Priyankashinde-sasane
    @Priyankashinde-sasane 12 วันที่ผ่านมา

    Ya var movie kadhi nigel

  • @balasahebmandlik9521
    @balasahebmandlik9521 12 วันที่ผ่านมา +3

    टेक्निकल शब्दाचा वापर करावा. मोबाईल, गुगल पे वरुन तपास लागला असे बोलणे टाळावे. तपासाची प्रक्रिया पूर्णच सांगुन गुन्हेगाराला मदद केल्या सारख किंवा हिंट दिल्यासारखे आहे.

  • @rohitrajurkar9677
    @rohitrajurkar9677 11 วันที่ผ่านมา

    चिन्मय भाऊ कुठे आहेत 💥

  • @PradipJadhaoVlog
    @PradipJadhaoVlog 11 วันที่ผ่านมา

    हा सैफ अली कोण आहे त्या बद्दल एक व्हिडिओ बनवा सर?

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 11 วันที่ผ่านมา +1

    देख रहा हैं ना जितेंद्र आव्हाड 😂

  • @anilmore2119
    @anilmore2119 12 วันที่ผ่านมา +5

    याला जाणून बुजून बळीचा बकरा केलाय असं दिसतंय
    तुम्ही लगेच कशाला बातमी चालवताय
    यावर काय बोलायचं

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 10 วันที่ผ่านมา

      पण हा व्यक्ती तुमच्या बांगलादेश चा आहे, हे तर मानता ना

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 12 วันที่ผ่านมา +1

    सरकार केंद्रीय ग्रहमंत्त्री झोपा काढतात का? गुसखोरी वाढत आहेत

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s 12 วันที่ผ่านมา +5

    ढाका ते कोलकाता बस ताबडतोब बंद करा

  • @shwetapatil1040
    @shwetapatil1040 12 วันที่ผ่านมา +1

    If he didn't know it was saif house. How he asked 1 crore? Liar.. Raj thackeray sir was correct. . all policitian are busy filling their pockets. . no one is bothered, who is coming and going in the state.. Buses, trains, metro all are crowded, from where all are coming? Whoever is not honest in their work.. Will pay the price

  • @bhaleraokrushna3135
    @bhaleraokrushna3135 11 วันที่ผ่านมา

    सर्वात भारी काम पोलिसांनी केलं आहे या प्रकरणात..... तुम्हाला बातम्या पण देता येत नाही...

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram7452 12 วันที่ผ่านมา +5

    बस झाल आता.... कांद्याचे भाव पडलेत त्यावर बोंब मारा जरा

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 12 วันที่ผ่านมา

      सरकार तर मोदी यांचे आहे ..काय झोपा काढते

  • @aakashdhanshetti9387
    @aakashdhanshetti9387 11 วันที่ผ่านมา

    Krusha andhale ka bhetat nhiya ?

  • @iamksb24
    @iamksb24 12 วันที่ผ่านมา

    महाकुंभ मेळावा या वर पूर्ण माहिती द्या.

  • @Sabcsdkkavva
    @Sabcsdkkavva 12 วันที่ผ่านมา +2

    No CAA
    NO NRC 😂😂😂😂

  • @mhmahule
    @mhmahule 12 วันที่ผ่านมา

    आपल्या कडे ह्या शिवाय बातम्या नाही???? हे एवढे important aahe का हो??

  • @VitthalAppaPatil
    @VitthalAppaPatil 12 วันที่ผ่านมา

    हॉटेल मध्ये अर्धे तर बांगला देशीच भरले आहेत मुंबईत

  • @PrathmeshShingade
    @PrathmeshShingade 12 วันที่ผ่านมา

    कालच्या बातमीत सांगितले होते की "त्याने 50 रुपयांचा हेडफोन घेतला, त्याने 100 रुपये दिले आणि 50 रुपये परत घेतले; आज सांगत आहात की त्याने 50 रुपये आँनलाईन दिले "
    माहितीचा स्रोत पक्का ठेव भिडू.... 5:07

  • @BalajiGaidhani
    @BalajiGaidhani 12 วันที่ผ่านมา +3

    एवढी तत्परता आंधळे पकडण्यात दाखवावी

  • @PrakashDorke
    @PrakashDorke 12 วันที่ผ่านมา +2

    1 कोटी शेट मागीतली का मग त्यानं घर कुणाचा माहीत नव्हतं तर.....

  • @balrajshinde5616
    @balrajshinde5616 12 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रच्या ग्रहखात्यावर प्रश्नचिन्ह आहे.

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 12 วันที่ผ่านมา +2

    आरोपी सैफ एकमेकांना ओळखत असावेत कारण सैफ गे आहे